संकर्षण अनूभवी कलाकारांन सोबत नेहमी काम करतो आणि त्यांचा कडून शिकण्याचा प्रयत्न करतो म्हणून संकर्षण च अभिनंदन
@tanishkaganu4632 жыл бұрын
प्रशांत दामले उत्तम अभिनेते आहेतच, पण संकर्षण हा सुधीर गाडगीळ यांच्या सारखाच नैसर्गिक मुलाखतकार आहे...
@maheshpaithankar5332 жыл бұрын
प्रशांत दामले, मराठी रंगभूमीला पडलेलं सुंदर स्वप्न. आज एव्हढया वर्षानंतरही त्यांचं गारुड कायम आहे यातच त्यांचं मोठेपण सिद्ध होतं. केंकरेसाहेब आणि संकर्षण तुमचेही आभार. मनापासून शुभेच्छा 💐
@kalpanadastane37452 жыл бұрын
प्रशांत दामले ग्रेट आहेत .. सदैव ताजे टवटवीत आहेत... नाट्यक्षेत्रातील चालत बोलत विद्यापीठ आहे.सहज अभिनय करतात.
@pramodrangnekar87662 жыл бұрын
दिग्गज अभिनेता, प्रतिभावंत दिग्दर्शक आणि बोलका मुलाखतकार यांचा सुरेख संगम जाणवतो. पुल, लतादीदी, आशाताई, सुनील, सचीन आणि प्रशांत ही महाराष्ट्राची दैवत आहेत. हृदयाच्या एका कुपीत आम्ही त्यांना ठेवून दिलं आहे. त्यावरच आम्ही जगतोय.
@aditioak26832 жыл бұрын
@@pramodrangnekar8766 अगदी खरंय...परफेक्ट लिहिलंय तुम्ही..
@anupanchal13247 ай бұрын
Sarva episode khupach sunder mhange शब्दचं नाहीत मनाचा मुजरा सर्वानाच
@snpawaskar2 жыл бұрын
खूप सुंदर विश्लेषण ! व्यक्तिमत्व विकासाच एक मार्मिक विवेचन ऐकायला मिळाले . धन्यवाद !
@manavkumar57432 жыл бұрын
अभिनंदन दामले, अजून 12500 प्रयोग होवो.
@anjalikulkarni61802 жыл бұрын
प्रशांत खूप खूप खूप खूप अभिनंदन🎉🎊. नव कलाकारांना प्रेरणा स्थान आहे. केंकरेजींना नमस्कार. संकर्षण छान.
@superlicious17752 жыл бұрын
संकर्षण,तुमच्या रुपात महाराष्ट्राला एक अतिशय उत्तम नानाविध,बहुरंगी असा अवलिया लाभला आहे. तुमचे काव्य तर अप्रतिम आहेच परंतू मुलाखत ज्या पद्धतीने घेता ,त्यात समरस होता की तुमचे बोल कानावर पडतच राहावेत असं वाटतं.संवादफेक ,हावभाव, मिश्किल पणा ,निखळ हास्य आणि बरेच रंग,पैलू तुमचे वाखाणण्याजोगे आहेत. सम्राट प्रशांत दामलेंबाबतीत काय बोलावे,Hats off आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@befikra_zubaan2 жыл бұрын
संकर्षण 1*3 चे सर्वच भाग खूप उत्तम वाटले आणि सर्व किस्से ऐकून फार भारी वाटलं, इतकं की माझी नाटकं किंवा त्याची तालीम घ्यावी अशी इच्छा झाली. तसचं प्रशांत सर याचे जुने प्रयोग जसे की गेला माधव कुणीकडे वगैरे हे पुन्हा रंगमंचावर येणं शक्य असेल तर पाहायला नक्की आवडेल. खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙌👏
@shilpakulkarni31862 жыл бұрын
Prashantji na Maharashtra Bhushan dyayala have, te deserve kartat. Tyana padmshree milali aahe ka? Mala mahit nahi mhanun vichartey. Great hat's off to prashantji🙏🙏
@surekhadeshmukh95802 жыл бұрын
Bapre khupach sundar kam aahe Kekre kakach Sinemat khupach aanhubhwi kay kam aahe Swpniljoshi Muktabrwe And Sir SwitaTai he sglech Ghuru krch aahe मन प्रसन्न होत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏⛳⛳🎻🥁🎵😭👏🙏😎😍
@pallaviparandekar60012 жыл бұрын
विजय केंकरे बरोबरची मुलाखत खूपच छान झाली. आणि तरूण मुलांना घेऊन त्या दोघांनी एखाद नाटक करावं, मार्गदर्शन करावे ही सुचना पण खरच प्रत्यक्षात उतरावी ही मनःपूर्वक इच्छा आणि त्यासाठी शुभेच्छा 👍🙏🙏
@prashantsawant88302 жыл бұрын
Prashant Damle seems to be a great human being & utterly positive in his outlook. His steadfast refusal to experiment with other mediums, is painfully unfortunate. He worked with Ajay Devgn long back, where he was sadly a glorified extra, which immensely hurt his million fans, like me. But i feel instead of quitting, he could have fought in Hindi language industry, not for himself but for the divine pleasure non Marathi people would have gained because of his participation in Bollywood. Vijay Kenkre is a director at his core, as his analysis of everything is clinically precise. As Vijay said, Prashant can easily pull off any character, especially tragic roles. I differ with Vijay on one point & feel, if Prashant does Natsamrat, people will rate him as the best Belwalkar EVER. Great interview....
