१५ वर्षांचा 'जय शंकरपुरे' शेअर मार्केटचा इतिहास नव्याने लिहीतोय | Inspiring Story of Young Trader

  Рет қаралды 1,855,561

Paisa Pani

Paisa Pani

2 жыл бұрын

🟢व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा- bit.ly/3mfxCy1
🔵टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/paisapani
📲 अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक- 8999185310
-------------------------------------
👨🏻 'हटके मार्केट' सिरीजमधील भन्नाट मुलाखती
🎙१५ वर्षांचा 'जय शंकरपुरे' शेअर मार्केटचा इतिहास नव्याने लिहीतोय- • १५ वर्षांचा 'जय शंकरपु...
🎙शेतकऱ्याचा मुलगा ते एक यशस्वी ट्रेडर- • शेतकऱ्याचा मुलगा ते एक...
🎙शेअर मार्केटच्या आज्जी: भाग्यश्री पाठक- • ६५ वर्षांच्या आजी सांग...
🎙मराठी ट्रेडरचा भन्नाट प्रवास: प्रविण पाटील- • Journey of a Marathi f...
🎙नाशिकच्या करोडपती ट्रेडरचा प्रवास: विजय हजारे- • नाशिकच्या ट्रेडरचा प्र...
🎙इंजीनिअरिंग करणारा अरुण जगताप ते यशस्वी ट्रेडर- • पुण्यातलं Engineering ...
🎙चार्टियन्सचे दोन पीलर आरजे व मनू- • २३ वर्षांच्या पोरांनी ...
🎙कमी कॅपिटलवर यशस्वी ट्रेडिंग: क्रिष्णा वर्पे- • कमी कॅपिटलवर यशस्वी ट्...
🎙पॉकेटमनीचे पैसे गुंतवणूक ट्रेडिंग सुरु केलेल्या सोनाली पालांडे- • मार्केटमधून पैसा कमावण...
🎙जर्मनीतून भारतीय शेअर मार्केट गाजवणारे शिवाजी विठ्ठलराव- • जर्मनीतून भारतीय शेअर ...
🎙फक्त डिलिव्हरीमधून पैसे कमावणारे पुणेकर मिलिंद उपासणी- • फक्त डिलिव्हरीमधून प्र...
🎙लॉस मेकिंग ट्रेडर ते स्वतःची सिस्टीम बनवून प्रॉफीटेबल होण्याचा प्रवास: अतुल पानसरे- • लॉस मेकिंग ट्रेडर ते स...
🎙अनेकांना ट्रेडिंग शिकणावारा मुंबईचा आरजे- • अनेकांचा Trading Guru ...
🎙गुंतवणूकीसाठी कंपनी कशी निवडावी?- आदित्य कोंडावार- • गुंतवणूकीसाठी कंपनी कश...
🎙प्रचंड लॉस पाहिलेला जय ठक्कर कसा झाला यशस्वी- • प्रचंड लॉस पाहिलेला जय...
-------------------------------------
👨🏻थोडसं हटके-
🎙पर्सनल आयटीआयर कसा भरावा: सीए हर्षद शिंदे- • पर्सनल आयटीआर तुम्ही त...
🎙जगभर भ्रमंती करणारे सुनंदन लेले सर पैसे कमावतात कसे?- • सुनंदन लेले मार्केटमध्...
🎙रीलस्टार अथर्व सुदामे कसे कमावतो पैसे?- • पुणेकर अथर्व सुदामे कस...
🎙१५ लाखांची नोकरी सोडून शेती-व्यवसायातून करोडो उलाढाल करणारे नितीन ढमढेरे- • १५ लाखांची नोकरी सोडून...
🎙प्लॉट्समध्ये गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी?- रेश्मा हजिते- • फार्महाऊस प्लॉटमध्ये इ...
🎙२४ देश फिरणारा साकू कसे करतो बजेट मॅनेजमेंट- • सोलो बजेट ट्रॅव्हलर Pr...
🎙हॉटेल बीझनेस कसा उभा करावा? • हाॅटेल बिझनेसमध्ये लाॅ...
#PaisaPani #ShareMarket #JayShankarpure
कशाबद्दल आहे हा व्हिडीओ?
पुण्यातील १५ वर्षांचा जय शंकरपुरे हा गेली दोन वर्षे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतो आहे. जयने कॅपेक्स ट्रॅक करण्यासाठी स्वतःची वेबसाईट बनवली आहे. जयच्या शेअर मार्केटमधील प्रवासाबद्दल माहिती देणारा व्हिडिओ
About this video :
Jay Shankarpure, 15 year old kid from Pune has been active in Indian Stock Market. He has developed his own website for tracking Capex done by various companies. In this video, Jay talks about his stock market journey so far.
Follow us & Stay Connected!
पैसापाणी - www.paisapani.in
फेसबुक - bit.ly/3wCiNbz
ट्विटर - bit.ly/36FtJu9
इन्स्टाग्राम - bit.ly/3iBPqOl
टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
KZbin - bit.ly/3IxYI8I
#paisapani #investment #trader #sharemarket
शोध वेबसाईट
shodh.arthavruksha.co.in/

Пікірлер: 847
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
जयचं कौतूक यासाठी खरंच करावं वाटतं की ही मुलाखत शुट होताना जयने एकदाही रिटेक घ्यायला लावला नाही. तसेच त्याला कोणताही प्रश्न आधी सांगितला नव्हता. जे काही झालं ते थेट मुलाखतीवेळी. त्याकडे असलेला प्रचंड आत्मविश्वास मुलाखतीवेळी दिसत होता. तसेच त्याने सर्व प्रश्नांची थेट उत्तरं देणं पसतं केलं. त्याचं कॅमेरा फेसिंग जबरदस्त होतं. त्याला कोणतीही गोष्ट सांगावी लागली नाही. बाकी तो किती हुशार आहे हे तुम्ही मुलाखतीमध्ये पाहिलंच असेल. धन्यवाद. -टीम पैसापाणी
@dattagaikwad6125
@dattagaikwad6125 2 жыл бұрын
Sir contact details miltil ka Mla hi shikaych ahe
@saagarwagh85
@saagarwagh85 2 жыл бұрын
Yancha sampark no dyawa marathi manus mahun pudh janyas sandhi milel
@prashantthakur6249
@prashantthakur6249 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत
@omsairam5747
@omsairam5747 2 жыл бұрын
khupch chan.... tumhi hya video sathi use kelela mic kontya brand cha ahe? android mobile sathi suitable ahe ka? please reply kara
@shiningcreativity2069
@shiningcreativity2069 2 жыл бұрын
FNO VARTI VIDEOS BANVA
@amitkshirsagar1938
@amitkshirsagar1938 2 жыл бұрын
वयाची चाळिशी उलटली तरी झाट समजत नाही शेयर मार्केट लोकांना. ह्यो पोरगा लय बिरस आहे. असा बुद्धिमान पोर पाहिला की अभिमान वाटतो. जय महाराष्ट्र. 🙏
@rahoulp.damodare933
@rahoulp.damodare933 2 жыл бұрын
छान मराठी 🎈
@JJ-bg2fh
@JJ-bg2fh 2 жыл бұрын
मनातले बोललात दादा..
@ooooooooo8483
@ooooooooo8483 2 жыл бұрын
Jai महाराष्ट्र.
@SMARTINVESTORVJ
@SMARTINVESTORVJ 2 жыл бұрын
👍
@BhushanHavaldar
@BhushanHavaldar 2 жыл бұрын
साहेब एक साधा प्रश्न बालपण किंवा पैसा यापैकी काय जास्त मौल्यवान वाटतं आपल्याला?
@sarangjoshi7010
@sarangjoshi7010 2 жыл бұрын
पुढील आठ दहा वर्षात शेयर मार्केटवर मराठी माणसाची सत्ता असणार आहे
@trademoneycompounding
@trademoneycompounding 2 жыл бұрын
Satta ye kutla rajnitik vishay naye ....Ani. Haa khota aye.......
@kaminakutta5475
@kaminakutta5475 Жыл бұрын
Ekdam barobar
@akash.more07
@akash.more07 Жыл бұрын
Barobar ahe 💪👍
@technowehelpyou3660
@technowehelpyou3660 Жыл бұрын
Aatach ahe Ten nko gheu💪💪💪🚩
@financemarathi7759
@financemarathi7759 Жыл бұрын
Kharr ahe
@dnyaneshwarshinde073
@dnyaneshwarshinde073 2 жыл бұрын
भविष्यातील मराठी वॉरन बफेट...❤️🔥🎉👍👌🚩🚩🙏
@adityagund
@adityagund 2 жыл бұрын
हा इंटरव्ह्यू घेण्याआधी मी जयला विचारलं की तुला प्रश्न अगोदर देऊ का? त्यावेळी त्याने सांगितलं की मी ऐनवेळीच बोलेन. आधी तयारी करून मग मजा जाते. तिथेच जयने माझ्यावर छाप पाडली होती. नंतर मग इंटरव्ह्यू दरम्यानसुद्धा जय अगदी होमपीच वर असल्यासारखा खेळला. या वयात त्याला असलेली समज, त्याचं भविष्याचं प्लॅनिंग याने अधिकाधिक विद्यार्थी आणि युवकांना प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे..
@jagdalekiran625
@jagdalekiran625 2 жыл бұрын
contact no bhetel ka
@gunjanpardeshi233
@gunjanpardeshi233 2 жыл бұрын
Contact no milel ka
@anil2374shelke
@anil2374shelke 2 жыл бұрын
माझ्या मुलाचा ही चांगला अभ्यास आहे.तो ५ वी ला आहे.अगदी चांगले स्टाॅक स्वतः शोधतो आणि कारणं हि सांगतो.हिच कंपणी का चांगली आहे ते.
@6001Manoj
@6001Manoj 2 жыл бұрын
Superb confidence
@Binger_watcher
@Binger_watcher 2 жыл бұрын
@@anil2374shelke Encourage him to the fullest !!
@Swapna-ox8gk
@Swapna-ox8gk Жыл бұрын
Internet वर फक्त टाईमपास न करता, नवीन गोष्टी शिकून त्याचा योग्य उपयोग कसा करता येऊ शकतो हे जयने सर्वांना दाखवून दिले आहे. जयचे खूप कौतुक 👏👏आणि त्याला खूप शुभेच्छा💐💐
@Moviepopcorn123
@Moviepopcorn123 Жыл бұрын
barobar
@0TEJAS_18
@0TEJAS_18 Жыл бұрын
Agdi barobr
@sanket9648
@sanket9648 Жыл бұрын
RIGHT ...✔️
@sujatapoojary9533
@sujatapoojary9533 8 ай бұрын
Absolutely right
@MhSURAJ
@MhSURAJ 2 жыл бұрын
बाप सॉफ्टवेयर इंजिनियर आई युट्युबर पोरगा स्टॉक मार्केट चा हर्षद मेहता होणारच ना.आम्हाला अभ्यासाला सुद्धा फोन घ्यायचा तर jio चा तो बटनवाला फोन चालेल का 4g आहे 1500 त भेटून जातो असं ऐकायला भेटलं की काय आघात होतो ना मनावर ते आमच्या सारख्या गरीब घरातील मुलंच समजू शकतात.
@rohanpatel2187
@rohanpatel2187 2 жыл бұрын
*Aaj share market aapla Marathi manus pudhe jatoy , He baghun kharach khup chaan vatay*...*Best of luck bhava* ❤️❤️❤️
@SMARTINVESTORVJ
@SMARTINVESTORVJ 2 жыл бұрын
Khar ahe dada🙏
@siddhantdighe4889
@siddhantdighe4889 2 жыл бұрын
Khr ahe pn tumhi aajun tithch ahet hai fkt video baghta tyatun kahi tri sikhaych prynt kara🙏🏻❤
@SMARTINVESTORVJ
@SMARTINVESTORVJ 2 жыл бұрын
@@siddhantdighe4889 मला बोलताय का साहेब तर मी नक्की शिकण्याचा प्रयत्न करेन तरी पण आपण एक दा माझ्या लोगो वर press करून baga pls
@makrandjadhav3442
@makrandjadhav3442 2 жыл бұрын
बॉडी language पूर्ण पणे फुल्ल टाइम ट्रेडर्....... छोटा बिग बुल..... जय शंकरपुरे..... 🥳🥳🥳🙏🏼
@ajb3542
@ajb3542 2 жыл бұрын
Market chya knowledge baddal tar kayach bolale nahi dusrach fafat pasara.
@mahi35522
@mahi35522 2 жыл бұрын
@@ajb3542 अगदी बरोबर
@vikramagrawal2403
@vikramagrawal2403 2 жыл бұрын
@@ajb3542 tula tevdh tri yete ka dada
@ajb3542
@ajb3542 2 жыл бұрын
@@vikramagrawal2403 tevdha mhaje kay?
@chetanshardul5661
@chetanshardul5661 Жыл бұрын
@@ajb3542 😂😂 right
@vikasdeokar6392
@vikasdeokar6392 Жыл бұрын
जय पहिल्यांदा तुझं खूप अभिनंदन.... शेअर्स मार्केट म्हणजे मारवाडी लोकांचा बिजिनेस पण आज अपवाद मराठी पाऊल पढते शेअर्स मार्केट 👍धन्यवाद 🙏
@prabhakardalvi3232
@prabhakardalvi3232 2 жыл бұрын
आपण मराठी लोकांसाठी जे आर्थिक साक्षरता यावर खूप छान काम करताय. आपल्या टिमला शुभेच्छा🌹🙏
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@amishbhaud5579
@amishbhaud5579 Жыл бұрын
लहान वयात खूप माहिती मिळवून लोकांना शेअर्स केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व खूप साऱ्या शुभेच्छा!
