मा. सुधा मूर्ती यांच्या सारख्या प्रतिभाशाली व्यक्तीला राज्यसभेत खासदार म्हणून घेतल्या बद्दल मोदी सरकारला धन्यवाद. मा. सुधा मूर्ती यांना शुभेच्छा.
@rimapawar70005 ай бұрын
ह्याला म्हणतात, बुध्दीमत्ता, देशाची एकनिष्ठ, जमिनीवर पाय,राष्ट्रवीरांबद्दल प्रेम,अपार शोधक वृति, राष्ट्रभक्तीचे उत्तम उदाहरण.सर्व खिसे भरणा-या नेत्यांनी शिका ".राष्ट्रीप्रेम ".एका महिलांकडून.❤🎉
@shekharjadhav95815 ай бұрын
मी यांची सगळी पुस्तकं वाचली आहेत. मुलाखती यू ट्यूब वर पहिल्या आहेत. साक्षात आई या पेक्षा दुसरं कुठलही नाव डोळ्या पुढे येत नाही. प्रणाम तुम्हाला माऊली.
@savitabandal74585 ай бұрын
राजकारणामध्ये अशा बुद्धिमान आणि शुद्ध चारित्र्याच्या लोकांची नितांत गरज आहे
@anitaanvekar30065 ай бұрын
👍
@atulkumar-gm3eo5 ай бұрын
😛
@ravibrid13685 ай бұрын
सहमत आहे.
@vaibhavijadhav28005 ай бұрын
Absolutely correct.
@shitalmali17475 ай бұрын
👍👍👍
@ulhasbhagwat89805 ай бұрын
अतिशय सज्जन विलक्षण बुद्धिमान तेजस्वी अशा श्रीमती सुधा मूर्ती यांना राज्यसभेवर घेतल्या बद्दल भारताचे पंतप्रधान श्री मोदी यांचे खूप खूप आभार. अशीच भारत रत्ने राज्यसभेवर यावीत हीच अपेक्षा
@prashantbagul85995 ай бұрын
सुधा मूर्ती मॅडम खरच मनापासून तुमची देशाप्रती तळमळ व्यक्त झाली अशीच बाजू मांडता येणारा खासदार असावा धन्यवाद त्यांचाही ज्यांनी तुमच्या सारखे व्यक्तीमत्व राज्यसभेवर निवडून आणले👏👏👏👏👏❤️🙏🇮🇳
@RADHE-01295 ай бұрын
मा.सुधाजी मूर्ती ह्या राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य आहेत.😊
@vilasgunjal835 ай бұрын
अश्या हुशार आणि बुद्धिवंत खासदारांची देशाला गरज आहे. आदरणीय सुधा मूर्ती म्हणजे निस्सीम देशभक्ती, समाजसेवक आणि निःस्वार्थ व्यक्तिमत्त्व
@deepakgaikawad61365 ай бұрын
आई आपली देशाच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली खऱ्या अर्थाने कायदेमंडळाला शोभा आली असे मी म्हणेन, कारण आपण आपल्या कार्याने समाजाला आदर्श मार्ग दाखवून दिला आहे. मला अश्या आहे आपण आपल्या कार्यकाळात सरकार व आपल्या सोबत असलेल्या खासदारांना समाज कार्य काय असते व ते कसे केले जाते त्याचे योग्य तर्हेने मार्गशन कराल जसे आताचे भाषणं आहे. आपणास पुढील कार्यासाठी मनस्वी शुभेच्छा,💐
@शिवाy5 ай бұрын
Bhai comment aavdli pahila shabd ❤❤❤
@leenashetye65175 ай бұрын
खरंच आपल्या आई ❤❤
@sangramsinhtaware14955 ай бұрын
छ..शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे साक्षिदार असणारे 350 किल्ले पर्वतदुर्ग, जलदुर्ग हे वल्डहेरीटेज साईट होण्याची गरज आहे, त्यामुळे त्याचे सर्वधन होईल,रोजगार निर्मिती सुध्दा होईल. मॅडम,आपण हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद
@choudharisunil98745 ай бұрын
आपले मेले सगळे अभ्यासपूर्ण भाषण
@amarmore27925 ай бұрын
Great🎉🎉🎉
@subhashshintre94765 ай бұрын
ताईंनी अजून अभ्यास करून
@lord-tq8we5 ай бұрын
आतापर्यंत राज्यसभेवर गेलेल्या खासदार फक्त शोभेच्या बाहुल्या म्हणूनच बसल्या होत्या सुधा मूर्ती ग्रेट थँक्यू मॅडम महिलांबद्दल असलेली तळमळ आपल्या वक्तव्य मधून पूर्ण देशाला समजले
@padmajajoglekar37705 ай бұрын
जबरदस्त बुद्धिमान आणि प्रेमळ व्यक्तिमत्व... सुधा ताई, तुमच्याबद्दल आम्हा सर्वांना खूप खूप अभिमान वाटतो. पद्मजा फेणाणी जोगळेकर
@SomnathLondhe5 ай бұрын
Namaskar madam
@samindarpatil76165 ай бұрын
आशा खासदारांना खरतर लोकसभेत निवडून पाठवलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही पहिल्याच वेळेत इतके छान मुध्दे मांडले.❤❤
@artikulkarni30045 ай бұрын
अश्या हुशार व प्रामाणिक नेत्यांची भारताला जागतिक महस्त्ताक बनवण्यासाठी गरजच आहे.
@vikaskadam48205 ай бұрын
सुधा मूर्तीजी ह्या फार महान व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रसिद्ध लेखिका, इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि समाजसेविका आहेत. कला, साहित्य, विज्ञान आणि सामाजिक सेवा या क्षेत्रांतील योगदानाबद्दल भारताच्या राष्ट्रपतींद्वारे बारा सदस्यांना सहा वर्षांच्या कालावधीसाठी राज्यसभेवर नामनिर्देशित केले जाते. त्यामध्ये त्यांची निवड झाली आहे. त्या कोणत्याही राजकीय पक्षामुळे राज्यसभेत नाहीत. सुधाजी या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये आपला ठसा नक्कीच उमटवतील आणि त्याचा फायदा समाजाला होईल…खूप खूप शुभेच्छ्या 🎉
@ganeshjawalkar19455 ай бұрын
थँक्यू ,सुधाताई .खरे पाहता अशा खासदारांची लोकसभेत गरज आहे .अतिशय अभ्यासू, जमिनीवर पाय असलेली सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले विद्वान.
@vyankatpatil3655 ай бұрын
खूपच छान अक्षरात लिहिलेले आहे तर मला
@virupakashangadi90895 ай бұрын
काही तरी शिका फक्त गोंधळ घालून व देशाच पैशाच वाट लावणारे नेते जरा शिका काय संस्कार असतात हे मॅडम नि दाखवले आहे लाज वाटत नसेल तर जरा शिका
@BASVANTSitafule5 ай бұрын
12 ghante kaam kra Mhntoy nary😅
@sharayubhosale3645 ай бұрын
Ya speech cha ani narayan murthi chya 12 hours matters cha kahi relation nahi...so atleast take this which is good for all@@BASVANTSitafule
@VishayNirala5 ай бұрын
Farak hach ahe ki Sudha ji Marathi ahet, ani Narayan Murthy South Indian... Rab rab rabnare kadhich life enjoy karu shakat nahit... Sudha ji Marathi ahet mhanun jolly ahet
@anitaanvekar30065 ай бұрын
👍👍
@sunitatakawale56155 ай бұрын
@@VishayNirala मराठी नाहीत...त्या कानडी आहेत. शिक्षण पुण्यात झाले.
@shailaauti19795 ай бұрын
सुधाताईंच व्यक्तीमत्व फारच शुद्ध आहे
@sharmilapatil82025 ай бұрын
भारतीय लोकशाही मधला हा बदल खूप आवडला सूधा ताई खूप खूप धन्यवाद . अभिमान अजून वाढला आपल्या बद्दलचा.
@ganeshsurve72315 ай бұрын
सुंदर, अप्रतिम मांडणी तीही गोंधळ न करता, किती नम्रता, साधेपणा, तुम्ही कायम भारतीयांच्या हृदयात असाल.
