११ ऑक्टोबर २०२४ अरबी समुद्रात कमी दाब राज्यात पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

  Рет қаралды 6,321

हवामान अंदाज आणि बातम्या

हवामान अंदाज आणि बातम्या

Күн бұрын

११ ऑक्टोबर २०२४ अरबी समुद्रात कमी दाब राज्यात पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
Your Queries
हवामान अंदाज
राज्यात वळीव सरी
बातमी मान्सून ची
राज्यात पाऊस येईल का
इंस्टाग्राम लिंक - ...
फेसबुक लिंक - m.facebook.com...
ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): ha...
Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
#havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

Пікірлер: 110
@bhanudaslokhande6496
@bhanudaslokhande6496 3 сағат бұрын
किरण सर आपला आनदाज बरोबर असतो धन्यवाद
@kadubagawali4982
@kadubagawali4982 3 сағат бұрын
महाराट्र साठी येक नबर अंदाज denara nisvatri मानुष म्हणजे किरण भाऊ
@nivruttibangal3102
@nivruttibangal3102 2 сағат бұрын
नाशिक कळवण तालुक्यात आता जोरदार पाऊस झाला
@angadsontakke1201
@angadsontakke1201 4 сағат бұрын
परभणी जिल्हा अंदाज फेल
@ShidhodhanKambale
@ShidhodhanKambale 4 сағат бұрын
सर तुम्हचां अंदाज फेल परभणी व नांदेड साठी
@parkhekaran1576
@parkhekaran1576 55 минут бұрын
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील उत्तर दिशेला मध्यम पाऊस पडतो आहे
@AshaRajguru-jz2jq
@AshaRajguru-jz2jq 42 минут бұрын
नासिक जिल्हा सिन्नर तालुक्यात सहा वाजेला. खुप पाऊस झाला आहे सर धन्यवाद
@rahulsable7758
@rahulsable7758 2 сағат бұрын
❤ बरोबर छत्रपति संभाजी नगर 🎉
@AjitSuryavanshi-p4b
@AjitSuryavanshi-p4b 2 сағат бұрын
विटा व कडेगाव तालुका जिल्हा सांगली आज दुपारनंतर मेघगर्जनेसह काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे.
@JK-ji9xr
@JK-ji9xr 59 минут бұрын
मनमाड शहरावर उत्तर पुर्व दिशेकडून जोरदार पाऊस आला व विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला रात्री नऊ ते दहा वाजेदरम्यान.
@apekshatandel2155
@apekshatandel2155 9 минут бұрын
मुंबईत आता जोरदार गडगडाट आणि पाऊस पडला
@SatishTarawade
@SatishTarawade 4 сағат бұрын
खूपच दुर्दैवी आहे,शेतकरी नेहमीच अशा वाईट परिस्थितीतून जात आहे😢,ज्यावेळी गरज होती त्यावेळेला पाऊस पडला नाही आणि आता कापूस वेचनीला आला असून तो पावसाने भिजून खराब होत आहे,राहुरी तालुका, जिल्हा नगर,
@prakashkande7479
@prakashkande7479 2 сағат бұрын
शेती करणेच आवघड झालं आहे.
@गिरणा
@गिरणा 41 минут бұрын
शेतकरी शेती निसर्गाच्या भरवशावर करतो आणि तो निसर्ग शेतकऱ्यांवर कोपतो घासा तोंडाशी आलेला घास हिरावुन घेतो😢😢😢
@MauliPatil-p4o
@MauliPatil-p4o 2 сағат бұрын
आता रात्री 8 वाजता वादळी पाऊस जबरदस्त चालू आहे, भुसावळ
@rahulgarkal3940
@rahulgarkal3940 4 сағат бұрын
आज पुणे जिल्ह्या अंदाज फेल
@sudhirshinde4948
@sudhirshinde4948 2 сағат бұрын
बीड आष्टी तालुका जोरदार पाऊस झाला आहे
@rohitwagh7627
@rohitwagh7627 Сағат бұрын
मोहाडी ता-जामनेर जि- जळगांव येथे पाऊस झाला
@शिवाजीआवारे
@शिवाजीआवारे 3 сағат бұрын
नाशिक चांदवड ला जोरदार पाऊस झाला
@bapushinde5212
@bapushinde5212 3 сағат бұрын
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात पहिल्या पासून पाऊस पडला नाही काही गावात टॅंकर चालू आहेत तर काही गावात महिन्याभरात चालू करावे लागतील
@ganeshjadhavvideography9665
@ganeshjadhavvideography9665 3 сағат бұрын
सांगोला मध्ये पाझर लागले आहेत
@Gajananvyavhare55
@Gajananvyavhare55 23 минут бұрын
येईल नक्की थोडी वाट बघा...सगळीकडे होणार आहे पाऊस अजून
@rafiquepathan2844
@rafiquepathan2844 3 сағат бұрын
मुर्तीजापूर परिसरात जोरदार पाऊस झाला
@rohit3927
@rohit3927 3 сағат бұрын
पुणे भोर, आज स्वच्छ सूर्यप्रकाश
@durveshshinde8006
@durveshshinde8006 25 минут бұрын
रायगड माथेरान मध्ये तुफान पाऊस झालय🌧️🌧️🌧️🌧️
@vivekkhaire-gs9vq
@vivekkhaire-gs9vq 25 минут бұрын
नाशिक चांदवड तालुक्यात जोरदार पाऊस चालू आहे
@yuvrajkhade8432
@yuvrajkhade8432 2 сағат бұрын
सर आज आमचा कड़े जोरदार अकोला पाऊस झाला
@pranavmali9733
@pranavmali9733 3 сағат бұрын
जामनेर जि. जळगाव पाऊस कधी राहील कोणीच नक्की सांगत नाही
@nivasdeokar7148
@nivasdeokar7148 3 сағат бұрын
सातारा पूर्व गड गडाट सह पाऊस झाला. परतीचा पाऊस कधी होईल.
