11हजारात 80+च्या पुढे उसाचा उतारा,शेतकऱ्याचा पोरगा शास्त्रज्ञ,बनवला बूस्टर डोस,sugarcane,visionvarta

  Рет қаралды 269,454

VISION VARTA

VISION VARTA

Күн бұрын

Пікірлер: 140
@akhtartaj7348
@akhtartaj7348 Жыл бұрын
प्रत्येक पीकाच चार्ट आहे काय अतिशय छान माहिती दिल्याबद्दल शेतकरी नात्याने धन्यवाद बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष
@pravinbarse2788
@pravinbarse2788 3 ай бұрын
सर आपण खूप सुंदर आणि छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Жыл бұрын
डॉ. Amol पाटील सर खूप छान माहिती मिळाली आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे काढायचे हे कळाले. खूप खूप धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.
@MarutiAmbare
@MarutiAmbare Жыл бұрын
डाॅ अमोल प्रथमतः आपले मनपूर्वक अभिनंदन आपण असचं शेतकरयासाठी काम करत राहा खूप खूप स्वभेच्या🎉🎉🎉🎉🎉
@vitthalbidgar6384
@vitthalbidgar6384 11 ай бұрын
सर खुपच छान माहिती दिली खुप छान वाटल अभिनंदन सर
@sopankarande6809
@sopankarande6809 Жыл бұрын
खूपच छान प्रयत्न आणि खूपच छान माहिती , शेतकऱ्यांना आज आशा माहितीची खूप गरज आहे.
@MayurPatil-hz2jb
@MayurPatil-hz2jb 2 ай бұрын
एक नंबर सर मार्गदर्शन धन्यवाद 🎉
@balasahebchavan6545
@balasahebchavan6545 Жыл бұрын
सर आपले आभार आपण शेतकऱ्यांसाठी खूप चांगले काम करत आहात पुढील कामामध्ये तुम्हाला असेच यश मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना
@kabirchandanshive8978
@kabirchandanshive8978 Жыл бұрын
अशा संशोधनासाठी प्रत्येकांनी झटले पाहिजे.शेतकरी पुढे गेला पाहिजे. शेतकरी सुखी तर जग सुखी. ही म्हण नेहमी खरी ठरते. सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी व विकास करण्यासाठी अधिक प्रयत्न संशोधन केले पाहिजेत.
@AshokMane-im4vm
@AshokMane-im4vm Жыл бұрын
अतिशय चंगली माहिती दिली धन्यवाद
@atnmarathi
@atnmarathi Жыл бұрын
अतिशय ऊपयुक्त माहिती
@sanjaynakate892
@sanjaynakate892 Жыл бұрын
A good experience good guidance thankful
@ganpatikore3227
@ganpatikore3227 Жыл бұрын
डाॕक्टर साहेब माहीती खुप छान दिलीत त्या बद्दल आपले आभारी आहोत.धन्यवाद अपण जे औषध शोधले आहे ते कोठून मिळेल आपणस आम्ही संपर्क साधू शकू काय आपले मार्गदश मिळेल काय.पुन्हा एकदा धन्यवाद .
@anandbhuse5645
@anandbhuse5645 9 ай бұрын
खूप छान माहिती सर....
@vitthalshendage9488
@vitthalshendage9488 Жыл бұрын
Best information
@arjunmore3542
@arjunmore3542 Жыл бұрын
Khup chhan sir
@panditpatil9340
@panditpatil9340 Жыл бұрын
पाट पाणी पध्दतीने तुमचे तंत्रज्ञान वापरता येइल का व ते कसे वापरावे.या संदर्भात एक व्हिडीओ बनवा.
@vikasgaikwad5352
@vikasgaikwad5352 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@ravindradixit3763
@ravindradixit3763 Жыл бұрын
Sirji,you are great scientist.Amazing result.we salute to you & your valuable work.
@HanumantGhanwat
@HanumantGhanwat Жыл бұрын
😅😇👹😍🤣😍😍🤣🥴😔🤧🥸😎🥵🥴😂🥴🥴😂🤣🥴😂🥴🥴😊😊😊
@dhananjayshinde9378
@dhananjayshinde9378 11 ай бұрын
ज्याचे ठिंबक नसेल त्या क्षेत्रात आपण कसे मार्गदर्शन कराल व आपले प्रोडक्ट इस्लामपूर, सांगली या भागात मिळण्याचे ठिकाण सांगा.
