ताई खुप छान माहिती मिळाली खुप आनंद झाला आम्हाला गरोदर माता भरता येत नव्हती कोरे पेज येत होते परंतु तुमची माहिती मिळाली आणि आत्ता लगेच करून पाहीले माहिती समजली ताई खुप खुप शुभेच्छा परंतु आणखी 500रु एकदा पण मीळाले पुर्ण वर्ष झाले
@KalavatiSuryawanshi3 ай бұрын
धन्यवाद ताई खुप खुप छान माहीती दीली असीच माहीती देतजा तुम्ही सांगीतल्यावर आम्हाला खुपच माहीती भरायला सोपी जाते
@kantataijawale18123 ай бұрын
ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई नविन गरोदर नोंदणी होत नाही
@saralashinde9911Ай бұрын
ताई खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद
@mangalbhosale49333 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती सांगितली
@SapnaDhok3 ай бұрын
पोषण टँकर मध्ये सर्व माहिती भरून सुद्धा 2020 पासून एकही प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही चंद्रपूर जिल्हा तालुका चिमूर अंगणवाडी सेविका
@sanavisatam46863 ай бұрын
ताई तुम्ही खुप छान माहिती देता त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🏻
@renukarane67663 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली असेच विडिओ पाठवत जा
@d.playz773 ай бұрын
Thank you tai खुप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद ताई ❤🎉❤
@bhartisuryavanshi95113 ай бұрын
Thanks tai khup chhan mahiti dili tumhi
@vasantsonawane5953 ай бұрын
धन्यवाद ताई अतिशय महत्त्वाची माहिती दिली
@sudamatijadhav68193 ай бұрын
धन्यवाद ताई पोषण ट्रकर बद्दल खुप छान माहिती दिली 🙏🙏💐💐
@babychitte88513 ай бұрын
खुप छान सांगितले ताई तुम्ही आभारी आहोत ताई
@jyotikoreti24602 ай бұрын
Namaskar tai khup chhan mahiti dili Dhanyawad
@sulochanashivale368Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली ताई
@MangalaBhoye-fn2mj3 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
@indirabaipatil6063 ай бұрын
धन्यवाद ताई पोषण टॅकर विषयी महत्वाची माहिती दिली अं से.पिळोदा ता.शिरपुर,,🌹🌹🙏🙏👍👍
@Funnyvideo-iv8md3 ай бұрын
खुप छान माहिती सांगितलीत ताई.🙏🙏
@रोजचीदैनंदिनी3 ай бұрын
छान मार्गदर्शन असत तुमचे काम करणे सोपे होते
@sarfrajshaikh93153 ай бұрын
Khup chan mahiti dili Tai dhanyawad ❤
@aartigaikwad5822Ай бұрын
Khup Sunder mahit Arati Gaikwad chembur laldonger
@chhayajadhav60123 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@VanitaShinde-b7m3 ай бұрын
ताई तुम्ही खरंच खुप डीप मध्ये माहीती सांगता.तुमचे खुप खुप धन्यवाद 🎉
@JaysreeShelke3 ай бұрын
ताई खुप छान माहिती दिली आहे 🎉🎉
@RatnabaiKshirsagar-h9r2 ай бұрын
खूप छान माहिती मॅडम
@vatsalabhandwalkar22653 ай бұрын
ताई खुप छान माहिती देता धन्यवाद
@RekhabaiChavan3 ай бұрын
खुपच छान माहित दिली ताई धन्यवाद
@Nawapada3AwcDahivel3 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद आम्ही तुमचाच व्हिडिओ पाऊन काम करतोय ताई
@sujatapawar84652 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई या महिन्यात या प्रमाणे कामं केलं तर 15 हजार मानधन मिळेल काय
@sudhathakare66943 ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद ताई
@UjjwalaJadhav-b1r2 ай бұрын
थँक्यू ताई 14:36
@muktadeshmukh8721Ай бұрын
Shup मस्त ताई धन्यवाद🙏
@atulmurhe87872 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@archanajagdale10013 ай бұрын
Madam photo yet nahi GPS Location mgtay please sanga te kas karayche
@rameshturkemane41303 ай бұрын
छान माहिती धन्यवाद ताई 🙏🙏🙏
@ManoranjanaKumbhar3 ай бұрын
खुप छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 😂🎉🎉
@ArchanaTapghale-u3y3 ай бұрын
नमस्कार ताई खूप छान माहीती दिलीत. लार्भाथी पोषण ट्राॅकरमध्य नोंद घेत नाही.
