Very informative. आमची मुंबई !!😊 मी परळच्या डाॅ. शिरोडकरचा विद्यार्थी होतो १९५९-६३ मी फिरलो आहे. भारतमाता ते नरेपार्क आम्ही ट्रामट्रॅक मधून जात होतो. कधी कधी ट्रामचे चालक आम्हांला दम देत असत लहान होतो पण एक मजा वाटायची.
@vg134Ай бұрын
किंग्ज सर्कल ते कुलाबा व परत असा लहानपणी मजेत अनेक वेळेा केलेला दोन आण्यातला प्रवास आठवतो.
@krishnajadhav3563 Жыл бұрын
आजही सिटि व उपनगरामध्ये इलेकटिक गाडया जेथे शकय होत आहे तेथे सुरू ठेवणयाचा विचार जरूर करणे कारण पेटोल डिजेल परवडत नाही व प्रदुशन कमि होईल असे मला वाटते
@santoshkasrung2131 Жыл бұрын
The great aahe लोकसत्ता
@RohitRBhosale Жыл бұрын
खुप छान BEST संग्रहालय 👌👌👌
@Bhogichand Жыл бұрын
मी ट्राम मध्ये बसलो आहे अर्थातच ईलेक्ट्रीक ट्राम मध्ये. तसेच कोलकात्यातील ट्राम मध्ये देखील बसलो आहे. दादर खोदादाद सर्कल ला ट्राम चे ट्रॅक कित्येक वर्षे तसेच ठेवले होते. तेव्हा ते दाखवून आम्ही तरुण मंडळी ना सांगत होतो की या ठिकाणा पर्यंत ट्राम चालू होती. या ट्राम ची तिकीट किती होती ते माहीत नाही. ती सांगा. युरोपात कित्येक ठिकाणी अजूनही ट्राम चालू आहे.
@SanjayVartak-b2g3 ай бұрын
सूंदर माहिती.
@भाग्यश्रीपेठकर Жыл бұрын
खूप रंजक आणि महत्त्वाची माहिती. खूप धन्यवाद!
@gokhale6465 Жыл бұрын
खूपच छान, पुढील भागाची वाट पाहत आहे.
@navehal1019 Жыл бұрын
Classic. Khoop chan
@rohitshembavnekar6437 Жыл бұрын
छान माहिती मिळाली!
@thepeacemaker2090 Жыл бұрын
Shit!, we lost such a gem. At least as a pice of history, they have to keep it. Waiting for new episode.
@harshalidesai7953 Жыл бұрын
Great, thanks 🎉
@patilug Жыл бұрын
मी मागील व्हिडिओत पण कमेंट केली होती की समजून घेतले असे म्हणण्याऐवजी जाणून घेतलं असे म्हणा. कारण जी गोष्ट आपल्याला माहीत असते पण तिच्या विषयी काही शंका असतात ती गोष्ट आपण समजून घेतो. पण जी गोष्ट अजिबात माहीत नसते तिच्याबद्दल आपण जाणून घेतो किंवा माहिती करुन घेतो.
@pooja11866 Жыл бұрын
तू खूप शुद्ध मराठी बोलतोस तुझ्या घरी काय शिक्षा आके होते काय
@patilug Жыл бұрын
@@pooja11866 हो मी माझ्या घरी शुद्ध मराठीतच बोलतो. कारण ज्या शाळेत शिकलो तिथल्या शिक्षकांनी माझी मराठी भाषा शुद्ध करून घेतली.आणि सर्व प्रथम मला विरोध करण्यापुर्वी तुझे मराठी सुधारुन घे. घरी चांगल्या मराठी शिक्षकाची शिकवणी लाव. दुसरी गोष्ट मी निवेदकाला उद्देशून बोललो असताना तुझ्या नाकाला मिरच्या का झोंबल्या
@@indian62353 मराठी भाषा खोलात (खड्ड्यात) चाललीय. व्याकरणाकडे लक्ष न दिल्याने.😔
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Жыл бұрын
पाटिल भाऊ तुमचे अगदी बरोबर आहे. जाणून घेणे आणि समजून घेणे यातला फरक ईथे तुमच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देणाऱ्या काल परवा जन्माला आलेल्या अल्पवयीन मुला मुलींना ठाऊक नाही. अडाणी कुठले. यांना काय वाटतं यांनी रील बनवलं की हे खुप मोठे झाले.😂 स्वतःचं चुकत असताना इतरांना उपदेश देत फिरतात. रिलसारख्या भंपक गोष्टींवर वेळ वाया न घालवता थोडं भाषा ज्ञान घ्या. नाहीतर असेचं तोंडावर पडावं लागेलं. पाटिलजी आपण तो फरक सांगितला, इतरांपर्यंत पोहोचवला याबद्दल आपलं खरंच कौतुक आहे. काहीजण स्वतःला मराठी म्हणवतात परंतू मराठी भाषेची जाण यांना नाही. स्वतःच्या मराठी मातृभाषेचे ज्ञान यांना नाही. जर ठाऊक नसेलं तर हरकत नाही. परंतू समोरील व्यक्ती सांगतेय तर ते ऐकावे आणि माहिती घ्यावी. त्याबद्दल जाणून घ्यावे. समजून घ्यावे. याउलट समजवणाऱ्यांनाच उलटून बोलत आहेत. निर्लज्ज कुठले. *व्याकरणाचा 'व्य' तरी यांना ठाऊक आहे का.?😂 ज्या गोष्टीची माहिती नाही त्या गोष्टींवरून का बोलावे.? उठणे आणि बसणे हे जसे वेगवेगळे आहे तसेच. जाणून आणि समजून हे देखील वेगवेगळे आहे. इतकेही कळू नये.? यात व्याकरण कोठून येतं.? ही मराठी भाषेची समृद्धी आहे. प्रत्येक प्रसंगाला मराठी भाषेत वेगवेगळे शब्द आहेत. मी जेवलो आणि मी झोपलो हे दोन वेगवेगळे प्रसंग, घटना, क्रिया आहेत. अल्पवयीन मुली आणि नाव लपवून तोंड काळ करणाऱ्या मुलाने हे समजून घ्यावे. शाळेत अभ्यास केला होता की ढकलपास.? की शाळेत गेलाच नाहीत.? *#मराठी* *#अभिजातमराठी*
@arundholekar468911 ай бұрын
Congratulations for old sweet memories Anagha Dholekr Bomb
@Praharsha2189 Жыл бұрын
Khup chan
@nitinhavaldar1223 Жыл бұрын
जबरदस्त माहिती 🙏👍👌
@perfectionistpersona Жыл бұрын
Apratim
@k1342alpesh Жыл бұрын
Some still have the tickets of the last tram journey. Some couldn't climb the last tram due to overcrowding but still bought the tickets and have kept them as prized possession.
@veenasd93375 ай бұрын
असं कौतुक सगळेच करतात परंतु BEST च्या कर्मचाऱ्यांचे हाल कुणी लक्षात ही घेत नाहीत. 👎🏻 तीच गत आहे ST ची इतके वर्ष आपल्या सगळ्यांना तिची मदत झाली मात्र तिच्या मदतीला कोणी ही जात नाही 👎🏻
@SpellBinder2 Жыл бұрын
Watching this Video in Melbourne Tram😅
@sadashivkulkarni56802 ай бұрын
Mumbaichi gostach vegli.engragani changle kam karun gele.mi mumbai madhe janma ghetla yacha mala abhiman ahe