@ravibhosale6511
@ravibhosale6511 Жыл бұрын
खुप छान माहिती
@marathicomedy5673
@marathicomedy5673 8 ай бұрын
खूप छान माहिती देताय सर. Very nice.thanks
@sureshpatil5832
@sureshpatil5832 Жыл бұрын
छान माहिती दिली सर
@sanjaypawar8608
@sanjaypawar8608 10 ай бұрын
सर केळी साठी एक व्हिडिओ बनवता आला तर. आमच्या केळी बागायतदारा साठी खुप मोठा फायदा होईल.
@rsagrigenetics694
@rsagrigenetics694 Жыл бұрын
या पद्धतीमध्ये ज्या शेतीचे सेंद्रिय कर्ब चांगले आहे ज्या शेतामध्ये ताकत चांगली टिकून आहे तिथेच रिझल्ट दिसतील.जस जसे शेतातील कस कमी होईल तसे उत्पादनात घट यायला चालू होईल. जास्तीत जास्त दोन लावण व दोन खोडवा घेतल्यानंतर ही पद्धत काम करते की नाही ते समजेल.
@dadanazirkar
@dadanazirkar Жыл бұрын
25:02 25:04
@ganeshyadav-ey3je
@ganeshyadav-ey3je Жыл бұрын
मी आताच घेतलेले शेत मागील 20 वर्ष पडीक होते त्यात देशी गाय चरत होत्या त्यात आता ऊस लावला आहे त्याला रिझल्ट भेटेल का 🤔
@babusinghchavan8135
@babusinghchavan8135 Жыл бұрын
0
@jambupatil7156
@jambupatil7156 11 ай бұрын
K. 18:17 ​@@ganeshyadav-ey3je
@riteshp5919
@riteshp5919 24 күн бұрын
या बरोबरच सेंद्रिय कर्ब चार समतोल राखला तरच हे सातत्य राहील तुमच्या मतावर मी सहमत आहे. सेंद्रिय कर्ब कसे वाढेल हे तर शेतकरी बांधवांचा हातात आहे व प्रयत्न केला पाहिजे
@PClawand
@PClawand Жыл бұрын
मस्त
@vilasgaikwad3827
@vilasgaikwad3827 Жыл бұрын
Very good information must be followed i will contract you
@BH10548
@BH10548 Жыл бұрын
माहिती खूप छान दिली आहे
@harivibhute1268
@harivibhute1268 21 күн бұрын
डॉ अमोलसर आपले मार्गदर्शन खुप छान . मी बेगमपूर ता मोहोळ येथील शेतकरी आहे . मी माझ्या गावात आपले प्रोडक्ट छोट्या प्रमाणात ठेऊ शकतो का?
@sunilshahane9264
@sunilshahane9264 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली. Dhanywad सर! ठिबक शिवाय पाट पाण्यातून देता येईल काय? अमचेकडे ठिबक नाही कारण पाणी क्षारयुक्त सवळ असल्याने नळ्यया चोकप होतात. तसेच रासायनिक खताचे shedule सांगावे जी विनंती. सुनील शहाणे.
@sharadsaraf3051
@sharadsaraf3051 10 ай бұрын
V good
@laxmanbhosale3808
@laxmanbhosale3808 2 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती आहे पण सर डीप नसेल तर तोट्या मधुन खते कशी सोडता येतील
@jafardeshmukh
@jafardeshmukh Жыл бұрын
महागाईच्या काळात हे खूप चांगले आहे pib
@shrikantjoshi1370
@shrikantjoshi1370 Жыл бұрын
हे औषध कुठे भेटेल व खताच्या नियोजनाचा चार्ट भेटेल का ?
