१७०. भूसंपादनातील फळझाडांचे मुल्यांकन

  Рет қаралды 11,004

Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता

Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता

Күн бұрын

Пікірлер: 116
@ashishmahamuni1809
@ashishmahamuni1809 Жыл бұрын
सर नमस्कार, अतिषय महत्वपूर्ण माहिती . धन्यवाद सर .
@दादासाहेबखराडे
@दादासाहेबखराडे Ай бұрын
छान माहिती दिली आहे साहेब
@rahulkamble362
@rahulkamble362 8 ай бұрын
सर,सिंचन प्रकल्पाकरिता शेतीचे भुसंपादन करतांना शेतात जर फळझाडे लावलेले असतील तर फळझाडांचा मोबदला मिळण्यासाठी केशर आंब्याची झाडे कमित कमी किती वर्षाची असावी?
@Jayganesh7652
@Jayganesh7652 11 ай бұрын
Sir atta drakshe phalzadala kay ret chalu ahe sarkari plz sanga sir
@sandipshinde6790
@sandipshinde6790 11 күн бұрын
सर highway NH मध्ये फळबागा मूल्यांकण करतांना SATELITE IMAGE कायदेशीर आहे का
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 10 күн бұрын
कायद्यात sattelite images ची स्पष्ट तरतूद नाही. मात्र अचूक मुळ्यांकानासाठी ते एक tool म्हणून वापरले जाऊ शकते. मात्र जे sattelite images वापरण्याचा आग्रह धरतात त्यांनी ते रीतसरपणे अचूक आणि बरोबर आहे हे सिद्ध केले पाहिजे. जर arbitrator अथवा कोर्टाने हा तांत्रिक पुरावा म्हणून स्वीकारायचे ठरविले तर कायद्यात तो स्वीकारू नये असेही स्पष्टपणे नमूद केलेले नाही. ते परिस्थितीनुरूप स्वीकारणे नाकारणे हे त्या arbitrator किंवा कोर्टाचे descrition असू शकते. सद्या जगभर sattelite images चा पुरावा म्हणून वापर केला जातो. कारण तो एक independent आणि non-biased evidence म्हणून विचारात घेतला जातो. Sattelite हे एक उपग्रहिय तंत्रज्ञान आहे. ते कुणावर जाणून बुजून पक्षपात अथवा अन्याय करण्याची शक्यता नसते. जे असेल आणि दिसेल ते capture करणे इतके निःपक्षपाती काम ते करते. मात्र त्याच्याही काही मर्यादा असतात, त्या आपल्या बचावासाठी आणि ते अचूक नाही हे सिद्ध करण्यासाठी वापरता येतात. असे बरेच वाद सर्वत्र चालू आहेत.
@sangram1213
@sangram1213 Жыл бұрын
सर यावर एखाद सायटेशन आहे का? असेल कृपया सांगा
@bhagwanbadgujar155
@bhagwanbadgujar155 2 ай бұрын
सर भूसंपादनातील वन झाडांचे मूल्यांकना वर एक व्हिडिओ करा सर
@sunilghode251
@sunilghode251 Жыл бұрын
Good information 👍 How will get t information from prant. About plants. My land already Aquired in 2015. BUT NOT INCLUDED TREES COMPENSATION. PLEASE GUIDE.....
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
Go there, ask for all land acquisition case papers of your land particularly joint measurement sheet. You can ask for inspection of all papers regarding Acquisition if land from your Village.
@sunilghode251
@sunilghode251 Жыл бұрын
Mis guided
@भूसंपादन
@भूसंपादन 27 күн бұрын
1995 करिता कृष्णा खोरे यांनी जमीन त ताब्यात घेतली त्यावेळी संयुक्त मोजणी केली संयुक्त मोजणी मध्ये झाडे दाखवली होती त्यानंतर 2023 मध्ये थेट खरेदीने p भूसंपादन प्रस्ताव केला त्यावेळी कृषी विभागाकडून फळझाडांचे मूल्यांकन मागविले तेव्हा त्यांनी सांगितले प्रत्यक्षात झाडे अस्तित्वात नसल्यामुळे मूल्यांकन निरंक देण्यात येत आहे मग आता काय करायचं
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 27 күн бұрын
तुमची थेट खरेदी झाली का ? झाली नसेल तर रीतसर भूसंपादन केले जाईल, तुम्ही संयुक्त मोजणीचे अभिलेख प्रत घेऊन प्रत्यक्षात असलेली झाडे त्यांना पुन्हा दाखवा, पाहिजे तर दाखवत असतानाचा व्हिडिओ काढा. त्यानुसार झाडांचा पण मोबदला मिळावा यासाठी पाठपुरावा करा.
