मी नाशिक जिल्हा तुन आहे मला ७५००रुपये मिळाला आहे धन्यवाद भाऊ
@FreedommFighter2 күн бұрын
Kadhi bhetle
@JyotiShirtode-ky4vl2 күн бұрын
Mi sangli zhilhayatun aahe mala 7,500rupai milale aahe
@YuktiPatil-ux8yr2 күн бұрын
आम्हाला फ्कत सुरवातीच्या 2 हप्ते मिळाले त्या नंतर चे पैसे नाही आले ह्याचासाठी काय करावं लागेल कुठ कंप्लेंट करायची आहे ते सांगा प्लीज रिप्लाय द्या 🙏🏻
@bhauraogajbhiye9390Күн бұрын
संगीता गजभिए नागपुर पीली नदी यांचा खाते मढ़ी पैसे नहींआले दिन बाद फॉर्म भरना तो भी पैसे वाले नहीं बैंक आए पंजाब नेशनल नागपुरइंदौर धन्यवाद
@DhanshriKamble-l9l3 күн бұрын
❤ 😂 कोल्हापूर जिल्ह्यातून बोलतोय श्री एकनाथ भाऊ शिंदे यांना धन्यवाद. पहिले 7500 आले आहेत. आत्ताचे आले नाहीत आम्हाला गरज आहे आपली बहीण धनश्री कांबळे राहणार जाफळे
@prajaktavast80383 күн бұрын
एकनाथ शिंदे दादा फडणीस दादा पवार दादा मला करत अत्यंत गरज आहे पैशाची पाठवा आम्हाला
@javedsheikh38952 күн бұрын
Ho
@prafulrajukar89592 күн бұрын
Maharasht
@chandakarnavat77103 күн бұрын
देवा भाऊ मुख्यमंत्री खुप शुभेच्छा बँक ऑफ महाराष्ट्र
@SavitaKendre-rd6mw3 күн бұрын
सविता बाबूराव केंद्रे राहणार पुणे मला मुलांची शाळेची फी भरायची मला खूप गरज आहे लवकर पैसे पाठवा 🙏🙏
@ShankarKadale-j8q2 күн бұрын
मोनाली किरण गायकवाड मी. नाशिक जिल्हा ल्यतून. बोलते. मला ४५००रुपयेआले.आहे
@arshoddinshaikh19232 күн бұрын
Paison ki jarurat hai mujhe
@Harshit-Surve3 күн бұрын
पहिला पिक्चर बनवाबनवी आणि दुसरा पिक्चर फसवा फसवी चालू आहे एकदा एक सांगतात आणि एकदा एक सांगतात काय समजत नाही बाबा यांचं स्पष्ट शब्दात सांगा योजना बंद होणार आहे आम्ही कोणाला पैसे देणार नाही म्हणजे ज्या महिला बोलतात ना दादा पैसे मिळाले सर पैसे मिळाले ते बोलणार तरी नाहीत
@kanchankoli39473 күн бұрын
खरच शिंदे साहेब नी बरोबर दिले आहे 7500 रुपये तसे तुम्ही पण तसेच दया फडणवीस साहेब🙏🙏
@Maau5972 күн бұрын
Khup khup dahnyvad dada aditi tai 🙏
@aarchanachaure66952 күн бұрын
मला डिसेंबर चा हप्ता आलेला नाही माझं महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे जिल्हा जालना तालुका मंठा आहे
@ananyatambe12102 күн бұрын
2,महिने झाले आज पैसे येणार उदया येणार मग मुंबई मध्ये कधी बहिणींना पैसे मिळणार....😂😂😂😂
@SwapnilSawant-ip5bl2 күн бұрын
आम्हाला खरोखर गरज आहे जिल्हा सोलापूर बॅक ओफ महाराष्ट्र खात आहे तर आपण माझी नम्र विनंती आहे
@LaxmiDound-wl2pu2 күн бұрын
दादा माझी खुप गरीबी मला खुप गरज पैशाची आहे लवकर पाठवा देवेंद्र भाऊ
@neminathdorle39232 күн бұрын
माझा खुपच छोडासा धंदा आहे चादरी विकायचा धंदा आहे बचत गडातुन लोन घेतलं आहे 😊
@abhinavmuley85893 күн бұрын
येईल तेव्हा खर द्यायचच आहे तर ऐवढी भानगड कशाला
@AnkitaGaikwad-z1v2 күн бұрын
Ho na
@NamrataaChaphalkar2 күн бұрын
साहेब मला अजून ऐक पण हप्ता आला नाही मला गरज आहे देणार बोलताआणि देत नाही
@NamrataaChaphalkar2 күн бұрын
मी रायगड जिल्ह्यातील बोलत आहे
@Ramdas-kenjale3 күн бұрын
Thank you Deva Bhau.Aamala Ya paishachi Khup Garaj Aahe.
