या परिस्थितीला समजून गाणं सूचनं मूळात ही गोष्ट अलौकिक आहे.... तूमच्या कल्पनेला सलाम... All the best all of you... Writer... Composer... Arrenger... Nd Singer's....
@narayanmande415jalna54 жыл бұрын
सोनाली ताई तुझ्या आवाजाला तोडच नाही. मी नेहमी तुझे गाणे ऐकतो. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा सोनाली ताई तुला
@atharv30m4 жыл бұрын
ho khup mast barobar aahe
@vinitamakaji22904 жыл бұрын
👌👌
@vandanabhuyal4864 жыл бұрын
nis
@justclickphotography86743 жыл бұрын
Kharch taincha voice khup khup chhan ahe
@Killer-pq7sb3 жыл бұрын
Autotune ahe 😂😂😂 yaat awaj cha kai scene??
@rohithare47434 жыл бұрын
Ek nambar Sir blocbustur ani tepan 1week madhe khup khup shubhecha
@KunitariAapleWhawe4 жыл бұрын
१८०० रुपयाची कथा खुपच सुरेख मांडली आहे तुम्ही खरच अशा खुप माऊल्या असतील त्यांना धड पैसे ही मोजता येत नसतील .पण त्यांनी धुनी भांडी धुऊन आपल्या पोरांना डाॅक्टर कलेक्टर ईनजीनियर बनले आहे. सलाम त्या माऊल्याना 🙏🙏🙏
@yogeshgaware31954 жыл бұрын
ऐकच नंबर
@vinodahadi69353 жыл бұрын
सोनाली ताई व सुजित दादा खुप छान गाण आहे .....तुम्हाला मानाचा जोहार जय आदिवासी ...जय कोळी बाधव🏹🏹🏹🏹
@tejasjadhav51553 ай бұрын
August 2024 madhi kon kon bagata ahe ajun 😅😅😅
@anilsonawane37154 жыл бұрын
Khup chan mast 👌👌👌
@chetantare71594 жыл бұрын
अप्रतिम गाणं ,नक्कीच काहीतरी वेगळा आपल्या पर्यंत पोचवण्याचा सुजित पाटील यांचा प्रयत्न असतो आणि त्यांचा गाण्यामध्ये नेहमी काहीतरी समाजासाठी संदेश असतो 👏🏻👏🏻👏🏻
@suryakantshinde94064 жыл бұрын
छान छान खूप छान
@darshannaik15964 жыл бұрын
एक दिवसात गाणी लीहणाऱ्या कवी ना ..सलाम
@shrikantd.92064 жыл бұрын
😆😆😆
@vaibhavgharat41084 жыл бұрын
Thank
@prasadingle46664 жыл бұрын
Bhai kadak song
@prasadingle46664 жыл бұрын
@Aayesha Alvi llst
@pallavipallavi67284 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ooGshGp8eqadbMU Bhava support myy channel
@shubhammeshram73123 жыл бұрын
À1 nice video
@एकमराठालाखमराठा-म2थ4 жыл бұрын
काय म्हणावं आता!, अडाणी माणस सुद्धा एखद्या अभिनेत्याला लाजवतात हे आज पटतंय तर सर्वांना.गाणं तयार करावं लागतंय म्हणल्यावर.असो ,खूपच अप्रतिम आवाज आणि गीत रचना सलाम👍👍🙏👌
@natukaka21604 жыл бұрын
Ekch number
@Vishal-zs1jq3 жыл бұрын
सोनाली भोईर गायिका मिळालेल. अनमोल रत्न आहे महाराष्ट्राला
@rajbhande1634 Жыл бұрын
Hanaa❤
@pranjalmhatre80204 жыл бұрын
Khup bhari badshah
@pushpabansode90444 жыл бұрын
आवाज दोंघानचा पण खुप छान आहे एकदम Nice Super .....👌👌👌👌👌👌👌👌👌👌👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
@sharmaamit49924 жыл бұрын
Lay Bhari aahe
@sahilgaikar92234 жыл бұрын
Ek No. Song 😘❤😅😂 दरवेळी नविन काय तरी😚😘❤✌🤘Keep it up Sujeet da and sonali Didi❤🤘
@badamchabadshahsujeetpatil63404 жыл бұрын
Thanks dear
@mukeshpatil16954 жыл бұрын
फक्त हसण्या पुरतं न घेता गाण्याच्या शेवटी खुप छान संदेश दिला आहेस सुजित....... नकळत आपल्याकडून वायफळ पैसे खर्च होत असतात ते आपल्या लक्षातही येत नाही...... पण आपल्याकडे काम करणाऱ्या माणसांना कामाव्यतिरीक्त थोडे जास्त पैसे दिले तर त्यांच्या चेहऱ्यावरचा द्विगुणित होणारा आनंद बघुन मनाला खुप खुप समाधान मिळतं।
@rahulghugare85284 жыл бұрын
मी हा वीडियो व्हाट्सअप ला बगितला आणि आता तर गांन आइक्तोय मी ......पन मस्त आहे .....no1👌👌
@kiran32114 жыл бұрын
Khup mst song ahe...
