खूपच अप्रतीम आणि अभिनव रीत्या बनवली आहे ही डाळ बट्टी. रेसिपी बद्दल धन्यवाद.👍🙏😋
@kalpana13 күн бұрын
ताई,खूपच छान रेसिपी दाखवली धन्यवाद
@aryapatil7thcrollno1373 күн бұрын
Khupp Chan didi mi pn karun pahin,ek number
@arparna18405 күн бұрын
Nice👌👌 ताई आजची रेसिपी खूप छान दाखवली आणि नक्की करून बघेल आवडली ताई डिंकाच्या लाडूची रेसिपी दाखव पारंपारिक पद्धतीने जुन्या पद्धतीने आपल्या हाडांसाठी व डिलिव्हरी झालेले बाई सुद्धा खाऊ शकेल
@KhadyaPremi5 күн бұрын
हो नक्की लवकरच दाखवेल....
@sachinshelar77364 күн бұрын
P😊😊😊😊pp😊p😊😊😊😊 pp p
@CharushilaChavan-uq6bk5 күн бұрын
सर्वच रेसिपी छान असतात. आजची रेसिपी खूपच आवडली नक्कीच करून बघणार