@sharadborkar28155 ай бұрын
अचाट बुद्धीमत्ता साधी सरळ विचार सरणी अभिमानास्पद त्रिवार वंदन
@Harshuchothe21275 ай бұрын
खरचं मॅम,तुम्ही हा जिव्हाळ्याचा मुद्दा उचलला,या सर्वांचं संवर्धन झालं पाहिजे,रोजगार निर्मिती सुध्दा यातून झाली पाहिजे
@bk74075 ай бұрын
खरचं मस्त, नाहीतर बऱ्याच वेळेस लोकं v rajy सभेत फक्त गाबळच दिसतें.
@pratimapathak10775 ай бұрын
आपल्या सारख्या लोकांनी हे सभागृह भरले पाहिजे ना की लुबाडणूक करणार्या नेत्यांनी आपल्या सारख्या सामाजिक नेत्यांनी आणि अभ्यासू लोकांचीच तिथे गरज आहे मॅडम आज खूप अभिमान वाटतो आहे
@sambhajimohite43875 ай бұрын
राज्यसभा सदस्य म्हणजे काय हे आज नव्याने उलगडले. आदरणीय सुधा मावशी कृपया नमस्कार स्विकारावा.💐💐💐
@S5104-c5s5 ай бұрын
सुधा मूर्ति जैसे ही aur भी great great महिला ओ को चुनिये तो देश की प्रगती निश्चित हैं . नमस्कार सुधाजी आप सही व्यक्ती हैं 🎉
@amolkadam32535 ай бұрын
सुधाताई खरच राष्र्टपती व्हाव्यात अशा आहेत ....परिपुर्ण भारतीय स्ञी !
@rajeshbshinde15 ай бұрын
राज्यसभा हि अशा लोकांसाठीच बनवलेली होती. किती विचार केला असेल हि व्यवस्था बनवताना. पण सर्वच राज्यकर्त्यांनी ह्याचा वापर त्यांच्या पक्षाच्या लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी केलेला दिसला. हे थांबले पाहिजे.
@sanskrutighadge48085 ай бұрын
भारतीय राज्य सभेत अशी हुशार उच्च विचारसरणी असलेल्या व्यक्ती च पाहिजे त.
@amitrane20835 ай бұрын
खूप छान माहिती दिली ़महाराजांचे गडकिल्ले पण जागतिक स्तरावर पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले पाहिजे
@suhaskulkarni60845 ай бұрын
सुधाताई किती लोभस व्यक्तीमत्व तुमचे.बोलणे संपुच नये असे वाटते.ऊच्च विचार , अफाट बुद्धीमत्ता,तुम्ही विनम्रतेने विचार मांडतांना आम्ही थक्क होतो .अतिशय योग्य रीतीने त्यांची निवड केली गेल्याने सरकारचे आभार🙏
@kashinathshinde57265 ай бұрын
तसेच कर्करोग याबद्धल जी माहिती दिली त्यासाठी केंद्र सरकार निश्चितपणे योग्य दक्षता घेईल यात शंका नाही. ग्रेट सुद्धा मूर्ती 🙏👍💐
@machhindraunde82315 ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण भाषण सुधाताई आपण खूप चांगले विचार मांडले तुमच्या सारख्या खासदारांची देशाला गरज आपणास त्रिवार वंदन छत्रपती शिवाजी महाराज की जय
@anantparanjpe2505 ай бұрын
राज्यसभा हे खरं तर सुधा ताई मूर्ती यांच्या सारख्या विद्वान, सत्शील आणि अभ्यासू लोकांचं सभागृह आहे. पण आजकाल लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या लोकांचं पुनर्वसन करण्याचं स्थान म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं, ही भारतीय लोकशाहीची खरी शोकांतिका आहे.
@optimist5005 ай бұрын
आदरणीय सुधा मूर्ति मैडम तुम्ही लोकसभेच्या निवडनूकीला उभ्या राहिल्या पहिजे... देशाला तुमच्या सारख्या हुशार व्यक्तिमत्वाची गरज आहे...
@hemantdeshpande62015 ай бұрын
अतिशय सुंदर व प्रगल्भ व्यक्तिमत्व करोडपती असून सुद्धा कुठेही पैशाचा गर्व नाही काही लोकांनी खरंच यातून शिकण्यासारखे आहे. 🙏
@manjirikelkar69945 ай бұрын
सुधा मूर्ती मॅडम आपलं भाषण अतिशय अभ्यासपूर्ण होत .
@raghav27215 ай бұрын
पण छोट्या मुलांचा निरागस खोडकरपणा भरगच्च भरला आहे, श्रीमती मुर्ती यांमध्ये.
@subashpatil4905 ай бұрын
आदरनिय सुधा मूर्ती ताई आपण राज्य सभेच्या खासदार झालात अभिनंदन भारताच्या जनतेच भाग्य लाभले
@SandyJ-hi9vn5 ай бұрын
सुधा मुर्ती, रतन टाटा यांना लवकरच भारतरत्न दिला पाहिजे अशी मनापासून इच्छा आहे💯😇
@kantatilke38325 ай бұрын
मा.सुधा मुर्ती माझ्या आदर्श आहेत.खरोखर राजकारणात अशा स्रीयांनी येण्याची खूप गरज आहे.सुधाजी आपले मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन.
@vccreatethelife47785 ай бұрын
❤ मॅडम तुमचा अभिप्राय हे एक भारतीय जनते चे मनातील भावना सादर करत आहे ❤ खरंच आपण एक महान व्यक्ती आहात
@supriyanikam38865 ай бұрын
सुधा ताई, अतिशय समर्पक व योग्य विषयांवर दिलेल्या पाच मिनिटांत, आज तुम्ही जे हृदयाच्या कुपीतील मुद्दे मांडले. आपलं बोलणं मंत्रमुग्ध करतं...
@prakashingle2125 ай бұрын
Very nice extremely good speech sudha murty
@bharatiadhatrao86965 ай бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी. अद्वितीय उदाहरण म्हणजे सुधा ताई. राजकारण नाही, फक्त समाजकारण.
@vaibhav144765 ай бұрын
हे भगवान बचाना सुधाजी को. बहोत बेकार लोगोंके बिच आ गयी है ये साध्वी.
@mangeshghag89165 ай бұрын
अशी हुशार माणसे राजकारणात आली तरच देशाची प्रगती होईल नाहीतर दोन शब्द निट बोलता येत नाहीत अशी लोक पैशाच्या जोरावर वाट्टेल ते करून निवडुन येतात
@discostation45395 ай бұрын
brobr
@enlightenmentshailendra70755 ай бұрын
सगळेच खासदार अश्या वृत्तीचे असावेत अशी तीव्र इच्छा सर्व भारतीयांची व्हावी.दुसरं आपल्या हातात काय आहे?
@RAJPADALKAR5 ай бұрын
खूपच सुंदर विषय मांडणी धन्यवाद मॅडम नॉमिनेटे केलेले खूपच सुंदर खासदार राष्ट्रपतीचे धन्यवाद भारताप्रति आस्था असणारे खासदार असायला हवेत
@satishpatil-es2hm5 ай бұрын
खारघर येथील टाटा हॉस्पिटलमध्ये, इन्फोसिस फाउंडेशन च्या वतीने, रुग्णांसाठी भव्य इमारत बांधून देण्यात आली आहे, आशा निवास आहे, रुग्णांची चांगल्या प्रकारे सोय झाली आहे, मॅडमची आपले कार्य खूप महान आहे अशा प्रकारे भारत मातेची सेवा करत राहो, 🙏🙏 राज्य सरकार सहाय्याने रायगड किल्ला लवकरात लवकर संवर्धन व्हायला पाहिजे, 🙏
@somnathmulik14275 ай бұрын
❤❤❤❤❤
@pritijoshi94135 ай бұрын
सुधा मुर्तीन सारखा अनेक विचारांचा,समाज कल्याणचा विडा उचललेल्या हिर्या ला राष्ट्रपती ंनी राजसभेत नियुक्त केले त्यासाठी राष्ट्रपतीना खू धन्यवाद आणि प्रतिभाशली सुधाताई ना मनापासुन त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@subhashshintre94765 ай бұрын
सुधाताई आपण छान बोल बोल ला पण आपण बेळगांव ला मुक्त करण्यासाठी पण बोलवे हिच आमची सिमा वासीयाची आशा आहे
@nandiniprani48245 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सुधाताई किती छान वाटले ऐकायला... तुमच्या सारख्या लोकांची फार फार गरज आहे देशाला.... किती down to earth.....🎉🎉🎉🎉 आता विश्वास वाटतो असे पाहून, ऐकून आपण संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज यांच्या भूमीत राहातो आहोत.....