@रोजचीदैनंदिनी3 ай бұрын
न्यू गर्भवती,standa भरले जात नाही काय करावं लागेल??
@NandiniJunghareАй бұрын
Thanku tai
@VaishaliBari-py9pq3 ай бұрын
धन्यवाद ताई ❤
@vasantimhatre77423 ай бұрын
ताई तुम्ही खरच खूप छान माहिती सांगा तुमचे व्हिडिओ बघून आम्ही पोषण ट्रॅकर ॲप वर माहिती भरायला शिकलो
@pushpavati_more3 ай бұрын
नक्कीच ताई🙏🙏
@arunakalmore83313 ай бұрын
ताई स्थुल /लठ्ठ बालके तसेच खुजी बालके यांचे प्रमाण कमी करणे या विषयावर व्हिडिओ करा ताई HCM /THRसाठा नोंद कसे करायचे ताई
@rekhasalunkhe88573 ай бұрын
Ho खरंच खुप मदत होते ताई तुमची काम करताना 🙏🏻
@sumanbabar77133 ай бұрын
ताई छान माहिती दिली लसीकरण रजिस्टर ची माहिती सांगा
@BhagyashriGangawane-m8l3 ай бұрын
ताई खूप छान आम्हाला व्हिडिओ द्वारे माहीती आमच्यापर्यंत पोहोचत आहात आम्ही तुमचे व्हिडिओ दररोज बघत आहोत धन्यवाद ताई
@vandanakshirsagar88973 ай бұрын
Gps required kase karave, पोषण ट्रॅकर वरीलवरील कामामध्ये मदतनीस ने आणि सेविकेने कोणते काम करावे हे कृपया सांगा
@pushpajadhav5325Ай бұрын
खूपच छान
@KakasahebJadhav-t8h3 ай бұрын
ताई खुप छान माहिती आहे धन्यवाद ताई लाडकी बहिण योजना फाॅर्म भरण्यासाठी खुप अडचणी येत आहेत कृपया सविस्तर मार्गदर्शन पर व्हिडिओ बनवा खुप अर्जंट आहे
@RekhamhaskeMhaske5 күн бұрын
धन्यवाद ताई माझ्या गरोदर माता व बालक नवीन नोंदणी होत नाही ये
@mangalchavan11783 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान 🙏🙏
@AyushPatil-00073 ай бұрын
ताई एक अडचण आली आहे पोषण ट्रॅक अँप मध्ये जिव्हा आपण कुटुंब सर्वेक्षण मध्ये (नवीन प्रोफाइल) बनवतो त्यात (मराठी फॉन्ट) हा चालत नाही त्याच्यावर एक update द्या.. त्याच solution सांगा..