@akashdeshmukh691
@akashdeshmukh691 9 ай бұрын
Sir aamchi jamin kalva (canal)madhe maza ajobancha nave bhusampadan zale aahe tacha mala bhusampadan dakhala and prakalpgrasth dakhla kadayacha aahe .1)bhusampadan dakhala kadnache document v to maza nave nigrar ka ajobancha nave nignarar .2)prakalpgrasth kadnache purn procces kay . Sir plzz reply
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
त्यावेळी प्रकल्प ग्रस्त चे notification jhale होते का? प्रकल्प ग्रस्त कायदा लागू होता का या बाबी तुम्ही त्या भूसंपादनाची फाईल तपासून समजून घेऊ शकता, त्या फाईल चे इन्स्पेक्शन घ्या.
@kiranlunge5162
@kiranlunge5162 6 ай бұрын
एका संत्रा,मोसंबी झाडाचे किती मुल्यांकन किती येईल
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
फलोत्पादन विभागाचे अधिकारी सांगू शकतील.
@nanasahebchavan9521
@nanasahebchavan9521 8 ай бұрын
Sir amchi jamin shaktipeeth madhe jat ahe rajpatra ala ahe tyanantar mi phalzade lavu shakto ka
@Sanjay5757e
@Sanjay5757e 8 ай бұрын
अजिबात नाही, पैश्यासाठी असले चुकीचं काम का करता, आधी झाडे का लावली नाहीत.फायदा दिसतोय म्हणून असं करू नका.😂😂
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
श्री संजय म्हणतात ते अगदी बरोबर आहे, एकदा कलम 3 Notification publish झाले की असे झाडे लावणे, बांधकाम किंवा सुधारणा करणे एकदम चुकीचे आहे, असे करणे योग्य नाही.
@virendramane9671
@virendramane9671 Жыл бұрын
Sir yabat kahi goverment che gr kinwa mahiti aasel tar ti pdf share kara mahje badhati shetkaraynya fayada hoil
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
मी संदर्भ वेबसाईट पत्ता फिकेका आहे, ते इमेज फॉर्म मध्ये असल्याने स्लाईड मध्ये टाकले आहे.
@virendramane9671
@virendramane9671 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy thank you sir
@Rahul-cn9rn
@Rahul-cn9rn Жыл бұрын
महाराष्ट्र सत्तप्रकार बी च्य जमीनात हक्कसोड possible आहे का ?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 10 ай бұрын
हो
@Jayganesh7652
@Jayganesh7652 8 ай бұрын
सर कृषी अधिकारी यांच्या कडून फळ झाडाचे मूल्यांकन करून कीती दिवसात मिळते
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 8 ай бұрын
अशी काही कालमर्यादा नाही, पण भूसंपादन काम हे महत्त्वाचे असते त्यामुळे लवकरात लवकर केलें पाहिजे असे अपेक्षित आहे.
