Bhaiya whole shale me bulwane ke liye kya proses rahegi
@SampadaJagtap-s6c9 ай бұрын
Khup sundar collection 👌🏻👌🏻
@geetaudgaonkar236311 ай бұрын
Soneri dagine far pivale dhamak vatatat ,jara faint pivala rang pahije tyancha.
@KartikKale-d5u Жыл бұрын
Online bhetel ka
@poojakale-u4w9 ай бұрын
Online bhetel ka...
@BhagyashriSurwade8 ай бұрын
Mst aahe कलेक्शन
@ranjitapawar951410 ай бұрын
Online milale ka
@poojarasal14416 ай бұрын
Khupach Sundar ahet Jwellery
@artisspecial37986 ай бұрын
😊🙏🏻
@Snehalbomble-o8j Жыл бұрын
1 pice pn bhetel ka
@artisspecial3798 Жыл бұрын
सिंगल ज्वेलरी साठी यांचे दुसरे शॉप आहे त्या शॉप मधून खरेदी करावी लागेल
@VaishaliGote-i4b6 ай бұрын
खूप छान आहे मला खूप खूप आवडले
@smitadahale413510 ай бұрын
ऑनलाईन 1 ग्रॅम टेम्पल गंठण लॉग मिळेल का काय किंमत आहे
@mandakinebhange3031 Жыл бұрын
Online ahe ka
@artisspecial3798 Жыл бұрын
नाही किरकोळ साठी ऑनलाईन नाही विक्री करणाऱ्यांसाठी ऑनलाइन आहे
@smitadahale413511 ай бұрын
Online milel ka
@artisspecial379811 ай бұрын
Nahi
@seemasandbhor399 Жыл бұрын
ऑनलाईन आहे का भाऊ
@spdhere52611 ай бұрын
Online Britain ka
@poojashitole320611 ай бұрын
ऑनलाईन नका भरू तुम्ही स्वःत जाऊन घ्या. फोटो मध्ये जी वस्तु आहे ती कधी कधी समोर तशीच नसते
@sachinwaghmode75456 ай бұрын
Khup chhan bhau online business sathi online bhetatil ka
@priyankanikte16678 ай бұрын
Shop var singal pic denar ka
@artisspecial37988 ай бұрын
नाही
@mayurikatake4432Ай бұрын
Ho pan shop Singal peas deta ka
@artisspecial3798Ай бұрын
नाही मनीष मार्केटच्या कॉर्नरला केंजल म्हणून आहे तिथे तुम्हाला किरकोळ खरेदी करता येईल
@anjalis93566 ай бұрын
खूप सुंदर.
@kajalekhande19848 ай бұрын
Online kase purchase karayche
@artisspecial37988 ай бұрын
विक्रीसाठी होलसेल खरेदी तुम्ही ऑनलाईन करू शकता किरकोळ खरेदी नाही करू शकत हे होलसेल शॉप आहे होलसेल खरेदीसाठी व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तो शॉप चा आहे
@asmitagaikwad72049 ай бұрын
दादा 1, 2पीस मिलेंगे क्या शोपमे please बताये
@artisspecial37989 ай бұрын
नाही
@meghagadgil98198 ай бұрын
1 pis madhe 5000 chya varti kharedhi keli tar milel ka
@meghagadgil98198 ай бұрын
single single pis
@artisspecial37988 ай бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तो शॉप चा आहे त्यांना चौकशी करू शकता 😊🙏🏻 आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा
@jyotibhagwat-mg5ng10 ай бұрын
सुंदर
@shivkumarpuranik54223 ай бұрын
वैयक्तिक व गौरीसाठ वीक्रीला आहे का
