10 फेब्रुवारीपासून मुलीच्या पालकांना पैसे सुरू|ladaki bahini yojana|ladaki bahin yojana new update

  Рет қаралды 1,260,360

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

लाडकी बहीण योजना पैसे कधी येणार |ladaki bahini yojna new update
The Ladki Bahin Yojana is aimed at supporting women's empowerment and safety. Many beneficiaries are waiting for the Ladki Bahin paise kadhi yenar and the distribution of the Ladki Bahin hapta. According to the Ladki Bahin lattest update, the Ladki Bahin Yojana news will provide more clarity soon. If you're looking to benefit from this scheme, you can go for Ladki Bahin online apply through the official portal. Stay updated for more news on when the Ladki Bahin paise kadi yenar and the hapta watap. This initiative is part of the government’s larger focus on mahila sashaktikaran and mahila suraksha.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यामध्ये महिलांचे सशक्तीकरण, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचा उद्देश आहे. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी राबवली जाते.
सध्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बोनसच्या बातम्या समोर येत आहेत, ज्यात लाभार्थींना हप्ता मिळण्याची शक्यता आहे. लाभार्थींना पैसे कधी मिळणार, हप्ता कधी वाटप होईल यासंदर्भातील ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत सरकारी वेबसाइट किंवा स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधणे उपयुक्त ठरेल.
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता..

Пікірлер: 747
@ajaylate8133
@ajaylate8133 4 күн бұрын
लेक लडकी योजना आहे ही मी माझ्या मुली साठी फॉर्म भरला आहे आणि मला पहिला हप्ता आला आहे
@rupeshlakde9630
@rupeshlakde9630 4 күн бұрын
Kdhi bhrla form tumhi Ani kdhi ala
@ajaylate8133
@ajaylate8133 4 күн бұрын
@rupeshlakde9630 जुलै 2024 मध्ये माझी मुलगी पाच महिन्याची असताने फॉर्म भरला होता आणि पहिला हप्ता ऑक्टोबर 2024 ला आलाय
@nishadeshmukh2998
@nishadeshmukh2998 4 күн бұрын
कुठे भरला आणि कसा
@SunitaThorat-xj7ml
@SunitaThorat-xj7ml 4 күн бұрын
लिंक पाठवता का प्लिज
@AratiSurywnshi
@AratiSurywnshi 4 күн бұрын
Ha farmbkuthe brlat aapn
@raskar123456
@raskar123456 24 минут бұрын
सगळे पब्लिसिटी आहे माझी मुलगी 1 जानेवारी. 2023 ची आहे ते सरळ नाही म्हणतात सरकारने सरसकट 2023 मध्ये जमलेल्या मुली घ्यावे नाही तर deu नये
@aamolkhadase2435
@aamolkhadase2435 2 күн бұрын
थँक्यू😊
@KavitaKoli-mu1ds
@KavitaKoli-mu1ds 3 күн бұрын
माझी मुलगी 2012 या वर्षातील आहे. ती सहावीला आहे तिला फ्रॉम भरता येणार का, तो अंगणवाडीमध्ये जाऊन भरायचा. मला रिप्लाय द्या.
@kailassurung1965
@kailassurung1965 11 сағат бұрын
2024 चा जन्म पाहिजे
@BabaraoRaut-hu4vr
@BabaraoRaut-hu4vr 4 күн бұрын
एकच शब्द दहा वेळस आणि पाल्हाळ लाऊन सांगण्यापेक्षा जरा सरळ सांगीतले तर बरे होईल
@rajanishirode5755
@rajanishirode5755 7 сағат бұрын
बरोबर आहे
@ManglaTandale-m3v
@ManglaTandale-m3v 4 күн бұрын
Mala pan don muli ahet Ani maje husband pyaralises ahet tar yojna lagu zhali tar khup upkar hotil
@sujatakhadse5620
@sujatakhadse5620 2 сағат бұрын
Majhya Mr.pan pralysis ahet kalji ghya. take cear swatachi pan kalji ghya❤
@sarikadivekar5610
@sarikadivekar5610 4 күн бұрын
पहिला सांगता मुली शाळेत असेल तर त्यांचा बोनाफाईड घेऊन या नंतर सांगता 2023 मध्ये जन्मलेल्या पाहिजे नेमकी मुलगी पाहिजे कितवीला किती वर्षाची पाहिजे मुलगी फॉर्म भरण्यासाठी
@aamhidapolikar007-e6d
@aamhidapolikar007-e6d 4 күн бұрын
छान योजना काढली आहे सर
@nikitapawar8155
@nikitapawar8155 4 күн бұрын
Dhanyavad sir 🙏🙏
@anantparsewar4555
@anantparsewar4555 2 күн бұрын
जय श्रीराम🙏🙏
@sunilparalkar9067
@sunilparalkar9067 3 күн бұрын
1एपिल 2023 नंतर आज पर्यंत मुलींचे वय किती होते आणि आपण म्हणता कि 18 वय पूर्ण झाले तरी लाभ मिळतो त्या संदर्भात मार्गदर्शन करावे
@milindshahane5926
@milindshahane5926 2 күн бұрын
चॅनेलवाले लाईक्ससाठी व्हिडिओ तयार करतात. पण आपण बिनडोकपणे काय बोलतो याचे भान ठेवत नाहीत.
