ताई मानधन R D C बँकेत जमा होत असेल तर तिथेच विमा काढायचा काय
@BebiTayade-t1bКүн бұрын
Dhanyavad Tai 🙏
@mandakaware2871Күн бұрын
माझे अगोदरच दोन्ही विमे चालू आहे
@chhayamote7845Күн бұрын
मला पंचावन्न वय आहे विमा काढला तरी चालेल का
@FatemaShaikh-qx3sk8 сағат бұрын
Agar koi anganwaedi ki job, 2/3 sal karta hai tu ye yojna usko bhi milengi Kya please replay
@bharatzinjan524011 сағат бұрын
ताई मध्यवारती अकोला बँक विमा काढल्याचा कुठलाही प्रूप देत नाही काय करावे ते सांगा
@varshasatpute4841Күн бұрын
Pm विमा भरत आहे काही.थोडे आपल भरायच आहेत चूक आहे
@SaminaMulani-qd5ckКүн бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगता माझे माहेरचे नाव सर्विस ला आहे व आधार कार्डवर सासरचे नाव आहे तर कोणत्या नावाने पॉलिसी ओपन करावी
@pushpavati_moreКүн бұрын
ताई आपण ज्या नावाने सर्विस करतात त्याच नावाने आधार कार्ड बनवून घ्या आणि त्याच नावाने तुम्हाला विमा पॉलिसी देखील काढायचे आहे
@sunandabhure234312 сағат бұрын
ताई स्तनदा मातेचे दर महिन्यात वजन भरायच का
@ManishaDalavi-o4r6 сағат бұрын
पहीले दोन विमा असतील तर हे विमा करावेत काय
@manishahotkar19252 күн бұрын
Tai postil Samartcard var veema nigat nahi ase Posta made Sagat aahat
@BathiChavadhriКүн бұрын
खूप छान
@pragatimagar651310 сағат бұрын
ही विमा भरलेले पैसे नंतर परत माघारी कधी मिळणार, मिळणार आहेत का
@HarshaNagraleКүн бұрын
Aaplya group vr ECCE day chi prosiding taka
@lataVanve-ek3ol9 сағат бұрын
आम्ही आज बँकेत गेलो 228 रुपयाचा विमा कॅन्सल झाला 400 रुपये लागतात
@dwarkachim5057Күн бұрын
छान माहिती दिली ताई माझे 63 आहे व सेवा 33 वर्ष झाली मी आता राजीनामा दिल्यास किती अमाऊंट मिळणार. विमा तर नाहीच मिळणार.
@sunitakandage50662 күн бұрын
माझे वय 61 आहे मी विमा काढायचा का नाही
@KaoushalyaKulmetheКүн бұрын
ताई सेवेत असेपर्यंत विमा मिळणार का रीटार झाल्यानंतर नाही मिळणार का
@latasonawane4892Күн бұрын
ताई आमचा आधीचा बाजारामध्ये काढलेला आहे तो चालेल का
@AlakaBirojeКүн бұрын
धन्यवाद ताई
@nalinikate36612 күн бұрын
मॅडम माझे वय 64आहे मग मी कसा फार्म भरावा ते नक्कीच सांगा
@shivamfartade538Күн бұрын
ताई माझ आधार वर जन्मतारीख वेगळी आहे आणि टीसी वर वेगळी आहे मग काय करावं लागेल
@PramodiniPatil-p2r2 күн бұрын
ताई माझा पाॅन आधार वर शेम आहे आणि लिव्हवर वेगळी जन्मतारीख आहे मग कशावरून कढचे ते सांगा प्लिज
@KiranBansod-d8p2 күн бұрын
ताई माझ्या LC वर बाई लिहून आहे.पण आधार कार्ड व pan वर फक्त नाव Kiran लिहून आहे.मग अडचण येणार काय ताई 🙏
@shimachavan7581Күн бұрын
ताई मी बॅकेमधे 436 चा विमा सहा महिने झाले केला आहे आता नाही केले तर चालेल का
@UjjwalaGhuge-z6n2 күн бұрын
ताई विमा काढायचि लास्ट तारिख किती आहे
@mandakiniwaman3021Күн бұрын
Thanks tai
@bebitaiborade6440Күн бұрын
❤आग ताई आम्ही विधवा म्हीला पण आम्ही गेली 42वर्ष झाली तर आम्ला विमानाची मग आम्हाला 100रूपायवर काम केले जगण्यासाठी एखलाख रूपये कसं जगायचं या म्हागाईच्या कालात आमचं भवितव्य काय विधवा म्हीलाच खतांची मुले किती विचारतात ते तुम्हालाम्हायती आहे
@mangaljamdade6029Күн бұрын
436रूपये व20रु दोन्ही विमा हप्ता अगोदर पासून जात आहे मग काय करावे
@mamitalohakar839312 сағат бұрын
Tai reply dya amacha adhich dusarya banket vima kadhala ahe
@KalpanaPanchal-pj6lb15 сағат бұрын
