1500 रुपये गेले चूक नसतांना ||App मध्ये प्रॉब्लेमच प्रॉब्लेम सर्वांनी हे सरकारला सांगा नुकसान तुमचेच

  Рет қаралды 210,099

शिवव्याख्याते प्रा. Satish Devrao Shinde Patil 😊🚩

शिवव्याख्याते प्रा. Satish Devrao Shinde Patil 😊🚩

Күн бұрын

📢Telegram : t.me/satishshi...
: t.me/satishshi...
----------------------------------------------------------------------------------------------------------
➥ KZbin :- / @shivavyakhyate_satish...
------------------------------------------------------------------------------------------------------
📞Call For More Information :- 8999112557 ( satish shinde sir )
-----------------------------------------------------------------------------------------------
📌App :- play.google.co...
play.google.co... [2]
-----------------------------------------------------------------------------
#district_court_recruitment
जिल्हा न्यायालय भरती 2023 | कनिष्ठ लिपिक जागा 3495 || संपूर्ण माहिती || शैक्षणिक पात्रता |वयोमर्यादा
#policebharatiupdate #police_bharati #policebhartiguidance #policebharati17471
District Court Recruitment 2023 Notification Is Out Now. In this video, we are discussing (District Court Recruitment 2023) Jilha Nyayalaya Bharti Qualification, Syllabus And Exam Pattern In Marathi. Watch full video to know More about bombay high court recruitment 2023 | bombay high court recruitment 2023 syllabus | jilha nyayalaya bharti syllabus 2023
#jalassampada #जलसंपदा_विभाग
#ibpsenglish #saralsevaenglish
#ibps_tcs_pattern_2023
#saralseva #maharashtrapolicebharati
#talathibharati2023 #arogyaseva #सरळसेवा
#mpsc #सरळसेवा2023 #saralsevabharti2023 #saralsevamarathi
saral seva bharti 2023 maharashtra
saral seva bharti 2023 update
saral seva bharti 2023 form date
saral seva bharti 2023 syllabus
saral seva bharti update
saral seva bharti mhanje kay
saral seva bharti 2023 exam date
saral seva bharti
saral seva bharti tcs ibps pattern
tcs ibps exam pattern in marathi
tcs ibps exam pattern book
tcs ibps exam pattern grammar
tcs ibps pattern talathi
#mpscmarathi #लिपीकटंकलेखक
#सरळसेवा #तलाठी #तलाठी_परीक्षा_ #पोलीसभरती #police_bharati #वनरक्षकभरती
#Chandrayaan3LandingUpdates #chandrayaan3 #chandrayaan3landing #chandrayaan3 #ISRO #moonmission
#खाकी
#khaki
#khakilover
#Maharashtra
#maharashtrapolice #mumbaipolice
#indianpolice
#army
#india #policeofficer
#khakicharubab
#megabharti
#policebharti
#policebhartiguidance
#aaplamanus
#aaplamaharashtra
#armygirls
#policegirl
#megabharti
#Satara
#Pune
#punekar
#मुंबई
#मुंबईपोलीस
#maharashtrapolicefans

Пікірлер: 608
@ratnadere480
@ratnadere480 2 ай бұрын
Modi che sarva kaam phaltu astat
@shubhangimungone6058
@shubhangimungone6058 3 ай бұрын
फॉर्म भरायची गरज कशाला ठेवली, कोरोना काळा मध्ये जसे अकाँट वर पैसै जमा झाले, तसे आता पाटवले असते, तर काय जात होत यांच.. बिचाऱ्या गरीब महिला आपले काम सोडुन इकडे तिकडे कागद पत्र जमा करत आहे..
@VanitaLahange
@VanitaLahange 3 ай бұрын
त्यासाठी शासनाने विशेष लोक नेमायला पाहिजे होते. काही ठिकाणी लाईट नसते. रेंज नसते. सगळे लोक अंगणवाडीच्या ताईंनाच बोलत आहेत. त्यांना आधीच ऑनलाईन कामे ज्यास्त आहेत. त्यात अंगणवाडीची मुले... काय करावे त्यांनी ?? सगळे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम...