@sunitagajbhiv97223 күн бұрын
Saheb. Dhanyawad 🎉🎉saheb. Mi vidwa aahe mala paisayachi. Kupp. Garaj. Aahe magyawar. Mulachi. Jabbadari aahe pune
@NatharaoUphade2 күн бұрын
ही एका गरीब बहिणीची विनंती स्वीकारावे तुम्ही आमचे मोठे मानाचे भाऊ आहेत तुम्ही
@NatharaoUphade2 күн бұрын
परभणी जिल्ह्यात छोट्याशा बोर्डा गावातून आम्ही बोलत आहेत आम्ही येशी कार्डाचे आहेत आम्ही खरंच मंजुरी करूनच जगतो आम्हाला कोणताच लाभ नाही ही लाडकी बहीण सोडून बाकीचे पैसे भेटत नाहीत खूप आम्ही ग्रुप आहेत आम्हाला तुमची मदत गर्जना हवी आहे
@salmashaikh53202 күн бұрын
Aaj paise aane Wale Hain to bahut thank u sir
@UlhasBharne2 күн бұрын
लाडकी बहीण योजना तसेच शेतकऱ्याच्या अती पावसामुळे झालेले नुकसान भरपाई चे पैसे खात्यावरती टाकावे
@BhaskarPatil-iw1oeКүн бұрын
सर पैसै खातेवर जमाकरा
@DhanjeetChauhan-vo8tu4 сағат бұрын
अर्जुन पैसे काली नहीं सांगली जिला तू बोलती में मिराज
@shobhapawar64652 күн бұрын
आरे बाबा लालाच दाखवाची नाही ना खोटं बोलून फसवणूक केली
@rupalijoshi-x7w3 күн бұрын
पैसे ची मला खूप गरज आहे माझ्या मूलाची फीस भराची आहे
@ShobhaShobha-u8h2 күн бұрын
Hamen jila road babra masjid Shobha Daya karvi November compound ek rupaye per nahin baithata hai hamen Garib manushya Shobha Daya karo
@kamalkharade78912 күн бұрын
मी पुणे जिल्ह्यातून पाहत आहे मला पैशाची खूप गरज आहे मला पहिले सात हजार पाचशे रुपये मिळाले आहेत
@RoshniNanhe-y1f2 күн бұрын
मला खुप गरज आहे भाई 🙏🙏🙏
@NatharaoUphade2 күн бұрын
मी ज्योती नाथरा उफाडे बोलते तुमच्याशी माझ्यावर लक्ष ठेवणं तुमचं खूप गरजेचं आहे मी गरीब एका कुटुंबातली महिला आहे
@Mamtajoshi-es9nt2 күн бұрын
Mala 7500 rs.milale aahe ,5 December la..thank u Mi ghatspoit ahe mala 10 varsha cha mulga aahe..mi nokari karun maza ghar chalvalte sarkar kadun apeksha ahe ki pudhcha hafta lavkarat lavkar milel.. Mi rent ne rahte, mazya kade na 2wheeler aahe na 4 wheeler na swata cha ghar na tv na fridge na potgi bhet te.. Pune District
@RoshaniKamadi-v7e2 күн бұрын
Thank you sir mala paise aale 2100 message aala aahe 😊😊😊
@kirankarade70802 күн бұрын
Kya jhooth bol rahi ho
@kirankarade70802 күн бұрын
Screenshot bhej do FIR
@minakshigurav37182 күн бұрын
पहिले साडेसात हजार आले त्यानंतर दुसरी नाही आले
@SHIDAVAVARTHAКүн бұрын
पैसे नाही मिळाले तरी चालेल पण महागाई कमी करावी
@ManishaMarathe-n4vКүн бұрын
मला गरज आहे का तर माज वय हे 30 आहे आणि मी जेव्हा शिकत होते तेव्हा माज्या परिवार ची आर्थिक स्तिथी बरोबर नव्हती आणि माजी 12 वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे मी बेरोजगार आहे इथे फक्त ग्रॅज्युवेशन वाल्याना च फक्त नोकरीं मिळते मग मला शिकायचं आहे आणि म्हणून पैसे हवेत