@artisspecial37983 ай бұрын
विक्रीसाठी ज्वेलरी खरेदी करू शकता वैयक्तिक खरेदीसाठी नाही
@shrutikorde77026 ай бұрын
Punya Madhe kuthe aahe shop
@artisspecial37986 ай бұрын
रविवार पेठ पुणे गुलाबचंद चिरंजी ज्वेलर्स समोर जे बोल जाते त्या बोळीमध्ये तिसरे दुकान
@rohinipatil112011 ай бұрын
भाऊ.2.3पिस.नाहि.मिळू.शकणार.का.मंगळ.सुत्र
@artisspecial379811 ай бұрын
दोन-तीन पीस साठी रिटेलर शॉप वेगळे आहे शेजारीच आहे तिथे रेट वेगळे लागतील तिथून खरेदी करावी लागेल
@artisspecial379811 ай бұрын
रिटेलर शॉप सुद्धा त्यांचेच आहे की ते तुम्ही किरकोळ खरेदी करू शकता परंतु प्राईज मात्र वेगळी लागते
@bharatitade9471 Жыл бұрын
singal piece milel kay
@artisspecial3798 Жыл бұрын
सिंगल पीस चे यांचे वेगळे शॉप आहे तिथून तुम्हाला खरेदी करता येईल पण रेट वेगळे आहेत
@rujutakubal1603 Жыл бұрын
@@artisspecial3798कुठे आहे
@poojagorade64807 ай бұрын
Mala navin suruvat karaychi ahe tr kashi karu
@artisspecial37987 ай бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर एक फोन नंबर आहे तो शॉप चा आहे त्यांना कॉल करून तुम्ही चौकशी करू शकता
@ManishaRaut-z7e Жыл бұрын
One piese milel ka
@artisspecial3798 Жыл бұрын
होलसेल रेटमध्ये नाही मिळणार त्यांचं रिटेलच दुसरं दुकान आहे शेजारी तिथे मिळू शकते व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला फोन नंबर आहे त्या नंबर वर कॉन्टॅक्ट करून चौकशी करा 😊🙏 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@manjulajadhao83216 ай бұрын
AD SET AHET KA SIR
@artisspecial37986 ай бұрын
हो
@gunjan23047 ай бұрын
Kiti rs vhi kharedi karavi lagel
@artisspecial37987 ай бұрын
व्हिडिओ स्टेप न करता बघा त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे तरीसुद्धा तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर स्क्रीनवर जो फोन नंबर येत आहे तो शॉप चा आहे सरांशी एकदा बोलून घ्या
@ravindramathe13454 ай бұрын
online milnar aahe ka
@artisspecial37984 ай бұрын
फक्त होलसेल खरेदीसाठी ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता
@TruptiGore-yf9lj7 ай бұрын
Online shopping hohil ka
@artisspecial37987 ай бұрын
व्यवसाय करण्यासाठी ऑनलाईन खरेदी करता येते व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तो शॉप चा आहे
@AnuradhaKadam-i6y6 ай бұрын
Online booking ahe ka
@artisspecial37986 ай бұрын
किरकोळ खरेदीसाठी बुकिंग घेत नाही तुम्हाला होलसेल खरेदी करावी लागेल यासाठी स्क्रीन वरचा फोन नंबर आहे त्यावर चौकशी करणे
@shradhadeshmukh-nq6vx7 ай бұрын
Mg swasth kuthe ahe
@artisspecial37987 ай бұрын
????