@bapusonawane8216
@bapusonawane8216 8 ай бұрын
Dhanyawad
@murlidhardhamak5576
@murlidhardhamak5576 Жыл бұрын
Very good information
@SantoshRajput-op6ec
@SantoshRajput-op6ec Ай бұрын
Sir atishay chanle margdarshan kele ahe tibakne pani kashi vayvasta ahe
@vitthalpadule1475
@vitthalpadule1475 Жыл бұрын
शेती एक वर्ष बसून ठेवली नंतर पिक घेतले तर असे प्रयोग केले तरी भरघोस पीक येणार
@TEREX-007
@TEREX-007 Жыл бұрын
हाळदी साठी चॅट पाठवा डाँ साहेब जि हिंगोली ता औंढा नागनाथ
@vitthalghuge4535
@vitthalghuge4535 Жыл бұрын
Khapach.chan
@arunshirode3532
@arunshirode3532 Жыл бұрын
Chemical fertilizers sedul sanga
@shamlande6047
@shamlande6047 Жыл бұрын
तोंड लीला चालेल का
@balasahebmore3768
@balasahebmore3768 Жыл бұрын
सर माहिती छान आहे., धन्यवाद,. मला पण ऊस पिकासाठी माहिती सांगा., तसेंच तुमचे प्रवडक्ट आम्हांला कोठे मिळू शकेल, व खते सोडण्याचे मार्गदर्शन करावे,तुमचा मोबाइल नंबर पाठविणे सविस्तर चर्चा करता येईल. धन्यवाद
@netajikhasre799
@netajikhasre799 Жыл бұрын
Mirchi sathi favarni sanga
@NarayanSolanke-js5kz
@NarayanSolanke-js5kz 6 ай бұрын
चार् टाका आम्हाला
@ddmm8176
@ddmm8176 Жыл бұрын
खुप छांन माहिती दिली सर मला पन उस लावायच आहे आपले आवशएद वापरू न बघुत
@abhijitsangale5558
@abhijitsangale5558 5 ай бұрын
Sir Phaltan madhe kote milel
@dinkarpatil3590
@dinkarpatil3590 Жыл бұрын
कापूस व मका साठी डोस सांगा प्लीज
@shivajigaikwad3746
@shivajigaikwad3746 11 ай бұрын
आपणाला ऊस लागवड करण्यासाठी कोणते औषध वापरावे लागतील
@dadapatil5731
@dadapatil5731 23 күн бұрын
कोल्हापूर जिल्ह्यात पीआयबी मिळल का?
@VinodBhise-o2w
@VinodBhise-o2w 2 ай бұрын
Shedule chart sanga
@sureshrasal8993
@sureshrasal8993 Жыл бұрын
कूठे मिळणार हे औषध
@venkatgavhane7809
@venkatgavhane7809 Жыл бұрын
❤❤
@sunilmarkad5603
@sunilmarkad5603 23 күн бұрын
बार्शी मध्ये कोठे दुकान आहे
@vijayghadge888
@vijayghadge888 17 күн бұрын
सेडूयल पाठवा
@gajananr.maneshirol2710
@gajananr.maneshirol2710 Жыл бұрын
शिरोळ तालुक्यात मिळेल का
@PanditNavgire-j2t
@PanditNavgire-j2t Жыл бұрын
सर मला एक एकर खोडवा ठेवायचा आहे, तरी तुमचं मार्गदर्शन मिळाले तर आम्ही पण प्रयत्न करु, तुम्ही तयार केलेले प्रोडक्ट धाराशिवला मिळेल का. पंडित नवगीरे रा.चिखली ता.धाराशिव.
@chandrakantkhairepatil5160
@chandrakantkhairepatil5160 Жыл бұрын
धन्यवाद डॉ. साहेब कमी खर्चात ऊस शेती कशी करता येईल याबद्दल माहिती द्या
@gajunanajkar4544
@gajunanajkar4544 4 ай бұрын
सर तन नाशक वापरू शकतो का या पढ़तीने .
@bhagwanpatil8083
@bhagwanpatil8083 Жыл бұрын
आपलें औषध व मार्गदर्शन बारामती मध्ये मिळेल का
@dhanajideshmukh8898
@dhanajideshmukh8898 Жыл бұрын
खोडव्यासाठी कसे शेड्युल आहे आडसाली ऊस आहे दोन महिन्यांत जाणार आहे
@baliramshirole6383
@baliramshirole6383 Жыл бұрын
अलीकडे लावन चांगली येते पण खोडवा पिकामध्ये गवताळ जास्त होते माझ्या मते विशेषता रोपाची लागवड केल्यास हे होते याबद्दल तुमचे काय मत आहे कांडी तुडवल्या होत नाही
@prathameshsirsat8866
@prathameshsirsat8866 Ай бұрын
latur मध्य मिळेल का
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Жыл бұрын
उसा.बद्दल चे.खताचे शेड्युल कृपया सांगावे.
