Рет қаралды 76,818
#mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
आर्थिक परिस्थिती बेताची, मान तालुक्यातील दुष्काळी भागात दोन एकर शेती, पाच ते सहा शेळ्या आणि कुटुंबाचा संपूर्ण भाग हा कोरडवाहू शेती व शेळीपालनावर.
अशा कुटुंबातील लहानाचे मोठे झालेले अमोल घुटुकडे आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC मार्फत घेतलेल्या पीएसआय PSI परीक्षेमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाने निवड झालेले आहेत.
प्राथमिक शिक्षण गावातच, दहावीला चांगले मार्क्स आल्यामुळे मामाच्या सांगण्यावरून पुण्याला गरवारे कॉलेज येथे अकरावी सायन्सला प्रवेश घेतला मात्र मराठी माध्यम तेही ग्रामीण भागातून थेट इंग्रजी माध्यमात प्रवेशामुळे अमोल अकरावी मध्येच नापास झाले.
पुन्हा स्वतःला सावरून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन (E & TC) ही पदवी प्राप्त केली.
काही काळ नोकरी केल्यानंतर कोविड-19 मुळे नोकरी सोडावी लागली, मात्र दहावी पासून पाहिलेले वर्दीचे स्वप्न साकार करण्याची त्यांना मोठी संधी मिळाली.
त्यांनी MPSC एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2021 मध्ये अभ्यासाला सुरुवात 2022 मध्ये एक्साईज सब इन्स्पेक्टर Exice Sub Inspector या पदाला दोन गुणांनी हुलकावणी दिली.
तरीही न खचता 2022 च्या जाहिरातीमध्ये पीएसआय PSI परीक्षेत राज्यात पहिला येण्याचा शब्द भावाला दिला आणि अभ्यासाला सुरुवात केली.
दरम्यान खूप अडचणी आल्या तरी त्यावर मात करत अभ्यास सुरूच ठेवला. कुटुंबासोबतच मित्रांचीही आर्थिक मदत केली.
वेळप्रसंगी पत्रकार भवन येथे नोकरी केली आणि त्याचाच परिपाक म्हणून आज अमोल पीएसआय PSI परीक्षेत राज्यात पहिले आले.
त्यांचा सविस्तर प्रवास अभ्यास पद्धती बुक लिस्ट जाणून घेण्यासाठी वास्तव कट्ट्यावरील त्याचे मुलाखत नक्की पहा मुलाखती ची लिंक खाली दिलेली आहे
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
Join this channel to get access to perks:
/ @vastavkattathereality...
For More
Subscribe You Tube channel
वास्तव कट्टा
/ mpscstudentsrights
वास्तव Talks
/ @vastavtalks
मी अधिकारी
/ @vastav_katta_hindi
facebook :
vastav katta
/ vastavkatta
mpsc students rights
/ mpscstudents. .
Follow us on Twitter
वास्तव कट्टा
Va....
MSR
MP....
Join us onTelegram
Mpsc Students Rights
t.me/MPSCStude...
vastav katta
t.me/vastavkatta
मी अधिकारी
www.youtube.co....
अप्पा हातनुरे सर
www.youtube.co....
नव्या वाटा
www.youtube.co....
Daily Video
www.youtube.co....
Plan B
www.youtube.co....
#mpsc
mpsc new syllabus
#upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
#पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC