सगळे उपभोगले त्याने झाट त्याला काही देणं घेणं नाही
@narayanShinde-h9o3 ай бұрын
ipp00999SAdjtjtdjJlll
@ankushdeshmukh61593 ай бұрын
Lata खाऊ आहे सला पाशा
@sahebraopatil70483 ай бұрын
खुर्ची भेटली की माणुस बदलतो..उत्तम उदाहरण ....पाशा पटेल
@mukundmundhe29803 ай бұрын
लाचार झाला पाशा
@sandiplive17243 ай бұрын
भामटा बच्चू कडू आहे. फक्त गोष्टींचा बाजार, अपक्ष म्हणून मस्त चालू राजकीय परिस्तिथी हात धुवून घेत आहे
@shankaryadav-tq8xp3 ай бұрын
@@mukundmundhe2980😊
@Omkaware31853 ай бұрын
भाऊ खुर्ची वर गेल्यावर चे कळतेय
@anantkanhake63083 ай бұрын
बच्छु ची खुर्ची गेल्यामुळे जास्त बावरलेला दिसतो
@Agriculture_knowledge863 ай бұрын
हेच आदरणीय पाशा पटेल साहेब 2014 पूर्वी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य रेट मिळावा यासाठी वेगवेगळे आंदोलन करत होते पदयात्रा काढत होते परंतु आता 10 वर्षापासून जे रेट अपेक्षित पाहिजे ते रेट नाही आणि ते रेट का नाहीत याचे ते योग्य उत्तर न देता चुकीच्या पद्धतीचे समर्थन करत आहे
@sandipghuge95583 ай бұрын
रतन टाटा देश का सबसे अनमोल रतन ❤❤🙏🙏
@bapusahebchindhe90223 ай бұрын
निर्लज्जम सदा सुखी म्हणजे पाशा पटेल.
@dineshzade17953 ай бұрын
बच्चु कडू भाऊ सर्व शेतकऱ्यांकडून अभिनंदन
@AnkushBhosale-c4c2 ай бұрын
इ🎉
@avinashghuge33983 ай бұрын
बच्चू कडू भाऊचा सर्व शेतकऱ्याकडून अभिनंदन
@gorsenajaysewalal24343 ай бұрын
बच्चुभाऊ घरकुल बद्दल जे बोलतात ते खरोखरच बरोबर बोलतात
@Raghun19833 ай бұрын
बच्चू भाऊ तुम्ही खरच लढलात का दिव्यांग आणि बोगस मेडिकल सर्टिफिकेट विरोधात...
@manohartiss3 ай бұрын
पाशा खुप मोठा विद्वान समजतो काय झॅट येत नाही याला
@AshokLodam-fw6ci3 ай бұрын
फक्त तो बोलबच्चन आहे.
@Hksokvsgj3 ай бұрын
बच्चू भाऊंनी पाशा पटेलची पूर्ण पोलखोल केली😂😂
@vijaykirpane10933 ай бұрын
खुर्ची भेटली की भाषा बदलनारे शेतकरी नेते पाशा पटेल, अनि सदाभाऊ खोत😢
आणि Guwahati ला कोण गेलेल ... पाशा पटेल एक नंबर व्यक्ति. खूप अभ्यास आहे शेतकरी प्रश्नांचा.
@omkarkakade14663 ай бұрын
पाशा पटेल आपन एक हुशार व तदपड़ार नेते आहात पण दुर्दैव म्हणजे आजपर्यंत आपल्य चमचेगिरी मुले आपन जगेवर रहिलात😢..
@NitinDeshmukh3 ай бұрын
😅पाशाजी ला शेवटपर्यंत अभ्यासाचे पुस्तक सापडलेच नाही गोलमोल उत्तरं गोलमाल पाशाभाई😂😂
@hrkppka6663 ай бұрын
बच्चू भाऊ सारखाच मुख्यमंत्री लाभो या महाराष्ट्राला
@Hksokvsgj3 ай бұрын
शेतकऱ्यांचा बुलंद आवाज बच्चूभाऊ🔥💪🏻
@harshdawahulkar98253 ай бұрын
पाशा पटेल हा महाराष्टीयन आहे की गुजरातीहेच कळत नाही. केंद्रात काय हजमत चालू आहे?
@VK-vc1ts3 ай бұрын
आम्ही केली की हजामत तुम्ही केली की Beauty parlour.
@shrihariladane44023 ай бұрын
Bjp che ani samrthak he sagale gujrat dhargine zaleli ahet
@Shbro-y7n3 ай бұрын
पाशा एडजावा माज़्या गाव शेजारचा आहे लातूर - tal- नीलंगा गाव kalmugali
@santoshshirsath74023 ай бұрын
पाष्या पटेल आणि बच्चु कडू दोघेही गुजरात मध्ये विकले गेलेत
@sanjaykokne75913 ай бұрын
पाशाला चाकलेट मिळाले दिसतेय...
@sanjaybhopale66143 ай бұрын
कोणत्याही व्यक्तीला फुकट वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे
@gopalsolanke89073 ай бұрын
बच्चु भाऊंनी 288 जागा लढवाव्या व शेतकऱ्यांचे भले करावे
@sagardangat61293 ай бұрын
सदावर्ते चा मावस भाऊ पाशा पटेल😂
@basheerahmed83833 ай бұрын
😂
@dattukhakre70793 ай бұрын
खरोखरच तळागळातील गरिबांचा विचार करणारा विचार मांडला बच्चू भाऊ
@omgawade95303 ай бұрын
शेतकऱ्यांना कोणीच लग्न साठी मुली देत नाहीत.. कुठे चालाय महाराष्ट्र माझा यावरून सर्व परस्थिती लक्षात घ्या.. पुढे खुप भयानक परिस्थिती होईल
@s.kproduction29763 ай бұрын
बच्चू भाऊ कडु महाराष्ट्रातील एक नितळ व्यक्तीमत्व.
@balshiramshinde20093 ай бұрын
शेतकऱ्यांना उल्लू बनवायचे काम करतात मंत्री पाशा पटेल😮 😊
@VyankatPatil-rk6nz3 ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेला फक्त बच्चू भाऊ सारखा मुख्यमंत्री पाहिजे तरच लबाड निट होतात
@DhruvTours2 ай бұрын
Bacchu भाऊ फक्त्त बोलतात,
@radhekrishana16192 ай бұрын
@@DhruvToursसंख्या नहीं
@kishorkasalkar38173 ай бұрын
पाशा मला खुप हलकट मानुस वाटतो
@jeetsonwane93803 ай бұрын
mla pn
@AJ-97403 ай бұрын
😂😂
@AshokLodam-fw6ci3 ай бұрын
वाटतो काय?आहेच तो.
@ashokbachkar-iq7ls3 ай бұрын
हाच पाशा बोंबलत होता कापुस सोयाबीन 12ते10हजार भावद्या म्हणुन आता काय अडचण आहे पाशा
@shrihariladane44023 ай бұрын
Ata bjp chya padavarti lolatoy pashya mag bhashyahi tich
@vishalkamthe93153 ай бұрын
बच्चुभाऊ चे अभिनंदन शेतकऱ्यांचे नेते
@राष्ट्रप्रथम-ढ4घ3 ай бұрын
दलाल
@Vtooka3 ай бұрын
पाशा पटेल पण मोदी साहेबांची भाषा बोलु लागले 😂😂😂
@AshokLodam-fw6ci3 ай бұрын
फेकु?