@parasramerande4398
@parasramerande4398 Күн бұрын
मस्त टाईमपास केला होता
@sandipbadgujar9234
@sandipbadgujar9234 5 күн бұрын
भाऊ मला चार मुली आहे दोन मुलींचे लग्न झाले आहे व दोन मुली अविवाहित आहे तर चालेल का मी हात मजूर आहेत माझ्या घरचे ही हात मजूर आहेत
@machhindrakarale7158
@machhindrakarale7158 23 минут бұрын
Hi yojna ekdam khari ahe pn yane jra vadhunach sangitl ahe 1 मार्च 2024 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी आहे आणि विशेष म्हणजे एका मुलीला 1 लाख मिळतात मी स्वतः याचा लाभ घेतला आहे माझ्या मुलीचा पाहिलं हप्ता 5000 रू मिळाला आहे मला
@Ramnathgaikwad123
@Ramnathgaikwad123 4 күн бұрын
ही माहिती खोटी आहे यांच्यावर कारवाई केली पाहिजे
@DnyaneswarKedare
@DnyaneswarKedare 2 күн бұрын
‌‌❤❤
@FarheenSayyad-iv9qn
@FarheenSayyad-iv9qn Күн бұрын
Bolana bhou guste khote aha ka
@PradipDawale-sr3ku
@PradipDawale-sr3ku 2 күн бұрын
धन्यवाद
@NageshGaikwad-p5e
@NageshGaikwad-p5e Күн бұрын
Thanks
@dilipshindeall8331
@dilipshindeall8331 4 күн бұрын
1April 2023 la mulicha जन्म asel किंवा पुढे तरच मिळेल का दादा ही योजना ?? As vidio made sangitale शेवटी...
@kisanhelpline
@kisanhelpline 4 күн бұрын
Ho milel
@SiddheshwarBhange
@SiddheshwarBhange Күн бұрын
@balunalawade5583
@balunalawade5583 13 сағат бұрын
फक्त मुली का दोन मुली आणि एक मुलगा.
@snehajagtap9404
@snehajagtap9404 2 күн бұрын
Aai che adhar card lagel ka
@pallaviavare2453
@pallaviavare2453 2 күн бұрын
1 एप्रिल पूर्वी जन्मलेल्या मुलींनी काय करायच? हा नियम बरोबर नाही त्यांच्या साठी पण योजना पाहिजे होती.. ज्या मुलींना एकच पालक सांभाळत आहेत परंतु ह्या नियमात त्या बसू शकत नाहीत. त्त्यांचा विचार करावा ही विनंती 🙏🏻
@ramdaskamble1787
@ramdaskamble1787 2 күн бұрын
1एप्रिल 2023 मुलींसाठी सरळ पहिलेच सांगून टाका... आधी सांगता पाहली, दुसरीतील सर्व मुलींसाठी... व्हिडिओ लोकांनी पाहावं म्हणून भामटेगिरी करायची
@gajanankilje412
@gajanankilje412 2 күн бұрын
अभिनंदन अभिनंदन
@nileshshinde2024
@nileshshinde2024 5 күн бұрын
🙏🙏🙏
@Dipak-i5t
@Dipak-i5t 3 сағат бұрын
मुलींच्या पालकांसाठी योजना काढली आहे आणि मुलांच्या पालकांसाठी का नाही, मुलांनी गुन्हा केला आहे का?
@vijetakondvilkar5699
@vijetakondvilkar5699 5 сағат бұрын
भाजी भाची 21 वर्षाची अविवाहित आहे एकुलती एक आहे तिला हा लाभ मिळेल का
@MeenaJagtap-p3h
@MeenaJagtap-p3h 2 күн бұрын
परप्रांतीयांना याचा लाभ मिळेल ?
