Cabinet Meeting : राज्यात पोखराचा दुसरा टप्पा, ॲग्रिस्टॅक योजना राबवण्यास मंत्रिमंडळ बैठकीची मान्यता

  Рет қаралды 5,550

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#Agrowon #eknathshinde #farmer
राज्य सरकार गुरुवारी (ता.१०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ८० निर्णय घेतल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामध्ये शेतकऱ्यांसाठी दहा महत्त्वाचे निर्णयांचा समावेश आहे. कोणते निर्णय आहेत तेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून...
Minister Gulabrao Patil has informed that the state government has taken 80 decisions in the cabinet meeting held on Thursday (10th). The Chief Minister of the state Eknath Shinde presided over this meeting. It includes ten important decisions for farmers. From this video we will know what decisions are...
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 489
@bapukadam1981
@bapukadam1981 3 сағат бұрын
जो कर्जमाफी करेल त्याचेच सरकार येईल दुसऱ्या कितीही योजना येऊ द्या. बळीराजा खुश तर सर्व जनता खुश.
@popaptshelake7582
@popaptshelake7582 3 сағат бұрын
कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल का नाही तर सरकार पडणार जय जवान जय किसान शेतकरी
@KalyanvKale-yu1nj
@KalyanvKale-yu1nj 2 сағат бұрын
शिंदे सरकार नी कर्ज माफी निर्णय घ्यावा अजून ही वेळ आहे, नाहीतर शेतकरी स्वतंत्र आहे निर्णय घेईल
@ashoknakhate3875
@ashoknakhate3875 3 сағат бұрын
वाटलं होतं आज कर्जमाफीचा निर्णय नक्कीच होईल
@laximanraojadhav728
@laximanraojadhav728 Сағат бұрын
कर्ज माफी निर्णय होणे अपेक्षीत होता
@shivajichavhan8249
@shivajichavhan8249 Сағат бұрын
आता सुपडा साफ करणार शेतकरी राजा कर्ज माफी केली नाहि कर्ज माफी विषिय खूप महत्वाचा घटक होता
@gavramwarkhade1399
@gavramwarkhade1399 3 сағат бұрын
कर्जमाफी व हमीभाव शेतकऱ्यांना कधी मिळणार
@pradipkadam5436
@pradipkadam5436 3 сағат бұрын
कर्ज माफ केले नाही आता शेतकरी इंगा दाखवलं शिवाय राहणार नाही
@abhinavkadam7441
@abhinavkadam7441 3 сағат бұрын
संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय आला पाहिजे होता
@abasahebjadhav5689
@abasahebjadhav5689 3 сағат бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा
@khushalmandaoka
@khushalmandaoka 3 сағат бұрын
शेतकरी कर्ज माफी चा निर्णय कधी घेणार?
@gajananpachfule9761
@gajananpachfule9761 3 сағат бұрын
शेतकरी कर्जबाजारी झाला आहे शासनाने पुन्हा दिलेल्या समाधान होत नाही कर्जमाफी जाहीर करा बाकी काही नाही
@pramodgawande-yn1ro
@pramodgawande-yn1ro 3 сағат бұрын
महत्त्वाचा निर्णय कर्जमाफी होता
@RajivAghao
@RajivAghao 3 сағат бұрын
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे
@VasanthiDhopate
@VasanthiDhopate 2 сағат бұрын
संपूर्ण कर्ज माफी व हमी भाव मिळाला पाहिजे
@shivajinirwal8547
@shivajinirwal8547 3 сағат бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही याची गंभीर परिणाम राज्य शासनाला भोगावे लागतील😢😢😢😢😮
@ganeshatole109
@ganeshatole109 3 сағат бұрын
कर्जमाफी शेतकऱ्यांची😢
@nandkishorchichghare8129
@nandkishorchichghare8129 3 сағат бұрын
कर्ज माफि झाली पाहिजे
@GajananShinde-f8h
@GajananShinde-f8h 2 сағат бұрын
कर्ज माफी.झालीच.पाहिजे
@sudarshntandale8226
@sudarshntandale8226 3 сағат бұрын
कर्जमाफी निर्णय घ्यायला पाहिजे होता सरकार पडणारा आता
@nagnathkapse8288
@nagnathkapse8288 3 сағат бұрын
कर्जमाफीचे काहीच बोलत नाहीत सर
@rasalrahul3214
@rasalrahul3214 3 сағат бұрын
कर्ज माफी
@ChetanPatil-jq3tt
@ChetanPatil-jq3tt 3 сағат бұрын
या कर्जमाफीचा निर्णय घ्यायला हवा होता
@kailashkarpe1908
@kailashkarpe1908 3 сағат бұрын
कर्ज माफी नाही तर शेतकरी सरकारला घरी बसवलया शिवाय राहनार नाही
@KrishnaThakare-ng9fi
@KrishnaThakare-ng9fi 2 сағат бұрын
कर्ज माफीचा निर्णय घेतला नहीं तर शेतकरी योग्य निर्णय घेतील
@-_kirannaik157.
@-_kirannaik157. 3 сағат бұрын
सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे.
@PavanNalge
@PavanNalge 3 сағат бұрын
कर्ज माफी तर झाली पाहिजे
@rajeshchopade9625
@rajeshchopade9625 2 сағат бұрын
कर्जमाफी ही आज शेतकऱ्याची गरज आहे❤❤❤
@DILIPPAWAR-j7m
@DILIPPAWAR-j7m 3 сағат бұрын
कर्ज माफ केले नाही हा निर्णय गेला पाहिजे होता
@dadasahebpatil8791
@dadasahebpatil8791 3 сағат бұрын
टरबूज शेतकरी विरोधी आहे त्यामुळे शेती कर्ज माफ केलं नाही
@roshanpatil786
@roshanpatil786 3 сағат бұрын
कर्जमाफीच काय झालं....🤔🤔🤔🤔🤔
@roshansarde6302
@roshansarde6302 3 сағат бұрын
कर्ज माफी पाहिजे होती सर
@dnyaneshwarchaudhari7213
@dnyaneshwarchaudhari7213 3 сағат бұрын
सत्तेत आल्यानंतर सर्व घटकांना समान वागणूक दिली असती तर आता एवढा खटाटोप करण्याची गरज नव्हती सगळ्या लोकांना खुश करण्यासाठी सरकारने नेहमीच शेतकर्यांना बळीचा बकरा बनवले आणि आता फक्त घोषणा
@DNYANESHWARKADAM-k4l
@DNYANESHWARKADAM-k4l 3 сағат бұрын
शेतकरी कर्ज माफी होयला पाहिजे होती
@SuvarnaDesai-t7g
@SuvarnaDesai-t7g 2 сағат бұрын
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान अजून मिळालेले नाही त्याआधी शितल करून ते अनुदान द्यावे ही सरकारला विनंती आहे कोल्हापूर
@ajaydeshmukh8855
@ajaydeshmukh8855 2 сағат бұрын
कर्ज माफी निर्णय घेण्यात यावा
@nileshkadam4642
@nileshkadam4642 2 сағат бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे होती
@Swayam615
@Swayam615 3 сағат бұрын
शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हायला हवी नाही तर परीनामाला समोरे जावे लागेल
@maharudrakolgire774
@maharudrakolgire774 2 сағат бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे फक्त
@Ramshisode
@Ramshisode Сағат бұрын
कर्जमाफी नाही तर मतदान नाही, राज्य सरकार ने हाताने फजिती करुन घेऊ नये, कर्जमाफी जाहीर करावी नाहीतर परचार करु नये
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 3 сағат бұрын
एक ना भारा भर चिंदया शेतकरी बांधवांना काहीही उपयोग नाही. फक्त राजकारणी आणि कर्मचारी व ठेकेदार ह्यानाच फायदा
@PankajWankhade-q5l
@PankajWankhade-q5l 3 сағат бұрын
कर्जमाफी व्हायला पाहिजे होती
@sachinyelwande441
@sachinyelwande441 2 сағат бұрын
कर्ज माफी नाही केली आता सरकार येत नसत
@somanagane1419
@somanagane1419 2 сағат бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करा
@avdutpatil4993
@avdutpatil4993 3 сағат бұрын
पीक कर्ज माफी झाली नाही. आम्ही या शासनाला मतदान करणार नाही
@naushadmohammad5124
@naushadmohammad5124 3 сағат бұрын
कर्ज माफी पाहिजे होती
@narsimluhingawar6045
@narsimluhingawar6045 2 сағат бұрын
सर सकट कर्ज माफी झाली पाहिजे नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी सरकार पाडणार,?