@omkarpacharne1238
@omkarpacharne1238 Жыл бұрын
Hii sir Mazi jamin canol mdhe 2004 sali bhusmpadit zali asun tyamdhe 35 ambyachi zade kadhli geli aahet tsa aaplya kde aahval ahe (STATMENT SHOWING TABLE THE VALUATION C FRUIT TREES ) tri hya smpadit jaminichi fer mojni 2023 sali zali asun bhumiabhilekh karyalay shirur yani. Zadanchi Parishisht 16 mdhe nond keleli nahi. Ani amhi tyana ahval dakhvala tri. Te. Nond krun ghet nahit. Talatal krtat. Yavarti upay sanga please sir
@omkarpacharne1238
@omkarpacharne1238 Жыл бұрын
Hi
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करा, पोच घेऊन ठेवा.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
हवं तर लोकशाही दिन मध्ये लेखी तक्रार करा.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
शक्य असेल तर इथे क्लिक करा grievances.maharashtra.gov.in/en रजिस्टर करा, तक्रार नोंदवा
@omkarpacharne1238
@omkarpacharne1238 Жыл бұрын
Okay sir..... Thank you. Tumcha contact number milel ka
@AgastyaVj
@AgastyaVj Жыл бұрын
Sir mazh 10 acare sheti dharna madhe jaat ahe. Tithe jamini 7 te 8 lack rs prati acare ne viklya gelya ahet pan kharedi redy reckoner ne kelelya ahet. Ani shaskiy bajar bhav khup kami ahe 2 5 te 3 lacks rs prati acare fakt. Tar ashya veli amhi jast mobadala mhanje jya rate var aamche shet vikalya gele te rate milvinyasathi kay karave.?
@just_sp_6212
@just_sp_6212 5 ай бұрын
Civil court madhe case file kar
@rajaramugale5370
@rajaramugale5370 Ай бұрын
घन लागवड पद्धत चा मोबदला कसा मिळतो ते सांगा
@Bhartiynature
@Bhartiynature 9 ай бұрын
Fkt 4 mahine agodar chi dalimb rope astil tr tyacha mobadala bhetel ka
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 9 ай бұрын
रोप म्हणून जी किमत असेल टी मिळेल
@Bhartiynature
@Bhartiynature 9 ай бұрын
आता लावले आहे परंतु झाड 2 वर्षाचे आहे मोबदला किती मिळेल आंबा आहे
@pkachare1
@pkachare1 9 ай бұрын
@@Bhartiynature रोपाची किमंत मिळेल
@Yogesh-i7t
@Yogesh-i7t 8 ай бұрын
सर बोअरवेल चे मूल्यांकन कोणता विभाग करते.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 8 ай бұрын
जलसंपदा विभाग किंवा जी एस डी ए
@Yogesh-i7t
@Yogesh-i7t 8 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy जी एस डी ए म्हणजे कोणता विभाग आहे sir
@atmaramchaure7294
@atmaramchaure7294 Жыл бұрын
सर आमच्याकडे पण धरनात घेतलेली जमीन आहे1971 साली घेतली होती उरलेली 1हेक्टर जमिन आम्हि कसत आहोत पण ती नावावर नाहि ऑनलाईन सातबारा निघतो पण धरनाकडे संपादित खनिल भाग असे लिहिले आहे असे धरनाच्या चोहुबाजुने 40/50 सातबारे आहेत तर नावावर करण्यासाठी कोणाकडे जावं लागेल काय करावे लागेल सर तेवढी माहिती दर्या धन्यवाद
@pkachare1
@pkachare1 9 ай бұрын
उरलेल्या जमिनीवर धरणाकडे अशी नोंद कशी काय झाली, असे व्हायला नको होते. तुम्ही तो भूसंपादन निवाडा कॉपी काढा, त्यात किती क्षेत्र भूसंपादन झाले ते समजेल, त्यापूर्वी एकूण जमीन किती होती त्याचा ८अ काढून पहा, शिवाय ७/१२ वरील सर्व फेरफार नोंदीचे उतारे काढा, हे सर्व पाहून ठरविता येईल काही क्षेत्र जे तुमच्या वाहिवाटित असणारे क्षेत्र तुमचे नावावर का नाही ते ?