@madhuraranganekar9655
@madhuraranganekar9655 2 ай бұрын
एकदा फ्राम भरला आणि तो चुकला तर नवीन फॉर्म भरण्याची संधी द्यावी
@nandamelkunde3949
@nandamelkunde3949 2 ай бұрын
हो हे खर आहे फॉर्म घेई पर्यंत मुलांचा गोंधळ होतोय
@rukhminisabale
@rukhminisabale 2 ай бұрын
एखाद्या अंगणवाडी सेविकांनी जर फॉर्म भरला आणि त्या महिलेला पैसे मिळाले नाहीत तर ती महिला अंगणवाडी सेविकेला जिवंत आहे तोपर्यंत शिव्या देईन म्हणून फॉर्म भरण्याचे काम अंगणवाडी सेविका कडे नको फॉर्म जमा करू शकतात पण वरिष्ठांनी ते फॉर्म भरावे
@Saisutaryg
@Saisutaryg 2 ай бұрын
अगदी बरोबर
@sudhakarjadhav2231
@sudhakarjadhav2231 3 ай бұрын
चार चाकीची अट रद्द झाली पाहिजे. टेम्पो सर्विस वाले फार श्रीमंत नसतात.
@ChayaDabde
@ChayaDabde 3 ай бұрын
त्यापेक्षा जे निवडून येतात मतदारांमध्ये कार्यकर्ता आहे त्याने बसून शिबीर लावावे,
@sujal_cube_fun
@sujal_cube_fun 3 ай бұрын
Ho barobar
@shubhashrikshirsagar19
@shubhashrikshirsagar19 3 ай бұрын
खरी कमाल तेव्हा आहे दादा, जेव्हा पूर्ण फाँम् भरला तर, डॉक्यूमेंट अपलोड होत नाहीत ❎असे चिन्हं डॉक्यूमेंट पुढे येत आहे, आणि फाँम सबमिट होत नाही, तुम्ही म्हणता तसी पांढरी स्रकीन दिसते
@kavitarahulpatil2811
@kavitarahulpatil2811 3 ай бұрын
बरोबर आहे माझ्या बाबतीत असच झाल
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 3 ай бұрын
Hote pan koshish karat Raha ratri kinva sakali 6 vajta bhara
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 3 ай бұрын
Te chinnh ekhadi photo chukichi chi uplod zali te delit kara sathi Kiva photo delit karnyasathi x yete
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 3 ай бұрын
@@shubhashrikshirsagar19 ताई डॉक्युमेंट समोर ❎ है document samza चुकीचं अपलोड केलं तर remove करण्याकरिता येते .
@VaishnaviWaghamare-tk8tg
@VaishnaviWaghamare-tk8tg 3 ай бұрын
Same problem
@sangeetsantwani3450
@sangeetsantwani3450 3 ай бұрын
पांढरी स्क्रीन दिसते..गेले दोन दिवस प्रयत्न करुन देखील काहीच रिझल्ट नाही..आज तर जन्म ठिकाण माहिती मागत आहे..ती भरुन सुध्दा स्क्रीन पांढरी.. रात्री जागरण करुन देखील जैसे थे परिस्थिती
@vinayakgijare2455
@vinayakgijare2455 3 ай бұрын
रात्री 1 नंतर भरा ,,, फॉर्म सबमिट होतोय .. अँप महिलेच्या नावावर खोलुन त्यात नारीशक्ती प्रकार गृहिणी घ्या ... होइल सगळं काम
@sangeetsantwani3450
@sangeetsantwani3450 3 ай бұрын
@@vinayakgijare2455 🙏
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 2 ай бұрын
@@sangeetsantwani3450 ad luck tumche pan submit hote
@snehaladate135
@snehaladate135 2 ай бұрын
मी एक सेविका आहे विभागांतील नगरसेवक,आमदार हे सांगतात फॉर्म व कागदपत्र गोळा करा व त्याच्याकडे जमा करा असा दबाव टाकण्यात येत आहे पालक आमच्याकडे विश्वासाने कागद पत्र देतात आम्हाला काहीच कळत नाही योग्य ते मारगदर्शन करावे
@SupriyaDesale-g5w
@SupriyaDesale-g5w 3 ай бұрын
खूप सुंदर चांगल्या प्रकारे समजून सांगता आमच्या माता-भगिनींना
@dadasahebbhusare4435
@dadasahebbhusare4435 3 ай бұрын
सर आपण म्हटल्याप्रमाणे माझं पण पेंडिंग दाखवत आहे. सर आपण मुख्यमंत्री च्या नावाने खडे फोडणारा व्हिडीओ नक्की बनवा 👍👌
@vishnushinde4561
@vishnushinde4561 2 ай бұрын
Maza pn pending dakhwat ahe tyasati ky karaych
@SandhyaBhopale
@SandhyaBhopale 3 ай бұрын
कोरोना काळात 500 रू महिना दिला जनधन खात्यात तसाच द्या कागदपत्र मागून काय फायदा काही महिलांना नाही कळत इँटरनेट, अँप बद्धल,काही महिला रोजी रोटी सोडून कागदपत्र जमा करीत आहे
@ushathakur5465
@ushathakur5465 3 ай бұрын
योजनेसाठी वय एकविस ते पासष्ट ठेवले आहे खरी गरज वयस्कर महीलांना आहे
@wahidashaikh2460
@wahidashaikh2460 3 ай бұрын
हमको ऐसी झूठी सरकार से कुछ नहीं चाहिए मजदूरी करके अपनापेट
@bhagyashritirmal9197
@bhagyashritirmal9197 3 ай бұрын
खर आहे दादा. फॉर्म भरला तर जिल्हा ओपन होत नाही. असा खुप अडचणी येतात.
