छान गीत आहे आवाज सुध्दा खूपच छान, गाण्याची रचना छान केली आहे, अभिषेक आणि विवेक तुला खूप खूप शुभेच्छा आपणास पुढील वाटचाली साठी गावदेवी आई वरदान देवी आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना💐💐🎊🎊🎉🎉👍
@rajendarnavele79454 ай бұрын
काव्य रचना सुंदर आहे भावा अभिषेक आणि विवेक आणि तुमच्या सर्व टीम चे पण हार्दिक अभिनंदन गाण पण खूप सुंदर सादरीकरण केल ❤🙏💐💐💐💐💐
@omkarpadyal2812.4 ай бұрын
Wahhh bhavano ❤😊.....khup chan avaj laglay ❤😊
@mr.ab.28674 ай бұрын
Thanks you bro 😮
@rohanpadawal95754 ай бұрын
❤️🔥✨
@_KOKANKAR_VICKY4 ай бұрын
धन्यवाद दादा ❤️🙏
@VidyaPatade18474 ай бұрын
एक नंबर भावांनो...❤ असेच आणखी नवीन गाणी आणत रहा.......all the best brothers ❤🎉💐🥳🎉🎉💐🥳🥳🥳
खुप सुंदर आहे आवाज पण अतिशय मस्त आहे गणपती बाप्पा ची अशीच कृपा राहूदे तुमच्या वरती
@dhanashrig984 ай бұрын
🎉 एकच नंबर भावा ❤❤ खूपच सुंदर केलंय ❤❤ congratulations abhi and vivya 😊
@_KOKANKAR_VICKY4 ай бұрын
नमस्कार कोकणकर........ तुम्ही ओढ मनी श्री गणरायची गीत या गाण्याला जे काही प्रेम देताय ते पाहून खूप भारी वाटतयं तुमचे सर्वांचे आभार ❤️🙏🙌🌸 हे गीत आपल्या सर्वांचे आहे तुम्ही पहिलाच असेल तसेच इतरांना पाठवा 🥰🙏 आणि असाच पाठिंबा कायम राहूदे 🥹🙌🙏🙇🏻 आपलाच कोकण प्रेमी विवेक पाताडे 💗🌎🙏🙌
@pritamzepale73284 ай бұрын
*खूप छान आहे आवाज विवेक*
@nirdeshshelke84304 ай бұрын
यंदाच फेमस गाणं ❤❤
@starxshadow92754 ай бұрын
लय भारी मित्रानो ❤
@MaheshPhadtare-g1t4 ай бұрын
Yek nambar
@ganeshpadwal29304 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ankushshigvan34754 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤lay bhari
@nandakishorsawant86654 ай бұрын
खूप सुंदर लेखन 👌
@MaheshPhadtare-g1t4 ай бұрын
अभी विवेक ऐक नंबर गाणे सातारकर
@rupeshpatade88654 ай бұрын
Ek no bhau❤️😍😍😍
@MamtaLad-xc2ff4 ай бұрын
👌👌खूप छान
@SurajKadam-u8x4 ай бұрын
❤️👌👌
@dhananjayrane73184 ай бұрын
Khup sundar ...❤❤
@tanmaidingankar45254 ай бұрын
एगदम मस्त आवाज आहे गणपती बाप्पा ची अशीच कृपा राहूदे तुमचा वरती