Hello, एक काम होते. जेव्हा तू कुठे dabalbari करतोस तिकडे फक्त लोकांना म्हणजेच आपल्या कोंकण वासियांना आपली जमीन विकू नका. हा एक संदेश आपण सगळे भजनी बुवांनी जर एकंसंदेश दिला तर आपले लोक जरा ते मनावर घेतली. तू एक गाजर पण बनून म्हणू शकतोस. कारण आपण आपल्या जमिनी विकल्या तर आपली पण मुंबईचं होईल. बघ एक विचार करून. कारण भजन ला मानणारे आपल्याकडे भरपूर लोक आहेत