@GajananWankhade-px5iq
@GajananWankhade-px5iq 3 ай бұрын
जिल्हा आणि तालुका अपडेट होत नाही
@RohiniAvhad-r1n
@RohiniAvhad-r1n 3 ай бұрын
Same problem
@poojadevgire8277
@poojadevgire8277 3 ай бұрын
Same
@nikhilbhakare1297
@nikhilbhakare1297 3 ай бұрын
हे ॲप फक्त रात्री 11 नंतर आणि सकाळी 4 ते 5 वाजता च चालत्या फक्त सरकार ने हे सर्व प्रोब्लेम sovl केला पाहिजे
@mohanawchar-it6tz
@mohanawchar-it6tz 3 ай бұрын
वय आधार वर ६६ मतदान कार्डावर ६० टि.सी.वर ५०म्हणजे गोंधळात गोंधळ. शासनाने विवाहीत पुरूषांचे आधार कार्ड तपासुन त्यांची पत्नी पात्र आहे का हे तपासुन पत्नीला योजना लागु करावी मग त्याला ६ सहीने लागले तरी चालतील आणि मग अर्जात खोटी माहीती भरण्याला आळा बसेल नाहीतर खोटी माहीती देणारे लाभ घेतील आणि प्रामाणिक अर्ज भरणारे अपात्र ठरविले जातील.
@VanitaLahange
@VanitaLahange 3 ай бұрын
दादा, तुम्ही म्हणताय, ते 101% खरे आहे. anganwadichiya sevika aadhi khup bizi aahet. Tyanna icds department che khup kam aahet. Tyat ajun he jababdariche kam.. App open hotach नाहीये, तर अंगणवाडीच्या तायांनी यांनी काय करावे ?
@SangitaKonduskar
@SangitaKonduskar 3 ай бұрын
जिल्हा आणि तालुका अपडेट होत नाही काय करावे लागेल
@GokulFartare
@GokulFartare 3 ай бұрын
Brobr
@SurekhaLICAGENT
@SurekhaLICAGENT 3 ай бұрын
Maze form pending dakhwte 2 July bharla hota ajun pending aahe KY krave
@nikitadabhade1662
@nikitadabhade1662 3 ай бұрын
😂​@@SurekhaLICAGENT
@BANJARAAVINASH83
@BANJARAAVINASH83 3 ай бұрын
फाँर्म पुन्हा भरला तर आधार नंबर पहिला फाँर्म मुळे पुन्हा भरता येत नाही.आणिआधार नंबर ला आपण बदलु शकत नाही.EDIT OPTION पाहिजे.मी फाँर्म डब्बल भरतांना ही समस्स्या मला आली.
@pintusirtrainer
@pintusirtrainer 3 ай бұрын
मी पण आधी भरला आहे पण आधार नंबर मुळे सबमिट होत नाही आहे,
@pintusirtrainer
@pintusirtrainer 3 ай бұрын
हे नुसतं अपडेट करत आहे अँप, आता काय करायच नुसतं डोकं गरगर करायला लागलं आहे
@aratirajshelke
@aratirajshelke 3 ай бұрын
मी मराठीत फॉर्म भरला..आधार चा पहिल Page cha फोटो लावला..नी address पप्पां चा टाकला😢😢😢
@manjulabhoye8287
@manjulabhoye8287 2 ай бұрын
दादा मी अंगणवाडी सेविका आहे मी १ जुलैपासून फार्म भरत आहे तरी भरला जात नाही जिल्हा किंवा तालुका सिलेक्ट करा असं म्हणतं
@abhijeetkadlag1559
@abhijeetkadlag1559 3 ай бұрын
या शिंद्याला सांगा काहितरी सरळ आयघाला पैसे खर्च करूनही फॉर्म सबमिट होत नाही सबमीट होणार नसेल तर महाविकास आघाडीचा प्रचार
@dadasahebbhusare4435
@dadasahebbhusare4435 3 ай бұрын
अगदी बरोबर बोलला भाऊ उद्धव साहेब असते तर हा प्रॉब्लेम आलाच नसता 👍👌
@MansiRedkar
@MansiRedkar 3 ай бұрын
Brobr bole
@mycreation2859
@mycreation2859 3 ай бұрын
आर शिंदयाच्या समोर जाऊंन बोंबला
@SssJjss-vf4qq
@SssJjss-vf4qq 2 ай бұрын
याला म्हणतात ज्याचे खायचे त्याच्याच अंगावर मुतायचे .. यालाच गद्दारी , नमकहरामी असे ही म्हणतात..
