ज्यांना गरज होती त्यांना नाही आले पैसे आणि ज्यांना गरज नाही त्यांना पैसे मिळाले
@subahamsullak29563 ай бұрын
😢
@ketantayade20063 ай бұрын
आजवर खूप सरकार आली गोरगरिबांना कधीच फायदा झाला नाही पण एकनाथ भाऊ नी पहिल्यांदाच मदत केली धन्यवाद 🙏🏻 यापुढे फक्त एकनाथ भाऊ मुख्यमंत्री होणार 🙏🏻 आजवर महागाई खूप वाढली अजूनही वाढणार त्या साठी सरकार जबादार नाही. मागणी वाढली की महागाई होते म्हणून सरकार च्या नावाने बोंबलू नका. लोकसंख्या main कारण आहे महागाई साठी 🙏🏻
@pintusutar64634 ай бұрын
मला पैसे मिलाले ते पण खुप टायमाला भेटले माझे पती खुप आजारी होते ते शेत मजुर आहेत पावसामुळे काम पण नव्हते व पैसे पण नव्हते मुख्यमंत्री साहेब धन्यवाद पैसे मिळाले खुप खुप धन्यवाद
पैसे सर्वांना द्या हिच मुख्यमंत्री साहेबांन विनंती कुठल्याही लाडक्या बहिणीला नाराज करू नये
@HanumanGiri-bi2uv4 ай бұрын
आ 4:11 4:14 मचेपैसेआलेनाहीमहानंदागिरी
@PariHajgude4 ай бұрын
पैसे आले नहीं त
@bhagyashreepatil99264 ай бұрын
Maze aale 3000 hajar
@GeetaSurywanshi-dl2gj4 ай бұрын
,zz❤⁸❤❤❤❤❤❤❤ @@HanumanGiri-bi2uv
@RahulChavan-vn8yr4 ай бұрын
@@HanumanGiri-bi2uv😢😢😢😢😮
@gopalbochare66083 ай бұрын
गोकर्णागोपाळ बोचरे राहणार काष्टगाव यांनाएक ही हापता भेटला नाही एकनाथ शिंदे साहेब आम्हाला नाराज करु नका ही विनंती
@sa1g7ar5 ай бұрын
माहिती उपयोगी आहे. खर हेच जर ऑगस्ट मध्ये तुम्ही सांगितलं अस्त तर भरपुर महिलेच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असते. ह्या सर्व गोष्टी आता तोंडपाठ झाल्या आहेत.
@sunitapatil32214 ай бұрын
सगळकेलेतरीपैसेआलेनाही
@SandipKulkarni-m8w4 ай бұрын
खपच बरे वाटले आता आम्हांला काही किरकोळ आडचनी आरामात खरेदी करुशकतो .या भाच्या भाऊबीजेला धन्यवाद। अशिच भाऊबीज मिळत रहावी.आभारीआहे
@AshokMane-u5e4 ай бұрын
July Modi form bharane wala Aadhar Card link karne dusra Mahina Aadhar Card link Aaj duniya mehnat Paisa le Lena Eid Aadhar Card link kele KYC bhar liye tarika
@AshokMane-u5e4 ай бұрын
जुलै महिन्यात फॉर्म भरला पण तो लिंक नव्हता म्हणून पहिला हप्ता आला नाही दुसऱ्या आपल्याला लिंक केलं तरी सुद्धा आलेले नाहीत एक यात चालेल नाही हा एक हे आता आलेलं नाही जुलैला फॉर्म भरून टाकला हा सुरुवातीला आधार कार्ड लिंक केलं एक-दोन-तीन हे हप्ते केव्हा येणार आहेत
@AshokMane-u5e4 ай бұрын
पहिला आपल्याला आधार कार्ड लिंक नव्हतं म्हणून पैसे आले नाही दुसरा आपल्याला आधार कार्ड लिंक केलं तरी पैसे आले नाहीत पैसे कवा येणार उत्तर द्या तिन्ही महिन्याचे हप्ते आले नाहीत ते आपले कवा येणार आहेत लवकरात लवकर उत्तर द्या
@rambhaukadam19044 ай бұрын
😊
@bknetare23344 ай бұрын
0