@psbandal33218 ай бұрын
Single piece nahi gheu shakt ka
@artisspecial37988 ай бұрын
नाही
@jaysai277511 ай бұрын
Online single पीस मिळेल का
@artisspecial379811 ай бұрын
नाही
@SmitaPatil-wd7pp6 ай бұрын
Patti mangalsutra cha video taka Madam
@artisspecial37986 ай бұрын
पट्टी मंगळसूत्राचा व्हिडिओ पण टाकलेला आहे फक्त दुसऱ्या शॉप मधील आहे
@artisspecial37986 ай бұрын
आज टाकलेल्या बेडशीटच्या व्हिडिओ पासून खाली नववा दहावा व्हिडिओ बघा
@SakshiDhotre-b9y9 ай бұрын
One piece milala ka
@artisspecial37989 ай бұрын
होलसेल खरेदी असेल तर ऑनलाईन मिळेल व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर फोन नंबर मेन्शन केला आहे
@rushipadale79587 ай бұрын
आता आहे का, पत्ता सांगा
@artisspecial37987 ай бұрын
व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओच्या सुरुवातीला स्क्रीनवर पत्ता फोन नंबर दिला आहे रविवार पेठ पुणे येथे ही शॉप आहे
@artisspecial37987 ай бұрын
व्हिडिओच्या सुरुवातीलाच आहे
@sarikajadhav7905 Жыл бұрын
सिंगल मिळेल का
@artisspecial3798 Жыл бұрын
हो मिळेल रेट वेगळे असतात त्यांच शेजारीच रिटेलर चे दुसरे दुकान आहे
@SujataMeshram-c6c11 ай бұрын
ऑन लाईन आहे का तुम्ही व्हाटसप वर दाकू शकतात का ज्वेलरी
@artisspecial379811 ай бұрын
व्हिडिओ सुरू असताना व्हिडिओच्या खालच्या बाजूला व्हिडिओ चा पत्ता फोन नंबर जवळची खून दिली आहे
@SantoshBagul-f2z7 ай бұрын
One peace milu shakel ka
@artisspecial37987 ай бұрын
Nahi
@jyotibhagwat-mg5ng10 ай бұрын
ऑनलाईन मिळेल का
@ashwininarwade104711 ай бұрын
1 gram milel ka 1
@artisspecial379811 ай бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तो शॉप चा आहे फक्त होलसेल इन्क्वायरी करावी हे व्हिडिओमध्ये सरांनी सांगितले आहे
@grishmadeshmukh7179 Жыл бұрын
मागवता येईल का? What's up पाठवला तर
@artisspecial3798 Жыл бұрын
व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तो दुकानदारांचा आहे त्यांच्या बरोबर एकदा कॉन्टॅक्ट करा
@omkarpadole352710 ай бұрын
One piece deta ka 340 che
@artisspecial379810 ай бұрын
Nahi
@ganeshkunjir67518 ай бұрын
Kota aha
@artisspecial37988 ай бұрын
रविवार पेठ पुणे व्हिडिओ सुरू असताना सर्व माहिती स्क्रीनवर दिली आहे जवळची खून दिली आहे व्हिडिओ स्किप न करता बघणे
@gauripawar47418 ай бұрын
Singal पीस घ्याचा असेल तर भेटेल का
@artisspecial37988 ай бұрын
नाही
@vaishnavisomvanshi22988 ай бұрын
Gold polish nhi ka
@artisspecial37988 ай бұрын
आहे ना जशी हवी तशी ज्वेलरी तो उपलब्ध आहे
@Jf-ic7bu7 ай бұрын
Home delivery milel ka
@artisspecial37987 ай бұрын
विक्रीसाठी होलसेल खरेदी करणार असाल तर व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तो शॉप मधील सरांचा आहे कॉन्टॅक्ट करू शकता
@charumhaskar63738 ай бұрын
ऑनलाइन मिळेल का
@artisspecial37988 ай бұрын
होलसेल असेल तर मिळेल
@rashmideshpande68499 ай бұрын
One piece milega kya
@artisspecial37989 ай бұрын
नाही
@sonalidad49688 ай бұрын
Cash on delivery aahe ka
@artisspecial37988 ай бұрын
कॅश ऑन डिलिव्हरी नाही पण ऑनलाईन खरेदी होलसेल खरेदीसाठी करू शकता फक्त विक्रेत्यांसाठी हे शॉप आहे
@SunitaAkhare-by5uu7 ай бұрын
Online milel ka...sanga...