@Kiran44744
@Kiran44744 2 ай бұрын
1500 रू महिना देऊन गरिबांना विकत घेत आहेत.आळशी बनवत आहे.
@RupaliRamteke-d2r
@RupaliRamteke-d2r 3 ай бұрын
Sir me purn form bharla pn submit button press kela ki white screen yete from
@nitintokare7963
@nitintokare7963 2 ай бұрын
अगदी बरोबर सर खूप प्रॉब्लेम येत आहेत तुम्ही खूप चांगली माहिती आहे तुम्ही देता ती
@RekhaAher-j1m
@RekhaAher-j1m 3 ай бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
@ashwinisane3963
@ashwinisane3963 2 ай бұрын
घरी करून बघताना शेवटचा Icon photo वर click केल्यावर कॅमेरा open होतो फोटो काढला की पुढचा option नाही कळत त्यामुळे पुन्हा skip होत्य सगळ Bank proof update नाही होत
@crazyharshu21
@crazyharshu21 3 ай бұрын
वैवाहिक स्थिती आहे ते ऑप्शन्स येतंच नाही?
@AishwaryaPatil-ow1zb
@AishwaryaPatil-ow1zb 3 ай бұрын
सर address कोणता टाकायचा ?आधार कार्ड वर आहे तो का आपण जिथे राहतो तो टाकायचा ? Plz सर सांगा
@pallavishetye999
@pallavishetye999 3 ай бұрын
सर मी दोन फॉर्म भरले पण जतन करा असे सांगते पूर्ण स्क्रीन व्हाईट दिसते परत माहिती भरून पण असेच होते जेवढे सांगितले तसेच प्रॉब्लेम आहे त्यामुळे फॉर्म ऑनलाईन भरू शकत नाही काय करायचे
@deliciousfood-hn3zn
@deliciousfood-hn3zn 3 ай бұрын
Humara bhi wahi Hal hai
@indukoge6364
@indukoge6364 2 ай бұрын
दादा जिल्हा आणि विवाहीत क्लिक होत नाही आणि आमच्या मेलघाटमध्ये मोबाईल नेटवर्क प्राब्लम असल्यामुले एकादिवसात फक्त एक फार्म सटमिट होते
@yogeshsonavane9914
@yogeshsonavane9914 3 ай бұрын
सर नवीन हमी पत्रामध्ये दोन नंबर चे ऑप्शन मध्ये उत्पन्न दाखला नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास सूट देण्यात यावी असे आहे सर माझ्याकडे उत्पन्न दाखला आहे व मी तो अपलोड करत आहे तर त्यापुढे टिकमार्क करायची की नाही एवढे मला सांगा
@G31255
@G31255 3 ай бұрын
Sir aadhar card vr maher cha patta आहे chalel ka please sanga
@sushmaarsul487
@sushmaarsul487 2 ай бұрын
दादा काल तुमचा विडिओ पाहून मी मोबाईल वरती ऑनलाईन फॉम भरला पण तो जमा करा ह्या ऑपशन वरती क्लिक केल्या वर जमा नाही जहाला. खूप वेळ वाट पाहिली पण नाहीच जहाला. मंग काय करावे?
@RaniJadhav-f8q
@RaniJadhav-f8q 3 ай бұрын
सर इलेक्शन कार्ड वर पात्र होईल का tc वर वेगळी तारीख आधार वर वेगळी आहे
@Brij1205
@Brij1205 3 ай бұрын
टी .सी.वर वेगळी जन्मतारीख आहे आणि आधार कार्ड वर वेगळे जन्मतारीख आहे चालेल का सर?