@MandaPawar-v8p4 ай бұрын
लाडकी बहीण योजना सुरू ठेवा गरीब महिला च घराण्याला सर्वात मोठी मदत आहे साहेब धन्यवाद
@sangitashinde64224 ай бұрын
खूप खूप छान योजना सुरू केली आहे
@LatikaPol4 ай бұрын
4 ऑगस्टला apporval झाला आहे आधार कार्ड सुद्धा बँक la लिंक आहे shidig सुद्धा आहे तरी सुद्धा पैसे आले नाहीत आता अपेक्षा वाटत नाही पैसे येतील manun पोस्टात जाऊन बघितले बँक मध्ये जाऊन बघितले तरी कुठे ही नाहीत आले
@rahulraut37954 ай бұрын
Mazha pan toch broblem aahe
@agofficial78084 ай бұрын
Same प्रॉब्लेम
@Ashwini-f6n3 ай бұрын
मग आताच मुदत वाढवून देण्यात आली आहे आभारी आहोत धन्यवाद 🙏 दादा
@AnitaKamble-l1n4 ай бұрын
मुखमंती साहेब आता पैसे वाडवु नका पण दारू बंद करावं आम्ही दारू मुळे वुद वसंत झाले आहे मला लिहता येत नाही पण कोशिश केले माफ करा
@BabluShaikh-jz3pb3 ай бұрын
15 आकटोबर ला फार्म भरला होता पुजा वैजेनाथ यांना पैसे नाही आले 🙏 दादासाहेब 😢😢
@JaysingJadhv-qo4mv5 ай бұрын
एकनाथ शिंदे मतदान लिंक असले तरच मतदान करतील कारण ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांचे मतदान लिंक नाही
@CleverestGkClass45264 ай бұрын
मतदान लिंक नाही म्हणजे काय?
@nitintaware35424 ай бұрын
Paise nahi tar matadan nahi@@CleverestGkClass4526
@NitinChoramale-u9f4 ай бұрын
नाही
@sanjaybankar92524 ай бұрын
⅘@@CleverestGkClass4526
@DhammashilaBhalerao4 ай бұрын
मुख्यमंत्री साहेबांना माझा निरोप द्या मी एकटी राहते माझे दोन लेकरं घेऊन एक लेकरू नवऱ्याकडे आहे नवऱ्याने मला घराच्या बाहेर काढलं माझे डॉक्युमेंट सगळे लपवलेली आहे मतदान कार्ड माझी मदत करा मुख्यमंत्री भाऊ
@ghonsalodsilva69185 ай бұрын
आता आम्ही लाडक्या भावाची वाट पाहतोय. बिचारे बरेच भाऊ बेकार आहेत आणि त्यांना काहीच कामधंदा नाही. कसं होणार त्याचं?
@poojasurewanshi77725 ай бұрын
लाडका भाऊ चे फॉर्म भरणे चालू आहेत भार फॉर्म खरच प्लझ भार दादा
@pratapshivsingwale88604 ай бұрын
Jay Maharashtra Eknath Shinde🎉🎉🎉
@aniketshinde60984 ай бұрын
गरीबांना पैसे मिळणार नाहीत.हे पैसे श्रीमंतांसाठी आहेत
@KirtiMore-dk3dm4 ай бұрын
Khar aahe
@VasudevRathod-gq5jw4 ай бұрын
आम्हाला पैसे नको महागाई कमी करा फक्त तेल खोबऱ्याचा भाव वाढवून देऊ नका😂😂😂
@Seemapadale014 ай бұрын
Saheb Thank u so much
@alonegirl-3x4 ай бұрын
बंद करा हा फालतुपणा फुकट पैसे देण्याचा industrial area develop करा आपोआप विकास होईल लोकांना बसुन खाण्याची सवय लागत आहे रोजगार वाढवा तरुण उद्योजकांना संध्या द्या...
@jyotibakle43185 ай бұрын
माझ आधार लिंक आणि सिडींग पण आहे तरी पैसे आले नाही
@tasntashu4 ай бұрын
Same bhabhi
@yogeshsonwane44 ай бұрын
Same problem..
@rameshghadage-yu6nf4 ай бұрын
Seam problem
@priyaphonde34354 ай бұрын
Seme
@dhanshreesudrik-wp2cu4 ай бұрын
Same problem
@adhishekthorat75153 ай бұрын
पूजा पांडुरंग थोरात 15 ऑगस्ट ला फॉर्म भरला होता पण पैसे अजून आले नाही
@dipshripatil79124 ай бұрын
मी 25 जुलैला फॉर्म भरला चा 4 ऑगस्टला approve झाला माझे बँक आधार सीडिंग व डीबीटी लिंक आधीपासूनच ॲक्टिव आहे तरी अजून माझे पैसे आले नाहीत
24ऑगस्ट ला फॉर्म aprol झाला आहे आधार लिंक आहे active आहे तरी पैसे आले नाही
@sapanasaptal28654 ай бұрын
same problem
@shaheensk84804 ай бұрын
Same here
@hemantchaudhari79014 ай бұрын
Same paise Nhi aale
@rajebhaushinde61634 ай бұрын
Aadhar seeding banket paise aale aahet chek Kara
@PoojaSonawane-4 ай бұрын
नाही आले
@poojaghagrum2814 ай бұрын
मी एक विधवा महिला आहे आणि माझे मिस्टर जाऊन १२ वर्ष पूर्ण झाली आहेत पण अशा योजनेचा लाभ मी पहिल्यांदाच घेतला आहे सरकार खुप अनेक योजना राबवल्या जातात पण आमच्या सारख्या सामान्य लोकांन पर्यंत त्या योजना पोहचत नाही मध्ये जे खुर्चीवर बसून रिकामटेकडे असतात ना तेच खातात
@sunilbaviskar43494 ай бұрын
बँक वाले गर्दी मूळे सीडिंग केली म्हणून पाठवून देतात परंतु ते अकाऊंट चे स्टेट्स लिंक दिसत नाही
@sanjayjadhav72904 ай бұрын
एवढ करण्यापेक्शा शेतकरी यांचे कर्ज आणि मुलाच्या शाळेचे व महाविद्यालयाचे कर्ज माफ करा मुख्यमंत्री शींदे साहेब 20 हटनार नाहि हा आपल्या जनतेचा शब्द आहे।...साहेब जरा विच्यार करा 🙏🙏
@emanuelemanuel23014 ай бұрын
एकही पैसै नाही आला
@urmilachavan56683 ай бұрын
❤15आक्टोबरला ठाम भरलाय किती दिवसात पैसे मिळतात
@Kb_cat-i1d4 ай бұрын
फॉर्म अप्रूव्ह आहे आधार pn लिंक आहे तरी पैसे नाय आले त्यापेक्षा रद्द झाल असत तर परत फॉर्म भरता येईल.
@anitakudale80594 ай бұрын
Ho
@RameshSadafule-bo8gb4 ай бұрын
Chan mahiti milali thanks
@sudhanaik14184 ай бұрын
Though I have filled the form I have not received any msg Even not approved msg has not received what to do
@WalmikWyahare3 ай бұрын
Nnn
@WalmikWyahare3 ай бұрын
Nnnnnq
@WalmikWyahare3 ай бұрын
Qnn
@WalmikWyahare3 ай бұрын
Nn
@WalmikWyahare3 ай бұрын
Nqn
@prakashkuwar59004 ай бұрын
थँक्यू🙏🙏
@mohiniwaghmare70684 ай бұрын
मी रूपाली मधुकर वाघमारे मी महात्मा फुले व्यवसाय कर्ज प्रकरण तीस लाखाचे केले परंतु माझे कर्ज आजुन मंजूर करण्यात आले नाही प्लीज मला मदत करा
@sarjeraohemnar68744 ай бұрын
Gap g yey bai
@ShamChaudhari-s6h3 ай бұрын
भारती चौधरी बँकेत डोकमेण्ट दिला आहे. एक ही रुपये नाही.