@ansajidakhore8235
@ansajidakhore8235 Жыл бұрын
सर १ महिन्याच्या उसाला तन नाशक मरल तर काय होईन का
@pravinnagre7811
@pravinnagre7811 Жыл бұрын
सर नमस्कार मला सुद्धा ऊस लागवड करयची आहे . ठिंबक सिंचन करयाचे आहे पण त्यामध्ये उंदीर तोडण्याची का य भिती आहे काय मार्गदर्शन करावे
@vilastambe3710
@vilastambe3710 Жыл бұрын
नमस्ते सर , ठिबक नाही पाट पाण्यात देण्यासाठी काय करावे.
@DharamSinghKahate-g8t
@DharamSinghKahate-g8t Ай бұрын
माझ्या दोन एकर क्षेत्र आहे 3102 ऊस लावलेला आहे माझ्या उसाच्या दांड्या झाल्या आहे हे 25 26 आणि 11 महिन्याचा ऊस आहे सरी चा अंतर 4 फूट अंतर आहे किती आवरेज निघेल मित्रांनो सांगा बरं मी पहिल्यांदाच ऊस लावला आहे
@shivajigaikwad3746
@shivajigaikwad3746 11 ай бұрын
आपल्या बोरचे पाणी खारट असल्यामुळे उत्पन्न वाढत नाही काय करावे
@SureshPatil-pj5ym
@SureshPatil-pj5ym 4 ай бұрын
Kolpur madhe kothe milel
@shreyashgund4138
@shreyashgund4138 Жыл бұрын
Farch chan
@vasantraoshinde7814
@vasantraoshinde7814 Жыл бұрын
Dandachya pani ahe khatach niyojan sanga sir
@SeemaKadam-d7f
@SeemaKadam-d7f 2 ай бұрын
बारामती मध्ये भेटेल का
@neeilbendre2623
@neeilbendre2623 9 ай бұрын
Pib 10 पूर्ण सेंद्रिय आहे का.?
@SanjayDeshmukh-i5z
@SanjayDeshmukh-i5z 2 ай бұрын
पी आय बी . मिळण्याचे ठिकाण कृपया सांगा . मी लोहारा जि . धाराशिव येथील शेतकरी आहे
@mallikarjunjawale
@mallikarjunjawale Жыл бұрын
Pin 10कुठे भेटते मी सोलापुरचा आहे
@shivajigaikwad3746
@shivajigaikwad3746 11 ай бұрын
डॉक्टर अमोल पाटील सर खूप छान माहिती मिळाली आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे कसे काढायचे,हे कळाले,
@ravindradeshpande7762
@ravindradeshpande7762 Жыл бұрын
Phaltan la jilha satara yethe milel ka
@vijaykumarkurle2850
@vijaykumarkurle2850 Жыл бұрын
सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी काय करावे ते सांगा
@amitjagtap6654
@amitjagtap6654 Жыл бұрын
शेणखत, हिरवळीची खते, vermicompost etc
@sagarholmukhe951
@sagarholmukhe951 Жыл бұрын
Sct che product vapara
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 Жыл бұрын
​@@sagarholmukhe951कोल्हापूरात कुठे आहे
@संतोषधुमाळशेतकरीमित्र
@संतोषधुमाळशेतकरीमित्र Жыл бұрын
@@sagarholmukhe951 कपडे फाटतात हो.
@realvideosshivrajpatil9447
@realvideosshivrajpatil9447 Жыл бұрын
​@@संतोषधुमाळशेतकरीमित्र का भाऊ 🤔
@raviveer8324
@raviveer8324 2 ай бұрын
Sir mala balbharni karayechi aahe 265 us aahe 22.8.24 lagan aahe margdarshan karave hi vinati
@mohammadvasimmujavar8671
@mohammadvasimmujavar8671 16 күн бұрын
Hii
@Scholarspot1
@Scholarspot1 Жыл бұрын
हे मोसंबी पिकासाठी वापरावे का? कसे ?