@RajeshThakur-sv8go4 жыл бұрын
हे गाणं जेव्हा मी सुरवातीला ऐकत होतो तर तेव्हा अस वाटलं होतं की काय लोक आहेत कशावर सुद्धा गाणं बनवतात पण या गाण्याचा शेवट हा अप्रतिम आहे अस जर त्या माणसाने केलं असत तर त्या आईला सुद्धा तेव्हढच बर वाटलं असतं
@vishalughade34414 жыл бұрын
Hii
@mukeshpatil16954 жыл бұрын
खुप छान, आपल्याकडे काम करणाऱ्या माणसांना थोडे extra पैसे दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मनाला खरं समाधान मिळतं।
@ravindrashirke77964 жыл бұрын
Sujeet tumcha tar naad karaycha nahi ek no
@sumitborchate70914 жыл бұрын
खुप छान आहे .... गाणं एकदम व्यवस्थित व मस्त.... खरं म्हणजे... शेवटी दिलेल्या ५०० रू. ने ती काकु खुप सुखावल्या असतील.... म्हणजे त्यांच समाधान... महत्त्वाचं आहे
@hemantagiwale73514 жыл бұрын
Nice song 👌 तुमचे आवाजाला तोडच नाय 👌kdk जय आगरी कोळी 🙏जय एकविरा 🙏
@chandrakantpatil63164 жыл бұрын
Hiii
@prakashpawar16134 жыл бұрын
👌👌👏
@akash_naik954 жыл бұрын
अभिनंदन दादा
@sadstetasandsong22634 жыл бұрын
भावा...........एक नंबर
@Yogesh_rathod_official.4 жыл бұрын
काय छान गान बनवल भावा supar
@vikasgaikwad64404 жыл бұрын
1 no. Song Tai & dada
@shakuntalarane43224 жыл бұрын
hatts off त्याला ज्याने या प्रसंगावर गाणं बनविण्याच सुचलं
@buntybhadre8564 жыл бұрын
Khup chan gaan banval dada
@RNGANGODE4 жыл бұрын
दादा खरंच खूप छान गाणं आहे खुप काही शिकायला मिळाल या गाण्यातून दादा खुप भारी संदेश दिला आहे दादा तुझे विचार खुप छान आहे
@dattatraypathade17894 жыл бұрын
एकदम छान बनवलं गीत
@कलियुगमेसतयुग4 жыл бұрын
खूप कडक गाणं भाऊ
@anju.19974 жыл бұрын
Ekch no bhau...khup chan gan banval
@prachipatil3584 жыл бұрын
Nice sonali tai
@sauravsarje464 жыл бұрын
वा वा खूपच छान गीत संगीत गायन अतिसुंदर
@saishmokal14054 жыл бұрын
Kay bat he bhava मस्त गाण आहे
@sunilgaykwad35024 жыл бұрын
Khupach chyan
@Vikassarnobat4 жыл бұрын
खुप छान गान आहे. आणि संकल्पना पण मस्त आहे 👍
@roshanmhatre67724 жыл бұрын
Sujeet dada mast
@dineshbadgujar49994 жыл бұрын
खुप खुप सुंदर आहे गाणं
@pratikmandavkarvideos49694 жыл бұрын
Bharich.....
@satyashilawahul53774 жыл бұрын
सर्वात पहिला तुमचं अभिनंदन तुमचा दोघांचा आवाज खूप सुंदर आहे म्युझिक फार छान दिल 👌👌👌💯💤
@sagarlinge53694 жыл бұрын
Sujit Patil khup Chan bhava
@yashwantpatil94274 жыл бұрын
सुंदर खूपच .....घटना आणि भावनिक यांचा ताळमेळ गाण्यातून मांडल्या.....प्रतिभेला कधीच अंत नसतो.
@punamtakur7624 жыл бұрын
🌹🌹👌👌👌👌👌👌
@shripatikale25824 жыл бұрын
ताई जबरदस्त
@welcomezindagi45234 жыл бұрын
अरे देवा,अशा गाण्याची कोणाला कल्पना सुध्या नव्हती,खूप छान! Song writer is great,🙏🏻we love you guys❤️❤️❤️❤️
@tanajiaiwale68304 жыл бұрын
खूपच सुंदर!
@rushikirdantrk48874 жыл бұрын
सलाम भाऊ तुला ।।।NICE SONG❤️❤️❤️❤️
@bhosaleakshaypradeep88434 жыл бұрын
Ek no song ani singer pan
@sarkarentertainment...4 жыл бұрын
नविन काहीतरी मुद्दा आला कि सोनाली भोईर चे गाणे नाही आले आस कधी झालच नाही ... आवाज तर काय एक नंबर मस्त सोनाली भोईर....सुजित पाटील व अन्य कलाकार यांचे आभार व शुभेच्छा
katil .....super🌹🌹🌹🌹🌹super se uper✍️✍️👌👌👌👌👌👌👌🎶🎶🎶🎵🎵🎵
@surajyedame19924 жыл бұрын
Super song
@kalyankate69784 жыл бұрын
no 1 sonali tai,,kolivaryachi aan ban aani shan sonalitai bhoir
@shivanishinde91754 жыл бұрын
☺खूपच मस्त।☺दादा☺ जय।एकविरा माऊली☺
@sachinjadhavssj35164 жыл бұрын
Khup chan
@anilm.rathod85194 жыл бұрын
सोनाली..... Great 👍👍👍👌👌👌
@मर्दमराठा-ङ6ल4 жыл бұрын
दादा , खूप छान गाणे बनवले ।।।। आणि शेवटी जो संदेश दिला त्याने नक्कीच कळते की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो ।।। गोरगरीबांचा महाराष्ट्र आणि कष्टकरी लोकांचा महाराष्ट्र ।। दादा ,आपल्याला जर या गाण्यातून काही उत्पन्न मिळाले तर त्यातला एक वाटा त्या गोरगरीब माउलीला द्या जिच्यामुळे तुम्हाला हे गाणे बनवण्याची संधी मिळाली ।।। जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र
@badamchabadshahsujeetpatil63404 жыл бұрын
जय शिवराय मित्रा ,चांगला विचार आहे नक्कीच ,मित्रा पण हि गोष्ट मि जाहिर कधी बोलत नाही पण तुमच्या माहितीसाठी सांगतो मला जे पण You tube मधुन मिळत त्याचे १० टक्के मि डोनेट करतो ,मागच्या महिन्यात पण मी २७ हजारातुन ,२७०० रू डोनेट केले ,मि आता पर्यात १० ते १२ लाख गुंतवले आहे You tube मध्ये , त्यांच्या आर्धे पण आजुन मला रिटर्न नाही आले तरी मला जे पण You tube मधुन येत त्याचे 10 टक्के मि डोनेट करतो आणी करत राहीन उद्या आजुन चांगला ईन्कम आला मला तर हि डोनेशनची टक्केवारी वाढेल पण कमी नाय होणार गणपती बाप्पा मोरया ,जय एकविरा ,जय शिवराय
@मर्दमराठा-ङ6ल4 жыл бұрын
@@badamchabadshahsujeetpatil6340 दादा , मी तुमच्या विचारांचा सन्मान करतो ।।। आणि मला नक्कीच विश्वास आहे की आई एकवीरा आईच्या आशीर्वादाने व छत्रपती शिवाजी महारांजच्या प्रेरणेने आपण खूप मोठे गायक बनावे हीच अपेक्षा ।।। भविष्यात आपली भेट व्हावी हीच इच्छा ।।। मुश्कीलोसे डरकर नौक्का पार नाही होती ,, और कोशीश करणे वालोकी हार नाही होती ।।। जय शिवराय ।।।
@manojshinde11654 жыл бұрын
Right bro
@vinithajare914 жыл бұрын
🙏दादा खूप छान ....आहे तुमचं नेतृत्व जय जिजाऊ जय शिवराय. दादा...
