अरे देवेंद्र, तू बायको सांभाळ 😜 सुषमा अंधारे तुफान कॉमेडी भाषण Sushma Andhare Comedy Speech Fadnavis

  Рет қаралды 151,314

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 193
@nayanamehetre8001
@nayanamehetre8001 14 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@MadhukarAhire-z9l
@MadhukarAhire-z9l 8 күн бұрын
kay barobar vichar kar.
@rahulshirole5947
@rahulshirole5947 8 күн бұрын
मग उभाठाच्या लोकांनी गुपचूप पैसे द्या महिलांना इथून मागे ठाकरे यांच्या सरकारन दमडी ेमहिलांना दाखवली का? अंधारी बाई तू दे ना मग गुपचूप सर्व महाराष्ट्रातल्या महिलांना तीन-तीन हजार रुपये तुझ्या अंधारी बाई नंबर एकचे फालतू बाई
@shishirpolproudofmyindia9279
@shishirpolproudofmyindia9279 15 күн бұрын
Sushma andhare very good
@sadashivjadhav9970
@sadashivjadhav9970 5 күн бұрын
😮😊😊
@VishvanathMali-h8x
@VishvanathMali-h8x 4 күн бұрын
अंधारे तुम्ही नवरा हुडका!
@vanitabandhakar6302
@vanitabandhakar6302 2 күн бұрын
Hila 50navre lagtat ekavar bhagat nahi hich
@sangitagurjar843
@sangitagurjar843 6 күн бұрын
माझं म्हणणं आहे सुषमा ताई तुम्ही मुख्यमंत्री व्हा आरशन द्या महिला सुरक्षीत ठेवा बोलणं सोपं आहे बाई
@sahilDJAlok
@sahilDJAlok 4 күн бұрын
चार पक्ष फिरणारे दुसरं काय बोलणार. नुसती स्टंट बाजी. आरर्डा ओरड करण्यापलीकडे आपलं काम काय आहे. ज्या पक्षात काम करत आहे. त्यांचं योगदान काय आहे. फक्त बाळासाहेबांच्या नावावर पक्षाची ओळख आहे दुसरं काय. जय श्रीराम 🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩
@aksharafunlife7678
@aksharafunlife7678 12 күн бұрын
सुषमा ताई यांचे सर्व भाषण अभ्यासपूर्ण असते... संधी मिळाली तर यांना जर एकदा मुख्यमंत्री केले तर महाराष्ट्र जर नाही सुधारला तर आपण महाराष्ट्र सोडून जाऊ शकतो... ताकत आहे... अभ्यास आहे... कायद्याचा अभ्यास आहे... सर्व सामान्य व सर्व सामावेश असे व्यक्तिमत्व... राम कृष्ण हरी...
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 14 күн бұрын
Ek no sushma tai
@motivated_mind909
@motivated_mind909 15 күн бұрын
1500 देऊन जाहिरात करतात
@ashoksawant8132
@ashoksawant8132 14 күн бұрын
मिसाइल🚀🚀
@EknathBhanavase
@EknathBhanavase 6 күн бұрын
सुषमा ताई तुम्ही स्वताच नवरा संभाळता येतोका
@suryawanshicti1102
@suryawanshicti1102 7 күн бұрын
Tai very good 👍 👌
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 14 күн бұрын
जबरदस्त सुषमा ताई फुल फाडून टाकली फडणीस मिंधे अजित ची
@KeshavMukadam-ub4bu
@KeshavMukadam-ub4bu 3 күн бұрын
आम्हाला 1500 रुपये भेटले म्हणून बऱ्याच लोकांच्या पोटात दुखते ही गोष्ट चांगली नाही
@GajananMulgir-jt3gl
@GajananMulgir-jt3gl 11 күн бұрын
अंधारे ताई सत्ता अल्यास स्वाताच्य खिशातून पैसे देना र आहे 😅
@sunitawadekar8926
@sunitawadekar8926 13 күн бұрын
आमच्या.टॅक्स.Gst.पैसे..त्यांचा. कोणाच्या बापाचे.पैसे.नाही
@Progamer-e4j
@Progamer-e4j 3 күн бұрын
सुषमाताई दिव्यांग भगिनी चालत नाही का दिव्यांग बहिणींना 1500 गॅस मोबाईल चालत नाही का आम्हा दिव्यांग बहिणींवर शिंदे साहेबांनी देवेंद्र साहेबांनी का अन्याय केला हे रहस्य उलगडत नाही हो आम्हावर झालेल्या अन्यायाला कोण न्याय देईल हा प्रश्न कोण सोडवील दिव्यांग बहिणी पण मतदान करतात की आम्हाला मतदान करता येतं आम्हाला का नाही लाडकी बहीण मोबाईल गॅस सिलेंडर फ्री का आमच्यावर दिव्यांगा वर अन्याय झाला
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 13 күн бұрын
आंधरे यांनी नीट बोलावे. उ. बा. चे नुकसान करू नये.