@DevyaniPalande-x5l2 күн бұрын
🙏🙏🙏🙏दादासाहेब 🎉
@anilbuchade69992 күн бұрын
💯💯💯💯💯💯👍👍👍👍👍👍👍
@AasefSayyad-f9z2 күн бұрын
Thanks sir,aapnmaamiti
@ShobhaShobha-u8h2 күн бұрын
Hamen Mumbai Varun bolate November compound Bhilai road babra masjid kamdar maidan hamari Raat Shobha Raja kharvi
@VandanaNirguda-sh3qx2 күн бұрын
खरंच गरज आहे आणि मी ठाणे जिल्यातून
@sunitakambale49302 күн бұрын
पुणे जिल्हा तळेगाव दाभाडे मधून बघत पैसे पाठवा खूप गरज आहे
@sonaliahire71932 күн бұрын
मुलांच्या शाळेसाठी पैशाची खूप गरज आहे 🙏🙏 पाठवा लवकर
@precillafernandes45552 күн бұрын
मला पण खरोखर खूप गरज आहे विनंती
@SubhashAglave-xm8px2 күн бұрын
मि राधाबाई आगलावे कणेहरगाव माढा सोलापूर जिल्हा मला लहान मुलांना उदारनिरवाहकरत आहे माझ्या आजार पणा साठीपैसयाची अत्यंत गरज आहे मीपैसयाची वाटपहाते
@rupalidere19412 күн бұрын
Dada khup garj aahe aaj येतील उया येतील अशी वाट भागातला लागती
@JyotiKaremore-b5h2 күн бұрын
Dhanyawad saahyb laadkya bahini la samjun ghyaylàa ho kharch tumi jaac padtaal Kyliec pahijy konti vyktti pasye gynaaogya aahe ti kooti kooti dhanyawad tumaa sarvannaa ok thanks 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍 ok
@manishashirke50632 күн бұрын
ज्यांना गरज आहे पैशांची त्यांना पैसे पाठवा बायकांना जास्त वाट पहायला लावू नका
@BhaskarPatil-iw1oeКүн бұрын
मला पैशाची खुपगरज आहे मीस्टाराची डायलेसी करावी लागते आजारी आहेत
@shailapandit4173 күн бұрын
गरज औषध आणण्यासाठी पैसे मिळाले तर धन्यवाद म
@nilamrokade15643 күн бұрын
मुद्द्याचे काहीच बोलत नाही पैसे येणार असतील तर खात्यात जमा करा की
@nirmalasakhare1472 күн бұрын
निर्मला साखरे पुणे जिल्हा ह्याच्या अगोदरचे 7500 मिळालेले आहे पैशाची गरज आहे जनता बँकेत खाते आहे
@ramnathjadhav61432 күн бұрын
जिल्हा यवतमाळ दारवा तालुका 7000 भेटून गेले दिवाळी झाल्याच्या नंतर बोनस काही दिले नाही दिवाळी बोनस काय भेटले नाही नमस्कार लवकर लवकर मतदान झाल्याच्या नंतर लवकर पैसा पाठवावे
@hanumansakhare2425Күн бұрын
मी परभणी जिल्ह्यातली मला खरोखर गरज आहे
@mandarajput34802 күн бұрын
मी हा व्हिडिओ पूणे जिल्हा तून पाहत आहे मला आता पर्यंत साडेसात हजार रुपये मिळाले धन्यवाद तरी पुढील हफ्ता लवकर पाठवावा फार गरज आहे
@jaymalakapse93842 күн бұрын
मला 7500 हजार रुपये मिळाले आहे आता खूप दिवसा पासून वाट पाहत आहे मी वर्धा जिल्हा मधून बोलत आहे
मुंबई उपनगर मुंबई नं ४०००६५ आजुन एकही हप्ता आला नाही
@UlhasBharne2 күн бұрын
शेतकर्यांच्या कर्ज माफी चे आदेश द्यायला यांना का उशीर होतो.की फक्त निवडणूक जिंकायची होती आणि आता जूमला तर केला नाही महायुती सरकारने