@umakantkhope9608
@umakantkhope9608 3 сағат бұрын
आतिउरुष्टी,चे पैसे द्यायला पाहिजे हो, कर्ज माफी करायला हवी होती 😢
@azeempatel6264
@azeempatel6264 3 сағат бұрын
नकी निर्णय घेतील फडणवीस साहेब.. कर्जमाफी चा
@VitthalHulwan
@VitthalHulwan 3 сағат бұрын
कर्ज माफीचे काय झाले
@shesharaogarkal1415
@shesharaogarkal1415 2 сағат бұрын
सरसकट 3 लाखापर्यंत कर्ज माफी नाही झाली तर भाजपला मतदान नाही
@RamkishanJambutkar
@RamkishanJambutkar 3 сағат бұрын
कर्जमाफी व सोयाबीन कापूस भाव
@marotiraosangnor-cm3lc
@marotiraosangnor-cm3lc 3 сағат бұрын
शेतकऱ्यांचे पिक करज मुक्ती च काय करणार आहे सरकार जर शेतकऱ्यांचे करज मुक्ती चे निर्णय घेतला नाही तर मतदान देखील नाही? सरकारला हे गोष्ट कळणार नाही कि काय ❓
@shamkhopde4782
@shamkhopde4782 3 сағат бұрын
शेतकरी कर्ज माफी झाली च पाहिजे नही तर सर्व 0000शुन्य आहे
@mahadevnigade7253
@mahadevnigade7253 3 сағат бұрын
एवढ्या योजना देण्यापेक्षा सरसकट कर्ज माफी केली असती तर शेतकऱ्यांनी मतदान केले असते.आता अवघड आहे
@Agriboss85
@Agriboss85 2 сағат бұрын
खरी गरज आहे हमी भाव कापूस 10000 सोया 6000 ऊस. 4000 Jawari 4000 बाजरी. 4000 तूर. 8000 बाकी सगळे बंद करा कर्ज सुद्गा देऊ नका उगीच काहीतरी नवीन,.....
@dineshithape3370
@dineshithape3370 2 сағат бұрын
कर्ज माफ केले नाही तर 1001टक्के सरकार जाणार फक्त वोटिंग मशीन मध्ये झोल केला नाही पाहिजे हे एवढे कॉन्फिडन्ट आहेत म्हणजे हे झोल करणार हे फिक्स
@mahadevbhoyar1157
@mahadevbhoyar1157 3 сағат бұрын
कर्ज माफीचा निर्णय अपेक्षित होता कारण या वर्षी सोयाबीन चे उत्पन्न खूप कमी होत आहे आणि भाव सुद्धा कमी आहे. आणि महागाई खूप आहे.
@satishsalunke5834
@satishsalunke5834 17 минут бұрын
शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग चालू करा अत्यंत महत्त्वाचा निर्णय
@HappyCardinal-uu5xl
@HappyCardinal-uu5xl 3 сағат бұрын
कर्ज माफ करायला हवे होते
@vijumapari579
@vijumapari579 2 сағат бұрын
कर्जमाफी घेतला का नाही सरकार पडणार जय जवान जय किसान शेतकरी
@JiteshRaut-j3n
@JiteshRaut-j3n 2 сағат бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे. ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत.सर्वात म्हतवाचे आहे.
