खूपच चांगली माहिती दिली सर मी हे व्हिडिओ दिवसातून एक वेळ पाहतो सर तुमचे आभार
@ravindrapatil579410 ай бұрын
सर खुप महत्त्वाची माहिती सांगितली...🙏
@ravigaikwad732611 ай бұрын
खुप छान माहिती दादा तुमची टिम आमच्याकडे येऊन संपूर्ण माहिती दिली आम्ही १०,१२ शेतकरी टरबूज बोरगावे पद्धतीने करनार आहे छत्रपती संभाजीनगर वैजापुर, गंगापुर मध्ये
@ramdasbabar398410 ай бұрын
आपण ढोबळमानाने माहीती देत आहेत, तंत्रशुद्धAccurateखतांचे डोस माहिती अपेक्षित आहे.
@sudhakarrathod-hs2jd9 ай бұрын
छान माहिती दिली सर ता महागाव जिल्हा यवतमाळ
@mahavirchougule58269 ай бұрын
माहीत छान आहे
@dnyaneshwarkakade823911 күн бұрын
सर ऊसाचे बेन सुरुच पाहीजे का खोडवा
@madnekadajibaliram430410 ай бұрын
ऊसाला खताचा वापर करताना एकरी 1 डोज मधे कोणते खत व किती मात्रा व किती दिवसाने सुरु पासुन ते शेवट पर्यंत किती डोज द्यायची त्या विषयी माहीती द्या
@vishwaspharande37011 ай бұрын
Bharni nantar pat पाण्यातून कोणती खते द्यावीत.
@MaheshKshirsagar-n3z8 ай бұрын
Licvid madhe konte khat favarave 60days khdva ahe
@pandurangkolekar94827 ай бұрын
Sir days wise khat takta dya prati akar
@sandeeppatil634511 ай бұрын
सर शेतामध्ये प्रॅक्टिकल करून दाखवलं तर खूप चांगलं होईल
@vivekpatil373110 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत
@Aalad00496 ай бұрын
,
@VinodPawar-mh7kf11 ай бұрын
चुन खाडी युक्ता जमिनी मध्ये सिंगल सुपर फोस्पेट वापरावे का आणि अश्या जमिनी मध्ये उसा साठी mop वापरावे का sop
@bhaiyyaghogare321910 ай бұрын
DAP ani SOP vapra.
@asavaridamale69948 ай бұрын
@@bhaiyyaghogare32191
@asavaridamale69948 ай бұрын
😅 b a
@laxmanthorat146711 ай бұрын
🎉भरणीनंतर पाटपाण्यातून कश्यापध्दतीने खते दिली पाहीजे हेच नेमके समजले नाही. बँरल मधून दिल्यास चांगला उपयोग होत नाही तर मग खते मोठ्या ऊसात कशा पध्दतीने द्यावी. याबाबत मार्गदर्शन करावे प्लिज.
@laxmanthorat146710 ай бұрын
क्रुपया माहिती द्या.
@RameshPatil-og1qt10 ай бұрын
Very.good
@surajpawar43049 ай бұрын
सर कवठेमहांकाळ साईटला मार्गदर्शन करण्यासाठी कोण आहे का
@SauravGujar-yp3gg3 ай бұрын
Super
@ishwarbhawar685510 ай бұрын
फुटवा जास्त निघण्या करिता कोणता खताचा डोस द्यावा
@deepakpatil70324 ай бұрын
खुप सुदर
@abasahebpatil59789 ай бұрын
Very nice information
@ramkadam103010 ай бұрын
खोडव्यासाठी ड्रीप च्या खताचे शेड्युल सांगा
@aakshay7711 ай бұрын
Calcium nitrate aani magnesium sulphate granules form madhe 10.26.26 br ekatra dile tr chalte ka
@borgavetechonology11 ай бұрын
Nahi
@vitthalthorat508611 ай бұрын
Mgso4+10 26 26 akatra chalel kay?
@aakshay7711 ай бұрын
@@vitthalthorat5086 ho
@kiranjadhav39309 ай бұрын
सर आमचा ऊस जास्त पिवळा पडतो कशा मूळ होते ते उपाय काय करता येईल
@vinayak598610 ай бұрын
सर 1 डिसेंबर ची लागण आहे आता ड्रिप ने खत कूटल टाकायचं सागा
@pushkarbhansali52337 ай бұрын
भट्टी किती दिवस लावली पाहिजे
@bhausaibdeshmukh96389 ай бұрын
दुसरा डोज
@pritamjagtap929810 ай бұрын
१नं.माहिती सांगितली दादा 👌👌👌👌👌👍
@rohitbhosale84025 ай бұрын
Best
@udaysinhshinde434110 ай бұрын
हॅलो सांगितलं छान परंतु थोडं स्पीड सावकाश असू द्या 👌🙏
@bharatgopal61534 ай бұрын
ड्रिप नसलं तर खत कसा द्यावा
@nileshpisal19749 ай бұрын
हुमणी आणि वाळवी खूप त्रास देते
@jagannathkumbhar81534 ай бұрын
जे विषय देता त्या ची माहिती मिळत नाही ठिबक नसताना खते कसी टाकायची ते सांगा
@borgavetechonology4 ай бұрын
पुढील भाग पहा ना
@VijayDahatonde-eq1qr4 ай бұрын
@@borgavetechonology0:05
@firefireomk3503 ай бұрын
जे बोलायचं ते नाही भलतेच दुसरं काहीतरी
@firefireomk3503 ай бұрын
16 min वाया गेले
@AmitKatti-c6p10 ай бұрын
सायफण पद्धतीने दाणेदार खते बरेल मधून कशी देवू शकतो आणि हे योग्य आहे का drip नसेल तर रिप्लाय must