10 नवीन योजना आजपासून सुरू थेट खात्यात पैसे जमा प्रत्येक कुटुंबाला लाभ मिळणार New Scheme Maharashtra

  Рет қаралды 51,448

Mahiti Havi

Mahiti Havi

Күн бұрын

10 नवीन योजना आजपासून सुरू थेट खात्यात पैसे जमा प्रत्येक कुटुंबाला लाभ मिळणार New Scheme Maharashtra
**************************************************
✒️WhatsApp Channel 🪀
whatsapp.com/c...
📝कामाची माहिती वेबसाईट लिंक :-👇
kamachimahiti.com
📃लडकी बहीण योजनेच्या हमीपत्रासाठी टेलिग्राम जॉईन करा
👇👇👇
✅Telegram Group 🎯 :-
t.me/MahitiHavi
📑 अर्ज पात्रता अटी शर्ती लाडकी बहीण योजना व्हिडिओ
👇 येथे क्लिक करा 👇
• Ladaki Bahin Yojana GR...
Mazi Ladki Bahin Yojana व लेक लाडकी योजना: • Mazi Ladki Bahin Yojan...
🙋‍♀️लाडकी बहीण योजना वेबसाईट :-👇
ladakibahin.ma...
**************************************************
📝Topics covered this video:-
Mazi Ladki Bahin Yojana
mukhyamantri mazi ladki bahin yojana maharashtra
Ladki Bahin Yojana free gas cylinder |
Mofat Gas Yojana| Ladki Bahin Yojana
Free Gas Cylinder
लाडकी बहीण योजना
माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
#majhi_bahin_mahiti
#ladkibahin
#ladki_bahin_yojana
#3000rs
#mahiti_havi
**************************************************
👇फॉलो/ जॉईन करा 🤝
✅ Website - kamachimahiti....
✅ Twitter - Ma...
✅ Instagram - / mahitihavi
✅ Facebook - www.facebook.c...
************************************************
माहिती हवी चॅनला subscribe करा:- / mahitihavi
काळजी आरोग्याची चॅनल subscribe करा:-
/ @kalajiarogyachi
************************************************
🏠Gharkul yojana all video:- घरकुल योजना:-
• Gharkul yojana
🔴E Sharm Crad | ई श्रम कार्ड फायदे | ई श्रम कार्ड : www.youtube.co... =PLJi6hnjWskYa1rIX-Dsp5lPnb-7cSO1Ai
👳शेतकरी योजना:-
• शेतकरी योजना ..
👳🌾PM kisan sanman nidhi yojana: • PM kisan sanman nidhi ...
📚रेशन कार्ड माहिती: • रेशन कार्ड माहिती
Aadhar card link pan card link mobile link: www.youtube.co...
Ayushman Bharat Yojana: • Ayushman Bharat Yojana
Sukanya Yojana सुकन्या योजना: • Sukanya Yojana सुकन्या...
Mobail problem solution: • Mobail problem solution
Gas Yojana: • Gas Yojana
Kalaji Arogyachi: आयुर्वेदिक उपचार प्रत्येक आजारावर ती घरगुती उपाय:-
• Kalaji Arogyachi
*************************************************
🔴आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका.आणि येणाऱ्या पुढील नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला Subscribe🔔 करायला विसरू नका!🙏
#Mahiti_Havi
**************************************************
🔴Disclaimer 🔴
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information.