@KomalNaringrekar
@KomalNaringrekar 4 күн бұрын
मला दोन मुलि आहेत नेरूर मदुन सांगते आणि ओप्रेशन केले सर खुप गरज आहे सभाळ आसा केला तरी खुप तुमचे उपकार होतिल लहान मुलांची कुपा सदय तुमचे पाठीशि राहील गरीब खुप आहे मनुन देवाला दान खुप करतात पण गरिबाला करील तोच महान राहील 🙏
@santoshnimangre8072
@santoshnimangre8072 4 күн бұрын
लोकांना वेड्यात काढायचे फक्त like साठी ही योजना सर्व मुलींसाठी नाही 2023 नंतर साठी आहे तुम्ही च सांगता start ला बातमी 3 लाख भेटणार आहे असं लिहिता
@PriyankaBhumbe
@PriyankaBhumbe 4 күн бұрын
Ho. barobar aahe. तुमच्
@asmitapatekar6506
@asmitapatekar6506 2 күн бұрын
Yes,khihi boltat ethe
@asmitapatekar6506
@asmitapatekar6506 2 күн бұрын
Starting lach bola na 2023 nntr born zalelya mulinsathi ahe mhnoon, mg amhi bghtch nasto ha video
@neetadarge4421
@neetadarge4421 Күн бұрын
Ka aase bolta te sanga because ladki bahini yojana chalu aahe farmer chi yojana aahe ti sudha chalu aahe, Ration Card var sarva suvidha chalu aahe mag kontya goshtichya aadhare bolta he
@rameshghodekar5506
@rameshghodekar5506 3 күн бұрын
2017 ते2018.च्या मुलींना नाही का हा नाही का मिळणार लाभ.
@amerkhan3847
@amerkhan3847 2 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@vedikaswarajjadhav4770
@vedikaswarajjadhav4770 4 күн бұрын
Chan yojna.......... ..❤
@TejashreeAyavale
@TejashreeAyavale 13 сағат бұрын
Kutahe form bharych ahe sir
@ShilaJawale-ng3si
@ShilaJawale-ng3si 5 күн бұрын
Kon kon te document lagtat
@DipaliJadhav-q4m
@DipaliJadhav-q4m 4 күн бұрын
Sir mla 3muli ahe mi ya yojnech labh gheu shkte ka
@musicismylife4234
@musicismylife4234 Күн бұрын
एक मुलगा एक मुलगी असेल तर ही योजना लागू जाईल का.
@SakshiPatil-u1y
@SakshiPatil-u1y Күн бұрын
हे खरंच आहे हेका
@ManishaUchale
@ManishaUchale 2 күн бұрын
1 एप्रिल च्या अधिवाले चाले का
@sunilbutala9451
@sunilbutala9451 2 күн бұрын
आर्ज कुठे करायचा
@LatikaDhanawade
@LatikaDhanawade 3 күн бұрын
फॉर्म कुठे भरायचा
@RamaSonawane-s2q
@RamaSonawane-s2q 4 күн бұрын
लिंक पाठवा सर
@TejalChavan-it9jc
@TejalChavan-it9jc 8 сағат бұрын
Bs kr kiti vel timepass krto
@ashwiniambhore925
@ashwiniambhore925 4 күн бұрын
Mazi mulgi 2019 mde जन्मलेली aahe tila ya yojnecha labh milu shakt nahi ka
@Pramod-sh8zm
@Pramod-sh8zm 3 күн бұрын
Ho bhetthen chivtya
@HasmukhHirve-x2r
@HasmukhHirve-x2r Сағат бұрын
मग 2023 आधी ज्या लोकांनी 1 मुलगी किंवा 2 मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे त्यांचं काय त्यानं तरी या योजनेचा काहीच फायदा नाही. याचा अर्थ असा आहे कि हे केवळ तुम्ही एकतर्फी निर्णय घेतला आहे म्हणजे अर्ध्या ना न्याय देता मग बाकीच्यांवर का अन्याय करता हा निर्णय केवळ चुकीचा आहे
@deepasalve
@deepasalve 4 күн бұрын
Form kuthe bharay cha?
