Рет қаралды 17,285
पायी परिक्रमा करत असताना ब-याच वेळा आपल्याला इतका त्रास होतो आपण इतके वैतागतो ते वैतागणे इतरांच्या पेक्षा स्वतः वरच आधिक असते. माझ्यावर देखील असाच प्रसंग आला ज्या दिवशी माझ्या मनाचा/धैर्याचा कस लागतो.
ते कसे? ते या भागात सांगितले आहे.
या व्यतिरिक्त दिवसभरात आणखी काय काय घडले ते सर्व या भागात सांगितले आहे.
माझा संपर्क नंबर व व्हाॅटस ॲप नंबर ९७३०३०५४५७ आहे. जर फोन उचलला गेला नाही तर मेसेज करुन ठेवावा म्हणजे मी तुम्हाला परत फोन करु शकतो.