@RKvideo400
@RKvideo400 Жыл бұрын
Tukade bandi che kay zhale video banva sir
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 10 ай бұрын
kzbin.info/www/bejne/r6ipZoFjpdaInNUsi=e7Iy_IrVuHRjZiSl
@lalitb7
@lalitb7 Жыл бұрын
अंतिम निवाड्या मध्ये आमच्या फळझाडांचे किंमत( सॅटॅलाइट इमेजेस चे कारण देऊन) खूपच कमी म्हणजे- शंभर रुपयाच्या जागी पाच रुपये पकडलेली आहे. पण कृषी खात्याने फळझाडांच्या मूल्यांकन समाधानकारक केलेले आहे. आता कृषी खात्याने केलेल्या मूल्यांकनाच्या आधारावर दिलासा रक्कम सोडून सानुग्रह अनुदान रक्कम घेण्याचा एक पर्याय आमच्या समोर शिल्लक आहे. असे सानुग्रह अनुदान घ्यावे का? असे सानुग्रह अनुदान म्हणजे काय असते? आणि जर हे रक्कम मी आता स्वीकारली तर त्यानंतर कलम 64 आणि Enhancement मध्ये प्राधिकरणाकडे फळझाडांची वाढीव रक्कम मिळावी यासाठी दावे दाखल करता येतील का? कृपया मार्गदर्शन करा
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
हो हरकत ठेउन म्हणजे Under Protest, तुम्ही पेमेंट घेऊ शकता, मात्र लगेच तुमचा मोबदला वाढून मिळण्याचा अर्ज संदर्भ योग्य त्या ठिकाणी दाखल कर आणि तो मोबदला तुम्हाला का कमी किंवा चुकीचा वाटतो याचे पुरावा पण दाखल करा.
@rushabhnikumbh595
@rushabhnikumbh595 Жыл бұрын
Tumcha mobail number milel ka dada
@Jayganesh7652
@Jayganesh7652 8 ай бұрын
Hii
@Patil-kx8cw
@Patil-kx8cw 8 ай бұрын
8888888888888888888888 8888888
@premdasmeshram3358
@premdasmeshram3358 5 ай бұрын
सर, कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई न देता शेत जमीनीमध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका वगैरे सांडपाणी सोडू शकतील काय? क्रुपया मार्गदर्शन करावे.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 5 ай бұрын
नाहीं असे नाही करता येत, IPC तील कलम लागतील, पोलिसात तक्रार आणि नुकसान केले ते भरून द्यावे म्हणून दावा लावा. जवळचे वकिलांना भेटून चर्चा करा.
@दादासाहेबखराडे
@दादासाहेबखराडे Ай бұрын
साहेब आत्ता नवीन तंत्रज्ञानामुळे आंबा हे फळझाडे दुसऱ्या वर्षी फळ चालू होते आणि त्या झाडाला 20.25 सरसरी वय मिळतं मग आशा झाडाला सरासरी 3 वर्षं फळ बाग आहे तर त्या बागेला नुकसान भरपाई मिळु शकते का माहिती द्या साहेब
@AgastyaVj
@AgastyaVj Жыл бұрын
Sir mazhya gavi ek koradvahu shet 4.43lacks per acare ne kharedi zhalel aahe ani mazh shet he 12 mahi olit aahe usachi sheti karto aamhi tar aamche shet jenva adhigrahan kelya jail tya veli korad vahu peksha 12 mahi olit shetiche mulyankan jast nighel ka.? Amhala korad vahu sheti peksha jast mobadala milel ka.?
@Sanjay5757e
@Sanjay5757e 6 ай бұрын
होय भेटेल
@sudindalave1202
@sudindalave1202 7 ай бұрын
आत्ता घन पद्धतीने लागवड पद्धती आंबा लागवड केली जाते त्यामुळे एकरी जास्त झाडे बसतात तेंव्हा काय करावे
@yogeshtrimbake6183
@yogeshtrimbake6183 Жыл бұрын
धन्यवाद सर, सर जर महसूल अभिलेखात 1991च्या शासन निर्णय अतीक्रमण धारकांची नियमाकुल प्रकरणातील अभिलेख व तत्कालीन जिल्ह्याधीकारी चे पत्र व्यवहार जर सापडत नसतील तर काय करावे. विनंती🙏 आहे सर मार्गदर्शन करावे.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
ते नष्ट केलत का विचारा, त्याचा पुरावा मागा, नाही तर शोधा नाहीतर रेकॉर्ड नष्ट केले म्हणून फौजदारी कारवाई करा
@yogeshtrimbake6183
@yogeshtrimbake6183 Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे🙏 सर
@prasaddhuri8598
@prasaddhuri8598 Жыл бұрын
नमस्कार साहेब, आम्ही मुंबईत एका चाळीत राहतो, मुळ जमीन मालकाकडून जमीन आणि बांधकाम असे खरेदीखत १९८८ साली केले. आणि ते रजिस्टर देखील केले, सुची२ मध्ये नोंद देखील आहे. परंतु प्रॉपर्टी कार्ड वर नावं न चढवल्यामुळे मुळ जमीन मालकाच्या वारसांनी सदर जमीन आम्हाला न कळवता परस्पर २०१० साली एका विकासकाला विकली आणि त्याचे नाव प्रॉपर्टी कार्ड वर लागले आहे. आणि हि बाब आम्हाला ऑगस्ट २०२३ रोजी समजली. आम्ही न्यायालय खटला अथवा कलम ४२० अंतर्गत खटला वारसावर दाखल करुन आमची जमीन परत मिळवु शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
हो तुम्हाला विकल्यानंतर पुन्हा डेव्हलपर ला कसे काय दिले, चुकीचे आहे. त्याचेशी बोलून मिटते का पहा, सर्वांना कल्पना द्या की हे चुकीचे आहे. लगेच सिव्हिल कोर्टातून पुढच्या डेव्हलपमेंट ल स्टे घ्यावा, डेव्हलपर ची नोंद प्रॉपर्टी कार्ड वर झाली नसेल तर तिथे हरकत अर्ज देऊन अडवा, नोंद झाली असेल तर त्यावर लगेच ती रद्द होऊन तुमचे नाव लागावे यासाठी अपील दाखल करावे.
@prasaddhuri8598
@prasaddhuri8598 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद साहेब . आम्ही चाळ मालकाच्या वारसाविरुद्ध फसवणुकीचा खटला करावा की विकासाकाविरुद्ध की दोघांवर? कृपया सांगावे
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
तुमचे स्थानिक वकिलांना कागदपत्र दाखवा ते पाहून योग्य ते मार्गदर्शन करतील. जुजबी माहितीचे आधारे काही सांगणे अवघड आहे.
@prasaddhuri8598
@prasaddhuri8598 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy माहितीसाठी आभार
@umeshkakade1549
@umeshkakade1549 Жыл бұрын
2021ला भूसंपादन रोड साठी थेट वाटाघाटी केलेल खरेदी खत चुकीच झाल्यामुळे रद्द करता येत का पण प्रांत व अपर जिल्हाधिकारी म्हणतात की चूक झाली आहे मोजणी मध्ये आम्हाला दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही तुम्हाला हाय कोर्टात जावे लागेल पण सर हाय कोर्टामध्ये दुरुस्ती होईन का
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
रद्द करण्याची गरज नाही,खरे तर हे सर्वांना मान्य असेल तर खरेदी खत दुरुस्त करण्याचा (Rectification Deed) पर्याय आहे, मात्र सरकारी अधिकारी आणि ज्यांना जास्त रक्कम मिळाली ते तयार होणार नाहीत. त्यामुळे आता न्यायालयात जाणे हा पर्याय आहे. न्यायालयाला झालेली चूक सप्रमाण पटवून दिली तर न्यायालय योग्य ती दुरुस्ती करण्याचे आदेश देऊ शकेल.