@ashokdorlikar9254
@ashokdorlikar9254 14 күн бұрын
१०० टक्के बरोबर बोलले ताई
@aartirajkarne9679
@aartirajkarne9679 11 күн бұрын
आगाऊ बोलून स्वःताची नाचक्की करू नका हो बाई
@andrewgomes1508
@andrewgomes1508 14 күн бұрын
Very nice True Speech
@mohankadam624
@mohankadam624 9 күн бұрын
जीला एक नव्हे दोन लग्न केले ते सांभाळता आले नाहीत ती फडणवीसांना बायको सांभाळायला सांगते आहे ?😂😂😂
@hamidsaudagar4266
@hamidsaudagar4266 9 күн бұрын
मग मोदी 6 का आहे कां 😅😅
@kuntaleshwarjambhulkar9693
@kuntaleshwarjambhulkar9693 15 күн бұрын
Andhre madam kharya bolat ahe
@madhavipandit3680
@madhavipandit3680 11 күн бұрын
दुसऱ्याला बायको sambhalnyacha salla देणाऱ्या बाई तू तुझा नवरा सांभाळ आधी
@artikumbhar9801
@artikumbhar9801 6 күн бұрын
चार पक्ष फिरुन आलेली बाई...जिकडे गुलाल खोबरं. तिकडे चांगभलं... आपल्या हिंदुदेवदेवतांवर वाटेल तसे बोलणारी बाई.. काळोखे बाई 😅
@sangitagurjar843
@sangitagurjar843 12 күн бұрын
तुम्ही कधी देणार आहे
@galaxy71134
@galaxy71134 12 күн бұрын
Good speech madam.
@rajendrabhingare7452
@rajendrabhingare7452 6 күн бұрын
हासनारे या बाई सारखे........
@ganapatgawade45
@ganapatgawade45 14 күн бұрын
सुषमा ताई त्रिवार अभिनंदन , यांचे वाभाडे काढले , सत्य आहे
@madhavipandit3680
@madhavipandit3680 11 күн бұрын
हेच का आमचे हिंदुत्ववादी mhannarench संस्कार वाटत स्वतः payakhali काय जळत ते बघ mhnav
@harrishvenkateshgowda7270
@harrishvenkateshgowda7270 15 күн бұрын
🙏🙏🌸🌸🙏🙏
@MahamadmiyaWarunkar
@MahamadmiyaWarunkar 13 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂ऐकनमबर
@sudhirshelar8460
@sudhirshelar8460 10 күн бұрын
लय भारी
@anandsalokhe1995
@anandsalokhe1995 13 күн бұрын
कोणत्याही स्री वर बोलताना कसे बोलावे हे सुषमा ताई तुम्ही स्री असुन कस समजत नाही.