@artisspecial37987 ай бұрын
सिंगल नाही पण तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर नक्की मिळेल
@SiddhuWasmatkar-j1b10 ай бұрын
Online ahe k
@artisspecial379810 ай бұрын
होलसेल खरेदी असेल तर व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो नंबर आहे त्या नंबर वर कॉन्टॅक्ट करा
@madhurapore805811 ай бұрын
Retail det nahi tr kay upyog
@artisspecial379811 ай бұрын
होलसेल शॉप च्या शेजारीच रिटेलर शॉप आहे तेथील रेट वेगळे आहेत
@archanapingle48229 ай бұрын
Chhan aahe pan material lagt aasel tar home delivery karta ka dukanvar yeunch mal milel
@artisspecial37989 ай бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो वरच्या बाजूला फोन नंबर आहे तो शॉप चा आहे तेथे एकदा चौकशी करा आरती स्पेशल यूट्यूब चैनल बघून फोन केला आहे असे नक्की सांगा
@rachanabagalkot68448 ай бұрын
Single piece available ahe ka
@artisspecial37988 ай бұрын
No
@nitachavan877711 ай бұрын
रविवारी चालू आहे का दुकान
@artisspecial379811 ай бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर वरच्या बाजूला तो फोन नंबर आहे तो शॉप आहे एकदा चौकशी करून विचारा
@asmitagaikwad720410 ай бұрын
1किंवा 2पीस मिळतात का
@artisspecial379810 ай бұрын
नाही यांचे होलसेल शॉप आहे फक्त होलसेल साठी विक्री केली जाते
@theindianaai Жыл бұрын
ऑनलाइन अवेलेबल आहे का
@artisspecial3798 Жыл бұрын
व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तो दुकानदाराचा आहे त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून चौकशी करा 😊🙏
@vedantvloger12210 ай бұрын
घरपोच डिलिव्हरी होईल का भाऊ
@artisspecial379810 ай бұрын
होलसेल खरेदी असेल तर व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तेथे कॉन्टॅक्ट करून चौकशी करणे
@nupursatkar68306 ай бұрын
सर आँनलाईन ज्वेलरी मिळेल
@artisspecial37986 ай бұрын
हो पण होलसेल मध्ये कमीत कमी पाच हजाराची खरेदी करावी लागेल
@alkashinde65310 ай бұрын
कॅश ऑन डिलिव्हरी आहे का
@artisspecial379810 ай бұрын
Ho
@ashwininarwade104711 ай бұрын
Home delivery milel ka 1 pice
@artisspecial379811 ай бұрын
नाही फक्त व्यवसाय करणाऱ्यांसाठी होलसेल खरेदीसाठी
@rajshaikh94403 ай бұрын
पत्ता कोठे आहे
@artisspecial37983 ай бұрын
व्हिडिओ चालू असताना सुरुवातीला स्क्रीनवर पत्ता दिला आहे
@poonamwani53428 ай бұрын
Online मिळतील का
@artisspecial37988 ай бұрын
विक्रीसाठी हवे असेल तर ऑनलाईन खरेदी करता येईल सिंगल विक्री केली जात नाही
@KiranYadav-sw3nk11 ай бұрын
Nkki kuthe ahe shop tumch te sanga address
@artisspecial379811 ай бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो पत्ता येत आहे तो गुगल मॅप वर तुम्ही आलात तरी इथे लोकेशन दाखवते रविवार पेठ मध्ये पुणे येथे हे शॉप आहे
@vitthalwagare95127 ай бұрын
Online.ahe.ka.bhau
@artisspecial37987 ай бұрын
फक्त होलसेल खरेदी करायची असेल तर ऑनलाईन आहे यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शॉप मध्ये जाऊन मालाचे खरेदी करावी लागते व्हिडिओ चालू असताना व्हिडिओमध्ये वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तो शॉप चा आहे तुमचे दुकान असेल किंवा तुमचा घरून व्यवसाय असेल तरच त्या नंबर वर कॉल करावा
@rupalitalekar2477 ай бұрын
ऑनलाईन पाहिजे असेल तर मिळेल का
@artisspecial37987 ай бұрын