@anilkhochare3447
@anilkhochare3447 9 ай бұрын
खरचं आमची चाळीसी उलटली तरीपण शेअर मार्केट समजलं नाही खरच तुझं कौतुक कराव तेवढं कमी आहे तुझं मनापासून अभिनंदन💐🙏
@PaisaPani
@PaisaPani 9 ай бұрын
📊📈📉 *ट्रेडिंग शिका मोफत* संपुर्ण टेक्नीकल ॲनालिसीस शिका पैसापाणीसोबत, ते देखील फक्त ८५ मिनीटांत. *प्ले लिस्ट-* kzbin.info/aero/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh&si=ruy5j-9LB4Cbjw8v *1. कॅंडल स्टिक कशा बनतात?* - kzbin.info/www/bejne/bGTHnIlrn7GFa5osi=ngaxFpFTsZTtsoay *2. टाईम फ्रेम म्हणजे काय?* - kzbin.info/www/bejne/eqrYoWVmftJpnq8si=RdXAYoKn7DhDred9 *3. सपोर्ट-रेजिस्टन्स कसे ओळखावे?* - kzbin.info/www/bejne/r6PXm2VridqNrdUsi=9z4A_PfmXbHRUtNp *4. कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* - kzbin.info/www/bejne/qXOud6qslqaFbKssi=RDc_fU_gWopTrP3t *5. डोजी हॅमर पॅटर्न्सची माहिती* - kzbin.info/www/bejne/rJfMkGhtj9OZe68si=DP7Fwn441wkCNHhL *6. डबल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* - kzbin.info/www/bejne/jZeTe2d8lL9qsLssi=PXJbxxB04arDptrc *7. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* -kzbin.info/www/bejne/j4PRZpKnn52crpYsi=oueTEonNG3q3lFgR *8. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? भाग २* - kzbin.info/www/bejne/rKaZqWSBmq1oiaMsi=3nq1lfZkruql4RYn *9. प्राईज ॲक्शन म्हणजे काय?* - kzbin.info/www/bejne/j2mun6iLjst6pbMsi=6ffd32IhYbEAlzIj *10. कप ॲंड हॅंडल पॅटर्न कसा ओळखावा?* - kzbin.info/www/bejne/eXmue5uIoceGotksi=g2eeh5N2kDwutnSA *11. हेड ॲंड शोल्डर पॅटर्न कसं काम करतो?* - kzbin.info/www/bejne/Y6DMhYV-g7B3h9Usi=vtuHRXvV4YpN25Hy *12. फ्लॅग ॲंड पोल पॅटर्न ट्रेडिंगमध्ये कसा वापरावा?* - kzbin.info/www/bejne/nGjGapx_jbdrZtUsi=eOhvR6IjRFGprNjy *13. डबल टॉप डबल बॉटम पॅटर्न पैसे कमवून देतो का?* - kzbin.info/www/bejne/lXbUaKqfnMmkr6csi=0XlVGfJuBU_8clQI
@akshaykulkarni5691
@akshaykulkarni5691 Ай бұрын
Same here . Apli pidhi kanche khelnyat geli 😂
@financemarathi7759
@financemarathi7759 Жыл бұрын
ग्रेट यार जय.....तू खूप पुढे जाशील तुझ्या बोलण्यातून तुझी प्रगल्भता दिसत आहे.
@PaisaPani
@PaisaPani Жыл бұрын
खरंय सर
@amitmhatre3911
@amitmhatre3911 Жыл бұрын
खूप छान असंच मराठी मुलं व्यवसाय मध्ये मोठी झाली पाहिजे एवढ्या लहान वयात एवढं चांगलं नॉलेज खूप कौतुक तुझं 💐💐💐
@sachinwaghmode6003
@sachinwaghmode6003 2 жыл бұрын
जयचे कौतुक आहेच...ट्विटर वर त्याला मागील एक वर्षांपासून follow करतोय.... त्याने भविष्यात मराठीत माहिती ब्लॉग वर शेअर करावेत असे वाटते
@indiantradingbeast
@indiantradingbeast 2 жыл бұрын
मराठी माणूस हा पूर्वीपासून लहान मुलांना एवढेच सांगत असतो की लहानपणापासून चांगला अभ्यास करा आणि तरच चांगली नोकरी लागेल 🙄 म्हणजेच लहानपणापासूनच त्याच्या डोक्यात भरले जाते की मोठा होऊन फक्त नोकरीचं करायची.