@AkshataDombe5 ай бұрын
Maz sgal complete asun pn mla paise alele nahit
@RajuThapa-x4k4 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब म्हणतात पैसे तुमचेच आहेत तर माझ्या पत्नीचा फॉर्म अप्रू होऊन दोन महिने झाले तरी अकाऊंटला पैसे आलेले नाही
@sunilfulluke2065 ай бұрын
न मागता लाडकी बहीन योजणा आली न मागता पैसे मिळाले आणि जे लोक विनाअनुदानित शिक्षक अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत असे का मग सरकार सकारात्मक आहे का एक गंभीर प्रश्न शिक्षक आजही आंदोलन करत आहेत पण न्याय मिळत नसेल तर मग.........
@mangalagorankhi18124 ай бұрын
सेप्टेंबर चे पैसे आले नाहीत.3000 milale पन pudhche? बाकी योजना खरच खूप चांगली आहे.fakta kayam रहिलि पाहिजे.dhanyawad🙏🙏🙏
@angadhirve69253 ай бұрын
Aadhar sidding kela post madhe account hi khola tari+1hi hapta aala nahi
@snehaldhokate25753 ай бұрын
मुख्यमंत्री जी आमच्या खात्यात पैसे आले नाही तर लवरातलवकर टाका आम्हाला पण पैसे यावे आले वाटते नाही तर आमच्या बालवाड़ी चा पगार वाड वा मग आम्हाला काही वाटचाल नाही आमची पण इच्छा आहे आगणवाडीचा पगार वाडला तस बालवाड़ी चा पगार वढवा एनडीए इच्छा आहे 😢
@crazyindians4554 ай бұрын
मी 23 जुलैल फ्राम भरला आहे व अप्रूव या 6 ऑगाण्टला मेसेज आला आहे 3 सष्टेबर सेन्टल बॅक मध्ये आधार लिंग झाले आहे तरी सुद्धा पैसे आले नाही कृपया काय करावे मार्गदर्शन करा
@avd_TECH4 ай бұрын
Maze pan 😢
@sunitagudadhe36584 ай бұрын
माझे सर्व कागदपत्रे बरोबर आहे तरी पण पैसे आले नाही
@SonaliJadhav-hb1mv3 ай бұрын
Thanku so much dada mala paisay aly
@ashwini37415 ай бұрын
मला पैसे मिळाले नाही
@गूलाबपाटीलपाटील-ण9झ3 ай бұрын
ऑनलाइन सेवेमुळे नेट चालत नसल्यामुळे बरश्या महिला अजून अर्ज करायच्या बाकी आहेत
@nitintaware35424 ай бұрын
17.7 La nari shakti dut madhun from bharla approval dakhwat aahe adhar seding 2018 pasun activ aahe mi kay karu aata matadan nahi paise aale tar matadan karu nahi tar jo parti deyil manel tyala karu
@VaishaliGaikwad-k9h3 ай бұрын
Thanks ladki bahin yojna mla 7500 rupye milale
@janhavichauk68395 ай бұрын
आधार लिंक आहे DBT आहे तरी पैसे आले नाही
@tasntashu4 ай бұрын
Same..
@princyyyy213 ай бұрын
Dbt??
@HemltaMadane4 ай бұрын
बंद नका करू ओ मला आधार नाहीये कुणाचा खरच सख्या भावा पेक्षा उत्तम मला आधार झालाय तुमचा
@sagarmusale51555 ай бұрын
6000 आले
@FatimaShaikh-pk8so5 ай бұрын
???
@LionKingkitchen4 ай бұрын
Mla 9000 aale.