@musicmaster3303
@musicmaster3303 3 ай бұрын
On line from bharne me galti ho gayi to off line from bhar sakte kya
@shagunpatil-k4t
@shagunpatil-k4t 3 ай бұрын
reshan card adhar la link nahi..trr approve hoil ka
@manojthepane2174
@manojthepane2174 3 ай бұрын
सर. मी फॉर्म 2/07/2024ला भरला आहे पण pending च दाखवत आहे. आणि दुसरा फॉर्म भरला जात नाही. आधारकार्ड आणि बँक खाते पहिलेच युज आहे अस सांगत आहे.
@pintugaikwad8642
@pintugaikwad8642 3 ай бұрын
Dusra form bhru nka
@Manisha-hq6bb
@Manisha-hq6bb 3 ай бұрын
Bank khate navinch lagte ka
@VilasMalte
@VilasMalte 3 ай бұрын
महाराज तुमच्या मार्फत संगणा सरकारला आम्ही तर ग्रामीण भागात आहे आम्ही तर प्रयत्न करूच
@SantoshThite-x4f
@SantoshThite-x4f 3 ай бұрын
फार्म मध्ये दुरुस्ती चा पर्याय पाहिजे खुप जनाचे आधार कार्ड रेशनकार्ड चे पहीले पानच अपलोड केले आहेत
@ankushvaidya455
@ankushvaidya455 2 ай бұрын
बरोबर आहे सर माझ्याकडे चार चाकी गाडी आहे त्या गाडीची किंमत एक लाख रुपये आहे ती मी जुनी घेतली आहे मला जमीन पण नाही मी त्या गाडीवर उदरनिर्वाह करतो आणि आमच्यासारख्या गरिबांना योजनेतून वगळ आहे तुम्ही बरोबर मुद्दा मांडला आहे सर च्या मताला मी सहमत आहे मी जेवढा पाहिजे तेवढा व्हिडिओ शेअर करतो
@kedarprogamer3609
@kedarprogamer3609 3 ай бұрын
सर अमचा मोबाइल नम्बर चुकल आहे. आणि दुसरा फॉर्म भरताना आधारकार्ड आदीच इंटर दाखवत आहे. काय करावं.
@chaitralishinde5624
@chaitralishinde5624 2 ай бұрын
सर एखाद्याचा फॉर्म भरताना संपूर्ण बँक डिटेल वगैरे व्यवस्थित लिहिली आणि समजा मोबाईल नंबर चुकला तर पुन्हा तो फॉर्म भरायला गेला तर ते सांगताहेत की तुमचा फॉर्म सक्सेसफुली झाला आहे एकदा भरला आहे पुन्हा भरता येणार नाही अशावेळी काय करायचं तसेच हा ॲप 10/11 नंतर चालू होतोय सकाळी नऊच्या आत बंद होतोय तर फोटोवरून डाउनलोड केला तर फॉर्म सक्सेस होईल ना
@SahebraoChotmal
@SahebraoChotmal 2 ай бұрын
धन्यवाद सर.
@navnathlandge9541
@navnathlandge9541 2 ай бұрын
काही लोकनी जुनी गाडी घेतली 20000हजार/50000हजार तर ते ह्या योजने पासून दूर रातिल
@Kiran44744
@Kiran44744 2 ай бұрын
100% या योजनेत फार मोठा घोटाळा प्रकरण होईल... हे लिहून घ्या..
@SamadhanSuryawandhi
@SamadhanSuryawandhi 3 ай бұрын
अर्जदाराच्या फोटो ऑनलाईन घेतल्यानंतर 1mb पेक्षा जास्त होत आहे
@subhashpatil2878
@subhashpatil2878 3 ай бұрын
Aata 5 mb paryant chalate...
@VijayaSasane-s5d
@VijayaSasane-s5d 2 ай бұрын
फाॅर्म भरला पण सक्सेस होत नाही एक तर गावात रेंज नाही
@SarangdharAmbadkar
@SarangdharAmbadkar 3 ай бұрын
हे फक्त चॉकलेट आहेत सरसकटनाव नोंदणी करा आणि देऊन टाका
@SeemaPawar-wd5jz
@SeemaPawar-wd5jz 2 ай бұрын
Dada 2009 ch ration card chalte Kay? 15years running ahe Please reply.
@MoNiCa-MakeupArtist06
@MoNiCa-MakeupArtist06 3 ай бұрын
दादा छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤
@aatishnikhade8402
@aatishnikhade8402 3 ай бұрын
सर व्हिडिओ शॉर्ट मध्ये बनवत जावा 10/12 मिनिटाचा...