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 жыл бұрын
*सुंदर...👌👌👌 भारावून टाकणारा प्रवास...* *#मराठी*
@manojpatil7734
@manojpatil7734 2 жыл бұрын
He will became Millionaire, Billionaire in future... his future is very bright
@shrutiangolkar5404
@shrutiangolkar5404 2 жыл бұрын
Great! जय, आम्हाला तुझा अभिमान वाटतो.
@rajeshm327
@rajeshm327 2 жыл бұрын
"Great mitra" Proud of you.... 👍 पुढील आयाष्यासाठी शुभेच्छा👍
@abhijeetmangsulikar5341
@abhijeetmangsulikar5341 2 жыл бұрын
Great to See you Jay .. 😃☝️👍 Great Motivation for people of all Ages .. Totally Confident & Flawless Interactive Personality.. All The Best ..!! 😃🤘
@vishwaslanjekar6971
@vishwaslanjekar6971 2 жыл бұрын
जय मनापासून कौतुक एवढ्या लहान वयात शेअर मार्केट विषयी केलेले संशोधन अभ्यास व मेहनत याची खरोखरच कौतुक वाटते मला वैयक्तिक जयने याच क्षेत्रात खूप काम करून मराठी माणूस या क्षेत्रात सुद्धा एक नंबरचे करू शकतो हे जगाला सिद्ध करून दाखवावे अर्थातच जयने पुढील काळात काय करावे याचा अंतिम निर्णय त्याच्या आई-वडिलांचा आहे त्याच्या पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा आगे बढो सबसे आगे बढो परमेश्वर आपल्याला भरघोस यश देवो हीच प्रार्थना
@dineshkumarnarwade9505
@dineshkumarnarwade9505 Жыл бұрын
Jai is very smart kid but along with that we must give credit to his parents...i think they motivate and support him...
@DexterZoned
@DexterZoned 2 жыл бұрын
शेअर मार्केट की शिक्षण ह्या एका प्रश्नातच ह्या लेकराची बुद्धिमत्ता ओळखली आम्ही. शिक्षण तुमच्या साठी हजारो दरवाजे उघडेल. म्हणून पैसा कमवायचा आधी शिक्षण घ्या कारण एकदा पैसा कमवायला लागलात की शिक्षणाचे महत्व विसरून जाल, आणि आयुष्यात ज्यावेळी एल लागतील, त्यावेळी आठवण येईल, शिक्षण घेतलं असतं तर बरं झालं असतं म्हणून.
@Sani_Anish
@Sani_Anish 2 жыл бұрын
FuLl Fekafeki aahe..No one predict share market
@DexterZoned
@DexterZoned 2 жыл бұрын
@@Sani_Anish true..
@rajeshmbhole234
@rajeshmbhole234 2 жыл бұрын
Absolutely right, study first , then you can do anything whatever you like. Share Market is not very easy. Nobody can predict. Manytimes, Market crashes continuously and prices go down your buying price , then what u will do if your heavy investment is there ? Market is unpredictable. If any bad news came from global markets, market suddenly crashes and all data, technical charts are failed. In share market, patience, observation, fundamentals, confidence and hope for the best and prepare for the worst is very important. Also keep in mind, downfall is temporary and growth is permanent but you need to have a patience and follow slow but steady win the race srategy. Don't hungry to get money more , if you more hungry, then u will get zero.
@mr.darksoul9109
@mr.darksoul9109 2 жыл бұрын
@@Sani_Anish bagha na python shikli ani website madhe takli mhan 😂😂😂are te kay farsan ahe ka misal madhe takayla
@Sani_Anish
@Sani_Anish 2 жыл бұрын
Patience and discipline is very important in share market trading. The interview totally managed
@Ami-fu1rn
@Ami-fu1rn 2 жыл бұрын
"Sachin" Of Stock Market. Jai Ho.
@avinashmamil315
@avinashmamil315 2 жыл бұрын
Very nice brilliant boy & so much confidence he is next billionaire....👌👏
@vandemataram6639
@vandemataram6639 2 жыл бұрын
he has utilised lockdown in right way great 👏👍
@tapasvi40000
@tapasvi40000 2 жыл бұрын
jay, considering is age, is very sharp in grasping the knowledge of the subject like share market. We r proud to have such talent
@sanjaykumarsir297
@sanjaykumarsir297 2 жыл бұрын
आपण मराठी लोकांसाठी जे आर्थिक साक्षरता यावर खूप छान काम करताय. आपल्या टिमला शुभेच्छा.
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
खूप धन्यवाद सर
@HIND251
@HIND251 Жыл бұрын
प्रत्येक मराठी माणसाने शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केली पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाने शेअर मार्केट चे ज्ञान घेतले पाहिजे
@vijayk1167
@vijayk1167 2 жыл бұрын
Lakhaat ek asa mulga asto. Naahitar aaj kaal chi hyach vayachi purnpane vaya jaat aahe mobile chya maage. Hats off to you Jai.
