देशात महाराष्ट्राचे शेतकरी सर्वाधिक कर्तबगारी..संसदेत माहिती
Пікірлер: 28
@rajmirashe3224 күн бұрын
राहुल सर कर्जमाफीवर video बनवुन शेतकरी वर्गाला मदत करा
@umeshlondhepatil7164 күн бұрын
Ek एकच नंबर
@DipakDalvi-y5r4 күн бұрын
सेवा सोसायट्या चेअरमन सेक्रेटरी नेते मंडळी यांची चोकशी करा म्हणजे नेमके कर्ज कोणाचे आहे ते समजेल
@Ladanepatil784 күн бұрын
वैश्विक बाजार करार करून शेतकऱ्यांवर रणगाडे चालवणारे राजकारणी,आता कर्जमाफी करणार का?आणि वेळोवेळी केंद्र सरकारने शेतमाल आयात करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठच चोळले आहे.
@DipakDalvi-y5r4 күн бұрын
शेतकऱ्यांना किंमत 3लाखापर्यंत कर्ज माफी झाली पाहिजे तरच कुठे तरी शेतकरी सावरेल नाहीतरी शेतकरी शेती कसने सोडून देईल
@shyam18084 күн бұрын
एखादा जे शेतकरी नियमित पीककर्ज भरतात त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे ते एक चांगला पायंडा पडेल की नियमित कर्ज भरले तर फायदा होतो म्हणून
@सत्यUR4 күн бұрын
शेतीवर सरकारने किती कमावले हे पण सांगा,gst असो की आणखी काही
@NandkumaarMane4 күн бұрын
साहेब देशातील उद्योजक लोकांचे किती कोटींचे कर्ज माफ झाले तेही सांगा कृपया
@vikramdhondwad95314 күн бұрын
सरकार ने शेतकऱ्यांचे कर्ज दकवू नये. उलट राजकारण्यांची थकबाकी दाखवा
@Gmgm1894 күн бұрын
दुसऱ्या राज्यात दुधाला 36 पुढे 3.5 8.5 ल महाराष्ट्रात 26 रुपय
@akashK16014 күн бұрын
कोणता तालुका ?
@dadasodevakar11114 күн бұрын
खर तर 2014 पासून bjp चे सरकार आले तेव्हा पासूनच शेतकरी देशो धडीला लागला...
@prasadcnavale4 күн бұрын
शेतमालाला भाव देत नाही आणि खत/किटकनाशक यांची किमती वाढवत जा. जास्त उत्पादन मिळाव म्हणून खत/किटाकनाशक जास्त वापरली जातात. मालाला भाव द्यायच सोडून त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलेल आहे.
@ravindraraje27534 күн бұрын
मी गेल्या वर्षी शेततळे खणले, त्याची सबसिडीही मिळाली,परंतु त्यात पाणी साठवण्यासाठी जे प्लास्टिक टाकायला हवे आहे,त्याची पावसाळा संपूनही लॉटरी जाहीर झाली नाही.त्यामुळे शेततळे नुसते खणून त्यात पाणीच साठवता आले नाही.एकून काय, अर्धवट योजनेमुळे वर्ष वाया गेले.
@Ganesh-h9i6s4 күн бұрын
एक उद्योजक 12000 कोटी बुडून गेला त्याचा काय
@krishnakapse13033 күн бұрын
👍👌 आत्ता सांगा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे राजकारणी साहेब
@NandkishorKharat-mz1wy4 күн бұрын
याला बॅक जिमेदार लाच द्या पैसे ठरले दलाल सोडले आहे गरीबांना कर्ज देत नाही
@shrirambodake26934 күн бұрын
Rahul sir , Ajit pawar kdil 70 hajar cr mdhun cut krun gya Ani shilak rahilyal Amala vapas kra manav modya la
@mpsc_mindmap773 күн бұрын
भाजपने कर्जमाफी ची घोषणा.दिली.होती आता.निवडणूक जिंकली कधी अंबळबाजवनी करणार
@shivajisopanjadhavjadhav37884 күн бұрын
झोपलेल्या सरकारला जाग करण्याच काम जरी मिडिया करत आहे पण वाटत नाही कर्जमाफी होईल
@AnviLode4 күн бұрын
साहेब सोयाबीन ला भाव नाही कापसाला .. खताचे भाव वाढले माहागाई वाढली.. शेतकरी कर्ज बाजारी होईल नाही तर काय होईल
@kalyanshete89854 күн бұрын
Sir caption chuklay ani te krushi mantyachya pathyvr pdlayy😅😅😅😅
@ChandrakantPawar-s2e4 күн бұрын
कर्जबाजारी की कर्तबगारी
@akshaymalve28764 күн бұрын
सोयाबीन शेतकरी जगला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का
@AkTashan4 күн бұрын
Shetkryakad mal aala ka tumcha Modi niryat bandi karto