@mitalivalanju17832 ай бұрын
Khup Chan
@AkshataSalgaonkar3 ай бұрын
नमस्कार ताई मी जेव्हा फोटो काढते तेव्हा फोटो येतो पण gps yet aani mg submit केल्यावर फोटो दिसतच नाही... नोट कपचर येतो
@savitapawar64572 ай бұрын
Thanks Tai
@MANISHAMANE-uu7vj3 ай бұрын
धन्यवाद ताई नमस्कार आसेच व्हिडिओ दाखवा आभारी आहोत
@kamalbirajdar14213 ай бұрын
छान माहिती दिली ताई
@sudarshan5203 ай бұрын
मदतनीस ला 8:30 ते एक चा वेळ आहे आणि पगार कमी आहे हे मदतनीस वर अन्याय नाही तो काय सरकारचा निषेध
@sjadhav45753 ай бұрын
Agdi barobar aahe
@SangitaRupnawar2 ай бұрын
मला पोषण भता 1500 मिळाला CBE कार्यक्रमाचे 250 एवढेच मिळाले रोज पोषण ट्रकरचे काम करुन मला एवढेच मिळाले पाठीमागचे काम कुठे पाहता येईल कृपया मार्गदर्शन करावे
@ChitraKadam-u8v20 күн бұрын
Ho mala pn 250 yevdech aale .Kam karun pn yevdech aale.plz sanga
@apekshakokam2313 ай бұрын
छान माहिती दिली ताई❤
@RuchaSakhalkar-vq5yj3 ай бұрын
Tai insentiv aata aaplyala partek mahinyala milnar ka? Ki yearly milnar te pl aamhala sanga
@biuday4693 ай бұрын
तुम्ही सांगितल्या प्रमाणेच आज पर्यत पोषण ट्रॅकरवर काम केले ताई मी मागच्या महिन्यात मला आमचा 500रूपये प्रमाणे एकुण 10महिन्याचा5000रू प्रोत्साहन भत्ता मिळाला मला
@kalpanasartapesartape5713 ай бұрын
ताई खूप छान माहिती सांगता तुम्ही
@ChayaJanbandhu2 ай бұрын
खूपच छान माहीत आहे ता ई
@vandanakale7193 ай бұрын
ताई खुपच छान माहिती दिली तुम्ही ताई गरोदर स्तंनदाची नोंदणी होत नाही
@RanjanaPatil-zt9ro3 ай бұрын
छान माहिती दिली ताई 👌👌
@akkataiambi53973 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई पोषण ॅट्रकवर उपजत मृत्यू कसे नोंदविणे ते सांगा
@DeepaliDongare-f2j3 ай бұрын
Dhanyvad Tai Khoob Khoob aabhar
@GirdharSavarne3 ай бұрын
Dhanyavaad Tai❤
@anganavadi_teacher_653 ай бұрын
धन्यवाद ताई
@विटाशिंदे3 ай бұрын
धन्यवाद ताई🙏
@BhosaleLalita-n3s3 ай бұрын
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही दररोज हे काम पूर्ण करत आहोत एवढेच की आमचे लाभार्थी कमी असल्यामुळे फोटो काढायची अडचण येत आहे म्हणून आम्ही फोटो काढू नाही मग आमचा प्रोत्साहन भत्ता भेटेल की नाही सात लाभार्थी आहे दोन अंगणवाडी आहे लाभार्थी खूप कमी आहेत
@shailajadhav29022 ай бұрын
ताई आमच्याकडे शाळा दहा ते तीन भरते मग आम्ही हजेरी आमच्याकडे दुपारचा आहार 1:30 वाजता दिला जातो मग 12:00 वाजता आहाराचं कसे द्यायचे
@MunniTigga-z1s2 ай бұрын
Network problem Aste tevha kaykarayche Gadchiroli
@MadhavShikre3 ай бұрын
गरोदर स्तनदा कशा भरायच्या मार्गदर्शन करा अंगणवाडी नागनाथा
@seemamane20632 ай бұрын
तुम्ही 9 ते 5 वाजेपर्यंत अंगणवाडीत थांबणार का आताच्या जि आर प्रमाणे
@sushmamalvankar80902 ай бұрын
आभारीआहे
@ManishaBhaskar-bf5nj2 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती मिळाली आमची साडे दहा ते चार अंगणवाडीची वेळ आहे त्यात आणखी दोन तास म्हणजे चार च्या पुढे जाणार नाही ना
@pushpavati_more2 ай бұрын
नाही
@ChitraKadam-u8vАй бұрын
Madam poshn trackrla photo yetch nahi kahi divs zale ki photo yet nahi
@KabirRamtekeАй бұрын
Mam अकोला टाईमिंग 10 ते 4 आहे मग हे काम किती वाजे पर्यंत करावे