@vinodbhambeed8414
@vinodbhambeed8414 6 ай бұрын
जय चं खूप कौतुक, किती उत्साही आहे जय..त्याच्याकडे बघून किती positivity येतेय..grounded आणि structured आहे जय..हा interview खुप आवडला..जय च्या पुढच्या वाटचालीसाठी आणि शिक्षणासाठी खुप खुप शुभेच्छा..
@chandrashekharbirajdar9322
@chandrashekharbirajdar9322 2 жыл бұрын
भाई हे सगळं ठीक आहे पण एक सांगतो मार्केट लॉकडाऊन नंतर फुल्ल बल्ल होता त्यामुळे तो वेळ सगळे बुल्ल होते पण आत्ता मार्केट आपलं खर रंग दाखवतोय आज +४०० दुसऱ्या दिवशी -४०० आत्ता पुढे लई अवघड आहे बाकी एवढ्या वयात एवढी मार्केट बद्दल माहिती असणं खूप अभिमानास्पद आहे भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा🎉
@SMARTINVESTORVJ
@SMARTINVESTORVJ 2 жыл бұрын
आत्ता जो शीकेल तोच मार्केट मधे टिकेल 👍
@AakashKarekar
@AakashKarekar 2 жыл бұрын
शेअर मार्केट मुंबईत आहे त्यामुळे मराठी माणसांनी जास्ती जास्त शेअर मार्केटमध्ये आले पाहिजेत
@kishorshinde2425
@kishorshinde2425 2 жыл бұрын
Congratulations Jai for your achivement in such a small age. We can see your hard work and dedication towards learning new subjects. Best of luck for your future.
@bapujira
@bapujira 2 жыл бұрын
जय, छान मांडणी केलीस... 💐👌
@uddhavsangle2219
@uddhavsangle2219 2 жыл бұрын
Marathi Paul padti pudhe ❤️ Abhinandan aani pudhil vatchalis khup khup shubheccha ✌️ 🚩Jay shivray 🚩🙏
@magicmoviemagicmovie2625
@magicmoviemagicmovie2625 2 жыл бұрын
जय असाच विजय मिळवत रहा 👍 God bless you 🙏
@beautifullife1470
@beautifullife1470 2 жыл бұрын
Khup chhan karay aahe ha pattha. Jai la aamcha kadhun khup khup shubhechha 💐💐💐
@gc19208
@gc19208 Жыл бұрын
15 varsha vay astana sudha vicharan madhe kiti spashtta aahe, chaan mulakat dili Jay ne, maturity level apratim aahe, bhavi vatchali sathi hardik shubecha 👍
@pkkapunch...
@pkkapunch... Жыл бұрын
Hats off Jay and Best wishes for your future assignments... 👍✨
@atmaramborate7745
@atmaramborate7745 2 жыл бұрын
Very clever boy. Congratulations, Jay!
@Sunstar24
@Sunstar24 Жыл бұрын
so transparent and down to earth and innocent and so on on
@BhavarthPatil-lh1gt
@BhavarthPatil-lh1gt 6 ай бұрын
कौतुक कराव तितक तोडक ठरेल या पोराच .बुध्दीमत्तेसोबत सहजशी विनम्रता आहे त्याच्यात.good wishes for hi bright future
@rajeshgavi1270
@rajeshgavi1270 2 жыл бұрын
Great ! What I could not achieve in 60, You achieved at 15. Keep it up ! My best wishes for your future
@rajeshvarganti627
@rajeshvarganti627 2 жыл бұрын
Khup Chan khup Chan......marathi mansache paul padte pude pude ....
@dineshchoudhari3353
@dineshchoudhari3353 2 жыл бұрын
God Bless you Beta you are the next Billenair in world 🕉️💐🌹👏🌎💖💝👌👍😊😇
@Kaali_77
@Kaali_77 2 жыл бұрын
Innocent and honest boy.... great brother
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
धन्यवाद
@shaileshpatil4957
@shaileshpatil4957 Жыл бұрын
Great to hear from this little master . The thing i liked most is his vision in long term value investing based on fundamental analysis . Where most of the retailers get slaughtered in intraday trading based on certain tips , here is this champ has learned himself market in depth at such a younger age , i believe he would be a great investor . Kudos to you Jay!!