@varshapatil36515 ай бұрын
अश्या निस्वार्थी आणि अभ्यासु व्यक्तीमत्वाची गरज आहे देशाला 🙏
@anuradhakhare77265 ай бұрын
सुंदर अतिशय मुद्देसूद आणि प्रभावी. खूप धन्यवाद मॅडम. आपल्यासारखे प्रगल्भ व्यक्तिमत्व राजकारणात आले. 🙏
@badrinathsawant83955 ай бұрын
अशी माण से देशभक्त श्री नरेन्द्र मोदी च आणु शकतात
@sangitabhujbal43795 ай бұрын
Great dear Mam 🙏❤😇🥰 I am very proud of you. always i impress your piver soul. जेव्हा जेव्हा आपल्याला बघते तेव्हा एक देवीच रूप पाहते आहे असं वाटतं मला.सर्रकन अंगावर काटा येतो. आणि विचार येतो की किती सुंदर शब्द,विचार आचार,शुध्द भावना,आपुलकी उच्य आदर,आपल्या बोलण्यातून जाणवत असतो,कानाला ही ऐकतच राहावे वाटते mam.खूप छान येनार्जी मिळते आमच्या सारख्या होम मिनीस्टरला.रोजच्या जगण्यासाठीची,लढन्याची शक्ती मिळते आपल्याकडून. त्यासाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद एका great, आदरणीय व्यक्तीमत्वांला आम्ही ऐकतोय,बघतोय हे भाग्यच म्हणायला हवे.देवा अश्या आदरणीय आई समान असणाऱ्या देवीला सुंदर विचाराचा,सद्शब्दाचा नैवेद्य अर्पण करतोस असाच माझ्या देशातील सर्व सामान्य माणसाच्या शुध्द❤अंतःकरणा पर्यंत ही सदभावणांची शिदोरी पोहचू दे.हीच एका गृहिणीची मनापासून प्रार्थना🙏😇😍🥰😥⭐God bless you Mam🙌🥰 आपले शतक पूर्ण होवो हीच सदिच्छा 💝 🙏😇 very proud of you😍 😇 पावर आहात तुम्ही आमच्या साठी❤ जय भारत🙏
@laxmanwalunj65475 ай бұрын
आदरणीय सुधा मूर्ती या प्रतिभाशाली आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असा लौकीक संपादन केलेल्या माईंचा समावेश संसद सदस्य नियुक्ती म्हणजे सार्थ अभिमान आहे
@NileshJagadale-ck2se5 ай бұрын
सुधा मूर्ती यांच्यासारख्या व्यक्ती आपल्या भारत देशात आहेत याचा मला अभिमान आहे
@ulkalakeshri68905 ай бұрын
तुम्हाला दिर्घायुष्य लाभो आपल्या भारत मातेची सेवा करण्यासाठी हि ईश्वर चरणी प्रार्थना
@sanjayshinde36365 ай бұрын
उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वाला राज्यसभेवर निवडल्याबद्दल आभार. कारण अशा विद्वान लोकांची देशाला फार फार गरज आहे.
@sawanbharate18435 ай бұрын
" The सुधा मूर्ती " हे नावच खुप मोठं आहे. ते स्वतः पारस मणी आहेत. ज्या गोष्टीत हात घालतील ते सोन होईल.
@ManishaKarpe-xh3es5 ай бұрын
Very true
@shankysarkale54045 ай бұрын
अशी सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणसं जर देशाच्या राजकारणात असतील तर देशाला महासत्ता बनायला वेळ लागणार नाही. जय हिंद
@rameshdhole58165 ай бұрын
Very nice speech. जर आपल्या देशाला असे 543 खासदार मिळाले तर जगात सर्वात एक नंबरचा देश म्हणून भारत गणला जाईल. माई आपल्या कारकिर्दीत मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या भाषणाने आमच्या डोळ्यातून पाणी काढले, हीच विद्वत्ता इतका समंजसपणा, उत्कृष्ट लेखिका, उत्तम व्यक्तिमत्व आणि वक्तृत्व. असे किती पैलू आपल्या मध्ये आहेत. आपण सर्व भारतीयांची शान आहात. आपल्यासारखी व्यक्ती भारताच्या सर्वोच्च पदावर असणे या देशाची गरज आहे. आपले कार्य खूप महान आहे. खूप खूप धन्यवाद!