@ArunaDeshmukh-jw8iz
@ArunaDeshmukh-jw8iz 2 күн бұрын
👌👌👌👌
@bhartidarekar6567
@bhartidarekar6567 12 күн бұрын
मला वाटतं सरकार ‌पैसे देयाला. लागले आधारे बाई‌‌. जुलाब चालू झाले ‌वेड लागले वेड लागले आधारे बाईला
@ManoharMorajkar
@ManoharMorajkar 10 күн бұрын
तुझ्हा मुख्यमंत्री असताना किती दिले बहिणींना 😡
@KavitaBorawake-jj8fe
@KavitaBorawake-jj8fe 7 күн бұрын
तुझा सांभाळ ना,कुठ गेलाय
@chandramohanmenon7181
@chandramohanmenon7181 12 күн бұрын
Ha ha ha
@tateraolondhe2955
@tateraolondhe2955 10 күн бұрын
नवरा सांभाळता येत नाही लागली बोलायला.
@shevantirangle6177
@shevantirangle6177 8 күн бұрын
अंधारे बाई तुझा नवरा तुला सांभाळता आला का
@SubhashKhurud
@SubhashKhurud 7 күн бұрын
Nalyk bai
@Abcd-Xyz-vf1ci
@Abcd-Xyz-vf1ci 6 күн бұрын
Fadanvis chi baayko aahe Naalayak .
@mukunddixit-wn7rk
@mukunddixit-wn7rk 4 күн бұрын
महिनाभर मजा आहे आता
@nivruttinalawade2843
@nivruttinalawade2843 14 күн бұрын
नानासाहेबानची जूनीच सवय आहे घरच ठेवाच झाकून अन बाहेर च बघायचंय वाकून 😂जय महाराष्ट्र
@shyamkalyane8670
@shyamkalyane8670 8 күн бұрын
ताई मी सोबत आहे पण तुम्ही गणपती आणि आईं या दरम्यान सभा घेऊ नका जो परंत तुम्ही हिंदू ची भर सभेत माफी मागत नाही
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 14 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांची बायको त्यांच्या जवळच आपण आपले बघा
@nileshmagar7448
@nileshmagar7448 14 күн бұрын
देवेंद्र फडणवीस ल बोलते बायको सांभाळ....तुला नवऱ्याने ठेवली नाही त्याच बग आधी..स्वतःचा संसार आहे का ठिकाणावर ..उघड्यावर दुकान तुझ...
@SJ-sc7ne
@SJ-sc7ne 7 күн бұрын
अंधारे तु नवरा सांभाळला का?
@HaribhaouSuse
@HaribhaouSuse 22 сағат бұрын
सुषमा ताई देवा भाऊ ने 1500 दिले पण तुझ्या त्या उध्दव दादा न काय केलं पवार साहेबाची तुतारी वाजत हिंडले शिंदे दादा ने तरी दिले😂😂😂😂😂
@rajukanse2467
@rajukanse2467 9 күн бұрын
तुला काय माहित दिघे साहेब
@deepakkhakare3840
@deepakkhakare3840 7 күн бұрын
हीबाई असे उरमट बोलुन उबाठा सेनेचे उमेदवार पाडतीहो ठाकरे साहेब ह्या उरमट बोलल्यान लोकसभेला प्रतेय आलाच व जागा वाटपच गुरराळ पंजा १३०/१४० शरदजी पवार ७०/८० मग उबाठा कीती बघा
@jayhindjaybharatt
@jayhindjaybharatt 13 күн бұрын
हीची लायकी काय...बोलती काय😂😂😂😂
@hemantbaviskar9843
@hemantbaviskar9843 12 күн бұрын
Lai Bhari
@ajaykothare2235
@ajaykothare2235 13 күн бұрын
थर्ड क्लास प्लास्टिक बाई दुर्लक्ष केले केले बरे
@abdulraeesshaikh9935
@abdulraeesshaikh9935 14 күн бұрын
Tai khup mehanat ghetayet aitihasik tharnar pudhe jaun🎉🎉🎉🎉🎉
@hanumantaghav5410