(Note:- The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
**************************************************
I am Sunil Rathod Marathi KZbinr, Blogger and Owner/Founder of "Mahiti Havi"& "Kamachi Mahiti"🎯🙏
I Provided knowledge about government scheme, online form filling, and Education Related Videos, You Can Subscribe to my KZbin Channel if You want to see these types of trusted videos..🙏
**************************************************
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
LIKE👍 SHARE🤝COMMENT📝SUBSCRIBE 🔔🙏
**************************************************

Пікірлер: 118
@Anushk2255
@Anushk2255 8 күн бұрын
छान योजना आहेत.... जर शरद पवार महाविकास आघाडी सरकार निवडून आली तर या सर्व योजना बंद करतील.... शरद पवार लोकांना दोन हजार रुपये पण देऊ शकत नाही... पवार लई सर्किट आहे.. Bjp लाच मतदान करू..❤❤❤
@PandurangBabar-i5r
@PandurangBabar-i5r 8 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब संजय गांधी निराधार मानधन 6000 रुपये करा आमची विनंती
@Anushk2255
@Anushk2255 8 күн бұрын
शरद पवार लई सर्किट आहे. शरद पवार सरकार लोकांना दोन हजार पण नाही देऊ शकत ...सावध व्हा.. महायुती लई भारी आहे❤❤❤
@user-io1mt7rr6x
@user-io1mt7rr6x 8 күн бұрын
🎉आदरणीय मुख्यमंत्री साहेब ज्या बेरोजगार महिला आहेत त्याचे सिलेंडर पतीच्या नावाने आहे त्यांना सुद्धा तिन मोफत सिलेंडर द्या हि नम्र विनंती आहे सर🎉🎉
@VandanaDeshmukh-f5e
@VandanaDeshmukh-f5e 7 күн бұрын
कार्यकर्ता चांगला.नवड.करा तुम्ही.चांगले.आहात.पण.खाली.काम.करनारे.चांगले.पाहिजे.
@RamchandraSonawane-re4mx
@RamchandraSonawane-re4mx 8 күн бұрын
आदरणीय मुख्यमंत्री साहेब मी पायाने अपंग आहे मी दुसऱ्या गावाला राहायला आहे माझ्या गावाला मला राशन घ्यायला जावं लागतं तरी मी जिथे राहतो त्या गावांमध्ये मला राशन मिळायला पाहिजे ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे राशन विक्रेते आम्हाला त्या ठिकाणी राशन देत नाही तहसील वरून एनओसी आणायला सांगतात एन ओ सी आणल्यानंतर राशन देत नाही तरी त्यांच्यावर क** कारवाई करावी ही अपंग बंधूची आपणास नम्र विनंती आपण भरपूर कामे केले अजून एवढं काम करून द्या हे सर्व मंत्र्यांना माझी नम्र विनंती
@RamchandraSonawane-re4mx
@RamchandraSonawane-re4mx 8 күн бұрын
आदरणीय मुख्यमंत्री साहेब जसे आपण सर्व बँकांना माझी लाडकी बहीण योजनेबद्दल ज्यांचे खाते चालू नसेल त्यांना खाते चालू करून द्यावे त्याचप्रमाणे राशन विक्रेत्यांना सर्वांना राशन द्यावे नाही दिले तर तुमचा परवाना रद्द करण्यात येईल असे सांगावे हीच आपल्या सर्व मंत्रिमंडळांना नम्र विनंती
@vishwajitkolhe9807
@vishwajitkolhe9807 2 күн бұрын
Kup chan yojana mukyamantri saheb 💯💯💯🎉🎉🎉
@devidasrathod7122
@devidasrathod7122 8 күн бұрын
साहेब आधार कार्ड वर 66 वर्ष आहे. शाळेचा दाखला नाही..वयाचा दाखला नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही आणि श्रावणबाळ योजनेचा सुद्धा लाभ भेटत नाही. शेती नाही. कोणतही शासनाची योजनेचा लाभ मिळत नाही.
