खूपच छान मुलाखत + कृषी सल्ला तुमची बोलण्याची शैली + प्रश्न विचारताना तुमच्यातला उत्साह, आम्हाला सुद्धा ऐकण्यात खूप उत्साह + आनंद येतो.
@amitpatil64586 күн бұрын
परमेश्वर भाऊ,एकदम कडक नियोजन...
@shaileshkhade5622Ай бұрын
भाऊ मुलाखत मस्त दिली तशीच म्हशी पण भारी ठेवलेत ❤
@sachiningavale4209Ай бұрын
माहिती लय भारी सांगितली
@LaxmanMagar4927-c6kАй бұрын
दूध फुकट देतात . प्रश्न विचारले जाणारे लोकांनी याच भान ठेवावं की आपले कडे किती आहेत.व्यवसायात नफा तोटा असतोच आपण फक्त व्यवसाय करणेची मानसिकता ठेवावी .तो कोणताही असो
@JeteshJadhav16 күн бұрын
खुपच छान
@WasimShaikh-lj9ob24 күн бұрын
उत्कृष्ट मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻
@rishijoshi56015 күн бұрын
Parmeshwar Sir na Bhetyach kiva Bolaych asel tr kaskaay Contact Karta Yeil ??
@santoshpshirsat181Ай бұрын
एकदम मस्त माहिती दिली धन्यवाद
@vaijanathsambhajidesai9868Ай бұрын
पकू भाऊ मस्त व्हिडीओ
@sudarshanpatil7711Ай бұрын
जबरदस्त भाऊ 🔝
@abhisheksalokhe1188Ай бұрын
भाऊ 1 नंबर विडिओ
@siddheshwarkeskar518Ай бұрын
Great 👍👍
@santoshdunbale-v5nАй бұрын
Good information
@dattusurose3027Ай бұрын
आणि सगळ्यात महत्त्वाच दूध काय लिटरने जातं हे पण सांगा आम्हाला
@entertainmentadda6052Ай бұрын
कुणालाही विचारण्यापेक्षा आपल्या आजूबाजूचे मार्केट फिरून रेट काढले तर बरं राहील
@BaliramKendre-q5l7 күн бұрын
तुमचे मुलाकात ऐकून डोळ्यात अश्रू आले 😢
@GorakshanathKharatАй бұрын
Very good 👍🙏👏
@ShivtejSonawane-s1c27 күн бұрын
एकच नंबर दादा
@yogeshgaike1187Ай бұрын
👏👏👏👍👍
@jagdishambhure33592 ай бұрын
Amchya kade pan ahe Jalna Partur taluka Shrishti yethe
@vishalsankpal418427 күн бұрын
चागली माहिती दिली भरी वाटल
@rohangadhave6813Ай бұрын
एक नंबर माहीती
@annasopatil5659Ай бұрын
Sir,, please put up mobile nos in screen
@SureshMali-zx3gvАй бұрын
लहान पारडे आपन कोनत्या म्हशिच कोनत पारड आहे तेकसकाय ओडखायच
@RaviHundare11 күн бұрын
भय्या राहा तो का? कारण भैय्या एका ठिकाणी जास्त दिवस राहात नाहीत.