माझे 12500 प्रयोगाचे बुकिंग झाले आहे. परंतु माझ्या पायाचे एक छोटेसे ऑपरेशन आहे . एक आठवडा होतोय. उतुसुक्ता खूप आहे. देवाकडे ्प्रथना मला प्रयोगाला जाता येऊ दे. 12500👌👍
@poonamgawde43292 жыл бұрын
विजय केंकरे सर 👌..... अप्रतिम मुलाखत 👌.... धन्यवाद 🙏🙏
@vk620052 жыл бұрын
ह्या एपिसोड च्या सुरुवातीला जे प्रशांत जी इतके सुंदर गुणगुणले आहेत की फक्त ते ऐकायला मी ह्या एपिसोड ची सुरुवात सारखी सारखी लावते.
@surekhadeshmukh95802 жыл бұрын
हो खरच आहे खुपच चांगल काम करत आहेत सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎😍
@kparag012 жыл бұрын
Vijay kenkre is legend😍
@pinupatil4412 жыл бұрын
खूप च सुंदर संभाषण आहे 👌🙏
@vaishalidandekar54902 жыл бұрын
अभिनंदन सर्वांचेच.एकसे एक असे सर्व भाग झालेत.
@varshadesai.6416 Жыл бұрын
Vijay kenkare a wonderful person, a wonderful director. Explains everything about anyone in exact terms 👏🏻👏🏻
@anaghaphadnis1082 жыл бұрын
Saglya mulakhati chan ghetlya sankarshan ne mast
@romathakur89272 жыл бұрын
Missing Pradip Patwardhan sir and Vijay Chavan sir in this series...#Moruchi_Mavshi
@supriyapatil27992 жыл бұрын
even Satish Tare
@ashwinibarve50712 жыл бұрын
प्रशांत दामले यांच्या विषयी ऐकायला , माहीत करून घ्यायला छान वाटते.प्रश्नही चांगले काढले आहेत.पण संकर्षण 'भयंकर विचारपूर्वक ' असे म्हणत नाही. 'खूप विचापूर्वक ' म्हणायला हवे.
@saayleepatankar49692 жыл бұрын
OFCOURSE CONSISTENCY, DEDICATION, CONCENTRATION,LEARNING, FOCUS....MIGHT HAVE MADE A LEGEND🙏
@smitaratnakar71852 жыл бұрын
Wonderful teacher training class for drama schools!
@viptalkies9944 Жыл бұрын
खूप छान.. प्रेरणादायक
@AT-gn8ug2 жыл бұрын
Maja aali...I meat Vijay sir in Sacramento when he was here for Shantech cha Kart chalu aahe
@amol92672 жыл бұрын
Watching him onstage for last 20 years now....Natak is damle and Stage is Prashant....always 100% Fresh
@dhanashreejoshi31602 жыл бұрын
दामले सर..ग्रेट..अफलातून...मुलाखती ऐकाव्याश्या वाटतात..सगळेच महान
@balasahebchoudhary80712 жыл бұрын
Sagale etke great tr aahet But m natak n pahatahi ya lokach vyaktimatv kiti unch aahe he kalat Yancha lokancha abhyas khup great vatala
@mangeshabhyankar93232 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत
@shivanighorpade76842 жыл бұрын
खूप सुंदर कार्यक्रम 👌
@amol92672 жыл бұрын
He is amitabh of marathi cinema and sachin of stage
@nehasonalkar38642 жыл бұрын
Avdalay...mast...kavita medhekar la kadhi bolavnar... waiting for her episode
@vidyashukla75162 жыл бұрын
As usual one more nice feast for theatre lovers n prashat sir thanks for your valuable presence in our life by way of your fresh acting n singing.🙏🙏🙏🌷
@parshuramkate51012 жыл бұрын
खूप मस्त झालंय...धमाल येते👍
@deepalisarvankar44122 жыл бұрын
Sankarshan far namra vyakti ahe..prashant damle vijay kenkre gr8888