@AravArav-yl7zi
@AravArav-yl7zi 3 ай бұрын
Ase form bharnaryani sangitle.ani pan card link karnyasathi pahile 1200 rupaye kharch sangitle. Tr pan link same garjechech ahe ka?
@rakhimahadik8651
@rakhimahadik8651 3 ай бұрын
मला फार्म भरायचा आहे, पण माझे sbi अकांऊट स्धया पॅाज मधये आहे , केवायसी मुळे , मी स्वता ॲार्थो पेशंट आहे , बॅकेला मॅसेज केला फोन केला किकुणी प्रतिनिधी घरी पाठवा , के वाय सी साठी, पण बॅंक काही रिस्पॅान्स नाही. मी दुसर्या च्या अकांऊट डिटेल देऊ शकते का?
@subhashpatil2878
@subhashpatil2878 3 ай бұрын
banket konachi tari olakh kadhun _ olakhine kam karun ghya. kiva gaditun jata ale tar paha.
@nandiniwarthi498
@nandiniwarthi498 3 ай бұрын
Self certification var video bnava sir
@MahendraLakeshri
@MahendraLakeshri 2 ай бұрын
Ya app cha khup problem aahe form 2 divsa pasun painding dakhavtoy...kay tari upay kada yachavar sir
@nirmalabade6153
@nirmalabade6153 2 ай бұрын
हि योजना आणण्यापेक्षा सिलिंडर, ईलेक्ट्रिक बिल महागाई कमी केली असती तर ठिक झाले असते.
@ravimemane8807
@ravimemane8807 2 ай бұрын
EKDAM BAROBAR MADAM
@ShamalPatil-b3p
@ShamalPatil-b3p 3 ай бұрын
छान समजावून सांगितले दादा एकदम भारी 👌👌🙏🙏
@shubhangidolare6465
@shubhangidolare6465 2 ай бұрын
दादा तुम्हीच सरकारला सांगा अजून ॲप चालू नाही आणि त्रुटी आहेत मग अंगणवाडी सेविकांनी काय करायचे
@hareshpatil5153
@hareshpatil5153 3 ай бұрын
भाऊ आम्ही सर्व माहिती ऑन लाईन भरली परंतु एक चूक आमच्या कडून झाली ती म्हणजे ही की जे हमी पत्र आहे त्या हमी पत्रात जी बरोबर ची खून दिली आहे ती खूण वापरली नाही तर आम्हाला परत फॉम भरायला लागेल का
@subhashpatil2878
@subhashpatil2878 3 ай бұрын
asude ata... kon pahanar nahi... mata vatate parat bharata yenar nahi.
@SunitaPatil-z1l
@SunitaPatil-z1l 3 ай бұрын
सर माज शाळा सोडलेले दाखल्यावर येक जन्म तारिक आहे आणि आधार कार्ड वर वेगळं आहे पण साल व महिना येक आहे फक्त तारखि वेगळि आहे असं चालेल का
@gazalamoghul8447
@gazalamoghul8447 2 ай бұрын
Domoseil cartaficat kasa kadhaicha ani income certificate kasa ani kuthe kadhache sanga sir
@Swadfoodcorner
@Swadfoodcorner 3 ай бұрын
मी फॉर्म भरला सबमिट पण झाला यापूर्वी केलेल्या अर्जा मदे पण दिसला पण अँप अपडेट केल्यानंतर यापूर्वी केल्याला अर्जावर माझा फॉर्मच गायब झाला दिसतच नाही. काय करायचं आता कोणाला दाद मागायची न कोणाला विचारायचं...ये विधानसभा चुनाव का जुमला है.. मला तर आता असच वाटायला लागलंय.
@ShamraoChavan-hg3cj
@ShamraoChavan-hg3cj 2 ай бұрын
सर‌ तुमचा मो,नंबर द्या
@nikhilgurnule6011
@nikhilgurnule6011 2 ай бұрын
माझं मन्ह आहे की aap वरून काढून website चालू करावी
@shivamtavade7899
@shivamtavade7899 2 ай бұрын
Sir tyani 4 vhilar chi at kadli pahije Karn yekhada garib manus pota sathi ghrasathi yekhada tyanpo ghetla asel tr tyane ky kraych
@nirmalabade6153
@nirmalabade6153 2 ай бұрын
फार्म भरल्यानंतर sms आला नाही. कस माहिती होईल पैसेआले कि नाही
@AslamKhan-lx4sc
@AslamKhan-lx4sc 3 ай бұрын
तुमसे सगड़े सॉन्ग ने बार-बार आए सर तुमि जे कई सांगता ते खर आहे
@rahulgaikwad7240
@rahulgaikwad7240 3 ай бұрын
फोटो साईज 1mb पेक्षा जास्त आसेल तर ,सेव अर्ज होत नाही..रीड्यूस करा पांढरा पट्टा जाऊन होईल सेव .
@SunitaSawar
@SunitaSawar 3 ай бұрын
सर्व माहिती बरोबर भरली आहे तरी पण फॉर्म सबमिट होत नाही
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 3 ай бұрын
Hote ratri
@deepakmandavkar1780
@deepakmandavkar1780 3 ай бұрын
Nu hot
@deepakmandavkar1780
@deepakmandavkar1780 3 ай бұрын
Ny hot
@gaikawadpadmakar1406
@gaikawadpadmakar1406 2 ай бұрын
कायमस्वरूपी त्याच्यावरती लोडच लोड अपलोड होत नाही त्याला पर्याय नाही दिवसभर काय तोच का उद्योग करायचा का
@kanishka1311
@kanishka1311 3 ай бұрын
Sir जिल्हा प्रॉब्लेम yetey, submit nHi hot,, yek na yek problem yet,ch, mhnje form bharu det nahi sarkaar asch hote
@VidhyanamdevPotphode
@VidhyanamdevPotphode 2 ай бұрын
दादा माझा रेशन कार्डवर नवऱ्याच्या नावाचं रेशन कार्ड नाही माझ्याकडे माझ्याकडे वोटिंग कार्ड पण नाहीये माझ्याकडे फक्त आधार कार्ड आधार कार्ड विवाह नोंदणीचा दाखला एवढेच आहे माझा फॉर्म भरला जाईल का
@hanmantmurkute6976
@hanmantmurkute6976 3 ай бұрын
Sar मला otp aala nahi pan maza from bhrla gela aahe peding madhe aahe
@mycutebaby1743
@mycutebaby1743 3 ай бұрын
Sir मी फॉर्म भरला तेव्हा जन्म ठिकाण नव्हतं... आणि pending la aahe
@shubhangibhat7394
@shubhangibhat7394 2 ай бұрын
रात्री चा फॉर्म भरला तर त्या लाभार्थी चा फोटो लाईव्ह कसा घ्या यचा कारण रात्री वेळाने नेट जरा फास्ट असते
@mangeshkadu5943
@mangeshkadu5943 3 ай бұрын
माझ्या पत्नीचे नाव रेशन कार्डवर ऑफलाईन आहे पण ऑनलाईन नाही फॉर्म approvel होऊ शकतो का
@UttamKoreti
@UttamKoreti 2 ай бұрын
सर मी फर्म भरलो pending दाखवत होता एक तासा नंतर पाहिलो तं एक फर्म ना दाखता खाली दाखवत आहे मी पुन्ह फर्म भरु का
@shantapund1537
@shantapund1537 3 ай бұрын
सर फार्म मताने सगळे कागद पत्राचे फोटो टाकले पन फोटो काढले असता रेड फुली येतै काय करावे
@S-NEWS.Marathi
@S-NEWS.Marathi 2 ай бұрын
राञ भर फॉर्म भरुन ठेवाला तरी पांडरी क्रिंन होती २ दिवसा पासुन तेच होत
@Akash__shinde__7
@Akash__shinde__7 3 ай бұрын
उत्पन्नाच्या धाकलयाला 15 वर्षा पुर्वी चे राक्षण कार्ड लागेल का...?
@100sachinpatil7
@100sachinpatil7 3 ай бұрын
Nahi dogi peki ekch lagnar
@MohanDani-zt7xs
@MohanDani-zt7xs 3 ай бұрын
Ho
@shivamtavade7899
@shivamtavade7899 2 ай бұрын
Sir mi 4 tarkhela bharlay ajun pn pending ch dakhavtay
@KaduGaykwad
@KaduGaykwad 3 ай бұрын
संपूर्ण माहिती मी भरली जिल्हा तालुका गाव सर्व कागद पत्र अपलोड केले तरी अँप मध्ये sabnit केल की जिल्हा /तालुका निवडा असे येते
@neelsinghsacademy39
@neelsinghsacademy39 2 ай бұрын
Sir wife cha janam mp madhe aahe lekin marriage Maharashtra ke ladke se kiya hai toh kya kare kyuki date of birth place mai ratlam hai hi nahi only Maharashtra ka place hai and kisi tarah se apply karne ke baad form update ho gaya kya kare pls help
@anilgawale484
@anilgawale484 3 ай бұрын
Right sir 🤝👍
@pranjaligajghate8341
@pranjaligajghate8341 2 ай бұрын
Photo not supported dakhvt ahe sir ji kay kraych ata
@baludeshmukh4223
@baludeshmukh4223 2 ай бұрын
ॲप मध्ये तर खूप प्रॉब्लेम आहेत सर पण सर्व्हरचा पण प्रॉब्लेम आहे
@AravArav-yl7zi
@AravArav-yl7zi 3 ай бұрын
Dada form bharnyasathi pancard aadharcard link same garjechech ahe ka?