@vaijenathcate48344 ай бұрын
मला 12,000 आले
@VimalTalmale4 ай бұрын
Mukhmantri sahib thankyou
@MeghaPawar-dl1js4 ай бұрын
सगळे करून बसलोय अजून लाभ नाहीं ही योजना गरिबांसाठी नाहीं ये
@sharadirnakexnsze62273 ай бұрын
महाराष्ट्र बँकेत पैसे जमा होत नाही का
@KishoriNijampurkar3 ай бұрын
Mala. 4500 aale Thanks sir
@UmeshKhangagle4 ай бұрын
नीरमालाउमेशखडगळे 4:41 4:43 4:44 4:45
@MangalGhadshi3 ай бұрын
Thanku so mach
@AkashGhodake-f8l3 ай бұрын
पैशावल्यालाच शेतीवर कर्ज गरीबाला कर्जनाही देत मला। पन नाही कर्ज नाही पियम किसानचे पैशे पक्त लाडक्या बहीनीचे मळाले
@BhaskarWakade-dd5xm3 ай бұрын
वारे मेरे भाई ब्रह्मा विष्णू महेश
@SopanWankhede-d2m3 ай бұрын
शिंदे सरकार सुपर. ❤❤❤
@sairajtawdechannel51434 ай бұрын
रक्षाबंधन मध्ये फार्म भरून सुध्दा पैसे आले नाही मुख्यमंत्री यांनी स्वतः जातीने लक्ष घालून हे करायचं आहे
@ratnamalachandekar1474 ай бұрын
हो आजॅ फॉर्म भरला फोटो चागला आॉपरोड झालं तरी ही माझे पैसे आले नाही जुलै इ, महिन्यात फॉर्म भरला मग मी काय करू आणि सगळेच कागत पत्र ही सगळे बरोबर दिले🛐🛐
@ratnamalachandekar1474 ай бұрын
अहो मी कमेंट पाठवले तुम्हाला की माझे सगळे कागदपत्र व्यवस्थित आहेत मग का पैसे आले नाही याच्या वरती तुम्ही काही सांगितलं नाही फक्त लाईक केले पण त्याच्या वरती काही सांगितले नाही तुम्ही का नाही आले कधी येणार कसे येणार असं काहीच नाही सांगितलं मॅडम
@SonaliJadhav-hb1mv3 ай бұрын
Dada ami tumchy abari ahoth ladki bahin tumi amala asach vylovali madath karavi thanku dada
@vishaledit33613 ай бұрын
साहेब तुम्ही फक्त तेल भाव कमी करा पूर्ण महागाई कमी करा
@priyankamanjule38052 ай бұрын
Majha tar me sagl karun baghital and me he form July ka bharla hota kay
@HarshuDevrukhakar3 ай бұрын
एकनाथ सर plz 🙏 थोडे दिवस वाढवा मुदत वाढवा मला फार्म भरायचं आहे plz
@dnyaneshwarasole78384 ай бұрын
Tai mi sarv maze mul 2 ahe lahan pn mla paise ale nahe kiti tras zala mlabnk mde thsil lahan mul geun JV lagl 😢😢 pn ml nahi bhetle paise 😢😢
@Aaradhya.20084 ай бұрын
अजून पैसे आले नाही मुख्यमंत्री साहेब 😢😢😢😢😢😢
@maheshmokar56263 ай бұрын
Khubsurat government se request to correct form card
@narendrashejwal92883 ай бұрын
प्लीज मुदत वाढवा सर काही कागदपत्रे तयार नसल्याने फार्म भरन राहुन गेले
@SachinkashinanthShelke3 ай бұрын
Nahimiylepaiisi,gangasagara😢😢😢😢
@shaikhsphotograpy59624 ай бұрын
Shinde sahab🎉
@chitraborse39323 ай бұрын
हे सर्व करून पण पैसे अले नाही एकनाथ शिंदे साहेब तुम्हीच निवडुन यावे या साठी मीप्रचार करेन पण मी अंगणवाडी सेविका आहे माझ्यावर सि डी पि ओ ना क्रिमिनल क्रिमिनल गुन्हा दाखल केला मला कोर्टात फेऱ्या मारायला लागतात चित्रा बोरसे खोडाळा
@shahugorule32703 ай бұрын
मला एकही हप्ता आलेला नाही बँक ऑफ इंडियाला आधार लिंक आहे मी फॉर्मवर स्टेट बँकेचे अकाऊंट दिलं नंतर कळलं आधार लिंक पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर पर्याय काढावा ही नम्र विनंती
@subhashgirute39424 ай бұрын