@jasuplaysbgmi5492 күн бұрын
गरज आहे त्यातून अनेक छोटी मोठी कामे होतात
@sulbhaayat75343 күн бұрын
ठाणे जिल्हा युनियन बॅक ऑप ईडिया
@मंदावेरुळकर3 күн бұрын
बुलढाणा जिल्ह्यातील कधी पैसै यनारॴहेत
@AshokManke2 күн бұрын
मला खरोखर पैशाची गरज आहे पुणे विभाग जि .. कोल्हापुर ता करवीर
@Aarav-21sk3 күн бұрын
तुम्ही खरं सांगत आहात का.. रोज असंच सांगत कि आज पैसे येणार म्हूणन
@SujataMaske24112 күн бұрын
क्या करायचं आता याच फक्त तारीख देत आहे aare दादा तुम्ही क्या पैसे देणार नहीं पण तारीख बरी देत आहे पाहिले पैसे बरोबर दिले पण आता 6 हप्ता देतर नहीं पण तारीख बरोबर देत आहे त्यात पण तुम्ही फक्त आज उद्या हेच लावलं आहे आहो दादा एकच नकी का सगात नहीं तुम्हाला पण नहीं माहीत पण आम्हाला फक्त व्हिडिओ बागवा mnun हे बनवत आहे 😢
@Manjusha-tj3tw2 күн бұрын
भाऊसाहेब गावाला तरी शेती वाडी करून खातात संजय मुंबईला येते तर दुसरीकडे काम केल्याशिवाय खाऊ शकत नाही मग त्यांना पहिले पैसे पाठवायचे ना आम्हाला पैशाची खूप गरज आहे तर प्लीज पहिले मुंबईचाच नाव घ्या
@ChhayaKothimbire-p7q2 күн бұрын
संभाजीनगर जिल्ह्यातून पाहत आहात आणि आतापर्यंत मला साडेसात हजार रुपये आलेले आहे
@LaxmiDhavan2 күн бұрын
खरोखरच गरज आहे
@prajaktavast80383 күн бұрын
एकनाथजी शिंदे दादा पंडित दादा माझे मिस्टर आजारी असल्यामुळे त्यांना गोळ्याचा औषध पाण्याचा खर्चासाठी पैसे लागतात त्यांना औषध पाणी आणायचं आहे तेव्हा तुम्ही पैसे लवकरात लवकर पाठवा
@gangaramthorat72842 күн бұрын
लाडक्या बहिणीला फसवलं आता मत घेऊ स्तरस पैसे दिले यांनीआणि आता पैसे देणार नाही हे
@shrikantlenghe58422 күн бұрын
सविता लेंघे हो गरज आहे लवकर पाठवा
@muktakatkhede96912 күн бұрын
मला खरोखर अत्यंत गरज आहे पैशाची
@SarikaJadhav-ou8ew2 күн бұрын
मला खूप गरज आहे विनंती
@DigamberKirapne2 күн бұрын
नांदेड जिल्हा मला पण गरज आहे
@sangitagurjar8432 күн бұрын
मी संगीता गुर्जर पंढरपूर मला ७५००मिळाले आहे मी गॅस केवायसी झाली आहे माझ्या नावावर केले आहे पण पैसे आले नाही आता पाठवा गॅसचे पैसे
@GaneshNikam-jd6cg2 күн бұрын
सर हम दिव्यांगों के लिए भी एक वीडियो बनाकर जानकारी दीजिए क्या लड़की बहन जैसे हमें भी 2100 रुपए मिलेंगे क्या इसके बारे में हमें जानकारी दीजिए धन्यवादमहाराष्ट्र से
@User___skyup2 күн бұрын
मला खूप गरजच आहे
@ChadrakalaMehetre2 күн бұрын
अहमदनगर जुलैमध्ये फाम भरून पण मला एकही रुपया आला नाही मला खूप गरज आहे दादा सर्व हफ्ते येतील का दादा
@swatipurkar2082 күн бұрын
मला खरंच गरज आहे शिंदे दादा पैसे मला जुलै महिन्यात पासून मिळालेले नाहीत
@YashvantGavit-y5h2 күн бұрын
लाडकी बहिणीचे पैसे लवकरात लवकर टाकावे. पैशांची नितांत गरज आहे.