@NirmalaSevak-e3o3 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई तालूका खामगांव
@DevanshDeshumukh3 ай бұрын
Thanks tai🎉
@UrmilaJagdale-g4n3 ай бұрын
पोषण टॅकर मधे सेविका मदतनीस याची हजेरी पाहिजे काही ठिकाणी मदतनीस पद रिक्त कधी सेविकेचे रिक्त असते अशा वेळी कोण काम करते ते कसे समजणार
@RupaliBachhire3 ай бұрын
Right me madtnis ahi sevikech kam krte
@snehalmahadik83903 ай бұрын
मी गरोदर माता स्तनदा माता करत असताना still brith केले तर काय करु
नाशिक जिल्ह्यातून कळवण तालुक्यातील कळवण प्रकल्प एक मधून मोकभणगी बीट मधून गांगवन केंद्रातील सेविका की माझा डॅशबोर्ड वरील फोटो येत नाही रोजच ताई काय करायचे त्याला कृपया करून मला सांगा
@sangeetapakhare5938Ай бұрын
Cbc karykramach Proceding sanga
@रुक्सानाशब्बीरखाँपठाणगटसलाबतपू3 ай бұрын
14:48 ताई गरोदर / स्तनदा डेली टॅकरमध्ये सर्व्हे प्रमाणे येत नाही कृपया तो व्हिडिओ नक्की कशाप्रकारे सुटले हे मात्र करा? मी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गळनिंब गावातून बोलत आहे माझा नमस्कार असो
@PramilaGiri-d4z2 ай бұрын
ताई गरोदर मातेची वजन उंची कशी भरायची
@madhavichougale70503 ай бұрын
ताई तुम्ही म्हणालात की पोषण टँकरला हजेरी 12 पर्यंत भरा पण शाळा 11 ची आहे अशा वेळेस किती वाजेपर्यंत भरावी.व फोटोज कयापचर होत नाहीत जी पी एस आवश्यक आहे असा मेसेज येतोय मार्गदर्शन करण्यात यावे
@jijabaipagar58232 ай бұрын
ताई आता साडेनऊ ते चार चा टाइमिंग झाला तुमच्याकडे काय आहे 3000 वाढवले पण दोन तास टाइमिंग वाढवला साडेसहा तास टाइमिंग झाला आपला देवळा तालुका तुमच्याकडे काय टाइमिंग आहे ते ते सांगा ताई
@pushpavati_more2 ай бұрын
आमच्या कडे अजून काहीचं सांगितले नाही 9 ते 1 हाच सध्या तरी वेळ आहे पण लवकरच समजेल ताई
@GangaShitaf2 ай бұрын
ताई खूप छान माहिती आहे धन्यवाद
@hanumantjamdade94043 ай бұрын
आमची मदतनीस नवीन लागलेली आहे ती मुलांबरोबर राबवते त्यामुळे मुले शाळेत येईनात त्यामुळे मला खूप त्रास होत आहे पर्यवेक्षक मॅडमला सांगितले परतून काहीही परिणाम नाही मलासुद्धा सतत भांडते की माझे शिक्षण जास्त आहे
@sangitaubhe2607Ай бұрын
Navin nond hot nahi kay karayche ahe
@MadhavShikre3 ай бұрын
गरोदर स्तनदा कशा भरायच्या अंगणवाडी नागनाथ मार्गदर्शन करा
@rahulsurvase131226 күн бұрын
नवीन गरोदर माता पोषण ट्रँकर मध्ये जोडली नाही
@VandanaChimurkar-n4s3 ай бұрын
गरोदर माता ची वजन व ,उंची कशी टाकायची ते सांगा अंगणवाडी सेविका वंदना चिमुरकर धानोरा
@ChitraDesale-x7mАй бұрын
थॅकयु ताई❤
@rajmalpatil39233 ай бұрын
ताई गरोदर मातांची वजन उंची कशी भरावी तो व्हिडिओ बनवा प्लीज
@shilpadalvi43002 ай бұрын
Standa mata lactetig madhun kashi transfer hoil tyacha to vedio pathava
@nirmalahoval60633 ай бұрын
ताई छान मीहीती दिली
@SunitaSunita-n7s10 күн бұрын
ताई दोन दिवस झाले डेली ट्रकर ओपन होत नाही मग कसे काम करावे कसा भेटेल भत्ता
@SangitaBante-pf3cw3 ай бұрын
गरोदर महिलाच वजन मी आज टाकले आहे पण या महीण्याच वजन व सर्व माहिती तपासनीस 1 मध्ये दाखवत आहे यावर व्हिडिओ करा ताई
@kavitamarathe95983 ай бұрын
ताई पगारा सोबत प्रोत्साहन भत्ता मिळेल का.
@pallavimeshram37303 ай бұрын
Tai lakdi bahin che from bharle tith aphn profile id open kele but tith ata kahich nhi disun rahle plz tya bdhl sagav