@supriyakumbhar7454
@supriyakumbhar7454 8 күн бұрын
Saheb tumhi he sidh kel aahe ki rajkaran he fkt rajkaran nahi tr tyacha upyog samajkarnasathi rajkarnacha upyog kartay he kharch khup changl kam kartay saheb tumhi Ani jar nehmi he asch rahil tr aplya samajat je kahi chukich ghadty te kadhich ghadnar nahi Ani rajkarnabddal je kahi chukiche mat aahet te sudha koni as chukich vichar nahit karnar koni , hats of you sir , asch changl kam kara jantesathi
@sakshighadi5088
@sakshighadi5088 8 күн бұрын
Aap ch nav kay aahe
@machindrachavan943
@machindrachavan943 8 күн бұрын
विधवा पेन्शन योजनेचे पैसे वाढवा खरी गरज त्यांना आहे
@durvaartscreationlab7675
@durvaartscreationlab7675 8 күн бұрын
महागाई कमी करा सर..जगायचं खूप अवघड झाले आहे..योजना नाही दिल्या तरी चालतील पण महागाई कमी केली तर सगळ्यांचच बर होईल..
@sanjivanitakawale8593
@sanjivanitakawale8593 8 күн бұрын
Shasan aplya dari madhe Reshion card form bharun dila teacher kai zale ? Kevha milnar ahe.
@JgpPatel9096
@JgpPatel9096 8 күн бұрын
Mukhaymantri ji khup khup abhar🎉🎉🎉
@PrahladMoer
@PrahladMoer 7 күн бұрын
🎉माजा रज गार बदं करु दिला आ हे मी फरेस वन मजुर आहे
@PratibhaMeher-kj9nz
@PratibhaMeher-kj9nz 8 күн бұрын
साहेब दिव्यांगांसाठी मानधन 6000 रुपये करा ही नम्र विनंती आहे साहेब कमीत कमी अति तीव्र दिव्यांगांना तरी ₹6000 करा साहेब
@FarhanShaikh-gc7ui
@FarhanShaikh-gc7ui 6 күн бұрын
साहेब आम्हाला रेशन मिळत नाही उत्पन्न कमी करुन पण रेशन मिळत नाही रेशनकार्ड बारा अंकी नंबर मिळाला नाही आधी म्हणाले की सरवे चालु आहे सरवे झाल्यावर तुम्हाला रेशनकार्ड नंबर देतो आता म्हणतात की डबल अर्ज करा उत्पन्न कमी करण्यासाठी मग आम्ही अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार साहेब मदत करा तीन चार वर्षे झाली पण रेशन मिळत नाही आणि आम्हाला राहण्यासाठी घर सुध्दा नाही माझे पती शेतमजूरी करतात आमच्या कडे घर शेत जमीन काही ही नाही तरीसुद्धा रेशन मिळत नाही तुम्ही चौकशी करून आम्हाला मदत करा
@Javed-bo7ub
@Javed-bo7ub 8 күн бұрын
SHABUKATA BI 12 agust aprove zhala ahe dbt active tari ahe paese ale nahi Buldhana district
@SureshDafal-z3v
@SureshDafal-z3v 8 күн бұрын
मी 17 जुलैला फॉर्म भरला आहे3 ऑगस्ट ला अप्रूवल झाला आहे तरीही पैसे आले नाहीत
@पिन्टुगालटगालट-च1ट
@पिन्टुगालटगालट-च1ट 7 күн бұрын
लाडकी बहीण भाग पिंटू गालट एकनाथ शिंदे ने साहेब मुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस दादा सर्वे दादांना मानतो तुमची यही पर नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुका सर्वे ग्रामपंचाय करावी धानपाडा ग्रामपंचायत खामशेत
@sonihahire
@sonihahire 8 күн бұрын
तिनं महिने झाले तरी नाही मिळाले पैसे लाडकि बहिण चे
@vishalnagarkar8983
@vishalnagarkar8983 8 күн бұрын
तीन महीनेचे पैसै चे नाही
@pratibhasandupatla4734
@pratibhasandupatla4734 8 күн бұрын
Thankyou Mukaymantri saheb
@ajinkybhosale9482
@ajinkybhosale9482 8 күн бұрын
साहेब गाय गोट्या साठी बघा
@SureshGhule-zx8nf
@SureshGhule-zx8nf 8 күн бұрын
जर.ऐखादया.कुटूंबात.जर.लाडकी.बहीण.नसेल.तर.याचया.साठी.काय.करणार.योजणा.
