No video

10 Marathi Films You Should Watch | १० मराठी चित्रपट नक्की पहा | Unseen Marathi |

  Рет қаралды 1,703

Unseen Marathi

Unseen Marathi

Күн бұрын

हे १० मराठी चित्रपट जे तुम्ही एकदातरी पहिलेच पाहिजेत.
१०) Aga bai arechha : समजा आपल्याला मुलींच्या मनातल्या गोष्टी ऐकू येऊ लागल्या तर, अशा युनिक कॉन्सेप्ट चा हा सिनेमा.
९) Muramba : नात्यातला गोडवा वाढवणारी ही कहाणी आपल्याला परिवाराचं आणि आपल्या लोकांचं महत्त्व पटवून देते. या सिनेमातील एक ना एक क्षण अगदी सुंदरपणे टिपला आहे.
८) Ek daav dhobipachhad : एक मोठा गुंड जेंव्हा सगळे वाईट धंदे सोडून , चांगल्या मार्गाला लागतो तेंव्हा त्याच्या आयुष्यात काय घोटाळे होतात हे दाखवणारी ही धमाल कॉमेडी मुव्ही.
७) Nishani Dava Angatha : सरकारच साक्षरता अभियान आणि त्याचा घातलेला गोंधळ. देशातील साक्षरतेसारखीही मोठी समस्या इतक्या विनोदी पद्धतीने या चित्रपटात मांडली आहे.
६) Kay Dyacha Bola : कोण म्हणतं की मराठी मध्ये एक चांगला कोर्टरूम ड्रामा नाहीये. अतिशय सस्पेन्सनी भरलेला हा सिनेमा पुढे काय होईल याची उत्सुकता लावतो.
५) Harishchandrachi Factory : भारतीय सिनेसृष्टीची सुरुवात कशी झाली हे दाखवणारा दादासाहेब फाळके यांच्या जीवनावनावर आधारित ही कहाणी. १९१३ चा काळ अगदी हुबेहूब आपल्या डोळ्यसमोर उभा राहतो.
४) Fandry : नागराज मंजुळे दिग्दर्शित ही कहाणी प्रेम, ईर्षा, करुणा आणि राग या सर्व भावनांनी आपल्याला सुन्न करते.
३) Deool : विकासाचं राजकारण करताना अध्यात्माची कास धरून झालेली डेव्हलपमेंट आणि धर्मांधपणामुळे झालेला देवाचा बाजार,या चित्रपटात दाखवला आहे.
२) Pinjara : हा सिनेमा मोहापायी आपल्या आदर्शांशी तडजोड करणाऱ्या एका गुरुजींची कहाणी दाखवतो.
१) Mi Vasantrao : तब्बल २२ गाण्यांनी सजलेला हा सिनेमा, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांचा जीवनपट आहे. या चित्रपटाची कथा ही गाण्यांनी पुढे सरकते.
तर हे चित्रपट एकदातरी नक्की पहा. विडिओ आवडला असेल तर लाईके करा आणि नसेल तर तुमची लिस्ट कमेंट्स मध्ये सांगा.

Пікірлер: 5
@khanderawc8634
@khanderawc8634 Жыл бұрын
Very nice 👍👍🙂
@unseenmarathi
@unseenmarathi Жыл бұрын
Thank you 👍
@ajaypatil4506
@ajaypatil4506 Жыл бұрын
Nice
@unseenmarathi
@unseenmarathi Жыл бұрын
Thanks
@ashokdeshpande900
@ashokdeshpande900 Жыл бұрын
पैठणी, सिंहासन , श्र्वास , बालगंधर्व असे कैक chitrapatn चा उल्लेख नाही.
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 91 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 14 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 91 МЛН