@फिशिंगइमरानकोल्हापुर
@फिशिंगइमरानकोल्हापुर 2 сағат бұрын
👍👍👍
@sachinwaghmode4541
@sachinwaghmode4541 3 сағат бұрын
धाराशिव मध्ये जोरदार पाउस झाला.
@prakashjadhav3091
@prakashjadhav3091 4 сағат бұрын
आजचा अंदाज फेल ( शिरूर) पुणे
@pbhor4167
@pbhor4167 3 сағат бұрын
आजही आंदाजतालुकाआंबेगाव
@SurajJadhav-nq7yb
@SurajJadhav-nq7yb 3 сағат бұрын
साहेब वर्षातून ते 700 वेळेस अंदाज देतात... एक दिवस मागे पुढे झालं तर काय बिघडलं.... आणि योग्य अंदाज दिला होता तेव्हा देखील सांगत चला ही विनंती,
@sharadkothekar8888
@sharadkothekar8888 19 минут бұрын
आज वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील वायगांव निपाणी येथे हलक्या पाऊस सरी झाल्या.
@DipakAmbre-o4x
@DipakAmbre-o4x Сағат бұрын
बा पांडुरंगा पावसाने झोडल न नवर्‍याने मारले तर कोणाकडे जायच तवा बघ बाबा
@diliptupe6104
@diliptupe6104 3 сағат бұрын
Ok🎉🎉🎉🎉🎉
@vitthalkalbhor4048
@vitthalkalbhor4048 3 сағат бұрын
पुणे दौंड तालुक्यातील दहीटने राहू परीसरात जोरदार पाऊस झाला
@ganeshjadhavvideography9665
@ganeshjadhavvideography9665 3 сағат бұрын
सांगोला मध्ये जोरदार पाऊस झाला बर्याच 😢 ठिकाणी
@vitthalthavari8156
@vitthalthavari8156 3 сағат бұрын
चंद्रपूर जिल्हा वरोरा तहसील मध्ये वंधली गावामध्ये आज चांगला पाऊस झाला सर
@purnanandnadkarni5117
@purnanandnadkarni5117 2 сағат бұрын
सिंधुदुर्गात मालवण तालुक्यात संध्याकाळी पाऊस पडला.धन्यवाद
@bhaiyagosavigosavi5961
@bhaiyagosavigosavi5961 58 минут бұрын
किती दिवस आहे पाऊस किरण भाऊ
@sushantaparaj6309
@sushantaparaj6309 3 сағат бұрын
बेळगांव जिल्हयाचे अंदाज सुद्धा दररोज व्हिडिओ मध्ये सांगा ❤
@shyammashalkar6542
@shyammashalkar6542 3 сағат бұрын
धाराशिव तुळजापूर इटकळमध्ये पाऊस झाला आहे
@qfx7
@qfx7 2 сағат бұрын
गेले 3 _ 4 दिवस तुमचा पुण्याचा अंदाज चुकतोय .
