No video

107. Narmada parikrama with Prashant Mane/नर्मदा परिक्रमा प्रशांत माने सोबत: दत्तमहाराज आले धावून.

  Рет қаралды 7,185

Prashant Mane

Prashant Mane

Күн бұрын

पायी परिक्रमा करत असताना अनेक अनुभव/अनुभूती येत असतात. आजही मला अतिशय त्रासलेल्या/वैतागलेल्या क्षणी असाच अनुभव/अनुभूती आली. ती काय व कशी हे या भागात सांगितले आहे.
या व्यतिरिक्त दिवसभरात आणखी काय काय घडले ते सर्व या भागात सांगितले आहे.
माझा संपर्क नंबर व व्हाॅटस ॲप नंबर ९७३०३०५४५७ आहे. जर फोन उचलला गेला नाही तर मेसेज करुन ठेवावा म्हणजे मी तुम्हाला परत फोन करु शकतो.

Пікірлер: 90
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 15 МЛН