व्हिडिओ चालू असताना व्हिडिओ वर फोन नंबर आणि पत्ता आहे व्हिडिओ स्किप न करता बघा तो शॉप चा आहे तिथे फोन करून चौकशी करा
@YogitaBhabad-c8p10 ай бұрын
वन ग्रॅम मंगल सूत्र एक पिस मिळेल का
@artisspecial379810 ай бұрын
Nahi
@rajshrishelar286411 ай бұрын
Retail ahe ki holsale
@artisspecial379811 ай бұрын
आता जो व्हिडिओ टाकला आहे तो होलसेलर आहे
@vaishnavisomvanshi22988 ай бұрын
Matt ahe ka sagle
@artisspecial37988 ай бұрын
असे काही नाही सर्व ज्वेलरी उपलब्ध आहेत
@HarshalKolhe-v1d11 ай бұрын
On line milel ka bhau
@artisspecial379810 ай бұрын
हो पण होलसेल खरेदी करावी लागेल कमीत कमी पाच हजाराच्या पुढे खरेदी करावी लागेल
@rupalidhere-kale40858 ай бұрын
Shop कुठे आहे
@artisspecial37988 ай бұрын
रविवार पेटीमध्ये व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर पत्ता डिटेल मध्ये दाखवलेला आहे लिहिलेला आहेस व्हिडिओ स्किप्टन करता बघा 😊🙏
@chandajaiswal5823 Жыл бұрын
Singal pis detat kay
@artisspecial3798 Жыл бұрын
देतात पण रेट वेगळे असतात
@artisspecial3798 Жыл бұрын
त्यांचा रिटेलर चा शेजारी दुसरे दुकान आहे
@shwetapayelkar52337 ай бұрын
कुठे आहे
@artisspecial37987 ай бұрын
रविवार पेठ पुणे व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओच्या सुरुवातीला पत्ता दाखवला आहे लोकेशन सोबत
@dhanashridathe7 ай бұрын
Kiti parate karedi karavi lagale
@artisspecial37987 ай бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर फोन नंबर आहे शॉप चा आहे तेथे चौकशी करा
@pradipkhole29796 ай бұрын
किती ची खरेदी करू शकतो
@artisspecial37986 ай бұрын
व्हिडिओ स्किप न करता बघा पूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे स्किप केल्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती होत नाहीत
@monalipatole5846 Жыл бұрын
Banles che khade padatat
@artisspecial3798 Жыл бұрын
व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे त्या शॉप चा आहे तर तुम्ही दुकानदारांना विचारू शकता मला ते नाही पडत असे म्हणाले
@surekhap19810 ай бұрын
Online bhetal ka
@artisspecial379810 ай бұрын
होलसेल खरेदी असेल तर व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तो शॉप चा आहे
@KavitaGund-mk1eh8 ай бұрын
आनलाईन आहे का कस मागवयच
@artisspecial37988 ай бұрын
किरकोळ खरेदी नाही होलसेल विक्रीसाठी हवे असेल तर ऑनलाईन व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला जो नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता
@shivkitchen17019 ай бұрын
Price kay ahe
@artisspecial37989 ай бұрын
होलसेल खरेदी करणे हे महत्त्वाचे आहे सर्व गोष्टीची प्राईज व्हिडिओमध्ये सांगितली आहे व्हिडिओ स्किप न करता बघा
@sanjayhajare7987 Жыл бұрын
सुंदर 👍
@TruptiGore-yf9lj7 ай бұрын
Online shopping hohil ka
@A14YuvrajDineshKhandave9 ай бұрын
ऑनलाइन आहे का भाऊ
@artisspecial37989 ай бұрын
ऑनलाइन मिळेल पण होलसेल खरेदी करावी लागेल 5000 च्या पुढे
@sapanadobhada484611 ай бұрын
Addres sir , wholesale milel ka mi online business karte tar mala tumache product milatil ka
@artisspecial379811 ай бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो वरच्या बाजूला नंबर आहे तो शॉप चा आहे
@madhavimairal70982 ай бұрын
Sir pahilyada tumchyakadun ghyayche aahet. Ekdam 5000 online madhe kashe karnar. No doubt tumche products changle aahet pan ekda gheun bhaghave lagtil na.