@RajeshKale-q7h
@RajeshKale-q7h 3 сағат бұрын
Karj mafi nirnay pahije
@ratnakarkothe4564
@ratnakarkothe4564 3 сағат бұрын
❤ कर्ज माफी झाली नाही सर
@dharmendrasonar1594
@dharmendrasonar1594 2 сағат бұрын
असे छोटे-मोठे निर्णय घेऊन काय फायदा नाही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय म्हणजे कर्जमाफी शेतमालाला भाव देणे
@asifmujawar236
@asifmujawar236 Сағат бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे शेती प्रधान देश असल्यामुळे कर्ज माफीचा निर्णय घेण्यात यावा.
@HakkeSairaj
@HakkeSairaj 2 сағат бұрын
कर्जमाफीचा निर्णय व्हायला पाहिजेत
@chimnajijadhav6039
@chimnajijadhav6039 3 сағат бұрын
मी दररोजच हळद संशोधन केंद्र वसमत येथे पाहतो कमरे इतके गवत वाळलेली आहे काय संशोधन होणार तिथे सगळीकडे पाणी साचलेलं तिचा हळदीचा संशोधन होणार का शेतकऱ्याला महापुरामुळे व अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या खंडणी कधी भेटणार आहे 2023 चा पिक विमा कधी मिळणार आहे मंत्रिमंडळात हे निर्णय झाले ते शेतकऱ्याच्या काही कामाचे नाही फक्त फुकट्या घोषणा आहे शेतकऱ्यांना तात्काळ मदत काय देणार आहे ते सांगा
@marotigurnule5937
@marotigurnule5937 Сағат бұрын
तेलंगणा सरकारचे निर्णय घेण्याची गरज आहे कर्ज माफी पाहिजे.
@rameshborkar5664
@rameshborkar5664 3 сағат бұрын
कर्ज माफी चा निर्णय नाही घेतला
@RUPESHPATIL-h3q
@RUPESHPATIL-h3q Сағат бұрын
सरव शेतकरी लोकसभा शार्कएकजुट हुआ
@vjadhav5979
@vjadhav5979 3 сағат бұрын
ऑगस्ट सप्टेंबर अतिवृष्टी निधी पश्चिम विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पंचनामा होऊनही निधी मिळाला नाही किंवा शासन स्तरावर कोणत्याही प्रकारचा आदेश शेतकऱ्यांना प्राप्त झाला नाही
@kiranpatil6161
@kiranpatil6161 37 минут бұрын
शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी व्हायला पाहिजे अन्यथा सरकारला फटका बसेल😢
@JagnnathSawant
@JagnnathSawant 3 сағат бұрын
कर्जमाफी
@electricaltechnician8638
@electricaltechnician8638 Сағат бұрын
कर्ज माफी बद्दल सरकार काहीच बोलले नाही .. येणाऱ्या निवडणुकी सरकार ला शेतकरयाची ताकत दाखवून देऊ.
@PrashantSolanke-y7l
@PrashantSolanke-y7l 2 сағат бұрын
लागु केलेल्या सर्व योजनांसाठी आभार, पण शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यात यावी, शेतकरी हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा घटक आहे त्याला विसरून चालणार नाही, बरेच शेतकरी कर्जमाफी पासुन वंचित आहेत
@gopalpardeshi5821
@gopalpardeshi5821 3 сағат бұрын
Karjmafi garjechi hoti
@nanadesale7934
@nanadesale7934 3 сағат бұрын
सर कर्जमाफीची काही अपडेट
@shaikhkhaleed2146
@shaikhkhaleed2146 3 сағат бұрын
कर्ज माफी चा काय झाल
@madukarg4253
@madukarg4253 2 сағат бұрын
कर्जमाफीचा निर्णय अपेक्षित होता😢
@kailasraut5396
@kailasraut5396 Сағат бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे
@KrishnaMunde-dl8kp
@KrishnaMunde-dl8kp 2 сағат бұрын
नांदेड जिल्ह्यात खूप नुकसान झाले आहे.. किनवट माहूर तालुक्यात..