@Kalpana27kande
@Kalpana27kande Жыл бұрын
डाळिंब साठी वापरता येईल का
@kishordarunte6683
@kishordarunte6683 Жыл бұрын
Adrak pikala chalta ka
@vijaykavthekar9089
@vijaykavthekar9089 9 ай бұрын
सांगली मधे कुटे आहे सर
@raminchure1731
@raminchure1731 Жыл бұрын
लातूर मध्ये मिळेल का?
@uddhavdamale1479
@uddhavdamale1479 Жыл бұрын
खूप खूप चांगले प्रोडक्ट बनवलय आपन, अहमदनगर मध्ये आपलं प्रोडक्ट मिळेल का?👏👏👏👏👏
@DeepakHavaldar-on7td
@DeepakHavaldar-on7td Жыл бұрын
Sir Want Product Where I Order Please Guide
@sandipchavan4914
@sandipchavan4914 Жыл бұрын
सर,मला 20 गुंठे जमीन साठी कोल्हापूर मध्ये pibमिळेल काय.
@realvideosshivrajpatil9447
@realvideosshivrajpatil9447 Жыл бұрын
Mala hi pahije aahe pib 10
@vasantraoshinde6478
@vasantraoshinde6478 Жыл бұрын
अमोल मी वसंतराव शिदे अकलूज आपला उसासाठी विडीओ मी पाहिला खुप छान आहे परंतु आपण जे भेसळ डोस सागितले ते किती किलो व युरीया .पओटईयआश.24/24/0 वगैरे किती किलो व किती दिवसांनी सोडायचे व तुम्ही बनवलेले पी,बी 10 हे 5 लिटर केन किती व 15 दिवसाला किती हा लेख हवाय धन्यवाद वसंतराव
@tatyasahebdaund5431
@tatyasahebdaund5431 Жыл бұрын
फारच छान माहिती सर
@rameshmali-xq6sb
@rameshmali-xq6sb Жыл бұрын
पी आय बी 10 कुठे मिळेल
@AmitKatti-c6p
@AmitKatti-c6p 3 ай бұрын
Drip नसेल तर
@rajendrabhise6413
@rajendrabhise6413 Жыл бұрын
Satara dist madhe kothe milel ki by post pathavata yeil
@प्रल्हादप्रणव
@प्रल्हादप्रणव 11 ай бұрын
कोल्हापुर मधे कोनाकडे आहे पता दया
@sambhajikarande1249
@sambhajikarande1249 Жыл бұрын
Pub 10 मला हवे आहे
@MohanJadhav-b9h
@MohanJadhav-b9h Жыл бұрын
द्राक्षे चालें का
@prakashgawande8052
@prakashgawande8052 Жыл бұрын
जिराईत जमिनीत स्प्रे साठी चालेल काय
@Avinashmane6499
@Avinashmane6499 3 ай бұрын
व्हिडिओ मध्ये उजव्या बाजुला खाली डॉक्टर साहेबांचा संपर्क दिला आहे.
@NivasChougale
@NivasChougale Жыл бұрын
कोल्हापुर मध्यें मिळेल का. ?
@rajugore8046
@rajugore8046 Жыл бұрын
Sir temburni made kute milel Shedul sobat
@dadajambhale9953
@dadajambhale9953 Жыл бұрын
ऊस लागवड ते शेवटपर्यंत खत व्यवस्थापन चार्ट तयार करून शेअर करा, धन्यवाद
@dattatrayagaikwad1428
@dattatrayagaikwad1428 Жыл бұрын
Good information.please give details.
@agnilalmawaskar6470
@agnilalmawaskar6470 Жыл бұрын
Sir, माझा उस चार महिन्याचं झाला फक्त एकर आहे. मला pAB विकत घायचा आहे. जिल्हा अमरावती मध्ये कुठं उपलब्ध होईल. कृपया मार्गदर्शन आवश्यक आहे.
@vikaspokharkar7211
@vikaspokharkar7211 Жыл бұрын
मंचर ,ता.आंबेगाव, जिल्हा.पुणे...येथे उपलब्ध होईल का
@rajeshghorpade8373
@rajeshghorpade8373 Жыл бұрын
Where will it get easiest pls tell me address
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН