शेफाली वैद्य यांनी फार चांगले ट्वीट केलं आहे... ह्या प्रकरणात पोलिसांच्या २० टिम कशाला तपासाला लावल्या असा प्रश्न विचारला आहे.
@nutanmankame644811 күн бұрын
पैसा बोलतोय!
@555कोव्हिड11 күн бұрын
@@Di_Ajit आंतरराष्ट्रीय हितचिंतकांच्या सुपीक डोक्यातुन देशाची राज्याची प्रतिमा उज्ज्वल करण्याच्या हेतुने घडवुन आणलेली घटना असल्यामुळे सरकार गंभीर आहे हे दाखवावं लागतंय..बाकी काही नाही
@shirishkanitkar3579 күн бұрын
सरळ आहे - गुन्हेगाराला सावध करणाऱ्या तथाकथित माध्यमांच्या तोळधाडीची दिशाभूल करण्यासाठी एवढी = किमान ( २० ) तपास पथके तरी हवीतच .
@meeraprabhune406711 күн бұрын
नेते जर हिंदू विरोधी प्रक्षोभक बोलत असतील तर त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे, जबाबदारी ने बोलणेच गरजेचे आहे.
@NitaJoshi-he7jy12 күн бұрын
समाज माध्यमांना असेच विषय( निरर्थक) हवे असतात असे वाटते.
ही फक्त मुंबई-पुण्याचीच गोष्ट नाही आहे. भारतात सर्वत्र हीच परिस्थिती आहे. हे विशिष्ठ लोक अगदी दुर्गम भागातील वड्या वस्त्यांमध्ये देखी घुसले आहेत.
@555कोव्हिड12 күн бұрын
रूग्णालय वाल्या विदुषकांची पत्रकार परिषद म्हणजे विनोदाची परिसीमा झालेली आहे... कालची आणि आजची त्यांची पत्रकार परिषद आणि त्यात केलेली पोपटपंची ऐकुन घडलेल्या घटनेच्या रचलेल्या कथानकाचा पुर्ण अंदाज येत होता... संबंध नसलेल्या लोकांची बळेच घेतलेली पत्रकार परिषद आणि फोनवरील संभाषण म्हणजे 🍒on the top होतं.. खरंच कमाल आहे या लोकांची 🤣
@parasnathyadav386911 күн бұрын
जय श्री कृष्ण 🌹🌹🙏
@milindlele745812 күн бұрын
अनय जी फक्त पुण्यातील हावडा एक्स्प्रेस चीच वेळ नाही तर संपूर्ण राज्यातील प्रत्येक रेल्वे स्टेशन वरील परीस्थिती ही एक हिंदू म्हणून शोकांतिका ठरू शकेल असे वातावरण निर्माण झाले आहे. आणि इथेच प्रशासनाला कठोर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे.
@narendramarkale790812 күн бұрын
याकरीताच NRC होणे आवश्यक आहे नाहीतर पुढच्या वीस तीस वर्षांत हिंदू अल्पसंख्याक होणार आहेत.
@Menaka-m4x11 күн бұрын
अर्ध्या राज्यांमध्ये झालेले आहेत
@neelkanthbhat682911 күн бұрын
परदेशीय/परप्रांतीय नुसत्या मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातील सर्व शहरात पसरत आहे.
@suhaspathak655011 күн бұрын
राष्ट्रवादी डब्बा रिकामा झाला आहे त्यामुळे आव्हाड स्वतः ला आता शरद पवार यानंतर मीच या भ्रमात आहेत.
@atharva7811 күн бұрын
ठाण्यामध्ये सुद्धा सोसायटीच्या आवारात विशिष्ठ लोक फिरताना दिसत आहेत. पोलिसांची गस्त सुद्धा फार नसते. आता आपण नागरिक म्हणुन सरकारला प्रश्न विचारायची गरज आहे
@chitrarekhadandekar970311 күн бұрын
खरे आहे सरकार बरोबरच नागरिकांचीही तेव्हढीच जबाबदारी आहे.आपण फक्त आपलं काम होतयना एवढच बघतो.
@parasnathyadav386911 күн бұрын
@@chitrarekhadandekar9703जय श्री राम 🌹🙏🙏
@nandajoshi747111 күн бұрын
खरंय अनयजी.बोरिवली पूर्वेला देखील भरपूर नवीन शहाळे वाले आणि रिक्षावाले येतायत..ह्या साठी तिथले आमदार माजी नगरसेवक जबाबदार आहेत.तेही शिवसेनेचे.
@pratikshapawar642911 күн бұрын
Mashidi pan vadhalya aahet aani divasatun 5vela vajanarya bhongya n che awaj pan vadhalet. Sakali sakali 6.15-6.30 vajnara bhonga as vatat mendu la train kartayat aapalya.
@prakashbhave276511 күн бұрын
रत्नागिरीचे आपले निरीक्षण मला पण जाणवले. शहरात मुस्लिमांची टक्केवारी 20 वर्षांत फारच वाढली आहे असे वाटते आहे
@surendrarao781811 күн бұрын
Good analysis
@abhaysaple-sl1vo11 күн бұрын
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर असेच भारतात घुसवले जातात, नारळपाणी, फळे विकतात, सलून चालवतात, प्लंबर, electrician, ओला/उबेर ड्राइवर बनवले जातात, पूर्ण system त्यांना support करायला उभी आहे.
@parasnathyadav386911 күн бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@sanjayjoshi256611 күн бұрын
अभिनेता (तथाकथित ) मुस्लिम असल्यामुळे, सुप्रिया सुळे बाजु घेत आहे.
@lalitapuranik701111 күн бұрын
हे कुणी मराठी व्यक्ति असत तर बोलली nasti ही बाई
@parasnathyadav386911 күн бұрын
@@lalitapuranik7011जय श्री राम 🌹🌹🙏
@meeraprabhune406711 күн бұрын
अगदी खरंय, सर्व repairing साठी मराठी माणसेच नाहीत. शहाळे विकणारे पण नाहीत.
@parasnathyadav386911 күн бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@prashantwasalwar116511 күн бұрын
अहो अनयजी बंगल्याला बुलेट प्रुफ काच बसवुन स्वतः:ला सुरक्षित करुन घेणारा हा अभिनेता जखमी झाल्यावर दोन किलोमीटर दुर हाँस्पीटलला अँटो नी गेला म्हणे😮😅
@kusumiyer811911 күн бұрын
Lokani Midiyani Tya Auto la Ajaramar Kela Aata Tyacha Smrak Karnar mhane Sarkar 😂😂😂😂😂😂
@anandauthale484011 күн бұрын
सैफ अली खान वरती जो हल्लां झाला तो जरी ही गंभीर असला तरीही,ह्याच्या पेक्षा गंभीर गोष्टी देशा मधे घडतं आहेत ह्याचकदे समाज मध्यम लक्ष देत नाहीत दखल ही घेत नाहीत.
@parasnathyadav386911 күн бұрын
जय श्री राम 🌹🙏
@sunilpitre480611 күн бұрын
सरदार पटेलानी या देशातील संस्थान खालसा करून भारतात विलीन केली तरीही अजून स्वतःला संस्थानिक समजणाऱ्या , लायकी नसूनही पद्म पुरस्कार येनकेन प्रकारे मिळवणार्या लोकांना , आपल्या देशातील जनता , डोस्क्यावर घेऊन फिरते हे आपले दुर्दैव आहे .
@Ps..India202411 күн бұрын
अहो लायकी नाही असे कसे काय म्हणता ..? उगाच का कोणी पद्म पुरस्कार मिळवत असतं? मोठी मेहनत असते त्या मागे.. स्वतः अल्पसंख्यांक असून पण बहुसंख्य असलेल्या हिंदू समजाच्या नाकावर टिच्चून , हिंदू समाजाला खिजवण्यासाठी त्याच हिंदूची अजून एक स्त्री बाटवून त्यातून उत्पादन केलेल्या नरपुंग्यास तैमूर असे नाव देण्याचे धाडस आहे का आपल्यात?? नाही ना..मग आपल्याला देणार पद्म की त्यांना?
पालघरच्या हिंदू साधू हत्येबाबत मात्र अजूनही केवळ मौनधारकच,आता काहीतरी कराच नवीन निवडणुकापर्यंत
@pravinshirgaonkar679711 күн бұрын
सुमार कर्तृत्त्वाच्या मराठी पत्रकारांना एक विषय मिळाला पोट भरायला.अगदी सुसुच्या फोन वरून विचारपूस करण्याच्या बातमीसकट!
@archanapadhye815411 күн бұрын
शिंदे फडणवीस अत्यंत bule आहेत. त्यांच्याकडून अशा कामांची अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे. महाराष्ट्राला योगी बाबाची आवश्यकता आहे
@chandrashekharmhatre390011 күн бұрын
अनय जी कर्मुसे, पत्रा चाल, स्वप्नां पाटकर, सचिन वाझे चे खून प्रकरण, खिचडी प्रकरण ही प्रकरणे सरकारने गुंडाळली? त्या वर एकदा बोला. धन्यवाद.ही प्रकरणे सरकारने फास्ट ट्रॅक कोर्ट वर टाकून निकली न काढल्याने अशा लोकांची हिंमत वाढलीय.
सुशांत दिशा मनसुख हिरेन पालघर साधू नांदेड साधू इत्यादींच्या हत्त्यांच्या तपासाचे पुढे काय चाललेय
@vidyanandphadke594011 күн бұрын
अगदी योग्य विश्लेषण. म्हणुनच माध्यमांची विश्वासार्हता संपत चालली आहे.
@dineshdongre709411 күн бұрын
पालघर साधू हत्याकांड, सुशांत सिंग, केतकी चितळे, navy ऑफिसर मारहाण या सारख्या प्रकरणात सरकार ला जसे जागे करणार तसाच.
@charudattachaudhari597611 күн бұрын
फडणवीस साहेब गेल्या अडीच वर्षांपासून ग्रुहमंत्री आहेत पण त्यांनी यापैकी एकतरी केसबाबत काही पाऊले उचललीत का?याबाबत भाजपचे चाटू पत्रकार काहीच विचारणार नाहीत.
@rameshgaikwad27211 күн бұрын
खरंच गांभीर्याने पाहिले पाहिजे... आदरणीय देवेंद्रजी याकडे लक्ष घालत आहे... मुंबई सह महाराष्ट्र सेफ आहे आणि राहील....❤
@ajitnadgouda607911 күн бұрын
जितेंद्र आव्हाड हे आता उकिरड्यावर जाऊन पडलेले आहेत. त्यामुळे फक्त उकीरडा फुंकत राहणे एवढेच काम त्यांच्याकडे शिल्लक आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.
@jayprakashbolinjkar33612 күн бұрын
विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर धोकादायक डेमोग्राफी चा सर्वांनाच विसर पडलेला आहे ही सर्वात मोठी दुःखदायक गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकार कधी देशहितासाठी तातडीने कारवाई करणार ते 'देवा' च जाणे.जय महाराष्ट्र.जय भारत.
@nutanpathak115911 күн бұрын
श्री हरी लवकर जन्म घे बाबा
@raajkotwal111 күн бұрын
नागरिक आणि शासन, दोन्ही मस्त निवांत ! भानावर येतील तेव्हा वेळ निघून गेली असेल. वाटतं, स्वातंत्र् लढ्यात बलिदान देणार्याचा त्याग मातीमोल झालाय. 80 टक्के नपुसंक + 20 टक्के जयचंद = हिंदू.
@prabhakarrairikar341211 күн бұрын
अगदी माझ्या मनातलेच सांगितलेत . हे मत मागील 50 वर्षापासून मनात घोळतय. आपल्या समाजाची प्रचंड चीड येती.हिंदू समाज हिजडा आहे,संभाग आहे.
@manjireesathaye589211 күн бұрын
काही घरांत तर मोलकरीण म्हणून ठेवलेल्या बायका बांगलादेशी असतात. हे माहीतही असतं. पण पैसे कमी घेते म्हणून त्यांना कामावर ठेवलं जातं. आपल्या सारख्या सर्वसामान्य घरांतही हे घडतं. इथे चूक आपलीच...
@Menaka-m4x11 күн бұрын
सैफ , सलमान, शाहरुख, आमिर, आलिया भट हे भारतात कसे आले, त्यांचे गांधी उर्फ खान घराण्याशी आजी आजोबा पासूनचे संबंध, त्यांचे इतर देशांचे राष्ट्रीयत्व, यांचे दाऊद गैंग शी लागेबांधे किंव्वा व्यवसाय या सर्व गोष्टींचे पण व्हीडीओ बनवा 🙏
@JayantPujari-b6k11 күн бұрын
Sarvnchi tadki aavlay
@vidyanandphadke594011 күн бұрын
मी असं वाचलं की ही पतौडी कुटुंब मोगल काळात अफगाणिस्तानातून आलं व इथे बस्तान बसवलं.
@Jacobjorge-t7e11 күн бұрын
Kapoor from Peshawar 😢 Kapoor is really Muslim family
@Menaka-m4x11 күн бұрын
लोकांना हे ४०-५० वर्षांपासून माहिती आहे, हिंदूंचेच डोळे झापड लावून झाकलेले आहेत यामुळेच हिंदूंचे अस्तित्व संपत आलाय . फिरोज खान, सलमानखान बरेच जान तिकडचेच आहेत
@lalitapuranik701111 күн бұрын
@@Jacobjorge-t7eम्हणून तर evhade पिक्चर्स मिळाले
@parasnathyadav386911 күн бұрын
जय श्री राम 🌹🌹🌹🙏
@Jacobjorge-t7e11 күн бұрын
@parasnathyadav3869 jay shree ram 🙏
@kuberkondaskar710311 күн бұрын
सत्तेवर येऊन दोन तीनही महिने झाले नांहीत तरी यांची टीका जणू देवेंद्रजी गृहमंत्री म्हणून फेल गेलेत अशी टीका होते.पण त्यांनी लक्षात ठेवावे कीं मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून त्यांच्या इतकी लायक व्यक्ती आज तरी महाराष्ट्रात कोणी नांही. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@lalitapuranik701111 күн бұрын
हे तुमच्यासरख्यान patatay हो pan फक्त देववन्द्रजी हे फार मोठ टारगेट अनेकना हे फार आवडले असेल
@parasnathyadav386911 күн бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@JeevanlalPatel11 күн бұрын
जितेंद्र आव्हाड लोकांना माहीत झाले आहेत, कदाचित मुंब्र्यात ल्या लोकांना ते समजले नसतील, त्यांनी सुरक्षेविना महाराष्ट्रात फिरून पाहावं... कळेल.
@snehasamant610011 күн бұрын
एकदम बरोबर आहेत
@rajanpawar63327 күн бұрын
हा भक्तूल्या दिसतोय. फडन420 चा.😅😢😂
@hemantshinde987311 күн бұрын
आपण अत्यंत आस्थेने अत्यंत महत्वपूर्ण जन जागरण करत असता, आजही केले आहे, जनतेने गंभीरपणे सावधगिरी बाळगावी धन्यवाद! 🙏🙏🙏
@smitaainapure502611 күн бұрын
खूप चांगला मुद्दा मांडला, अगदी खरे आहे, हल्ली ap mule कोण आपल्या घरी येतात काही माहीत नसते
@sheetalsangole284011 күн бұрын
✅✅
@parasnathyadav386911 күн бұрын
जय श्री राम 💐🙏
@ramsutar885111 күн бұрын
अनय जी विषय खूप छान आहे हे खरं आहे , फडणवीसांनी गृह खात्याला आदेश द्यायला हवे की जे कोणी अनधिकृत राहत असतील त्यांना शोधून स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन कोणी अशी लोक राहत असतील तर त्यांना त्यांची कायमची जागा दाखवून द्यायला हवी.
@parasnathyadav386911 күн бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@anitasane390311 күн бұрын
👍अनय जोगळेकर अतिशय महत्त्वाचा विषय निवडला आणि 🎯 विचार मांडला आहे. खरंतर गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत ह्या साठी स्वतंत्र विभाग स्थापन झाला पाहिजे व एखादा धडाडीच्या अधिकाऱ्याची त्यावर नियुक्ती करण्यात आली पाहिजे.
@parasnathyadav386911 күн бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@anitajoshi523911 күн бұрын
अगदी स्पश्ट आणि योग्य सामान्य लोकांच्या मनातील येणाऱ्या विचार यांचे योग्य विश्लेषण .
@vijayvaidya703211 күн бұрын
श्री.सुशील कुलकर्णी यू ट्यूबर हे पुण्याबाबतही ह्याच चिंता व्यक्त करीत असतात.
@poojajoshi17277 күн бұрын
अगदी खर आहे सरकारकडून पावल उचलण जाण आवश्यक आहेच पण लोकांनीसुध्दा यावर विचार करण आवश्यक आहे
@subhashkhandekar153811 күн бұрын
लोकशाहीत जनतेला सावध करण, व कुणाचाही मुलाहीजा न राखता सरकारला धोक्याचा लाल कंदील दाखवण ,हे काम पत्रकाराचे.ते काम आपण चोख केले आहे.मनापासून कौतुक .
@shirishvyas655911 күн бұрын
सरकारने सैफ अली खान वर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सात दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करावा, हि नम्र विनंती
@Madhuri-i5t9 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@sunilpatankar364710 күн бұрын
ही पटकथा कदाचित श्रीमान सलीम साहेब कींवा श्रीमान जावेद साहेब यांनी लिहिली असावी असे वाटते.
@arunmirashi391011 күн бұрын
अनयजी अतीमहत्वाचा मुद्दा आपण मांडला आहे. यावर शासन कोणाचेही असो राष्ट्रप्रथम म्हणून ठोस निर्णय व कार्यवाही अग्रक्रमान व्हावी एवढीच अपेक्षा आहे .
@nageshzore618211 күн бұрын
NRC कायदा लागू झालाच पाहिजे. ज्यांना NRC प्राप्त झाले आहे त्यांनाच मतदानाचा अधिकार, आणि इतर शासकीय सवलती देण्यात याव्या
@sunitatakawale561511 күн бұрын
बरा झाल्यावर त्याला पद्मभूषण द्या ...आणि मुंब्र्याच्या जितुद्दिन ला पद्मश्री द्या.. सू सू ने यासाठी जरूर लोकसभेत फर्ड्या इंग्लिश मध्ये बोलून प्रयत्न करावा.
@pravinshirgaonkar679711 күн бұрын
देतीलही!
@kusumiyer811911 күн бұрын
Lavasa badhal
@parasnathyadav386911 күн бұрын
जय श्री राम 🌹🙏
@adnyat11 күн бұрын
कोरोनाकाळातल्या लॉकडाऊन पासून हे लोक अचानक वाढले आहेत. याबाबत फडणवीसांना त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर अनेकदा सांगून झाले आहे. कारवाई शून्य.
@prafullagokhale86211 күн бұрын
लोकसत्ताने तर अग्रलेख खर्ची घातला आहे. Circulation कमी झालेले दिसते.
@suhaspathak655011 күн бұрын
जम्मु काश्मीर मध्ये असं हिंदू लोकांना स्थापित केली पाहिजे.
@vinayakindapurkar95311 күн бұрын
अनयजी घरातील व्यक्तीच या कटात सामिल असण्याची शक्यता आहे.घरातील कामगार म्हणतात की आम्ही त्याला एका खोलीत बंद केल होत व नंतर आरडा ओरड करुन बाकिच्यांना ऊठवल.जेंव्हा आम्ही दरवाजा ऊघडला तेंव्हा तो गायब झाला.हे सर्व संशयास्पद आहे.
@user-ux3zq8di5f11 күн бұрын
कुंभमेळा खूपच ट्रेंडमध्ये होता, आणि आहे. आता कुंभमेळ्याचं महत्त्व कमी करायचं तर एक विषय मिळाला माध्यमांना. मुंबईत त्या दिवशी काय हा एकच अपराध घडला का? वीस पंचवीस तरी हत्या, अपघात, चोऱ्या झाल्या असतील पण माध्यमे, विपक्ष यांना ही एकच बातमी उचलून धरायची होती.
@smitasuhas79819 күн бұрын
खरे आहे
@vasantkoli68011 күн бұрын
सर महाराष्ट्रात अचानक ही लोकं खूप वाढली आहेत प्रत्येक धंदा या लोकांनी काबीज केलयं
@shaileshabhyankar440811 күн бұрын
मुंबईत सोडा कर्जत मध्ये सर्व हाॅटेलात सर्व बंगाली कामगार भरलेत किती अलिकडचे किती पलीकडचे तेच कळत नाही
@pratikshapawar642911 күн бұрын
Asha hotel la jaan taluya...mhanje dhanda basalyavr tari hotel chya malka la jaag yeil
@parasnathyadav386911 күн бұрын
@@pratikshapawar6429जय श्री राम 🌹🌹🙏
@rameshkhanvilkar334811 күн бұрын
शाबास असेच विषय मांडत रहा 👍
@suhaspathak655011 күн бұрын
चांगला मुद्दा मांडला आहे. ( हे लोक कुठून येतात, कोण त्यांना सथापीत करत.
@prabhakarinamdar68011 күн бұрын
You have raised a very valid point which media has not touched it at all. Congratulations Anay Joglekar. Influx in Mumbai Pune needs to be taken seriously .
@pradeepmodak591511 күн бұрын
खूप दिवसांनी या विषयाला कोणीतरी हात घातला आहे. खरतर ह्या विषयांवर लोकप्रतिनिधींनी बोलायला हवं. पण दुर्दैवाने ते सर्वच आपापल्या साम्राज्याची व्यवस्था लावण्यात गुंग असल्याने, आपणच बघायला हवं
@shrikrishnaaghaw531711 күн бұрын
अनय सर, यानी सामान्य लोकांच्या मनातिल गंभीर प्रश्न सर्वांना समोर, शासनास समोर, पोलीस खात्यात समोर, सुरक्षिततेच्या दृष्टीने उपस्थित केला आहे...याचा विचार करून शासनाने सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी ही विनंती.
@parasnathyadav386911 күн бұрын
जय श्री राम 💐🌹🙏
@Pb-pc5lp11 күн бұрын
काळवीटाचा श्राप इतका भयानक असतो याच वास्तविक उदाहरण आहे....असो. शत्रुबोध होणे गरजेचे आहे..सदैव सशस्त्र आणि तत्पर असणे गरज आहे..
@sunitatakawale561511 күн бұрын
काळवीट शिकार टीम मधे ही हा होता? असेल...कारण तो सिनेमा..हम साथ साथ है...मधे करिश्मा,तब्बू, मोहनिश बहल,सलमान,सोनाली बेंद्रे हे होते. सर्वांचा टर्न येणार की काय? काळवीट चां श्राप..
@kdkulkarni851011 күн бұрын
कामगार, उपलब्ध नसताना महाराष्ट्रात अति औद्योगिकीकरण , त्याचे परिणाम
@sanjaybhor817511 күн бұрын
फुकट झोपडपट्टी मग फुकट पक्की घरे अजून किती वर्ष चालणार. शहरांची कॅपॅसिटी कधीच संपली आहे.सरकार त्यावर काही करण्या ऐवजी नवीन सुखसुविधा वाढवून सरकारी तिजोरीतून खर्च करून नवीन शहरे वसवायच्या मागे लागली आहेत.हे लोंढे असेच वाढत राहणार.
@kiranpai986211 күн бұрын
फक्त मूंबईत नव्हे तर कर्नाटकात हि दर कि मी ला शहाळेवाले आहेत जे शांतीप्रिय जमातीचे आहेत हे ओळखता येतेय खरच वेळ आल्यास रेकीसाठी उपयोगी यावेत म्हणूनच पेरले असावेत अशा संशयाला जागा आहे वेळेत सरकारने खंबीर पावले उचलण्याची गरज आहे नपेक्षा हे लोण वाढत जाईल
@saritajoshi118611 күн бұрын
फक्त विचार करून होणार नाही... गृह मंत्रालयाने व सरकारने गांभीर्याने ह्या वर कृती आराखडा तयार करून व मंथन करून नेटाने कार्यवाही करायला हवी
@jesthastar327211 күн бұрын
I 100% agree with the points raised by you. It's a danger sign for MUMBAI or rather BHARAT.
@Sairaat.290612 күн бұрын
शहाळे वाल्याची गोष्ट खरी आहे. मी gpay वर खात्री करून घेतली आणि त्याच्याकडून शहाळे घ्यायचे बंद केले. एका ओळखीच्या पुढाऱ्याच्या निदर्शनास आणले. पण त्यांनी दुर्लक्ष केले. मी आणखी काही करू शकत नाही 😔
@DeepakBhatte-tv9dj11 күн бұрын
हो पण Ratnaगिरी चा शहाले वाला का नाहीं? रत्नागिरी च्या समुद्र किनारी फेरीवाले कोण आह्येत ? अम्हाल्ला आरक्षण हवें. मुंबई मध्ये सुतार, धोबी, भाजीवाले, असे अनेक़ वव्यसाय करनारे किती जन आह्येत? मराठी मानुस शोधवा लागेल. अनयजी आपण ह्याचा अभ्यास करावा.
@Ps..India202411 күн бұрын
@Sairat ही आपली खरी शोकांतिका आहे.. शिकला सवरलेला हिंदू पूर्णपणे हतबल झाला आहे आणि अशिक्षित अशी कळपाने घुसलेली जनावरं मात्र सर्व गोष्टी अक्षरशः सुशिक्षित वर्गाला लाज वाटावी अशा organised पद्धतीने करत आहेत..
@smitasuhas79819 күн бұрын
Same with us
@nalinmajhu768611 күн бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
@akrambadsha33311 күн бұрын
Nare Takbir ALLAHU AKBAR ISLAM ZINDABAD
@devdattapandit35711 күн бұрын
योगी नांवाच्या पराक्रमी मुख्यमंत्र्यांना प्रत्येक भाजपाशासित राज्यात जाऊन छडी धरून शिकवायला पाठवलं पाहिजे.
@SMG1234511 күн бұрын
निलेश राणे ला मुख्यमंत्री करा.
@ashutoshkatre477811 күн бұрын
Anay ji you are "spot on" and 100% right
@janardanbhalekar394611 күн бұрын
हे सगळ नाटक देवा भाऊंना अडचणीत आणन्यासाठी पैसे देऊन करवून घेतला।
@sadanandprabhudesai757211 күн бұрын
छान माहिती दिलीत. खरच किती जागरूकता हवी हे समजते. गांभीर्य सर्वांनीच ओळखायला हव.
@VasantHardikar11 күн бұрын
सैफ अली खानच्या बातम्या मध्ये त्याची आई शर्मिला टागोर ची बातमी कुठे ही नाही
@anilbapat802611 күн бұрын
शहाळी विकणारे मराठी तर कधी नव्हतेच. पण परंपरागत मल्याळी मुस्लिम होते, तेही आता बांगलादेशी झाले आहेत. विलेपार्ले पूर्व इथला प्रत्यक्ष अनुभव.
@dateradhesham544811 күн бұрын
काल न्यूज १८ लोकमत वर अमोल मिटकरी आणि विशेष म्हणजे विद्या चव्हाण या दोघांनी पण मराठी चॅनेल वाल्यांची पार इज्जत काढली काय दिवस भर हाच विषय लाऊन धरलाय म्हणून
@vijayk847111 күн бұрын
दादां सोबत आले म्हणून काकां सोबत असते तर वांगी बा ईची री ओढली असती.
@vandanamangarule261011 күн бұрын
अगदी बरोबर आहे तुमचे, आता कुणीही मराठी माणूस काम करणारे नाहीत
@diptisakharikar31217 күн бұрын
अतिशय मार्मिक विश्लेषण! चोख आणि सडेतोड!
@RAUTAD11 күн бұрын
आव्हाड विकृत आहेतच पण सुप्रिया सुळेही त्या रांगेत जाताना दिसतात
@nathamane794310 күн бұрын
❤ अतिशय महत्वाचा विषय मंडलात पण आपल्या कोणतीही नेत्याला याच्याशी काही देणं घेणं नाही त्यांना सगळ्यांना फक्त नेता बनायचं आहे व श्रीमंत व्हायचं आहे देश समाज गेला........लावत ???
@sheetalghag479811 күн бұрын
अगदी बरोबर माहिती दिली आजशेजारी कोण राहतो हेही समजत नाही. 👍
@manishanagathan231311 күн бұрын
अनय जी खूप छान विचार मांडलेत सर्वत्र च है लोक दिसतात अंबरनाथ लही है लोक सर्वत्र दिसतात आपणही जागरूक नसतो आपणही खूप जागरूक राहिले पाहिजे सरकारनी लक्ष घातले पाहिजे मागच्या महिन्यात मी नेपाळ टूर ल गेले होते तिथे खूप जागरूकता दिसली चेकिंग तसेच स्वा छता या बद्दल येताना गोरखपूर वरून आलो तिथे चेकिंग असते म्ह नाले आम्ही तयारीत होतो पण कुठलीही चेकिंग न करता तसेच पाठून दिले यावरून समजते हे लोक कसे घुसत असतील नेपाळ मधून येणे सोपे आहे
@emmkay575811 күн бұрын
बरोबर आहे. Infrastructure development वैगेरे ठीक हो पण सर सलामत तो मेट्रो मोनोरेल पचास
@madhutamhankar11 күн бұрын
अहो बाळासाहेब आणि राज ठाकरे हे फार पूर्वीपासून सांगत होते.
@bharatiprabhudesai528611 күн бұрын
सामान्य नागरिक फक्त मतदार. आणि करदाते त्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणीच विचार करत नाही.
@sunitatakawale561511 күн бұрын
तुमच्या घरात येऊन सुरक्षा द्यायची की काय? सरकार ने काय काय करायचे.उद्या म्हणतल ...त्या सू सू सारखं...गृहमंत्री ने माझ्या दाराबाहेर उभे राहून सुरक्षा द्यावी,नाहीतर राजीनामा द्यावा..😅
@vasantbarve481711 күн бұрын
अनयजी, खूप छान VDO. एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडलीत. धन्यवाद
@rajeshbehere282211 күн бұрын
राज ठाकरे म्हणाले ते सत्य आहे.. भविष्यात धोका आहे असे वाटते
@MangeshBangal-rl8zv11 күн бұрын
नमस्कार सर, छान विश्लेषण केले आहे. घडलेली घटना हि दुर्दैवी आहे,पण टिव्ही वर सगळीकडे हि एकाच बातमी चे फिरवून फिरवून चघळणे चालू आहे.
@sulajagaonkar19458 күн бұрын
अगदी खरं आहे बरोबर विश्लेषण केले आहे आता हे गृहमंत्री च्या काना पय्ंत पोचले पाहिजे
@rameshkulkarni807411 күн бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण अभिनंदन. 🎉
@mangalmurtijoshi727011 күн бұрын
पुढील काळात होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत योग्य सूचना दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद
@paragkulkarnni542611 күн бұрын
त्यांना काही होत नाही... होणार ही नाही. हेच घातक आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼अप्रतिम विश्लेषण 🙏🏼👌🏼
@dilipdeshmukh702111 күн бұрын
“RTO लायसन घर बसल्या मिंळत “हे वर्षानुवर्ष असेच चालू आहे पण RTO वाले आणि एजंट दुष्ट चक्र बंद होत नाही अशी अनेक ठिकाण आहेत तेथे बेकायदेशीर कामे करून पैसे खाऊन या बाहेरील लोकांना वसविले जाते
@maheshgurav783311 күн бұрын
सर्व नगरपालिका क्षेत्रातील हा गंभीर प्रश्न आहे
@radhachaphalkar884911 күн бұрын
अगदी बरोबर सांगितला आहे तुम्ही App वरून अनोळखी व्यक्ती ना फक्त emergency मध्येच बोलवावे. नाहीतर परिणाम खूप भयंकर असतील. हे सगळ्यांनी वेळीच लक्षात घ्यायला हवे.
@Aa-od9jy11 күн бұрын
Mumbai airport pan hyach लोकांनी भरलाय, रांगेत हेच लोक बाहेर हेच लोक, travel driver hech लोक काउंटर वर हेच लोक खरोखर खूप serious vishay मांडला
@vaijayantibutala907211 күн бұрын
अनयजी अगदी खर आहे काल खूप वेगाने बदलत चालला आहे
@DSRaj-rn6ju12 күн бұрын
अगदी खरी परिस्थिती,गंभीर वास्तव, आपण ज्वाला मुखी वर आहोत... छान अंजन
@anilbhatkal107911 күн бұрын
Very good analysis. Appreciate
@aparna301811 күн бұрын
परखड विश्लेषण . धन्यवाद अनय सर 🙏
@kedarambekar830211 күн бұрын
मुद्देसूद 👌
@Khavchat12 күн бұрын
😁 मला वाटलेच होते ‘चाकूबाज’ हा ‘विशिष्ट’च असेल.
@varshapatil112711 күн бұрын
विशिष्ट की अतिविशिष्ट ? ( म्हणजे देशी की विदेशी मद्य नव्हे 😉😉😉 )