@hanumantaghav5410 8 күн бұрын
ये बाई त्यांना वावर आहे शेती आहे बंगला आहे तु काय विकते
@mahendrashinde6516
@mahendrashinde6516 12 күн бұрын
The great madam
@PankajAmbavane-p1r
@PankajAmbavane-p1r 3 күн бұрын
आमच्या मतदारसंघात या मग तुम्हाला सांगतो जाहीरपणे काय तुम्ही केले ते
@RameshIndise
@RameshIndise 10 күн бұрын
अहो पण दुसऱ्या चे घर आणि पक्ष फोडण्यासाठी वेशभूषा बदलून वेळ घालवण्यापेक्षा घरीच राहायला हवे आहे ना. ते केलं नाही ना मग काय वहिनी ने लोकांना सांगितले की धरण उशाला आणि कोरड घशाला
@Alone-n6w
@Alone-n6w 10 күн бұрын
रात्री अंधारात हीची उलटी मारतात, सगळें नेते, नगरवधू आहे ही,
@devidassonkamble
@devidassonkamble 12 күн бұрын
देऊ दया ना बाई गरीबांना आशी तरी कोण दारात देतोय योजना
@ajayaher7987
@ajayaher7987 9 күн бұрын
तु विख तु दे कशाला टम टम करते
@shyamkalyane8670
@shyamkalyane8670 8 күн бұрын
आई बसली बाप बसला सीता रुसली या साठी अगोदर बोल
@nandinitapare1880
@nandinitapare1880 9 күн бұрын
स्वतःचा चेहरा आरशात बघ आणि मग लोकांना नाव ठेव तुझी लायकी काय तू बोलते काय
@RajkumarmalwadMalwad
@RajkumarmalwadMalwad Күн бұрын
उद्धव सेनेत गेल्या पासून माजली आहे कारण तिथे घरी बसून हप्ता येत असणार माज येणारच
@shyamkalyane8670
@shyamkalyane8670 8 күн бұрын
बाई तुमचा नवरा काय मानतो ते सांगा नंतर दुसरा बायको बदल बोला
@VilasKudtarkar-w4y
@VilasKudtarkar-w4y 4 күн бұрын
२०१४ चे रू १५०००००,/-laksh चे प्रकरण अखेर रू १५००/- वर येवून थांबली म्हणायचे.
@PushpaKhalse-bc9yq
@PushpaKhalse-bc9yq 5 күн бұрын
❤❤
@dinuchandu7081
@dinuchandu7081 14 күн бұрын
नवरा सांभाळता येत नाही आणी म्हणे बायको संभाळा 😜😜😜😜😜😜
@sadhanadhas1556
@sadhanadhas1556 6 күн бұрын
सगळा मताचा राजकारण चालू आहे
@sunildhumal9656
@sunildhumal9656 13 күн бұрын
Jay ho taisaheb ❤
@sadhanadhas1556
@sadhanadhas1556 6 күн бұрын
1500 मध्ये कधी घर चालतं का 15,000 तरी द्यायला पाहिजे प्रत्येक स्त्रीला
@MohanThithe
@MohanThithe 6 күн бұрын
एकदम बरोबर ताई
@dr.s.j.ghotekar4161
@dr.s.j.ghotekar4161 9 күн бұрын
Good
@श्रीराधेपवार
@श्रीराधेपवार Күн бұрын
अगदी बरोबर आहे ताई तुमचं म्हणणं राहुल गांधी पण इटलीचे बंगला विकून 8500 खटाखट खटाखट खटाखट खटाखट आतापर्यंत दिलेच नाही
@shahajishirke6679
@shahajishirke6679 7 күн бұрын
ताई बरोबर बोलल्या.
@dhairyashilpatil3240
@dhairyashilpatil3240 5 күн бұрын
ताई 🎉
@ashokdhumal1183
@ashokdhumal1183 9 күн бұрын
महायुतीतील नेत्यानी भाऊबीज, रक्षाबंधनला त्यांच्या सख्या बहिणींना दिलेली ओवाळणीचा पण बॅनर लावुन जाहीरात करावी माझी लाडकी बहीण ...छान वाटेल जनतेला यांचा दानशूर पणा..
