Рет қаралды 848,953
नमस्कार मंडळी,,
आज पण पापलेट माशाची मासेमारी करणार आहोत पापलेट पाण्याच्या वरच्या भागांमध्ये पोहत असतात,आणि ते पकडण्यासाठी आपण पाण्याच्या वरच्या भागांमध्ये लावतो.
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जिवंत पापलेट दाखवणार आहे पापलेट कसे उड्या मारतात ते तुम्हाला आज बघायला भेटेल.