@RaviEngavle
@RaviEngavle 4 күн бұрын
फॉर्म भरू का
@happylife-zk4ly
@happylife-zk4ly 3 күн бұрын
Ladki bahin yojna ch form bharla aahe tr hi yojana tyana milnar ka
@AnkitaChilwant-y8y
@AnkitaChilwant-y8y 4 күн бұрын
Mala pan 2muli ahai
@SunitaPawale-uw7qf
@SunitaPawale-uw7qf 4 күн бұрын
फार्म कुठे मिळेल
@prashantpagare1752
@prashantpagare1752 2 күн бұрын
फ्रॉम कुठे dwonlod करायचे 🙏
@SunitaPawale-uw7qf
@SunitaPawale-uw7qf 4 күн бұрын
फार्म लिंक पाठवा
@rajendarakamdi331
@rajendarakamdi331 Күн бұрын
3 मुलीच आहेत चालतील का
@priyapatole7734
@priyapatole7734 Күн бұрын
Government link पाठवा
@NikatTamboli
@NikatTamboli Күн бұрын
Form kidher sy lana hai
@MayaMagar-c5d6p
@MayaMagar-c5d6p 6 сағат бұрын
माझी 18 वरशाची आहे दुसरी 16 वर्षाची आहे भेटतात का
@JyotiSonowane-g5o
@JyotiSonowane-g5o 4 күн бұрын
हा फॉर्म कुठे भेटणार आहे
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 13 сағат бұрын
शासन निर्णय पाठवा.
@minakshiughade8438
@minakshiughade8438 2 күн бұрын
1january 2023 chi aahe yojana hoil ki nahi
@mrunalmaske7477
@mrunalmaske7477 Күн бұрын
18 year completed asel tar milnar ahe ka nahi
@rupali-tx8hk
@rupali-tx8hk 5 күн бұрын
Online bharta yel ka foam
@sandipkarande2053
@sandipkarande2053 2 күн бұрын
फाम कुठे डाऊलोड करायचा
@SHAHAJICHIKANE
@SHAHAJICHIKANE 3 күн бұрын
2015 मधली मुलगी आहे तीला लाभ घेता येईल का
@sopanwalekar3451
@sopanwalekar3451 2 сағат бұрын
Yojna khari ahy ka mla yek mulgi ahy
@machhindrakarale7158
@machhindrakarale7158 23 минут бұрын
Hi yojna ekdam khari ahe pn yane jra vadhunach sangitl ahe 1 मार्च 2024 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी आहे आणि विशेष म्हणजे एका मुलीला 1 लाख मिळतात मी स्वतः याचा लाभ घेतला आहे माझ्या मुलीचा पाहिलं हप्ता 5000 रू मिळाला आहे मला
@kishorghumade879
@kishorghumade879 Күн бұрын
शासन निर्णय क्रमांक व दिनांक देण्यात यावा
@kunalcgvlogs8257
@kunalcgvlogs8257 Күн бұрын
Ops pension cha kay
@RamaGautam-ex7ph
@RamaGautam-ex7ph 3 күн бұрын
Aata bharu pan chalu ahe ka
@eknathhodawadekar4337
@eknathhodawadekar4337 4 күн бұрын
सदरची रक्कम किती वयापर्यत मिळणार ती जरा सांगा
@BalajiRATHOD-x1n
@BalajiRATHOD-x1n Күн бұрын
सर मला दोन मुली आहेत काय करावे लागेल काय ठरवलं कागद काय करावे लागेल
@SandipPatil-ie7lm
@SandipPatil-ie7lm 3 күн бұрын
जर मोठा मुलगा असेल व लहान मुलगी असेल तर लाभ मिळणार का
@chandrakantkotambe6103
@chandrakantkotambe6103 4 күн бұрын
सर मला फक्त एक मुलगी आहे मुलगा नाही एकच आहे लाडाची लाडू बाई पण तीच्या साठी आम्ही शिक्षणासाठी खर्च करण्यात कमी पडत आहे या साठी तुम्ही काही मदत केली तर शिक्षणासाठी हातभार लागल😢
@karunasolav
@karunasolav Күн бұрын
केंद्रीय विद्यालयात ऍडमिशन मिळेल तुमच्या मुलीला
@MansiPadval-b1r
@MansiPadval-b1r 5 сағат бұрын
आता mazhi mulgi १८ varshachi आहे तिला milnar काय
@ashokpatil3916
@ashokpatil3916 Сағат бұрын
Jwalamugi tnala fayada aahjala.nahi.tnala.dhon.moleaahe .tanni.kay.karave😢 sarv theek hai