@umeshkakade1549
@umeshkakade1549 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy आदरणीय सर माझी जमीन 19 आर आहे पण ते संयुक्त मोजणी मध्ये 24 आर दाखवल्यामुळे भूमी अभिलेख च्या चुकीमुळे 4 गुंठे पेमेंट माझे गटातील दुसऱ्या खातेदार गेले असा दुरुस्ती भुमिअभिलेख चा रिपोर्ट आहे न्यायालय दुरुस्ती करींका कोणत्या कोर्टात जावे
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
ते recover करून तुम्हाला देऊ शकतात तुमचे भूसंपादन अधिकारी, ज्यांनी चूक केली त्यांनीच ती दुरुस्त करायची आहे. यामुळे अवॉर्ड रक्कम बदलत नाही त्यामुळे अवॉर्ड किंवा एकूण क्षेत्र बदलत नाही, केवळ दोन खातेदार यांचे क्षेत्र संयुक्त मोजणी प्रमाणे correct payment करायचे आहे.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
नवीन भूसंपादन कायद्यातील कलम 33 खालील प्रमाणे आहे ते तुमचे वकिलांना दाखवा व भूसंपादन अधिकारी यांचेकडेच पाठपुरावा करावा. 33. Corrections to awards by Collector.-(1) The Collector may at any time, but not later than six months from the date of award or where he has been required under the provisions of this Act to make a reference to the Authority under section 64, before the making of such reference, by order, correct any clerical or arithmetical mistakes in either of the awards or errors arising therein either on his own motion or on the application of any person interested or local authority: Provided that no correction which is likely to affect prejudicially any person shall be made unless such person has been given a reasonable opportunity of making representation in the matter. (2) The Collector shall give immediate notice of any correction made in the award so corrected to all the persons interested. (3) Where any excess amount is proved to have been paid to any person as a result of the correction made under sub-section (1), the excess amount so paid shall be liable to be refunded and in the case of any default or refusal to pay, the same may be recovered, as prescribed by the appropriate Governmen
@umeshkakade1549
@umeshkakade1549 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
@kalyanlondhe318
@kalyanlondhe318 Жыл бұрын
Sir petroleum pipeline act नुसार जमिनीचे चारपट करून त्याच्या10% नुकसान भरपाई दिली आहे परंतु फळाबगेची नुकसान भरपाई कृषी विभागाने जेवढी कडली तेवढीच दिली आहे जमिनीची किंमत + फळबगेची किंमत + solatium 100% अशी द्यायला पाहिजे ना
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
हो solatiun द्यायलाच पाहिजे
@chandrashekhar.lambi.1467
@chandrashekhar.lambi.1467 Жыл бұрын
Wihiriche mulyankan kase kartat.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 10 ай бұрын
बांधकाम विभागाचे तज्ञ अधिकारी ते मूल्यांकान करतात
@bhagwanbadgujar155
@bhagwanbadgujar155 2 ай бұрын
सर माझी धरणात जमीन जात आहे त्यात 210 चंदनाची झाडे आहेत तर मला मोबदला किती मिळेल
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 ай бұрын
मोबदला किती मिळेल हे कसे सांगणार कारण झाडे कधी लावली , खोडाची रुंदी किती इत्यादी बऱ्याच बाबी पहिल्या जातात. ते वन विभागाची मदत घेऊन मूल्यांकन करतील, तिथे त्यांनाच म्हणजे भूसंपादन अधिकारी यांना विचारा ते सांगू शकतील.
@purushotamlondhe403
@purushotamlondhe403 Жыл бұрын
Petroleum pipe line आंब्याच्या बागेतून गेली आहे ते कृषी विभागाणे काडलेली रक्कम देत आहेत मी दिलासा रक्कम मागितला तर ते मानतात दिलासा रक्कम नाही असे म्हणतात निवाडा दाखवत नाहीत निवड्याप्रमाने मोबदला देत नाहीत दिलासा रक्कमेसाठी कोर्टात जावा असे म्हणत आहे Sir petroleum pipe line act नुसार फळ बागेच्या कृषी विभगामार्फत काडलेल्या किमतीवर solatium रक्कम दिली जाते का
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
तुम्ही जिल्हा न्यायालयात शक्य तेवढ्या लवकर अर्ज करा. तो निवाडा प्रत घ्या आणि pdf करून मला मेल करा, legaliteracy1@gmail.com वाचून काय करता येईल ते सांगू शकेल. शिवाय जी रक्कम देतात ती मोबदला चुकीचा आहे अशी हरकत ठेउन (Under Protest) स्वीकारा.
@purushotamlondhe403
@purushotamlondhe403 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy Sir आम्ही निवाडा न मिळाल्यामळे तक्रार ठेऊन चेक घेत आहे असे लिहून लाल पेन ने सही केली आहे
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
Good good.... तुम्हाला मान्य नसेल अवॉर्ड तर लगेच संदर्भ अर्ज/reference/arbitration application दाखल करा.
@purushotamlondhe403
@purushotamlondhe403 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy हो sir मी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करतो (sir petroleum pipe line act नुसार झालेला एखादा निवाड्याची कॉपी मिळेल का)Sir तुम्ही बनवलेले सर्व वेडिओ मी पहातो तुम्ही दिलेली माहितीमुळे हे करू शकलो तुमचे मनापासून आभारी आहे अशीच माहिती पुढे पण मिळत राहावी thank you sir
@kalyanlondhe318
@kalyanlondhe318 Жыл бұрын
​@@pralhadkachare-legalliteracysir माहिती अधिकार अर्ज RTI पाटवून 30 दिवस झाले अवॉर्ड copy देत नाहीत तर काय करावे
@Jayganesh7652
@Jayganesh7652 11 ай бұрын
सर द्रक्षे झाडाला काय रेट चालु अहो साहेब
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 11 ай бұрын
तुमचे भूसंपादन अधिकारी सांगू शकतील, त्यांनी सर्व दर मागविले असतील. ते पारदर्शकपणे तुम्हाला जाणून घेण्याचा हक्क ahem
@ravishinde2412
@ravishinde2412 Жыл бұрын
माझा गटात माझ शेञ बागायती लागलय मी सहमती दिली आहे पन माझा गटात दुसरा खातादाराच हगामी बागाईत शेञ लागलय तामुळे ताची सहमती नाहि मग मला 25टके वाटिव मोहबदला मीळेल का ताला काही आडचन येईल
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
हे सर्व भूसंपादन अधिकारी यांना सांगून पहा.
@subhashwarghade3490
@subhashwarghade3490 Жыл бұрын
Gaav konte?
@भूसंपादन
@भूसंपादन 27 күн бұрын
एक तर 1995 ला जमीन ताब्यात घेतले तेव्हापासून आजपर्यंत कोणताही मोबदला दिला नाही 50 फळझाडे बाधित झाल्यामुळे नुकसानही झाले याला जबाबदार कोण
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 27 күн бұрын
१९९५ म्हणजे आता बऱ्याच विलंब झालेला आहे. आपण एकदा भुसंपादन अधिकारी यांचे कार्यालयात जाऊन तुमचे भूसंपादनाची पूर्ण फाइल तपासून पहा आणि मोबदला का मिळाला नाही याचा शोध घ्या तिथली अधिकारी लोकांशी चर्चा करा.. अवॉर्ड ची कॉपी मिळवा.
@kalyanlondhe318
@kalyanlondhe318 Жыл бұрын
Thank you sir
@yogeshsuryawanshi-ip2xn
@yogeshsuryawanshi-ip2xn Жыл бұрын
सर पाईप लाईन मुल्याकन् कसे काढतात व्हिडिओ करा ही नम्र विनंत plase
@भूसंपादन
@भूसंपादन 4 ай бұрын
Mgp office
@isha_77
@isha_77 Жыл бұрын
नमस्कार सर , माझा जरा वेगळा प्रश्न आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर यावर एक व्हिडिओ केला तर बर होईल सर , माझा प्रश्न असा आहे की माझ्या सासरयांनासह तीन भाऊ त्यातील एक जण वारले त्या नंतर त्याची बायको आणि चार मुलांची नाव लागली या नंतर चार वर्षांनी आमचे सासरे आणि त्याच्या भावांच वाटप रितसर कागदोपत्री नोंद करून झालं त्या नंतर दहा पंधरा वर्षांनी जे मयत वारसांनी त्यांचा संपूर्ण हिस्सा विकला परंतु त्याची इतर हक्कांत अजून नावं आहेत ती कमी व्हावी यासाठी प्रांत , अप्पर जिल्हाधिकारी दोघांनी हि तीस वर्षे डिले झाला हे एकच कारण देऊन अपील फेटाळले तर आता रेव्हेन्यू आयुक्तांकडे जावे की सिव्हिल कोर्टात का दिवानी कोर्टात जाव कि आपल्या अजून काही पर्याय उपलब्ध आहेत का जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल सर ,९९ % आमच खर आहे फक्त उशीर या एका कारणासाठी अपील फेटाळले आहे हे योग्य नाही ना प्लीज रिप्लाय द्या सर तुम्ही लोकांना योग्य मार्गदर्शन करून एक पुण्याच काम करत आहे कारण योग्य मार्गदर्शन मिळण हे अवघड होत चालल आहे आणि म्हणून तुमचे आभार व धन्यवाद
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
आपण दिलेल्या ढोबळ माहितीवरून असे दिसते की ७/१२ चे इतर हक्कातील नावे पोकळीस्त आहेत म्हणजे हक्क नसलेली आणि ताबा नसलेली नावे आहेत, ती खात्री करून महसूल विभागाने स्वतः: होऊन कमी करायला हवीत. त्यासाठी तुम्ही अर्ज केला असेल तर त्याची चौकशी करून ती कमी करायला हवीत, यामध्ये विलंब झाला हा तांत्रिक नुद्दा खरे तर यायला नको. ज्या विभागाने ती नावे लावली त्याच म्हणजे महसूल विभागाने कमी करायला हवीत, मात्र तुम्ही बराच प्रयत्न करूनही दाद लागत नाही असे तुमचे म्हणणे दिसते याचा अर्थ ज्यांची नावे आहेत ते लोक हे सर्व manage करत असण्याची शक्यता आहे. अशा वादात शक्यतो महसूल अधिकारी पडत नाहीत. ते हक्क आहे असे म्हणत असतील व त्यांचा काही हक्क नाही असे तुमचे म्हणणे असेल तर हा दिवाणी स्वरूपाचा वाद ठरतो, मग कोर्टात जाने जास्त योग्य ठरेल.
@isha_77
@isha_77 Жыл бұрын
थॅक्यू सर
@sharadsuryawanshi9684
@sharadsuryawanshi9684 Жыл бұрын
सर माझी जमीन 2018 ला भूसंपादन झाली आहे. आणि माझी जमीन गावाच्या प्लाटला लागुन 5 मीटर अंतरावर आहे. मला जिरायतचा मोबदला दिला आहे. माझ्या जमिनीत पाइपलाइन आहे आणि मला पाइपलाइन चा मोबदला मिळाला नाही. पाइपलाइन अन्य सर्व्हे नंबर मधील विहिरीवरून आहे. आणि माझ्या सातबाऱ्यावर बागायातीचे पेरे नाहीत. जमीन 2018 गेली आहे आणि काम 2023 ला करत आहेत.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
अवॉर्ड झाल्यापासून ९० दिवसात तुम्हाला मोबदला वाढून मागण्यासाठी संदर्भ reference अर्ज दाखल करता येतो. पहा अजुन मुदत असेल तर जवळचे चांगले वकिलांशी चर्चा करा आणि काही करता अकेवत्र पहा. जॉइंट मेजरमेंट चे वेळी तुम्ही ती पाईप लाईन दाखविली होती का? त्यांचे पंचनामा, मोजणी पत्रकमध्ये पाईप लाईन चां उल्लेख असेल तर त्यांना मोबदला द्यावाच लागेल.
@AgastyaVj
@AgastyaVj 3 ай бұрын
सर चिंचे चे झाड पण फळ झाड म्हणून आणी बहुवार्षिय फळ देणारे झाड म्हणूनच ग्राह्य धरल्या जाते का.? चिंचेच्या झाडेच सुद्धा मूल्यांकन केले जाते का.?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 ай бұрын
हो
@shubhamzurawat7773
@shubhamzurawat7773 7 ай бұрын
सर तुमचा फोन नंबर द्या सर
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
प्रथम ईमेल वर संपर्क करावा. आवश्यक वाटल्यास फोन संपर्क करता येईल legalliteracy1@gmail.com
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
प्रथम ईमेल वर संपर्क करावा. आवश्यक वाटले तर बोलता येईल . legalliteracy1@gmail.com
@swapnilraut7665
@swapnilraut7665 Жыл бұрын
Sir tumcha contact number milel ka mla tumhla bhetayche ahe
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
Contact thru Mail... legalliteracy1@gmail.com
PIZZA or CHICKEN // Left or Right Challenge
00:18
Hungry FAM
Рет қаралды 15 МЛН
२२६. प्रकल्पग्रस्तांचे  वारसांना जमिनी मिळणार
4:43
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 1,5 М.
२२०. शासनाने ताब्यात घेतलेल्या आकारी पड जमीनी परत मिळणार  |
14:07
महिलांचे  हक्क व अधिकार
11:18
Adv. Rani Sonawane
Рет қаралды 9 М.