@AtulDhoke-p2i
@AtulDhoke-p2i 2 сағат бұрын
कर्जमाफी व्हायला पाहिजे शेतकऱ्याची
@YourajHambarde
@YourajHambarde 3 сағат бұрын
Karj mafi Keli pahije maratha arkshan dile pahije ek maratha lakh maratha
@patelbaba8674
@patelbaba8674 3 сағат бұрын
Karz mafi
@navnathbulhe4431
@navnathbulhe4431 3 сағат бұрын
Karjmafi
@ni3malage527
@ni3malage527 2 сағат бұрын
2024 अर्थसंकल्पातील मधील कोणकोणते निर्णय मार्गी लावले किती घोषणांचा पाऊस आहे ते आधी पूर्ण करा फक्त शेतकऱ्यांना आशेवरती ठेवलं तुम्ही
@vilasdadas4659
@vilasdadas4659 Сағат бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे.हा निर्णय व्हायला पाहिजे होतं. सरकार पडणार आहे
@subhashshelke1683
@subhashshelke1683 Сағат бұрын
आम्ही सरकार बदलू शकतो..... समस्त मतदान घेणारे कर्मचारी वृंद्ध
@nitinvthokal
@nitinvthokal 2 сағат бұрын
शेतकरी कर्ज माफ व्हायला पाहिजे होती... एक लाख पर्यंत....
@rameshsonawane7720
@rameshsonawane7720 3 сағат бұрын
शेतकरी कर्जमाफी
@PurushottamBadade
@PurushottamBadade 3 сағат бұрын
कजं माफी
@anilgitte3675
@anilgitte3675 Сағат бұрын
समग्र शिक्षण साधन व्यक्तीचे समायोजन
@mahendrasingRajput-x9t
@mahendrasingRajput-x9t 3 сағат бұрын
Karjmaafi jhali pahije hoti
@AnilRathod-km5zm
@AnilRathod-km5zm 3 сағат бұрын
कजे.कधी.माफ.करनार
@hiralaldhage1318
@hiralaldhage1318 3 сағат бұрын
मला वाटलं होतं कर्जमाफी होईल
@bhagwanmanoorkar1459
@bhagwanmanoorkar1459 2 сағат бұрын
अतिवृष्टी अनुदानाचे निर्णय घेतला पाहिजे
@YogirajVelukar
@YogirajVelukar Сағат бұрын
हेक्टरी ५०००/रु अजुन मिळाले नाही, त्याबद्दल माहिती काढावी आणि व्हिडिओ अपलोड केला तर खुप छान होईल.
@vijaybhoplawat6872
@vijaybhoplawat6872 39 минут бұрын
कर्ज माफी चा निर्णय घेतला पाहिजे तर शेतकरी खुश
@amoldhandar6753
@amoldhandar6753 Сағат бұрын
कर्जमाफीचा निर्णय घेतला पाहिजे होता
@user-lahu9marthiPlus
@user-lahu9marthiPlus 2 сағат бұрын
कर्ज माफीचा निर्णय घ्यायला पाहिजे होता
@shankarkadam8062
@shankarkadam8062 2 сағат бұрын
कर्जमाफीचा निर्णय घ्यायला हवा होता
@vishnumali1707
@vishnumali1707 2 сағат бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही उद्योगपतीची कर्ज माफ
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 59 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 47 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
आजचे मंत्रिमंडळ निर्णय  || Cabinet Decision 2024
7:31
Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)
Рет қаралды 10 М.
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 59 МЛН