@RaviEngavle
@RaviEngavle 4 күн бұрын
2013 मधली आहे चालेल का
@petergonsalves2783
@petergonsalves2783 7 сағат бұрын
पेपरमध्ये माहिती का नाही
@amolpandit5307
@amolpandit5307 4 күн бұрын
Mala ek mulagi aahe
@m.pathare7818
@m.pathare7818 5 күн бұрын
हा फाॅर्म ऑनलाईन भरला तर चालेल का
@nirmalapatel7950
@nirmalapatel7950 3 күн бұрын
Ha form kuthe bharaych ahe
@rajendrameshram5440
@rajendrameshram5440 4 күн бұрын
माझ्या मुलीला 2016 मध्ये हो हे योजनेचा लाभ घेता येईल का
@motiveinsaanandamazingfact702
@motiveinsaanandamazingfact702 2 сағат бұрын
साहेब पैसे नका देऊ परंतु शिकक्षणाचे पैसे घेयायला लावु नका इन्स्टिट्यूट वाले खूप लुटालुट सुरू आहे सरकार म्हणते मुलिचया शिकणाचि पुर्ण माफ करणार इन्स्टिट्यूट वाले फिज भरणयाशिवाय पेपरला बसु देतं नाही इन्स्टिट्यूट वाले श्रीमंत होत आहे व गरीब आई वडिल पैसे भरून अजून गरीब होत बँक एज्युकेशन लोन साठि खूप फिरवते आई वडीलानि बँकत चक्कर मारुण चप्पल घासलि जाते तरी लोन मिळत नाही साहेब कुणालाही तुमचे पैसे नको परंतु त्रास पण देऊ नका
@bhagwatsindhimeshram89
@bhagwatsindhimeshram89 4 күн бұрын
Yojana konti aahe tyachi mahiti dya
@rutujadhagekar
@rutujadhagekar 5 күн бұрын
Very Nice 🎉🎉🔥🔥🙏
@bnu112.3k
@bnu112.3k 5 күн бұрын
ही योजना आता जुनी झाली आहे या व्हिडिओचा उद्देश दारू तीच पण लेबल बदलून व्हिडिओ सादरीकरण व्ह्यूज साठी काही थांबणे लावू नका
@1-2-3-a-b-c-d
@1-2-3-a-b-c-d 2 күн бұрын
योजनेचा नाव काय आहे
@popatdeokar7615
@popatdeokar7615 2 күн бұрын
काय करायचं आहे
@MahadevDeshmukh-q1q
@MahadevDeshmukh-q1q 4 күн бұрын
मलाही एकममुुलगिआहेमगगकायकराा😊चच 4:07
@sangeetachavan1704
@sangeetachavan1704 4 күн бұрын
दादा लिंक कुठे आहे
@sangitabirade9154
@sangitabirade9154 4 күн бұрын
मला एकुलता एक मुलगी आहे तिच्यासाठी लाभ घेता येईल का मला
@aartihanamsagar4686
@aartihanamsagar4686 4 күн бұрын
मी जळगावून बोलत आहे आणि सर्व दादांना मनापासून नमस्कार
@aartihanamsagar4686
@aartihanamsagar4686 4 күн бұрын
Sir Pls Rly
@ShitalPatil-n5u
@ShitalPatil-n5u 3 күн бұрын
Fom chi link pahije form kuthe milel
@amitapanchal9238
@amitapanchal9238 Күн бұрын
सरकार कडे एवढा paisa झालाय का..
@SantoshJadhav-q8m
@SantoshJadhav-q8m Күн бұрын
मला दोन मुली आहेत तिचे वर्षे एक आहे 17 वर्षाची आणि एक आहे 15 वर्षाची यांना लाभ मिळू शकते का
@sanjaywankhede5950
@sanjaywankhede5950 Күн бұрын
पहील्या जन्मल्या मुलीने काय करावे
@anupapatankar1403
@anupapatankar1403 5 күн бұрын
Khup bare hoel sir
@satishbhagat3357
@satishbhagat3357 9 сағат бұрын
धन्यवाद
@VanitaPawar-p6l
@VanitaPawar-p6l Күн бұрын
सरसगट मुलीना लाभ मिळावे .
@shabnanshekh9378
@shabnanshekh9378 4 күн бұрын
माझ्या मुली 2009मधली आहे तर तीला लाभ भेठल का
@SonaliGangurde-n2m
@SonaliGangurde-n2m 4 күн бұрын
Form che naav sanga kay aahe
@BanduDhane-t2l
@BanduDhane-t2l 5 күн бұрын
हे खरे आहे का
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
किसान को समझा गवार | Roshan Tripathi
12:17
Roshan Tripathi
Рет қаралды 4,1 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН