सासू आली की कोंबली चुली पुढे कोण बारा ला जेवत गं सासू म्हणती जिरली पाहिजे काम नसतात काय दुसर्यांना तुम्ही दोघी सासू सुना लय कामाच्या इतभर काम हातभर दाखवत असतात
@varshapatil44212 сағат бұрын
कोथिंबीर ची वडी करकिबाई पोरासाठी रेश्माला काहीच बनवता येत नाही 😮
@suvarnasable67282 сағат бұрын
बापू, आई नमस्कार 🙏👍
@AmolTilekar-tp8kq5 сағат бұрын
रेशमे बापू ला उलट बोलती बरका
@yogitawable95995 сағат бұрын
ताई बोर द्या, झेंडूची फूले द्या, कढीपत्ता, शेवग्याची शेंग द्या 😊😊मुळा चांगला असतो खाल्लेला. त्याने पचन चांगले होते. आई आल्या कि भाकरीला बसल्या 😊😊 मागे जरी काही झाले असले तरी सोडून द्या आणि चांगले दिवस आणा. चांगले दिवस आहेतच फक्त एक बंगला बांधा निवांत का होईना. ❤❤❤ आम्हाला आई आणि बापूंच्या लग्नाची story ऐकायची आहे. 😊
@ManishaKashid-sz2zx6 сағат бұрын
अग तु रोज रोज शेंगदाणेचा कुट करती त्यापेक्षा एकदाचं करुन ठेव मी पण एकदाचं करुन ठेवते अर्धा किलोचा
@manojjadhav59583 сағат бұрын
कोण कोण 12वाजता जेवतात बर 🤔...त्यानी लाईक करा....आम्ही तर 8:30ला जेवण करतो...काही बोलते रेशमा...
@Infotech.25565 сағат бұрын
❤❤❤....रवि महाराज चांगले रमले आहेत कुंभ मध्ये......आता जटा दाढी वाढवून साधू महाराज झाले तू ......❤...बस विडीओ काढत .....बटाटा खात बस