@Latapatil522
@Latapatil522 7 күн бұрын
जे दुसरच पनी घेतात त्याचं काय दुसऱ्याच पाणी शेतात नाही परवडत
@chetanpatthe6944
@chetanpatthe6944 8 күн бұрын
साहेब भूमिहीन शेतमजूरासाठी कोणती योजना आहे
@kamajirengade8632
@kamajirengade8632 7 күн бұрын
Saheb sagal barobar ahe pan sarkarkad paisa aheka ata yauja karayele nivadnuk zaliki jantela lutata
@ABG-z9j
@ABG-z9j 7 күн бұрын
छान सर धन्यवाद
@lalitkumarkarmore3000
@lalitkumarkarmore3000 8 күн бұрын
लाडखी बहिन योजना देन्या पेक्षा बेरोजगार दूर करनारी योजना आना आनी महंगाई कमी करनारी योजना आना साहेब ही योजना सरकार कधी आन्नार
@user-gz3ei8re3t
@user-gz3ei8re3t 8 күн бұрын
Soyabean anudan yeil ka
@arunkhairnar999
@arunkhairnar999 8 күн бұрын
साहेब तुम्ही सर्वे करायला सांगा नगरपालिकेला कारण काय कोणाचे पैसे राहिले सर्वे वाले बघू शकता ना कोणाला पैसे मिळाले कोणाला नाही मिळाले हे तर कळून जातं
@vrushalipatil4382
@vrushalipatil4382 8 күн бұрын
सर मी 19 जुलैला फॉर्म भरलेला होता पण काही त्रुटी होती नंतर नवीन फॉर्म भरलेला आहे पण एसएमएस आलेला नाही
@RamchandraSonawane-re4mx
@RamchandraSonawane-re4mx 8 күн бұрын
आदरणीय मुख्यमंत्री साहेब मी आपणास सांगू इच्छितो की मी बाहेरगावी राहायला आहे तरी मला राशन घेण्यास त्रास होतो गावी गेल्यानंतर राशन घ्यायला इथे मशीन रेंज राहत नाही परत मला रविवारची ठिकाणी यावं लागतं राशन घेण्यास फार त्रास होत असतो तरी मी नाही तर माझ्यासारखे भरपूर आहेत सांगायचं तात्पर्य असं तो राशनधारक च्या गावाला राहिला आहे त्याला त्याच गावामध्ये राशन मिळायला हवं हीच माझी नम्र विनंती तसेच मी पायाने अपंग आहे तसेच मी ज्या गावला राहायला आहे तिथे मला राशन मिळाले पाहिजे ही माझी नम्र विनंती
@rajusangwar6754
@rajusangwar6754 7 күн бұрын
सर माझा फॉम रिझेक्ट झाला कोणत्या योजनेच्या लाभ पण घेतला नाही अजून मी आमच्या कुटूबातील फक्त मि एकटीनेच फॉम भरला होता ते पण रिझेक्ट झाला
@marutiaghav4510
@marutiaghav4510 8 күн бұрын
खरीप रब्बी विमा दय 2023 चा साहेब
@priyankameshram952
@priyankameshram952 8 күн бұрын
संजय गांधी निराधार योजना 6000 करा please
@milindkamble5592
@milindkamble5592 8 күн бұрын
Pik vima kdi yeil sir
@BegamShaikh-b9d
@BegamShaikh-b9d 7 күн бұрын
Bhau sarv yogay labhartheila ch lab meilava Sir shan aplayay darei yojanacha kahei fayada hot nahei fakt karyakaram zala jaheir hoto pun garju labharthi vanchei rahtat sir Fakat Asha wokarkarch must Kam karat ahey Karan thayakadey sarv nond asty grampachayat net Kam karat nahei thay talagalprayat pohochtat
@VaishaliSurywanshi-ul4jz
@VaishaliSurywanshi-ul4jz 8 күн бұрын
Form approved zhal link pan aahe tri ajun hi paise milale nahi
@dattamane2766
@dattamane2766 8 күн бұрын