@vaibhav75255 ай бұрын
मॅडमचे उत्कृष्ट भाषण. चर्चा केलेले 2 मुद्दे छान होते.🙏👍
@Dr._AK5 ай бұрын
महाराष्ट्रातील खासदारांना लाजा वाटल्या पाहिजेत... या गोष्टींचा पाठपुरावा करून लवकर पूर्तता करावी
@SanjivaniChavan-e1y5 ай бұрын
खरंच आशा निष्ठावंत व बुद्धिवंत खासदारांची या देशाला गरज आहे
@bhausahebgadekar55285 ай бұрын
Best Madam best speech and best suggestion We need such MP for 🆕 India
@ravibrid13685 ай бұрын
प्रणाम आपको आदरणीय सुधाजी. बहोत सुंदर विचार दीये आपने.आगे भी आपसे ईसी तरहसे उम्मीद रखते है. धन्यवाद.
@tayappatate13765 ай бұрын
छान संदेश दिला मॅडम आपण,विविधतेत एकात्मता हेच भारताचे खरे सौंदर्य आहे";Diversicty is equality in India 🇮🇳 आणि आपले भाषण ऐकून भारत भ्रमण करावे असे वाटते 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@mugdhakarnik73395 ай бұрын
देशावर असीम प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व.
@gaureshbhate91405 ай бұрын
आशी माणसं जनतेतून निवडून आली पाहिजे आपण कोणाला निवडून देत आहोत याचा विचार केला पाहिजे
@suneetagokhale78275 ай бұрын
सुधाताई आपका बहोत अभिनंदन ,धन्यवाद,आपके जैसे लोग हमे चाहिये
@manishasonwane35375 ай бұрын
मॅडम तुम्ही प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देता, तुमच्या शब्दात एक वेगळीच प्रेरणा आहे जी मनाला उत्तेजित करते
@pratimapirangute80935 ай бұрын
सुधा मूर्ति सारख्या व्यक्ती राजकारणात आलया तर फक्त दोन वर्षातच देश विश्व गुरू म्हणून ओळखला जाईल.सुधाजी खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन. ❤❤
@DarshanaWaydande-q9b5 ай бұрын
भारताला अशा विचाराची महान वक्ती ची अत्यंत गरज आहे माँ मी तुमच्या सोबत आहे 🙏🏻
@dn11525 ай бұрын
भाजपा सरकार कडून अपेक्षा का कराव्या आता हाच प्रश्न पडतो कारण फक्त घोषणा नंतर कागद पत्राचांखेळ. सुधा मुर्ती चं हि सुचना किंवा हि योजना जर एखाद्या उद्योगपति ला आवडली तरच अमंलात येईल बहुतेक
@rekhahanspal71875 ай бұрын
सुधा ताई हे व्यक्ती मत्व आमच्या महाराष्ट्राच असल्याच मला अभिमान आहे
@sagarsalvi69545 ай бұрын
खरचं....असे रत्न महाराष्ट्रातच जन्म घेतात.....सार्थ अभिमान वाटतो...या माती बद्दल आम्हाला...🙏🚩
@akhtarpirjade86855 ай бұрын
खूप छान.... ही माहिती सरकार आणि जनतेला महत्वाची आहे... नक्कीच सरकार निर्णय घेईल...74 आहात शतक पूर्ण करा...असेच आता सामान्यांचे प्रश्न आणखी मांडा.. आणि शासनाच्या डोळ्यात अंजन घाला.
@RahulKulkarni-o9v5 ай бұрын
सुधा मूर्ती यांचे वक्तव्य म्हणजे नावाप्रमाणेच अमृताचा घनु
@YogeshUmardand5 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र सुद्धा जी एक आदर्श आहेत सर्वांसाठी जय महाराष्ट्र
@ravindrajayappa94435 ай бұрын
मॅडम तुमची सेवा परिचित आहे तुमच्या साठी शब्ब्द अपुरे आहेत
@subhashbadve21895 ай бұрын
खुप छान अभ्यासपूर्ण भाषण.अभिनंदन,आणि शुभेच्छा.
