🍒2024 मध्ये जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर(अकोले, संगमनेर पट्टा) खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.🌱🍒 यंदा अजिबात रिस्क घेऊ नका फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात गावात 200एकर लागवड झाली जानेवारी 500+ लागवड आहे.
@FarmHoToAisa9 ай бұрын
💯 खर आहे रोपच शिल्लक नाही ठेवली पाणी नाही म्हणून😂😅
@dreamchaser24369 ай бұрын
😂😂@@FarmHoToAisa😂😂😂😂
@sureshovhal35795 ай бұрын
500 एकर म्हणजे काहीच नाही तेवढी मुंबईतील लोक एका दिवसात फस्त करतात पुरत नाही आता जून संपत आला बाजारभाव वाढत आहे कुठे गेल्या फेब्रुवारी लागवडी
@bhausahebpokale93Ай бұрын
आरे मयुरेया निगेटिव्ह विचाराच्या😢 वर्ष भर टमाटा माझा सातशे ते अकरासे रूपये विकतोय 😊 तु फक्त निगेटिव्ह विचार 😢करत बस
@mayurarote5244Ай бұрын
@@bhausahebpokale93 हे तुझ्यासाठी नाही मग, भाव बघून लागवडी करणाऱ्या साठी आहे.. फार कमी लोकांना तूरळक भाव मिळतो.. पण बरीच कर्जबाजारी झालीत.