@AayurvedMantra4 жыл бұрын
आवाज खूपच सुंदर खूप आवडले... काकूंचे गाणं आलं रे...😂😂 kzbin.info/www/bejne/jp7Eo56XmJWKgck कोणतेच वाद्य नासतांनी या मुलांनी बनवलेले हे गाणे...खूपच सुंदर ते पण मृदुंगाच्या तालावर...नक्की एकदा बघा...
@bhimsainiksumedh4 жыл бұрын
Khup chan song aahe
@allinoneakashrathod77304 жыл бұрын
अरे बापरे हैराण झालो रे भाऊ किती वायरल झाल हा
@sumitchaudhari11236 ай бұрын
April 2024 madhe kon ajun baghat ahe he song
@kiranfasale75314 жыл бұрын
Akadam kadak badaamacabaha
@DilipKondilkar20014 жыл бұрын
Ek no song सुजित दादा and सोनाली भोईर❤️❤️❤️❤️
@abhishekjadhav61744 жыл бұрын
Bahot badhiya song...
@shubhamkharat88644 жыл бұрын
आवाज़,लय,भारी
@Rishi_Mhatre_454 жыл бұрын
कडक सुजित दा
@umeshrathod81364 жыл бұрын
खुप छान गान आहे राव😎😎
@vijaygaikwad35614 жыл бұрын
Kadka👍😃
@aditisonal1124 жыл бұрын
खूप छान!!आम्ही हे गाणं दुसऱ्याचे व्हॉट्स ऍप स्टेटस बघून सर्च केले आणि पूर्ण एकले.खूप शुभेच्छा आणि तुमचा संदेश पण छान आहे. फ्रॉम मराठवाडा सिटी जालना.🤗🤗
@aditisonal1124 жыл бұрын
Thanks for reply!!!!
@nileshjanudi98184 жыл бұрын
Nilesh
@parmeshmali034 жыл бұрын
Nice song Sujit bro Ani sonali😘
@badamchabadshahsujeetpatil63404 жыл бұрын
Ty brother
@sushilvele54744 жыл бұрын
Nice song ❤
@prakashmeghare61643 жыл бұрын
@Sarvesh Yadavjust BBQ n MN
@jaygharat3443 жыл бұрын
@@badamchabadshahsujeetpatil6340 jay
@maheshbhoi8354 жыл бұрын
Mast
@MehfileQawwali4 жыл бұрын
Supper sonali , beautiful voice, god bless u
@drxtanveerrawal4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rZDFZIKrhNCaprM Simple solution for Corona disinfection at home Like share and subscribe my KZbin channel
@nagnathkasabe72543 жыл бұрын
नंबर ..न....नंबर...वन..👍👍
@parlhadpatil.35174 жыл бұрын
तुझ्या गनीताला लाव आग दे कष्टाचे पैसे माझ हे कडव यकच नंबर आहे. अाहे आसच चालु घडामोडीवर लक्ष द्या. जय शिवराय🚩🚩
@nitinpatil94984 жыл бұрын
Wawww super song 👍👌👌
@sharadgaikwad19584 жыл бұрын
दोघेही एकदम भारी पन सुजीत शिवाय सोनाली चमकू शकत नाही. कारण सुजीत active aahe
@mahendrapatil16564 жыл бұрын
Khup chan ahe song chi kalpana
@madhavgaikwad53594 жыл бұрын
खूप सुंदर गाणं बनवला आहे माय मराठी जय मराठी...
@pannelalkanogiya32154 жыл бұрын
बहुत बहुत अच्छा
@anilchavan10294 жыл бұрын
Excellent voice as well good message
@bhaskarn47934 жыл бұрын
मस्त तीच काकू व्हीडीओत असती तर अजुन मजा आली असती .
@samadhanthakur574 жыл бұрын
Yes yes
@prafulmahalle65414 жыл бұрын
Very nice song
@luckymharse5493 жыл бұрын
Kadakkk ga tai
@dattatraysutar10864 жыл бұрын
Mala ata mahit jal 1800 ch song khup hasalo bar vatal wahhh mast.😊😊
@roylnikhil86174 жыл бұрын
कडक 👌
@rupesh98904 жыл бұрын
Ya Song Madhun Khup Changala Sandesh Dila ahe... Bro.