@dhanajipatil22045 ай бұрын
जंगदबेच दर्शन झाल असच वाटल आज...Great madam
@kashinathshinde57265 ай бұрын
सुधा मूर्ती यांना नमस्कार, प्रथमच मंदिरे व किल्ले गड याबद्धल ची अभ्यासपूर्ण माहिती दिली व त्यांचे संवर्धन करणे व त्यातून पर्यटनास वाव मिळेल.खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली आज. अशा सदस्यांची राज्यसभेवर निवड होणे गरजेचे आहे. 🙏🙏
@dinkarmore77665 ай бұрын
सभागृहात गोंधळ घालणाऱ्या सभासद यांच्या कानफडात मारल्या सारखं वाटतंय मॅडमनी, असे नेतेमंडळी निवडून दयायला हवं जनतेने, नाहीतर परवा लोकसभेला मच्छी मार्केट च रेकॉर्ड तोडल्या बद्दल राहुल अँड कंपनी ला अवार्ड द्या 🤔🤔
@ASHOKMAGAR-um2sb5 ай бұрын
अशा लोकांची राजकारणात खुपचं गरज आहे धन्यवाद मोदीजी
@vishakhavengurlekar76365 ай бұрын
अशी सद्सदविवेक बुद्धीची माणसे राजकारणात आली पाहिजेत
@sanskrutiscorner30925 ай бұрын
सुंदर अप्रतिम सुधा मूर्ती मॅम कोटी कोटी प्रणाम
@kisanraokolte54265 ай бұрын
Ratan Tata Yana सुध्दा राज्य सभेवर घ्या.
@balaSS32725 ай бұрын
आम्हाला तुमचा अभिमान आहे.. सुधाजी
@AdinathChandane-sm2xf5 ай бұрын
वंदनीय सुधाजीताईआप्रतिम भाषण खूप छान
@shamalakate78055 ай бұрын
खरच साधी राहणी, उच्च विचार सरणी. 🙏
@pandurangpatil42635 ай бұрын
कंगना कशाला पाहिजे होती तुम्हाला .... सुधा मूर्ती सारखा 10 जरी महिला घेतला तरी next टाईम la प्रचार करायची गरज नहीं मोदी ना
@ashadeshmukh41265 ай бұрын
ताईंचे भाषण त्यांच्या विद्वत्तेला शोभेल असं आहे
@rangnathjadhav73555 ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण मांडणी केली मॅडम आपण .... जे की आमच्या नेत्यांना कधीच जमले नाही. ...
@ganeshsurve72315 ай бұрын
विरोधकांनी कसे बोलायचे हे यांच्याकडून शिकायला ऐकायला पाहिजे, देशाचे भले लवकर होईल, 🇮🇳
@jayashrideshpande23765 ай бұрын
सुधा मूर्तीं सारख्या बुध्दिमान आणि सरळ साध्या शुध्द चारित्र्य आणि देशासाठी तळमळ असणाऱ्यांची गरज आहे.
@yogitanaik43945 ай бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी . ❤ खूप खूप शुभेच्छा
@mumbaikar12345 ай бұрын
राजकारणी नेते असेही खोल काम करू शकतात पूर्ण भारताला कवेत घेतलय मैडम नी कान तृप्त झाले 🙏🙏🙏
@AartiVelankar5 ай бұрын
व्वा,🎉खूप सुंदर, आदर्श व्यक्तिमत्व. अप्रतिम भाषा शैली. 👌🙏🙏🙏👍त्रिवार 🙏🙏🙏
@Mrunal_9095 ай бұрын
We need such MP like mrs.sudha murti. Not like that who wasting time by hooling
@Krushnniti5 ай бұрын
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया: ॥ -मनुस्मृती अर्थ:- जिथे नारीचे पुजन केले जाते, तिचा आदर केला जातो तिथे देवता वास करतात. (राहतात) पण जिथे नारीचा आदर केला जात नाही तिथे सर्व कर्मे निष्फळ होतात..
@shashikantvaze62425 ай бұрын
What a great speech by Honorable सौ. सुधा मूर्ती. Govt. Should think on this on priority.