@JyotiBorade-sk8qn
@JyotiBorade-sk8qn 3 ай бұрын
मी अंगवाडी सेविका फोम भरतो पण समित होत नाही झाल तर बॅक दाखवते पाच दिवसात तीन फोम झाले आम्हाला अंगणवाडीतले पण काम राहते एखादे वेळी जिल्हा तालुका ओपन होत नाही
@pundlikchaudhari9300
@pundlikchaudhari9300 2 ай бұрын
सर नारी शक्ती मधे प्रोफाइल पुर्ण होत नाही,तर फाॅम कसा अपलोड करावा
@gaikwaddinkar8791
@gaikwaddinkar8791 3 ай бұрын
यकत्र कुटुंबातील तीन महिलांना फॉर्म भरता येतोय काय?
@lalitthorat7081
@lalitthorat7081 3 ай бұрын
Mi kal 8am aaich form bharla n submit hi kela...tyananter app la update notification hot mg update kele aani Dupari sister ch bharayla ghetla tr taluka loading 5-10min ghetle nanter live photo kadhala tr... device wasn't supported this img mhanat aahe... Aata to load zala nhi tr submit krn tr lambach rahila....kal 2 veles try keke... aaj hi sakal pasun 2veles try krun zaley... I think App update kelya nater ha prblm mala yetoy...
@vaishnavisontakke8312
@vaishnavisontakke8312 2 ай бұрын
Dada tumchya aai cha form bharla tumhi tevha scheme pending dakhvt hott ki successful dakhvt hott please sanga.
@LatikaMahamuni
@LatikaMahamuni 3 ай бұрын
खरंच आहे सर बरोबर सांगता तुम्ही मी अंगणवाडी सेविका आहे
@rajendraraut7264
@rajendraraut7264 2 ай бұрын
सगळं बारगळणार हे.... अॅप वाल्यांना तुमच्या माध्यमातून याच्यात सुधारणा करायला सांगा... प्रत्येक गरजवंताचा संदेश जाणार नाहीच सरकारपर्यत.. कोणी online कोणी आॅफ लाईन भरत आहे... अजुन कशातच काही नाही... फक्त आमीष आहे.
@snehankitagawade4629
@snehankitagawade4629 3 ай бұрын
Barobar dada
@poojajadhav7833
@poojajadhav7833 3 ай бұрын
Please reply dya ata navin lgn zalay sagle documents ahey husband chya navane pn ration card var nav laval nahi
@kumudinidhote8046
@kumudinidhote8046 2 ай бұрын
तुम्हाला परी पूर्ण माहिती नाही कारण अं सेविकेने तुम्हाला माहिती विचारली तीला माहिती नसेल कारण सेविकेच्या ID वर कितीही फॉर्म टाकता येते आणि OTP yete पण एरर मुळे सबमिट होत नाही पण पेंडिंग मध्ये गेलेला फॉर्म व्हेरीफाय केले की तो फॉम अपडेट होतो तर काळजी करण्याची गरज नाही.
@jagdishshewale4492
@jagdishshewale4492 3 ай бұрын
धन्यवाद सर खुप छान माहीती दिली सर अगदी आमच्या मनातील गोष्ट सागीतली सर पुन्हा ऐकदा खुप खुप आभार सर 🙏😊
@Ashwinkoli-ni3kb
@Ashwinkoli-ni3kb 3 ай бұрын
फर्म अपलोड होत नाही साहेब
@vandanajagdale792
@vandanajagdale792 3 ай бұрын
Submit केल्यानंतर जिल्हा option विचारलं जातो आणि तो ऑप्शन ओपन होत नाही
@sacchaktha
@sacchaktha 2 ай бұрын
Sir IFC kod chukla tr tarihisabmit hote ka
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 21 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 13 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 70 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 21 МЛН