@lateefsayyed4317
@lateefsayyed4317 10 күн бұрын
chan
@keshavdukare8333
@keshavdukare8333 9 күн бұрын
तुम्ही काय बुच्का देला का
@PankajAmbavane-p1r
@PankajAmbavane-p1r 3 күн бұрын
मागची इतिहास काय बोलत नाही ते बघा पहिला
@SubhashRupnawar-dq8wn
@SubhashRupnawar-dq8wn 7 күн бұрын
पैसे खाऊन टाळ्या वाजवतात ते
@nileshmagar7448
@nileshmagar7448 14 күн бұрын
तु किती पण चांगली बोललीस तरी काय फायदा नाही...हिंदू देवांवर ,,सनांवर ..बाळासाहेबांवर टीका केलीय तिथेच तुझा विषय संपला...
@sardarpatil1309
@sardarpatil1309 2 күн бұрын
सुषमा तु निवडुन आल्यावर काय वावर विकणार काय
@baluchavan3713
@baluchavan3713 8 күн бұрын
Ok
@DipakSalve-xx8ig
@DipakSalve-xx8ig 12 күн бұрын
आधारे बाई फडणवीस संगत राहायची आता नको म्हणून ती फडणीस साहेब ला स्वताचा फामिली कडे जा म्हणती
@AnjaliAnjali-q2z7p
@AnjaliAnjali-q2z7p 14 күн бұрын
बॅनर याच्यासाठी लावतो ती तुमची सत्ता आल्यावर तुम्ही पैसे बंद करायला बसले
@ChidanandPatil-j5y
@ChidanandPatil-j5y 9 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@deepakkhakare3840
@deepakkhakare3840 7 күн бұрын
खटा खट सागुन लोकसभा गाजवलली मग ते खटा खट कुठयत अन तुमी भावाला मग मतकसे मागता अखेच भाषन ऐका
@durgaadhe3644
@durgaadhe3644 13 күн бұрын
बरोबर आहे सत्ता गेल्यावर 1500 रू से दीले तर खरा भाऊ
@narayansurve6721
@narayansurve6721 11 күн бұрын
झझझझझ
@aksharafunlife7678
@aksharafunlife7678 12 күн бұрын
त्यांच्या विरोधात काही तरी लिहीताना आपल्या बुद्धीचा वापर करावा... बुद्धी असेल तरच लिहावे.... नाही तर गप्प बसलेले कधीही चांगले.... राम कृष्ण हरी
@bashirahmedmaroof1326
@bashirahmedmaroof1326 14 күн бұрын
EVM aur CEC jitaayenge,Haryana jaise😮😅
@HiwarajNeware
@HiwarajNeware 3 күн бұрын
तुमची तेही लायकी नाही
@shyamkalyane8670
@shyamkalyane8670 8 күн бұрын
होमेगर्ड माफ करणार नाही
@MMR-FOODS
@MMR-FOODS 10 күн бұрын
फडणवीस कुठे आणि या कुठे याला भाषण नाही म्हणत ऊगाचच बरळायचं बस संस्कार असे नाहीतच आपण काय बोलतो त्याना बायको सांभाळायला सांगता आपलं काय
@harshadpatil3984
@harshadpatil3984 13 күн бұрын
ताई साहेब बरोबर आहे
@PankajAmbavane-p1r
@PankajAmbavane-p1r 3 күн бұрын
तू शिवसेनेबद्दल बाळासाहेब म्हणून उद्धव साहेबांबरोबर आणि आदित्य ठाकरे बद्दल काय बोललेत ना त्यांचं भान ठेवून बोला मग
@kishordeo1834
@kishordeo1834 8 күн бұрын
Very sad
@MadhaviMore-ir8nn
@MadhaviMore-ir8nn 4 күн бұрын
Main manje khara namuna tu ch ahe tamashat la raaje tumhi 😅😅😅😅😂😂
@KhanMoseen-l8x
@KhanMoseen-l8x 10 күн бұрын
😂
@sanjyotpatil7881
@sanjyotpatil7881 56 минут бұрын
उथळ बाई
@KhemrajJadhav-x5f
@KhemrajJadhav-x5f 22 сағат бұрын
अगोदर तुझं बघ आणि त्या नंतर दुसऱ्या वर टिका कर.
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 10 МЛН