@vaibhavdingnekar5316
@vaibhavdingnekar5316 2 жыл бұрын
काही नाही गरीब माणूस कधीच श्रीमंत होवू शकत नाही, हे फक्त श्रीमंत लोकांचा मुलेच करू शकतात कारण त्यांच्याकडे पैसे असतात व तीच शेअर मार्केट मध्ये पैसा गुंतवतात
@gajananshinde2506
@gajananshinde2506 2 жыл бұрын
No sir karun tari bagha
@ravirajhande
@ravirajhande Жыл бұрын
Dr. Babasaheb आंबेडकर नाव माहीत आहे का आपल्याला. त्यांनी पण शिक्षण फक्त श्रीमंत लोकांचे काम आहे असे मानले असते तर. आज आपला देश ani अफगानिस्तान झाला असता
@sandeshkarpe7617
@sandeshkarpe7617 28 күн бұрын
गरीब बोलणे सोडुन द्या.कमवून दोन वेळ जेवता ना.की भिक मागून जेवता.
@nandkishordangore7248
@nandkishordangore7248 2 жыл бұрын
Khupach chhan vichar mandlet, thank you so much,God bless you
@jagrutishinde1134
@jagrutishinde1134 2 жыл бұрын
लॉकडाऊन मध्ये पुरेपूर वेळेचा फायदा करून घेतला आणि त्याला त्याच्या parents ने करू दिला द्या बद्दल तिघांचे कौतुक. प्रत्येक पालकांनी सजकतेने आपल्या पाल्याचे गुण ओळखून प्रोहस्तान दिले पाहिजे ते असे. जय तुझे भविष्य उज्जल आहे. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@pravinm5415
@pravinm5415 2 жыл бұрын
Khup chan ..Kharokhar motha mansani lahan mula kadun shikal pahije Well done and god bless you
@omkarsonalkar8237
@omkarsonalkar8237 2 жыл бұрын
Great Going Jay! Wishing you the Best ! You are doing learning , sharing and Entrepreneurship …All success to you...
@kirti4930
@kirti4930 Жыл бұрын
पुणेकरांचा नादच खुळा.❤️
@harshadgb1
@harshadgb1 2 жыл бұрын
clearly he is getting so much fun doing stock analysis. he already started business strategy other than investing. he has so much knowledge and understanding of stock market at this age. HE IS REALLY THE INDIAN WARREN BUFFETT IN MAKING.
@govindgaikwad5948
@govindgaikwad5948 2 жыл бұрын
ऊर भरून आला लेकरा! एवढ्या छोट्या वयात एवढी मोठी झेप, अनेकानेक शुभेच्छा 👍🏻
@Grow2SuccessKeshavChaudhari
@Grow2SuccessKeshavChaudhari Жыл бұрын
KHUP CHHAN JAY...YOU WILL A WAREN BAFFE OF INDIA.👍👌👌👌🍀
@rajanisalunkhe3813
@rajanisalunkhe3813 2 жыл бұрын
Khupch chan Very proud of you jay
@ShrishaWealthMgtCo
@ShrishaWealthMgtCo Жыл бұрын
Hats off you, Jai your the future of our economy Proud of You...👌👍
@dr.manojpatil8289
@dr.manojpatil8289 2 жыл бұрын
Thanks for sharing this video.
@sunilbadhe8098
@sunilbadhe8098 2 жыл бұрын
we are proud of you.👍👍
@kaverirane3639
@kaverirane3639 10 ай бұрын
Proud of you Jay, Great work , Rocking boy
@indianpatriot4816
@indianpatriot4816 2 жыл бұрын
खूप जोरदार भावा.
@sachinjadhav4822
@sachinjadhav4822 2 жыл бұрын
Khupch chan👌🏻 best of luck Jay for future ahead 👍🏻
@phakatkarrahul
@phakatkarrahul 2 жыл бұрын
Jay kharach ... Jabardast ... Gujrati marwadi Jain kutumb aaplya mulanna lahanpanapasunach Money management and stock market shikavtat ... Pan aaplya Marathi families tyamanane jast sakshar nahi ahet ... Tuzya mule aata barech Jan inspired houn ya kshetrakade waltil ... Salam Tula Ani tuzya PARENTS na suddha jyanni Tula support kela
@ganeshmorde6666
@ganeshmorde6666 2 жыл бұрын
Brilliant boy, All the best!
@shashikantchaudhari7861
@shashikantchaudhari7861 2 жыл бұрын
दादा आदर्श आहेस तू आणि तुझे आई बाबा देखील
@sachinkubade3944
@sachinkubade3944 4 ай бұрын
A talent that never stops hats off jay
@kunalshahane5420
@kunalshahane5420 2 жыл бұрын
Hatsoff Jay..... Age and educational degrees are not the base for designing your future is the learning from this interview...... best of luck.....
@niteennakil9770
@niteennakil9770 2 жыл бұрын
खुप खुप शूभेच्छा!