@chaitug345
@chaitug345 7 минут бұрын
वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे पाऊस झाला
@primenvp
@primenvp 2 сағат бұрын
Navapur dist nandurbar Maharashtra me saam 6 baje se dhire se aur 7:30 se jor me baris chalu hai
@sureshmetkari7204
@sureshmetkari7204 2 сағат бұрын
राम राम सर 🙏🙏🙏🙏
@SanjayMane-e3n
@SanjayMane-e3n 3 сағат бұрын
सर तुम्ही सांगितलं तर पुणे जिल्ह्याच्या पूर्वेला पुणे जिल्ह्यात पाऊस पाऊस पडला नाही
@AshokJadhav-bx7qz
@AshokJadhav-bx7qz 2 сағат бұрын
सर साक्री तालुक्यात पण आहे का पाऊस पश्चिमेस दक्षिणेकडे बागलाण धुळे हद्द नामपूर हद्द सटाणा
@firozshaikh9382
@firozshaikh9382 3 сағат бұрын
Tondapur jamner dist jalgaon paus suru jhala
@भाऊरामकर
@भाऊरामकर 2 сағат бұрын
मु पिशोर ला पाऊस चालू आहे मुळधार
@pradiprajput4550
@pradiprajput4550 2 сағат бұрын
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे
@khushalahire9720
@khushalahire9720 25 минут бұрын
Malegaon paus zala 9 vajta
@DipakAmbre-o4x
@DipakAmbre-o4x Сағат бұрын
ह्यो परतीचा पाऊस आहे का
@prakashaher1196
@prakashaher1196 2 сағат бұрын
देवळा तालुका लोहणेर जोरदार पाऊस झाला भयानक 😢
@uttammhalunge6104
@uttammhalunge6104 Сағат бұрын
आजकोलापुर झाला
@anilnawale6127
@anilnawale6127 2 сағат бұрын
देवळाली तालुका आष्टी जिल्हा बीड ढग तयार होत आहेत थोड्या थोड्या भागासाठी पाऊस पडत आहे व ढग निघून जात आहेत काही ठिकाणी जोरदार झाला तर काही ठिकाणी कमी
@पुरुषोत्तमपटिले
@पुरुषोत्तमपटिले 3 сағат бұрын
अमरावती जिला मोरशी आज 6वाजता मेगरजॅना खूप होती वादळी पाऊस चालू आहे
@yogeshghorpade1437
@yogeshghorpade1437 4 сағат бұрын
First one
@sharadsanglodkar4427
@sharadsanglodkar4427 2 сағат бұрын
सायंकाळी अल्प पाऊस अकोला उत्तर भाग गाव आगर
@shivajibhosale6046
@shivajibhosale6046 2 сағат бұрын
माण तालुक्यात आज दुपारपासून अधुनमधून काही भागात हलका पाऊस
@shankarsalunkhe470
@shankarsalunkhe470 2 сағат бұрын
सांगली ची नोंद का नाही,?
@dineshwankhade8969
@dineshwankhade8969 4 сағат бұрын
अकोला शहरात पाऊस खूप झाला
@primenvp
@primenvp 2 сағат бұрын
Aur aap ne nandurbar me sirf akrani mai baris hongi Aisa kaha hai magar Navapur dist nandurbar me aaj saam ko 6 baje se continue bijli kadake k sath baris chalu hai aur abhi 7:30 se jordar barish chalu hai
@avinashingle3463
@avinashingle3463 4 сағат бұрын
खामगाव तालुका शेगाव तुफान पाऊस
@BhagwatGadekar-wx8hj
@BhagwatGadekar-wx8hj 4 сағат бұрын
बुलढाणा जिल्हा चिखली तालुका. आज विशेष पाऊस नाही.
@MurlidharPondhe
@MurlidharPondhe 3 сағат бұрын
परभणी नांदेड अंदाज फेल
@Indianfarminggame-f8r
@Indianfarminggame-f8r 4 сағат бұрын
आज नाशिक मधे दुपारी पाऊस झाला आता अतिशय जोरदार पाऊस चालू हाऐ
@shaikhshakir6821
@shaikhshakir6821 3 сағат бұрын
नासिक चाकौन सा भाग
@umeshdeore9728
@umeshdeore9728 3 сағат бұрын
🍌🍌
@ShatramAher
@ShatramAher 2 сағат бұрын
Viza chamkat ahe chadwad
@sushantrajebhosale1834
@sushantrajebhosale1834 3 сағат бұрын
पाऊस कधी बंद होईल
@shashishelar1690
@shashishelar1690 4 сағат бұрын
Wai purv paus zala
@Sabgamer44
@Sabgamer44 3 сағат бұрын
क . शिरूर कासार मुसळधार पाऊस चालू आहे
@kishorjadhav9129
@kishorjadhav9129 Сағат бұрын
Nashik madech paus jast ahe
@samadhantongare7121
@samadhantongare7121 3 сағат бұрын
नाशिक दिंडोरी कसा राहील हवामान ११ १० २०२४ रोजी