@eknathsalve-n6k2 күн бұрын
निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी पैसे टाकणार असे माननीय माजी मुख्यमंत्र्यांनी ज्याहिर केले होते त्याचे काय?
@stifanshinde97472 күн бұрын
हो दादासाहेब मला पैशाची खुपच गरज आहे 21oo रु पाठवा
@VaidahiPawar-t5x2 күн бұрын
काही पैसै देत आहे आज देणार उद्या असे २३नोव्हेंबर पासून चालू आहे मला ७५००आधी आले होते मी रत्नागिरी मधून आहे
@SureshsingHajare3 күн бұрын
Sir taloka khnapor destek sangle Sar khanapor made pisipostat ali nahe😅😮🎉❤
@DattaVatane2 күн бұрын
यवतमाळ जिल्ह्यातून बोलतो सर माझं खातं विदर्भ कोकणच आहे माझ्या खात्यामध्ये कधी पैसे येतील येथील किंवा नाही
@meghakale57922 күн бұрын
मी कोल्हापूर जिल्ह्यात ना बोलतोय मला आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नव्हता पण पाच तारखेला मला 3000 आले माझे खाते जनता बँकेत आहे परत आता त्या संकेत येईल का तुम्ही शहराकडून ची माहिती घेणार आहात ती माहिती शेजारी चुकीचीच देणार कारण त्यांना कुठल्याही लेटर शेजाऱ्यांना बघवत नसते ते तुम्हाला कुठलीही गोष्ट तुम्हाला खोटं सांगणार त्यामुळे तुम्ही शेजाऱ्यांना न विचारता तुम्ही स्वतः तपासणी करा
@dhartipatil74562 күн бұрын
धन्यवाद मला 7500 मिळाले मी अलिबाग वरून बोलते मला सिलेंडरचे पैसे पण मिळाले एक
@FreedommFighter2 күн бұрын
Kadhi aale
@AjayNagose19723 күн бұрын
फक्त अगोदर 3000 रुपये मिळाले त्यानंतर अजून एक ही रुपया मिळालेला नाही साहेब 🙏 रा. हिंगणा नागपूर
@ashivinee3 күн бұрын
ओ😊 भ़ी
@nehagurav2202 күн бұрын
मला अजून एक ही हप्ता मिळालेला नाही. मी ऑगस्ट महिन्यात फाॅम भरला आहे...... रत्नागिरी.
@vishwaskhilari3 күн бұрын
करगणी. ता. आटपाडी. जि
@ashwiniawachite47843 күн бұрын
हो पैसे पाहिजेत आमाला गरज आहे आमला खूप आनंद झाला होता पण काळजी लागली आहे मिळतात की नाही पण अस करू नका पैसे पाहीजे
@narayankhambe30932 күн бұрын
दादा आज दहा तारीख आहे पैशांची खूप गरज आहे
@varshamalpani12583 күн бұрын
Aatapryant .....7,500 milale aahe pn.6 va hapta lavkar dya
@bhavikasonkar818016 сағат бұрын
मला पण पैसेची गरज आहे जिलहा पालघर
@prajaktavast80383 күн бұрын
सर मी प्राजक्त ओम प्रकाश वस्त माझे मिस्टर चार वर्षे चार वर्षे झाली पॅरलेस आणि मेंदूच्या गाठीमुळे आजारी आहे त्यांना औषध पाण्याला गोळ्याला खर्च लागतो तेव्हा सर प्लीज पैसे पाठवून द्या आम्ही ठाण्याला राहतो
@katyappakamble7224Күн бұрын
पैशांची गरज आहे पण महागाई पण खूप वाढलेली आहे तर ती पण कमी होईल का
@AnandaraoMore2 күн бұрын
मला खूप गरज आहे माझे पती अपंग आहेत
@RajuThakre-np5fg3 күн бұрын
सर पैसे टाकत असाल तरच हिटेव सागा जया राजु ठाकरे अमडापुर ता चिखली जि बुलढाणा