@virendrawadikar4082
@virendrawadikar4082 2 жыл бұрын
Proud of you jay👍👍
@umeshdeshpande3183
@umeshdeshpande3183 2 жыл бұрын
Chota packet bada dhamak , keep it up 👍👍
@khanderaosanap5981
@khanderaosanap5981 Жыл бұрын
खूपच अभिमानास्पद
@milindashtaputre1303
@milindashtaputre1303 2 жыл бұрын
Amazing talent ..
@harshalkarekar4387
@harshalkarekar4387 Жыл бұрын
Learning is different and investing is different..lot of times good balance sheets also will not give you good profits..but at this age he learned alot..all the best for him fot the future..
@PaisaPani
@PaisaPani Жыл бұрын
Very true sir
@kadamamit1818
@kadamamit1818 2 жыл бұрын
मार्केट कंपनीच्या profit loss वर नाही चालत फडल्याशिवाय नाही कळणार ☺️
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 2 жыл бұрын
एक सुंदर व्यक्तिमत्वाची ओळख करून दिलीत. आभार. जयला मनपूर्वक शुभेच्छा. 🙏 ll जय गुरुदेव ll
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@balasahebkalbhor2380
@balasahebkalbhor2380 2 жыл бұрын
Good
@jayashreepimputkar9447
@jayashreepimputkar9447 2 жыл бұрын
Great going beta 😍😍😍
@vijay1350
@vijay1350 Жыл бұрын
Unbelievable. Young man keep it up .
@sudhakarmahajan7473
@sudhakarmahajan7473 2 ай бұрын
कौतुकास्पद.
@sushantt2728
@sushantt2728 2 жыл бұрын
Good Body language with full confidence
@nileshkshatriya4259
@nileshkshatriya4259 2 жыл бұрын
Khara tar hymula che classes khup chalatil 👍 best of luck jai
@prasadgorhe
@prasadgorhe 2 жыл бұрын
Great Congratulations All the Best
@dbsdattatrayshinde6904
@dbsdattatrayshinde6904 2 жыл бұрын
Congratulations Jayshankar
@sri_20078
@sri_20078 2 жыл бұрын
Just incredible👍you are an inspiration ✌
@ashokkarande1540
@ashokkarande1540 2 жыл бұрын
You are very very brilliant Congratulations Jay beta
@deepakpathak1015
@deepakpathak1015 2 жыл бұрын
Very inspiring....we may work on risk factors in investing and make investing more risk free or rewarding.....
@muktaangre3854
@muktaangre3854 2 жыл бұрын
Very nice Jay....keep it up...
@kashitirlotkar7432
@kashitirlotkar7432 Жыл бұрын
जय तुझे कौतुक कौशल्य विकास शेअर्स एनालिस्ट मोठा हो, तुला शुभेच्छा मी सुद्धा २०१८ला शेअर्स माकेट ज्वान्ट केले आहे धन्यवाद माहीती दिली त्याबद्दल
@sangramsalvi5603
@sangramsalvi5603 2 жыл бұрын
कोणी काही सांगो ज्यच्या मध्ये थांबण्याची क्षमता असेल जर खाली पडलं ते कधी वर येईल त्येनेच ह्या गोष्टीत पडावं
@jayashreepimputkar9447
@jayashreepimputkar9447 2 жыл бұрын
Great going beta 😍😍😍🎉
@kiranvishe1801
@kiranvishe1801 2 жыл бұрын
Khup chan All the best Jay
@Sunstar24
@Sunstar24 Жыл бұрын
so humble all the best Jai
@foodie643
@foodie643 3 ай бұрын
Abinandan.. Mast... Jyani jyani abhinandan kele tyanihi vichar karava share market cha... Specially Ladies job karnyapeksha he field changle ahe tumchya sathi... Ghar hi sambhlata yeil ani career.... Vichar karava sarv mahilani... Khup shubhechha young boy 👌
@pavankotgire3073
@pavankotgire3073 Жыл бұрын
कमाल लाजवाब
@manishanaik287
@manishanaik287 Жыл бұрын
Great Jay Congrats Keep up your good work
@akbanjarastudio3755
@akbanjarastudio3755 Жыл бұрын
खूपच चांगल आहे
@sudhakarsankpal4956
@sudhakarsankpal4956 Жыл бұрын
Dhanyawad Gurudev
@chetanwakade1857
@chetanwakade1857 Жыл бұрын
Khup sundar Khup chan information dili. Thanks
@dipak695
@dipak695 2 жыл бұрын
Khupach chaan .. Ya vayapasunch shikal pahije abhysabarobar ..
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 5 МЛН
Final muy increíble 😱
00:46
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 51 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 48 МЛН
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 5 МЛН