Konty bank la active adhar card ahe baga
@VaishaliSurywanshi-ul4jz
@VaishaliSurywanshi-ul4jz 8 күн бұрын
Ekach bank aahe kotak mahindra@@dattamane2766
@manishakundekar7948
@manishakundekar7948 8 күн бұрын
मला नाही आले2 ऑगस्ट अप्रोड झाला आहे आधार लींक आहे
@kiranhiwrale8875
@kiranhiwrale8875 8 күн бұрын
Sir mla mahanagar palika chi pension chalu ahe pn yearly total pahata 2 kahachya aat ahe mg mi bharu shakte ka form sir
@prashantkadam531
@prashantkadam531 3 күн бұрын
Good
@marutiaghav4510
@marutiaghav4510 8 күн бұрын
शेतकऱ्याला विमा दया साहेब
@ArunGajbhar
@ArunGajbhar 7 күн бұрын
तुम्ही चांगलं काम करत आहे मुख्यमंत्री साहेब असेच काम करत राहा तुम्हाला सर्व शेतकऱ्यांचा आशीर्वाद मिळेल आमचा तुमच्या मागं पाठिंबा आहे शेतकरी बोलतो
@narayandhuri4363
@narayandhuri4363 8 күн бұрын
Good साहेब
@ChandrasekharBothale
@ChandrasekharBothale 7 күн бұрын
मूख्य मञी साहेब माझा आईला 1रुपया सूद्धा मिळालं नाही माझी आई लाडकी बहिण नाही का
@swarupadarlker2878
@swarupadarlker2878 7 күн бұрын
अजुन.नाही.आले.पैसे
@mangaltambde5970
@mangaltambde5970 8 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब बँक वाले मुद्रा लोन चे व्याज 15% आणि वसूल करतात त्याचे चौकशी करा
@janmohamedshaikh5684
@janmohamedshaikh5684 8 күн бұрын
सर,माला,आजुक,लड़की,बहीनीचे,पैसे,नाहीत,दो,महीने,झालेत,आस,ननका,करू
@sadhanakamble7948
@sadhanakamble7948 7 күн бұрын
Mukhyamantri saheb jya mahila pati pasun vibhakta ahet aaplya mulansobat rahat ahet v sushikshit asun job milat nahi asha mahilana paishachi khup garaj aste apla v mulana udarnirvah karnyasathi ashi kahi yogana kada tyanche ashirvad bhetil apnala hi vinanti
@RadhaKadam-z6y
@RadhaKadam-z6y 7 күн бұрын
Ho Mukhyamantri shaheb ala aankhi ladaki bahin yojaneche paise milale nahit
@kapilpardeshi6496
@kapilpardeshi6496 8 күн бұрын
जय शिवराय
@sborhade
@sborhade 8 күн бұрын
गव्हर्मेंट सगळ्यांना सवलती देतात मग इथे गरीब लोकांचे हात-पाय तुटले ईएसआईपेमेंट का नाही वाढत त्यांना तरी काहीतरी द्यायला पाहिजे ना
@supriyakumbhar7454
@supriyakumbhar7454 8 күн бұрын
Saheb pan amhala tr ajun paise nahit aale ladki bahin yojneche 😢
@jayashribaindla3931
@jayashribaindla3931 8 күн бұрын
Sir mala ek mulgi aahe shale sati kya tar Kara Sukanya Yojana majha mulgi la lagu kara na sir
@MrunalIngle-e2b
@MrunalIngle-e2b 8 күн бұрын
Sir krushi shikshak bharti ghay karan bahinina sarkari nokri pahijet, ladkya bahin peksha
@mohmamdeishaikh6053
@mohmamdeishaikh6053 8 күн бұрын
सर फक्त १५ कुटुंबाला च भेट देणार म्हंजे. आम्ही पून्हा वंचित राहनार का सर मी नांदेड मध्ये खडकपूरा या गरीब वस्तीत कृपया आमच्या कडे भेट द्या....
