खुप सुंदर गीत गायले आहे सूरज दादा.. तसेच लेखणी फारच छान.. संगितकार माझे मोठे बंधू बाबु दादा नेहमी प्रमाणे खुप सुंदर संगीत दिले आहे.. तसेच विशाल दादा मस्त रिदम दिला आहे... फारच छान
@santoshpatil559313 күн бұрын
Nice suraj
@SurajLanjekar-k5v7 күн бұрын
❤
@SMcreation72813 күн бұрын
१ no. Bhava
@shivprasadjagade13 күн бұрын
आपली आवड आणि आपली कला जपणार आपला मित्र सुरज मांडवकर भाऊ खूप छान. खूप खूप शुभेच्छा असच पुढे काम करत रहा 🎉🎉🎉❤
@surajmandavkar472312 күн бұрын
धन्यवाद ❤
@girishgavade158513 күн бұрын
अप्रतिम सुरज 🎉
@surajmandavkar472313 күн бұрын
धन्यवाद महेंद्र (बाबू) दादा असच नेहमी सहकार्य असुदे🙏लाखमोलाचा माणूस आमचा बाबू दादा❤