आम्ही यांच्या कडून खरेदी केल्या आहे व्यवहार आणि माणूस खूप इमानदार आहे आम्ही समाधान आहे 👍👍
@SubeSingh-jh8iz7 ай бұрын
ग्रेट महाराष्ट्र चॅनेल दुग्ध व्यवसायाची खूप चांगली माहिती देतात आणि महावीर नयन हे म्हशी खरेदी साठी अत्यंत खात्रीशीर व्यक्ती आहेत 👌👌👌🥰
@मराठा-फ3य7 ай бұрын
हो भाऊ
@RakeshKumar-bh9dv7 ай бұрын
1 number ahe 👌👍👍
@Amarjeetkumar-cr9kf7 ай бұрын
Good dairy farm Mahavir Nain
@sureshshinde65977 ай бұрын
Mahavir sir ka kam khub cchagl Ahe no1
@ajaykumar-qr2uu7 ай бұрын
A trustworthy person mahavir sir 🥰🥰
@vishalchavan00077 ай бұрын
नंबर द्या अजयकुमार
@ReenaMaharashtra7 ай бұрын
खुप छान माहिती आहे 👍👍
@मराठा-फ3य7 ай бұрын
बरोबर आहे
@rammaherchahal81527 ай бұрын
Good dairy farm 👌👌
@priteshsingh69577 ай бұрын
Bahut acche Mahavir Bhai
@rsgoatfarm8747 ай бұрын
Khup mast video
@nikeshkokate93117 ай бұрын
Mahavir shet badiya kam kar h
@kamls52817 ай бұрын
हरियाणामध्ये महावीर नयन डेरी फार्म व्यवहार चांगला आहे 👌👌
@s.d.43514 ай бұрын
Tu kiti ghetlya...
@DnyaneshwarShinde-y9d7 ай бұрын
मी पांडुरंग तुकाराम राऊत राहणार नांदेड आमचे भाऊजी परभणी जिल्ह्यामध्ये पालम तालुक्यातील असुन आम्ही म्हशी घ्यायला हरियाणा मध्ये आलो महावीर शेठ कडे आलोत तिथुन 10 म्हशी चांगल्या दरामध्ये घेऊन दिल्या. आमची राहायची जेवणाची चांगली सोय केली आणि एकदम चांगला माणूस आहे.
@krishnaghuge76712 ай бұрын
Numbar day bhau 🙏
@Anjaliraut-bk6ye7 ай бұрын
आम्ही महाराष्ट्र मधून आलोत हरियाणा मध्ये महावीर शेठ कडे आम्ही इथे चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या म्हशी तीन टाइम चार टाइम दूध काढून दहा म्हशी खरेदी केल्या. माणूस चांगला फसवणूक करत नाही.
@surajgawade80767 ай бұрын
Hello bro. Tumcha video 🎥 chorun ek jan vikat aahe channel name = farming Maharashtra
@sunilgage32152 ай бұрын
👌👌👌👌👌
@s.d.43514 ай бұрын
Sab milye huye hai ji... 😊
@krishnashinde87405 ай бұрын
Ajun 12 month nanter bhagu farm kasa ahe te chalu ke band