@KishorBhosale-y2n11 ай бұрын
मंगळसूत्र किती पर्यंत भेटेल
@artisspecial379810 ай бұрын
सिंगल खरेदी नाही होलसेल खरेदी करावी लागेल यासाठी शॉप ला भेट द्या
@rglipne17968 ай бұрын
तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा कसा
@artisspecial37988 ай бұрын
दुकानदारांसोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच नंबर शेअर केलेला आहे व्हिडिओ स्किप न करता बघा
@poojakalankar19627 ай бұрын
सर ऑनलाईन मिळेल का
@artisspecial37987 ай бұрын
फक्त व्यवसाय करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता किरकोळ विक्री नाही
@thandthncertnotesofbiology6 ай бұрын
घ्यायच असेल तर काय करावे लागणार
@artisspecial37986 ай бұрын
किरकोळ खरेदी करता येणार नाही होलसेल करायचे असेल तर शॉप मध्ये जा किंवा व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवरचा नंबर आहे त्या नंबर वर कॉन्टॅक्ट करून चौकशी करा
@deepaliwalunj78949 ай бұрын
Sir mala shop sathi material gyaych ahe please address send kara
@artisspecial37989 ай бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर खालच्या बाजूला त्यांचा डिटेल ॲड्रेस दिला आहे रविवार पेठ पुणे गुलाबचंद चत्रांची ज्वेलर्सच्या समोरील लेनमध्ये हे शॉप आहे कृष्णा इमिटेशन ज्वेलरी
@AartiBhosale-g3h7 ай бұрын
छान आहे
@JagdishMahajan-i7b Жыл бұрын
Shop kuthe aahe...
@artisspecial3798 Жыл бұрын
रविवार पेठ पुणे
@shilpajoshi29877 ай бұрын
Adresskay aahay
@artisspecial37987 ай бұрын
व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओच्या सुरुवातीलाच खालच्या बाजूला ऍड्रेस दिला आहे
@AshwiniKumbhar-f1l10 ай бұрын
छान आहे खूप सुंदर मंगळसुत्र मिळेल का
@artisspecial379810 ай бұрын
सिंगल नाही होलसेलर साठी
@suvichar_dhan_878 ай бұрын
@@artisspecial3798 होलसेल साठीच पण मग ऑनलाईन मागवता येईल का
@RekhaBane-ej3en7 ай бұрын
कुठे आहे शॉप
@shreyavichare562 Жыл бұрын
Shop kuthe ahe
@artisspecial3798 Жыл бұрын
रविवार पेठ पुणे व्हिडिओ स्किप न करता बघा पूर्ण डिटेल लोकेशन दाखवले आहे 😊🙏
@Sanskrutighule230710 ай бұрын
ऑनलाइन बिजनेस करू शकतो का
@artisspecial379810 ай бұрын
हो करू शकता यासाठी व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर वरच्या बाजूला जो नंबर आहे तो शॉप चा आहे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता
@nehasalvi103 Жыл бұрын
Singl pis milto ka...
@artisspecial3798 Жыл бұрын
नाही पण होलसेल दुकानाच्या शेजारी यांचे रिटेल शॉप आहे तेथील रेट थोडे वेगळे आहे तिथे मिळू शकेल
@krutikadeshmukh650911 ай бұрын
Location??
@artisspecial379811 ай бұрын
रविवार पेठ पुणे मीरा दातार गल्ली व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डिटेल लोकेशन दाखवले आहे एकदा ते सुद्धा बघणे 😊🙏