@ajaymane7993 ай бұрын
बच्चु कडुला शेतकरी म्हणून माझा सलाम
@YourajSukale3 ай бұрын
पाशा जगात तुझ्या सारखा निच माणूस जगात नाही
@shivrajpatil40773 ай бұрын
समाजातील अनाथ निराधार दिव्यांग बालकांसाठी काम करणारे आदरणीय बच्चू भाऊ.. 🙏
@sureshmane6313 ай бұрын
अपयशी उद्योगमंत्री सामंत आहेत महाराष्ट्रात आलेले उद्योग गुजरातला घालवले तुम्ही काय हित जोपासणार महाराष्ट्रातील जनतेचे.
@ajaymane7993 ай бұрын
पाशा पटेल विकला गेला तो काय बोलणार शेतकऱ्यांवर
@shivajikolhe20513 ай бұрын
Hoy
@vikaskotkar21293 ай бұрын
अपणा भिडू बच्चू भाऊ कडू 💯👍👌
@VithalKhandare-f9j3 ай бұрын
2014 ला पाशा पटेल व उप मुख्यमंत्री बोबल त फिरत होते आमचं सरकार अलकी सहा हजार देणार होते काय झालं ते सांगा
@dilipbagal74403 ай бұрын
तुम्हाला जर राजकीय पक्षांनी चालवलेल्या आहे कारण शेतकरी खड्ड्यात गेला आहे
@vilasaghav67412 ай бұрын
आता महाराष्ट्राच्या विकासासाठी फक्त बच्चुभाऊ कडू ✌️🇮🇳
@sabajinavale77472 ай бұрын
सर्वच मालाचे भाव वाढावा पण महागाई वाढवू नका, पटेल अभ्यासू आहे.
@gmaharastranews3 ай бұрын
पाशा पटेल यांच्या धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले,या बांबू मुळे आंबा व इतर झाडांना मिळणारे अनुदान बंद करण्यात आले आहे सर्व जण बांबू लावू शकत नाहीत त्यामुळे एका व्यक्तीच्या फायद्यासाठी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान कशामुळे
@malankadam60053 ай бұрын
अगदी रास्त बोलत आहात
@Just-t7n3 ай бұрын
आता सोयाबीन व कापूस कास्तकार दणका देईल लिहून घ्या ❤
@dattarajmhaske56343 ай бұрын
पाशा पटेल साहेब हे शेतकरी नेते राहिले नाही
@vilasraodeshmukh72353 ай бұрын
चमचा भाजपचा
@shrikantdevardekar84252 ай бұрын
@@vilasraodeshmukh7235पाशा पटेल शेतकरी चळवळीचा नेता न्हवे तर भाजपची भाटगिरी करणारा चापलूसी नेता.
@paikraovr51583 ай бұрын
ज्यांनी पाशाजी ला मतदान केले त्यांचे मनापासून अभिनंदन 🎉😂
@abhijitbhagat5684Ай бұрын
मी बच्चू भाऊ सोबत आहो 🙏🏻 एक दम बरोबर बोललात भाऊ आपण 🙏🏻
@harshdawahulkar98253 ай бұрын
बचू कडुचे महाराष्ट्र शेतकऱ्याकडून आभारी आहोत.
@jagadishfirke32813 ай бұрын
आरे बच्चू बोल बच्चन आहे .त्याला मुख्यमंत्री करु या पण त्याचे पंटर मंत्री नको.
@DMrmane6693 ай бұрын
बच्चु भाऊ.... सलाम....या दोघांची पातळ केली आपण ... कदाचित यांची पॅंट पीवळी झाली असल.....
@saurabhbabhulkar84763 ай бұрын
आमदार पण नाही होत हा पुनः
@babanthakre72443 ай бұрын
मग काय तू होणार आहे का
@shankarkamble55633 ай бұрын
😂😂😂😂 bachu bhau rocking
@pawansolao95393 ай бұрын
*विचार केला तर "एकटा" आहे...💯* *जरा आणखी विचार केला तर "एकटाच खंबीर" आहे...💪🔥✌️* *#अपना** भिडू बच्चु कडू ❤️*
@राष्ट्रप्रथम-ढ4घ3 ай бұрын
Bachhu ni काँग्रेस कडून किती दलाली खाली लोकसभा निवडणुकीत ते विचारा
@nivruttisalade39093 ай бұрын
म्हणून पाशा पटेल ने मोदींचे पाय धरले, आणि विकास करुन घेतला 🎉
@nandudhakade53692 ай бұрын
घरकुल दयायची का वेळ आली तुमच्यावर स्वता हा बंधु शकत नाही कांग्रेस बीजेपी आणी इतर परदेशिक पार्टी पन हेच करते आहे
@sambhajihodage25543 ай бұрын
बच्चू भाऊ आणि ही मुलाखत परत वीत्रूत आकवाल अशी इच्छा व्यत्त करतो.
@keshavthombre58563 ай бұрын
दोन वर्षांपूर्वी कापसाचे भाव बारा हजार पर्यंत होते.आणि आता सात हजार .पावभाजी सोडुन पाशा पटेल विषय भरकटत आहे.पाशा भाऊ ला शेतीच सुत्र तरी माहीत आहे का.
@vishwanathshinde87543 ай бұрын
फिक्स भावी मुख्यमंत्री बच्चू भाऊ..❤✌️🔥
@gurusconstruction36273 ай бұрын
बच्चू भाऊ एक नंबर❤
@m.abhilash16583 ай бұрын
अँकर 🤣🤣🤣🤣 आज कळलं हे नेते मंडळी किती सुसंस्कृत असतात ते, यांचं बोलणं ऐकून नळावर भांडण सुरु आहे असं वाटलं.. बच्चू भाऊंनी खुप मजा घेतली पाशा bhai ची 🤣
@ravindraghatesaw85173 ай бұрын
बच्चूभाऊ, नाशिक जिल्यातील इगतपुरी तालुक्यातील, पाडली देशमुख या गावामध्ये 2019पासून दिव्यांगचे 2024 पर्यंत दिव्यांगचा, ग्रामसेवकसाहेबानी निधीच दिला नाही 5वर्ष निघून गेले तरीआज पर्यंत दिव्यांगचा निधीच दिला नाही. तरी मा बच्चूभाऊने या गोष्टी लक्ष्य द्या हीं विंनती. 🙏
@dnyneshwarakhare10863 ай бұрын
माहीतीच्या अधिकारात माहीती घ्या व केस करा 🙏
@SarfarajThakur-n9d3 ай бұрын
गोल गोल उत्तर दिले पाशाभाई ने
@sonaliambre52593 ай бұрын
अप्रतिम बच्चू कडू असेच चिकट वागत रहा म्हणजे जे पाहिजे ते मिळवता येईल
@ViswaGhodse3 ай бұрын
दबंग दमदार बच्चू भाऊ कडू
@dnyanprakashmpscacademylat33693 ай бұрын
न्यू न्यूज 18 चे खूप खूप धन्यवाद असं प्रत्येक मंत्रालयाची कार्यक्रम पुन्हा अपेक्षित आहे
@manoharunde40683 ай бұрын
साहेब बच्चू कडू साहेब बोलतात ते बरोबर आहे हे राजकारणी सर्व जबाबदार आहेत त्या सर्व गोष्टीसाठी
@madhukarjarare87793 ай бұрын
एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व, श्री बच्चू भाऊ. राज्याला अशा नेत्याची गरज आहे.
@IdjfJxcn3 ай бұрын
पहीला गद्दार कोण होता
@NarayanGarpagare-dy9kb3 ай бұрын
बच्चु भाऊ तुह्मच बरोबर आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉ं
@bhalchandrasawase9333 ай бұрын
बच्चूभाऊ व जरागें पाटलांनी एकत्र येऊन ह्या सरकारला हिसका दाखवावा
@chandrakantkakde25322 ай бұрын
Bachhu kaduu 🙏🙏🙏👍👍👍👍👍
@bhusmang22 ай бұрын
मा पाशा पटेल जी सुंदर विश्लेषण करतात बर,मला आवडल ❤ समस्येची सोडवणूक करावयाची असल्यास अभ्यास पुर्ण माहिती घेऊन त्यावर उपाय आणण्यासाठी पाशा पटेल जी चे विश्लेषण फार महत्वपूर्ण आहेत.बच्चू भाऊ कडूनी ऐकल पाहिजे
@shahajishinde84923 ай бұрын
गरीबांसाठी वेगळा न्याय श्रीमंतांसाठी वेगळा न्याय भेदभाव
@laxmannikam343 ай бұрын
पाशा पटेल यांनी स्वतःला प्रथम सरकारचा एजंट म्हणुन काम न कर्ता देशहितासाठी ईमानदारीने काम करावल.
@dadakonda6673 ай бұрын
भामटा शेतकरी नेता पाशा पटेल,, प्रश्न विचारला एक तर बोलतो तिसरेच
@ajitchavan23163 ай бұрын
लाचार, चाटू पटेल
@sagarkhot65312 ай бұрын
खर बोलनारा नीरलज्ज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@navnathkadam16143 ай бұрын
बच्चुभाऊ योग्य बोलतात सर्व शेतकऱ्यांबद्दल बच्चे भाऊचे अभिनंदन
@giridharkeluskar2423 ай бұрын
कांदा जीवनावश्यक वस्तू नाही, तर दारू जीवनावश्यक वस्तू आहे का? पाशा पटेल स्वतःचा फायदा बघणारे आहेत.
@sarikaattal10122 ай бұрын
कळतय का तूला काही त्या चे परीनाम काय होतात
@mohandhave98023 ай бұрын
भाऊ अभिनंदन जय प्रहार
@vikasgoykar3073 ай бұрын
शेतकऱ्याचा बुलंद आवाज बचचू कडू
@Nagpurkar92223 ай бұрын
पाशा भाऊ एक नंबर वन मॅन शो 😅😅😅😅😅😅😅
@atiqueahemad69922 ай бұрын
मराठी पत्रकार आजही स्वाभिमानी आणि निष्पक्ष आहे,निर्भिडपणे प्रत्यकला प्रश्न विचारत आहे
@SanjayShinde-hp4tr3 ай бұрын
पाशा पटेल गुजरात मध्ये खातो अन् महाराष्ट्रात येऊन हागतो 😂😂
@laxmankokare49743 ай бұрын
बच्चू भाऊ च पुढ़चा मुख्यमंत्री झाले पाहिजेत
@MohitNayan-h5k2 ай бұрын
😂😂😂
@mangalparihar80063 ай бұрын
बच्चू भाऊ एकच नंबर सत्य परिस्थितीवर भाष्य केल ❤👍✌️💐💐
@manoharsajgane29923 ай бұрын
निऊज लोकमत चा हा पत्रकार कोग्रेसचा आहे वाटत 😅😅
@MMJale3 ай бұрын
अहो मंत्री महोदय, ज्यांना या योजनांचा लाभ झाला आहे, त्यांच्या घरीच तुम्ही पोहचता. बाकी गरजुंच का?
@KantChendkale-ob5sr3 ай бұрын
असे गोड बोलून शेतकरी याची वाट लावली या pasha पटेल यांनी सगळ गुडळून मोदी चे तुणतुणं वाजवणे यांच्याशिवाय पर्याय नाही.हेखराहे सर.
@संजयपवार-ण5ह3 ай бұрын
महागाई, बेरोजगारी, हामी भाव यांवर बोला उद्योग गुजरात ला किती दिलें हे पण सागा याला पद भेटलं पाशा ला तर गुणगान तर गाव लागले आहे
@pramodjoshi87683 ай бұрын
या माध्यमातून सांगितले ना गुजरात येथे उद्योग गेलेत या राज्यात आले ते. महाराष्ट्र राज्य उद्योगात परत कसा एक नंबरला आला. ग्रामीण भागात किती उद्योग सुरू झाले, आणि पुढच्या ५ वर्षात किती तरी येतील. कामाला आताच माणसे मिळत नाही. उद्योग आले तरी मेहनतीचे काम करणारे कामगार उपलब्ध होणे गरजेचे आहे.😎
@psarjune943 ай бұрын
बच्चु भाऊ एक दम भारी बोललात गरिबांच्या पाठीशी उभे आहोत जय बचूभाऊ भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
@kiranmassager97283 ай бұрын
अभ्यास purn mulakat,✌👍🇮🇳
@ashokvyavahare4093 ай бұрын
बच्चू कडूला शेतीचा अजिबातच अभ्यास नाही. फक्त स्वतःची जागा वाचवण्यासाठी यांचा प्रयत्न आहे.
@Electriciankiran3 ай бұрын
बच्चू कडू भाऊ नी उद्योग आणि रोजगार आणि सर्वात महत्त्वाचे वेतन श्रेणी विषयी जे वस्तव मांडले ते एकदम बरोबर आहे.
@gajendradadgal31193 ай бұрын
त्यांचा मतदार संघात ला उघोग बंद आहे
@charudattamhatre43593 ай бұрын
@@gajendradadgal3119😊😊⁴to ⅗be
@marevenkatnarsing60983 ай бұрын
वा बाच्छुकडू साहेब तुमचं बोलण ऐकून नायक पीक पिक्चर मधला अनीलकपुर आठवला काय दुतलो खरच तुमचे विचार फार चांगले आहेत
@Satputebapusaheb603 ай бұрын
खरंच बच्चू कडू सारखा माणूस मी आतापर्यंत पहिला नाही खरच शेतकऱ्याचा कैवारी आहे
@anusayapitalewad53633 ай бұрын
प्रत्येक जील्यावर एमआयडीसी झाली पाहिजे🎉 अस नियोजन करा अशी उद्योग मंत्र्यांना विनंती आहे. मराठवाडा मध्ये एमआयडीसी ची गरज आहे.
@bharataswar31573 ай бұрын
हाच तर प्रॉब्लेम आहे आम्ही कोणाचं ऐकून घेत नाही.
@ManojPatil-bw7ff3 ай бұрын
बचू भाऊ 1 no माणूस
@तानाजीमुठे3 ай бұрын
अतिशय छान बंच्चु.कडु चे विचार खूप खूप शान आहे
@Dinkarkale-bl6kk3 ай бұрын
फक्त बच्चु कडु तळमळीने बोलतात❤
@chandrakantkakde25322 ай бұрын
Ye paashaa hai haashya hai 😃😄😄😀modi bhakt
@bhikajiwakudkar42042 ай бұрын
भाऊ आम्ही रोजगार हमी याजनच्या विहीरी खोदुन 7 महीने झले 4 लाख रुपये लागले आणी 10 हजार रु चा एक हपता भेटला फक्त याजना आहे पैसे नाही दोन वेळा आमदाराला भेटलो
@Govindpatiltate3 ай бұрын
सामंत साहेब मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडा
@rashidmirzabeg74273 ай бұрын
शेतकऱ्यांच्या बरबादी करण्यात उद्यागांचा 90% वाटा आहे.वातावरणातील बदलामुळे शेतकरी संकटात आहे.
@NileshLanghe3 ай бұрын
Yes 👍
@dattarajmhaske56343 ай бұрын
पाशा पटेल हेच आहे ते दिंडी काढुन सोयाबीन ला सहा हजार भाव मागत होते आता कुठे आहे तुम्ही
@vijaysisodiya23713 ай бұрын
अमरावती मध्ये मोठा उद्योग द्या साहेब। अमरावती मध्ये एकही मोठा उद्योग नाही साहेब।
@newsat13 ай бұрын
शेतकरी नेते म्हणून उदयास येणारे शेतकर्याच्या सरणाची तयारी करित आहे.हेच शेतकरी यांना यांची औकात दाखवतील.