PAN card वर मिस्टर चे नाव असेल आणि टिशी वडीलाचे नाव असेल काय करावे
@rekhaparutgale38932 күн бұрын
खुप खुप छान
@avinashraut701Күн бұрын
Tai account मधून पैसे घेतले
@RekhaBagul-ij5up2 күн бұрын
ताई मला बॅंक मधून जो कागद मिळाला त्यात वारस ठिकाणी कोणाचातरी नाव आहे आता काय करायच
@ManishaArote-r4t16 сағат бұрын
Hii
@arunamohite72142 күн бұрын
मी 35 वर्ष झाले अंगणवाडी मद्ये आहे माझे वय 62 वर्ष आहे आम्हाला विमा nahi एवढे वर्ष kam करून काहीच nahi ka kay करायचे आम्ही
@jagadevipatil6982 күн бұрын
🙏🏻ताई माझे Pfms म्हणून 130रु आलरेडी दर महिना कटींग होतोय तरीपण आपण काडायच का कृपया कमेंट करुन सांगा
@NirmalaSevak-e3oКүн бұрын
ताई मी 64 वर्षाची आहे तर आम्ही काय करायचे त्याची माहिती दाया ही विनती
@sunandakadam3434Күн бұрын
ताई माझे वय62आहेआम्ही काय करायचे
@rupaliwankhede8911Күн бұрын
ताई मला ₹20 आले नाही ताई माझ्या खात्यातून कट झाले
@ramdaspawar8592 күн бұрын
Tai anganvadi bharti chalu zhali ka
@ManishanimboleКүн бұрын
बॅंकेच्या पुस्तकात आणि आधार कार्ड वर 1 आहे pancardvard vegale tr
@sugandhabombe191913 сағат бұрын
ताई माझं आधारकार्ड आणि बँकेतील नाव same ahe पण पॅनकार्ड वरील नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे तर काय करावं लागेल
@pushpavati_more4 сағат бұрын
पॅन कार्ड बदल करावा लागेल ताई
@sarswatimore32802 күн бұрын
ताई माझे मानधन पोस्टमध्ये येत पण 228झाले पण 20रू नाही आहे पोस्टमध्ये
@sangitagaigole7070Күн бұрын
आम्ही स्वतंत्र विमा काढलेला आहे ताई. तरी परत हा विमा काढावा लागेल का
@pushpavati_more4 сағат бұрын
नाही
@sangitavaidya6348Күн бұрын
ताई माझ आधार कार्ड मिस्टरांच्या नावावर आहे आणी बँक पासबुक वडीलांच्या नावावर च आहे चालेल का ताई
@sunndamahajan5175Күн бұрын
ताई आमच काय आमच वय 61आहे 3:44
@jayesreedeshmukh4753Күн бұрын
ताई मी 63 वर्षाची आहे तर आम्ही काय करायचे तो व्हीडीयो लवकर तयार करा
@manishaumap2491Күн бұрын
ताई आमच्या इकडे बँकवले म्हणतात आम्हाला तसं आदेश नाही आला वरून
@pawar77kКүн бұрын
ताई तुम्ही व्हाट्स अप ग्रुप काढा, व ग्रुपची लिंक द्या, जे व्हिडिओ बनवता त्याची लिंक ग्रुप वर टाकत जा,
@PoojaJadhav-cd2ikКүн бұрын
ताई पहिला विमा 436 रू. काढलेला आहे मग आता काढायचा काॽ कमेंट करुन सांगा ताई.
@NatwadaShirpur-022 күн бұрын
62 वर्षे वयाच्या महिला ना विमा नाही का थोडे फार मानधन वाढवून देण्याची गरज आहे वेतन लागू करण्यात यावे कागद पत्र करुन करुन च वेड बनवतात धन्यवाद
@MayaaAMBAGADE2 күн бұрын
60 च्या वर वाल्या सेविकांचकाय
@ArchanaPawar-c7oКүн бұрын
Mla aajun pese aale nahi 228 Ani 20 ru ny aale
@Padma-b1cКүн бұрын
पदमा मोरे
@jmugale94102 күн бұрын
पैसे आले नसतील तर विमा काढता येतो का
@pushpavati_more2 күн бұрын
हो
@rudrafegade26122 күн бұрын
मॅडम तो जींआर पाठवा pdf
@ShodhaChavan-ev9ws2 күн бұрын
आम्हाला पैसे आले नाही
@kavitakorke19902 күн бұрын
पूवींच्या मो.नं.आता बंद आहे आणि तो नं.पूवींच्या विम्याला आहे
@Shree2929M2 күн бұрын
20रू विमाचे पैसे खात्यावर आले नाही माझे वय 38 आहे
@AratiKangane-o7cКүн бұрын
ताई नविन लाभार्थी नोंदणी होत नाही
@pushpaharde80722 күн бұрын
❤😊
@SarikaGujar-th1qz2 күн бұрын
ताई समिती.पञ कूट मीळते
@anganavadi_teacher_65Күн бұрын
धन्यवाद ताई
@आशागोगावलेКүн бұрын
माझं वय जूनपासून 61 चालू झाला आहे तर मला विमा मिळेल का