@kashinathchintale7012
@kashinathchintale7012 3 сағат бұрын
नांदेड अर्धापूर मध्ये पाऊसच नाही
@amolkale2205
@amolkale2205 4 сағат бұрын
पाऊस नाही 4 ठाना जितुर
@bhanudaslokhande6496
@bhanudaslokhande6496 3 сағат бұрын
पारध बि के आज पन पाऊस पडला आहे
@NareshBondre-k6f
@NareshBondre-k6f 3 сағат бұрын
Wada palghar paus chalu ahe
@GopalsingChavan
@GopalsingChavan 3 сағат бұрын
Khamga on pause Jhala😢😢😢
@anilkarale6886
@anilkarale6886 4 сағат бұрын
पाऊस नाही परभणी ता.पालम कधी पडेल
@eknathgore3361
@eknathgore3361 2 сағат бұрын
पैठण तालुक्यात पाऊस नाही
@MadhavMatore
@MadhavMatore 4 сағат бұрын
Loha taluka paus nahi
@umeshdeore9728
@umeshdeore9728 3 сағат бұрын
🍌🍌🍌
@ChavanDhanrajChavan
@ChavanDhanrajChavan 2 сағат бұрын
वडनेर ता कन्नड मध्ये चांगला पाऊस चालू आहे
@MurlidharPondhe
@MurlidharPondhe 3 сағат бұрын
परभणी अजिबात पाऊस नाही
@AshishMhaske-yd4vf
@AshishMhaske-yd4vf 4 сағат бұрын
नाशिक मुसळधार मुसळधार पाऊस
@mahindrabhosale2650
@mahindrabhosale2650 3 сағат бұрын
आज तुळजापूर दक्षिण भागामध्ये उन आणि पाऊस झाला इटकळ येथे झाला
@nandkumarmaske3391
@nandkumarmaske3391 3 сағат бұрын
Palsa,ta, HADGAV PAUS ZALA
@pandurangpund3523
@pandurangpund3523 3 сағат бұрын
वसमत तालक्यात पाऊस नाही.
@sachinjadhav6471
@sachinjadhav6471 4 сағат бұрын
Khop chan sir
@balajipoul5289
@balajipoul5289 3 сағат бұрын
पाथरी तालुका पाऊस नाही
@dnyandeolamkhade4687
@dnyandeolamkhade4687 4 сағат бұрын
नमस्कार सर
@ganeshjadhav1570
@ganeshjadhav1570 4 сағат бұрын
Nagar utrekde full paus sir ji❤❤
@savitagodage9734
@savitagodage9734 4 сағат бұрын
कुठे
@ganeshjadhav1570
@ganeshjadhav1570 4 сағат бұрын
@@savitagodage9734 shingave mahiti ahe ka..?
@AshokPatil-r8o
@AshokPatil-r8o 3 сағат бұрын
लातूर दक्षिण भागात हलका पाऊस झाला आहे
@PrashantJadhav-ov4md
@PrashantJadhav-ov4md 4 сағат бұрын
लातूर मध्ये पाऊस पडला आहे काही ठिकाणी जोरदार सरी हलका तर पाऊस पडला आहे
@BhagwatGadekar-wx8hj
@BhagwatGadekar-wx8hj 4 сағат бұрын
चिखली तालुका. रात्री पाऊस आहे का. दूर वर पूर्व भागात विजा चमकत आहे. भरोसा परीसरात
@rajendragadhe3158
@rajendragadhe3158 4 сағат бұрын
बुलडाण परिसरात जोरदार पाऊस पडला आहे संध्याकाळी सहा वाजता
@SankalpPujari-mg4fr
@SankalpPujari-mg4fr 4 сағат бұрын
आमच्या सांगली जिल्ह्यात देखील पाऊस झाला परंतु नाव घेण टाळले नेहमी जिल्ह्याचे नाव टाळता असे का 🤔
@Shivraj-he1sg
@Shivraj-he1sg 4 сағат бұрын
कुटे झाला .हातकणंगले तालुक्यात पण जोरदार झाला
@KeshaoChaudhari
@KeshaoChaudhari 3 сағат бұрын
Yavatmal Ghatnji yadhe paush
@ajaymagdum2954
@ajaymagdum2954 4 сағат бұрын
Miraj purv bhagat halaka paus
@mayurmule-w5e
@mayurmule-w5e 4 сағат бұрын
हिंगोलीला पाऊस चालू आहे ❤
@YogeshguheGuhe
@YogeshguheGuhe 4 сағат бұрын
अकोला जिल्हा तालुका अकोला अलका पाऊस झाला
@pravinmandhare5448
@pravinmandhare5448 3 сағат бұрын
खूप पाऊस झाला यवतमाळ मारेगांव 4 ला दुपारी नाल्याला पूर आला होता
@nivruttibangal3102
@nivruttibangal3102 2 сағат бұрын
नाशिक कळवण तालुक्यात आता जोरदार पाऊस झाला
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 33 МЛН
जायकवाडी धरण पैठण
0:30
kannulal vitore
Рет қаралды 7 М.
Havaman andaj today: Todkar Havaman live| todkar Havaman Andaj
6:44
Todkar Havaman Andaj
Рет қаралды 3 М.