जो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना धोका देऊ शकतो तो महिला ना का नाही देऊ शकत
@ashaphulpagar68943 ай бұрын
ज्यांना गरज होती त्यांना पैसे मिळालेच नाही आहेत
@KalpanaPattewar-fv7zv4 ай бұрын
Good Information tai
@VandanaSurushe3 ай бұрын
Mazy pisy aly thanks
@SangramTekale4 ай бұрын
👍🏻👍🏻🌹
@shitalchaudhari68004 ай бұрын
मी 12 जुलैला फॉर्म भरला होता 6 ऑगस्टला अपलोड झाला आहे तरी माझ्या खात्यामध्ये एक रुपया पण नाही आला माझ्या नवरा ला कॅन्सर झाला आहे माला पैसे ची सक्त गरज आहे 😌😌
@smitadehade43893 ай бұрын
September madhe form bharla lagech approve pan zhala pan zhala pan payse ale nahi ajun
@anandgendegende3 ай бұрын
सुवर्णा आनंद गेंदे 16/07/2024 पैसे आले नाही एक ही हारता आला नाही
@ShitalGode-g9r3 ай бұрын
मी जुलाई मधे फार्म भरला होता आजुन ऐक ही हफ्ता आला नाही फार्म Aprooud पण झाला होता आजुन ऐक ही हफ्ता आला नाही नाव शितल राजु गोडे माझा खाते पंजाब नेशनल बैकेत खाते आहे माझे आधार कार्ड लिंक केले दादा तरही ऐक ही हफ्ता आला नाही आणि आधार अपडेट पण केले आणि kyc पण केले ताई ऐक ही हफ्ता आला नाही नाव शितल राजु गोडे ऐक रूपया पण नाही आला ताईं येणार का नाही पैसे आमहाला 😢😢😢😢😢 ऐक ही हफ्ता आला नाही नाव शितल राजु गोडे 😢😢😢😢
@ShrikantYadav-z1x4 ай бұрын
अजून बऱ्याच महिलांना अर्ज भरता आलेला नाही काही ना काही तांत्रिक अडथळे येतात खरं तर काही गरजू महिला गावाकडे अलिप्तच आहेत आणि ज्यांना या योजनेची गरज नाही त्यांना मात्र मिळालेत कारण इथल्या सिस्टीमची पद्धत कशी आहे
@sandhyayadav99634 ай бұрын
मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना ही पांढऱ्या व पिवळ्या रेशन कार्ड धारकांना सुद्धा चालू करावी
पैसे भेटल तर सरकाची वा वा करतात नाही तर तेच सरकार ला नाव ठेवता ईथे आपली ऐक फेमेली सांभाळताना नको नको होतो तो सरकार किती संगळया लोकना सांभाळतो यांचा विचार करा जरा
@shashidurge4 ай бұрын
Good yojana
@KishorKolkar4 ай бұрын
🎉🎉🎉
@SeemaBhalerao-pc5tk4 ай бұрын
मी एक विधवा बाई आहे दोन वर्षे झाले माझे मिस्टर वारले
@JagdishRaut-pm5dh4 ай бұрын
आम्ही 14 जुलै रोजी फॉर्म भरलेला आहे सर्व कागदपत्रे क्लिअर आहे तरीसुद्धा अजून शून्य रुपये आलेले आहे बँकेत चौकशी केली असता ते लोकं काही व्यवस्थित बघत नाही😂
@madhavulagadde90613 ай бұрын
Good
@kavitapansare61694 ай бұрын
बँकेत तीनदा लिंक केले पोस्टात पोस्टात अडीशे भरले तरी पैसे नाही आलेत
@SantoshvinayakraoBakhade3 ай бұрын
नवीन अर्ज भरायचा असला तर आतापर्यंत अर्ज भरल्यास गेला नाही पण आता योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर अर्ज कसा
@sarikapalekar98184 ай бұрын
❤❤❤
@ashagijam56133 ай бұрын
शिंदे सर माझं स्टेट बँकेत आधार लिंक दाखवते पण केवायसी करण्यासाठी भरपूर टाईम लावतात बँकेतून तर मला पैसे कधी भेटेल एकही पैसा भेटला नाहीये
@MeenaSalunkhe-tr8tj3 ай бұрын
मीना अंकुश साळुंखे राहणार मावशी तालुका खंडाळा जिल्हा सातारा 24 ऑगस्टला माझे फॉर्म एप्रो झालेला आहे तरी मला एकही रुपया मिळालेला नाही काय केले पाहिजे ते सांगा