@shaikhjawad-jz5ml
@shaikhjawad-jz5ml 8 күн бұрын
Sanjay Gandhi yojna aana na 6000 pension kara
@SuvarnaSawant-l1c
@SuvarnaSawant-l1c 8 күн бұрын
सुवर्णा सुनिल सावंत अग स्ट मधे फॉम भरला आहे पण मला अजुन पैसे आलो नाही माझा फॉम अपुरु झाला आहे मी अधोरी आबोली वेस्ट मधे राहते
@jayashribaindla3931
@jayashribaindla3931 8 күн бұрын
Sir maza form check kara na sir please sir Aadhar card link aahe tari sudha from check kela nahi sir message approved manun aajun aala nahi sir please check kara maza form
@jayashribaindla3931
@jayashribaindla3931 8 күн бұрын
15agust la form bharun dila aahe sir please check kara na sir maza form pending dakhvat aahe maza form please sir Kara check kara me ek garib kutub madhil mahila aahe sir mala ek mulgi aahe ticha shisnna sathi madt kara sir please 10yers mulgi aahe sir school sathi madt kara sir please
@SangeetaMokal-f4w
@SangeetaMokal-f4w 8 күн бұрын
Mala ajun nahi aale 2 hapte 14 jully la form bharla 4agustla approved zala dbt 31 agustla zal tar kadhi miltil navi mumbai vashi
@dattasarap8429
@dattasarap8429 8 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब माझ्या मिसेसला अजून लाडक्या बहिणीचे पैसे आले नाहीत
@vishwajitkolhe9807
@vishwajitkolhe9807 2 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@vishwajitkolhe9807
@vishwajitkolhe9807 2 күн бұрын
Kup chan yojan mukya mantri yojan saheb 💯💯💯
@shaikhjawad-jz5ml
@shaikhjawad-jz5ml 8 күн бұрын
Divyang sathi special kaye tari aana job nahi naukri nahi aamcha sathi kaye tari aahe ka nahi
@dattasarap8429
@dattasarap8429 8 күн бұрын
SBI बँक मध्ये आधार लिंक आहे
@SopanBhutambare-jp8xq
@SopanBhutambare-jp8xq 8 күн бұрын
मला लाडकी बहीण मिळाली योजना कुटुंब
@wasimsayed7073
@wasimsayed7073 8 күн бұрын
Silai machine chi scheme khoti aheka
@KishorpatilBhosale-e6t
@KishorpatilBhosale-e6t 8 күн бұрын
शिन्दे सरकार्
@ShaheenSayyad-b6p
@ShaheenSayyad-b6p 8 күн бұрын
27 "8 aprud hua hai parse nahi aae
@bhavna732
@bhavna732 8 күн бұрын
Konsa App download karna hai?
@saritagavit8229
@saritagavit8229 8 күн бұрын
साहेब तुम्ही अनेक योजना राबविल्या पण युवा रोजगार संधी दिलं पण 35चा पुडच्या च काय
@DineshAmbre-yf3mu
@DineshAmbre-yf3mu 8 күн бұрын
Ajun pise ale nahi postace AC activ ahe 25 july la fom bharlela ahe 2 ugast la fom aprul ahe payal Dinesh ambre tal khed dist ratnagiri
@parthpatil5057
@parthpatil5057 8 күн бұрын
Dusrya kontyatri account la adhi link asel tithe aale astil check kra
@user-nh3sw1xo5t
@user-nh3sw1xo5t 7 күн бұрын
Mi apnag aahe tari mala maza peysha mala midat nahi sar
@reetuchaudhary3411
@reetuchaudhary3411 8 күн бұрын
विधवा महिला नाही आहेत का तुमचया bahini ... त्यांहा आधी सशक्त करा .
