रेश्मा ताई तुम्हाला राग येऊ देऊ नका पण छोटे काम अण्णाला करायला सांगत जा असावे लागते मोठा झाल्यावर काम करायची सवय राहत नाही छोटे काम लावायला काय हरकत आहे सवय लागते
@MeenaKawhaleКүн бұрын
माऊली जय हरी तुमच्या गावा मध्ये काकडा सुरू आहे खूप भक्तिमय वातावरण आहे सत्याच्या खंडाळे नामाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अखंड हरि हरिनाम अशीच तुम्ही ऐकायला जा जा राम हरी देऊळगाव राजा
@MeenaKawhaleКүн бұрын
सो मीनाताई कवळे देऊळगाव राजा यांनी देऊळगाव दोन कमेंट मी पण तुमचं भक्त मै वाता खूप आवडलं रेश्मा ताईंची सडा रांगोळी हे मांगल्याचं प्रतीक आहे लक्ष्मी तुमच्या घरी सदैव अशीच नांदू तिच्या चरणी मीना ताई कावळे देऊळगाव राजा
@sssk466422 сағат бұрын
बापु गुड मॉर्निंग. मी कोपनर निंबे राशींन पासुन 25 km🙏🙏
@MeenaKawhaleКүн бұрын
बापूजी हरी राम कृष्ण हरी तुमच्या वयानुसार तुम्हाला देवाचं हरिनाम योग्य राहील राम कृष्ण हरी देऊळगाव राजा
@RameshwarKharate-o1dКүн бұрын
बापु नमस्कार, तुम्ही खुपचं छान आहे, विडीओ मध्ये नसलं की मजाच येत नाही म्हणून तुम्ही विडीओ मध्ये दाखवत जा, शेती करतात, सुंदर सारवण मस्त भारी करते ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤❤❤❤❤
@RahulKamthe-v8m21 сағат бұрын
Hi
@sssk466422 сағат бұрын
❤❤❤❤❤
@ashokabhang9654Күн бұрын
Reshma kam karate mhanun kamm astatat. Sarvan zale. Haripath. Bapu ekdam hiro distata. Nice video🎥👌💦 good night
@SuvarnaGavhane-n5tКүн бұрын
बापु एकच नबरं आहे खरं बोलतात बापु❤❤
@vijayashreeborate4032Күн бұрын
बापू 1 no.
@vishnukudale1181Күн бұрын
हाय वहिनीसाहेब कशा आहात वेबसिरीज लवकर चालु करा ❤❤
@samikshasawant3158Күн бұрын
बापु भारी बोलतात😊
@pradeepjadhav6713Күн бұрын
बापु 🙏🏻
@PunamPatil-d9wКүн бұрын
बापू छान 🎉
@manishapatankar8129Күн бұрын
बापू खूप छान आहे
@vinayaktengse788Күн бұрын
बापू एक नंबर सेलू मानवत
@varshapatil4421Күн бұрын
आण्याला आता,,,,,॰पासुनचकामाचीसवयलाव😊
@JayshreeSarabКүн бұрын
Bapu bharich manus ahet
@SomnathNagarkarvlogКүн бұрын
बापू छान बोलत आहेत.
@sunandapatil5212Күн бұрын
Bapu 🙏🏻🙏🏻
@sunitalonkar830Күн бұрын
Good night
@sumanjadhav178Күн бұрын
Bapu bharich
@shubhangiphadatere4366Күн бұрын
Bapu 1no
@sahebraomule7107Күн бұрын
बापू 👌
@surekhabadak6346Күн бұрын
बापू देवमाणूस
@vijayashreeborate4032Күн бұрын
रेश्मा तुला कामच जास्त असतात
@surekhalavande7941Күн бұрын
बापू एक नंबर पुणे
@LOKI24Күн бұрын
एक नंबर वर करिष्मा ताई तुम्ही खरच खूप चांगले काम करता