@ShaheenSayyad-b6p
@ShaheenSayyad-b6p 8 күн бұрын
Paese nahi aae
@PoonamGohil-eu9dv
@PoonamGohil-eu9dv 8 күн бұрын
Muje abhi nahi aaya 3000 meni fom mani 10 August ko approval huva hai
@anandK-fy2hd
@anandK-fy2hd 7 күн бұрын
Sar humse Ghar Jana manchitra sahit3000
@Prem--Ved..137
@Prem--Ved..137 8 күн бұрын
Sinde saheb niradhar 6000 ₹ kara hi vinanti
@MadhukarBirajdarbedgatao-sz8jl
@MadhukarBirajdarbedgatao-sz8jl 8 күн бұрын
Mukhyamantri vayosri yojna vay 65 evji 60 kara
@WorldSector
@WorldSector 8 күн бұрын
Arey pn APP Aahe konta 😂😂😂
@gulnazbegum7133
@gulnazbegum7133 7 күн бұрын
Abhi tak nahi aya
@dilipdongre7271
@dilipdongre7271 8 күн бұрын
Sanjay gandhi niradhar 6000 rupaye dya saheb
@Mahebubpathan-ke3vk
@Mahebubpathan-ke3vk 8 күн бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹
@ravindrakamble8396
@ravindrakamble8396 8 күн бұрын
Sanjay Gandhi Yojana Badal Sanga
@jkgamer7949
@jkgamer7949 8 күн бұрын
mukha mantr saheb malla kisan yojneche payse milat nahi taych kay adhikari kahichaayakat nahi tumhich karakhi tari
@ManjuWaghmare-h6s
@ManjuWaghmare-h6s 8 күн бұрын
सर मला अजुन लाडकी बहिन योजना नाही मिराली
@Surajdjlover8w
@Surajdjlover8w 8 күн бұрын
सायब आमाला कोण तिहि योजना बिगर कास्तकाराला ऐक तरी योजना दाया आ
@anjansmemane5038
@anjansmemane5038 8 күн бұрын
9 augustla approve jalay sagl ok aahe tri paise nahi aale
@AnjanaMavachi
@AnjanaMavachi 8 күн бұрын
Maje paise ajun Alec Nahi saheb
@sakshighadi5088
@sakshighadi5088 8 күн бұрын
Konta app aahe
@aniketdhawade2910
@aniketdhawade2910 8 күн бұрын
साहेब आमाला नाही मिळाले पैसे
@VijayDeshmukh-nz6in
@VijayDeshmukh-nz6in 8 күн бұрын
Sir adi tumi e pik chi at rad manun gonna keli te adi tycha zi aar kada tumi boltav yak ani kart Kay nahi adi e pik chi at rad kara 2023, 2024 chi
@sachinbhore9150
@sachinbhore9150 7 күн бұрын
Denara sarkar
@KarimKhan-lf2ff
@KarimKhan-lf2ff 8 күн бұрын
Post office bank mein account to ismein paise aaenge ladki nahin Yojana ke
@abdankhan6382
@abdankhan6382 8 күн бұрын
Ak paise nhi mila
@bibhishanshelke6370
@bibhishanshelke6370 8 күн бұрын
आपल काय बोललेत हे काही बरोबर नाही
@ganeshkharat5095
@ganeshkharat5095 7 күн бұрын
App ch nav kai aahe
@pawanmahor8318
@pawanmahor8318 8 күн бұрын
lek ladki yojna chey 5000 rupay kadi yenaar 1 year jale ajun aale nai
@sunilyamanere8609
@sunilyamanere8609 8 күн бұрын
Apps nav kay aahe
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12