ही सिरीज कधी संपूच नये असं वाटतं. दिग्गज कलाकारांच्या निखळ आणि मनोरंजक गप्पा ऐकताना भान हरपून जातं. सुंदर उपक्रम. नाटका एवढीच धमाल मजा ह्या मुलाखती बघताना येतेय.
@snehamarathe16952 жыл бұрын
एपिसोड उत्तम झाला. 1×3 ही सिरीज छान जमली आहे. संकर्षण यांच्या पाहुण्यांना बोलतं करण्याच्या शैलीमुळे मुलाखत अधिक रंगतदार होते.
@PranavTambvekar2 жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम आहे... कधी च संपवू नका ही सिरीज..! स्मृतिगंध, अशा च मुलाखती अशोक सराफांच्या सुद्धा घ्या!
@rohangondhalekar2 жыл бұрын
मस्त चालू आहे अजून एक करू शकता एकत्र एका नाटकाची टीम बोलवली विशेषतः गेला माधव कुणीकडे आणि एक लग्नची गोष्ट आणि त्यातल्या किस्से ऐकायला आवडतील. एकूण कार्यक्रम बघताना असे वाटत आहे की श्री प्रशांतजी नी कोकण दौरे फारसे केलेले नसावेत कारण तिथले किस्से कधी समोर आलेच नाहीत. पण कार्यक्रम छान आहे.
@prajktag73082 жыл бұрын
मस्त होता आजचा episode👌 फुल्ल धमाल हसून हसून पोट दुखायला लागलं.😂😂 या दोघांचीही chemistry भन्नाट आहे. Too good..
@swatipimparkar67692 жыл бұрын
बढिया...गेला माधव कोणीकडे परत या जोडी सोबत पाहायला नक्की आवडेल.
@umasalvi76432 жыл бұрын
'गेला माधव.... कराचं आम्हांला ही बघायला मिळेल
@snehalgore65702 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत होती, हे मी सुध्दा 5ते 6 वेळा बघितले आहे, सुंदर नाटक, परत आल तर परत नक्की बघेन
@mandarjoshi92522 жыл бұрын
Prashant Damle is the Sachin Tendulkar of Natak industry! Amazing person!! Best of luck!!
@manunerkar34262 жыл бұрын
विनय येडेकर हे खरचं उत्तम क्रिकेट खेळतात... ते अगदीच सचिन सारखे सुप्रसिद्ध झाले असते
@kamleshvichare66282 жыл бұрын
आजचा पाहुणा माझ्यासाठी खूप खास आहे. या दोघांनी जे नाटक गाजवलं ते माझ्यासाठी खास आहे. २००५मध्ये आम्ही आमच्या विद्यापीठात स्नेहसंमेलनासाठी गेला माधव केलं होतं. खूप धमाल आली होती. माझ्या मते विनयजींची ही एकमेव मुलाखत असावी. अतिशय साधा माणुस. ही मुलाखतींची संपूर्ण मालिकाच खरं तर खूप सुंदर आणि माहितीपुर्ण आहे. खास करून विनोदी नाटक करू पाहणाऱ्यासाठी. विनोदी नट कसा असावा याचा प्रशांतजी एक आदर्श परिपाठ आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिस्त आणि व्यवसायिकता अंगी असणं किती महत्वाचं आहे, नाटक ही एकल नसुन समुह कला असल्याने आदान प्रदान आणि टीम वर्क किती महत्वाचं आहे, गर्व, अहंकार आणि मी फक्त शहाणा ही भावना बाजुला ठेऊन नाटकाच्या टीमने एक कुटुंब बनुन राहणं किती महत्वाचं आहे हे प्रशांतजीना ऐकून कळतं. पुन्हा एकदा या सुंदर अनुभूतीसाठी खूप खूप आभार. माधव पुन्हा एकदा होऊन जाऊद्या. अरे हाय काय आणि नाय काय..
@manjiri45412 жыл бұрын
खरंच "गेला माधव कुणीकडे"पुन्हा पहायला आवडेल
@rsgandhi3332 жыл бұрын
तेंडुलकरच्या कारकीर्दीचा आढावा आणि सेहवाग आला नाही तर चालणार नाही.. जबरदस्त जोडी sir 🙌
@snehalgokhale85052 жыл бұрын
सही comment aahe तुमची
@pajoshi702 жыл бұрын
Khupach chhaan! Prashant sir ani Vinay sir, "Gela madhav..." punha ekada baghayala avadel
@ajinkyavasht95122 жыл бұрын
हा कार्यक्रम असाच चालू ठेवा अश्या प्रकारच्या कार्यक्रमांची गरज आहे 👌🏻🙏🏻
@surekhakhandekar86942 жыл бұрын
खू...................पच छान वाटतय ऐकताना ऑल दि बेस्ट, अजून खूप सारं ऐकायला आवडेल
@blackblack15539 ай бұрын
अरे राम ना तु? यांच्या सारख्या कलाकारांनी आमचे मनोरंजन करुन जीवन समृद्ध केले आभार.
@vijayashetty53282 жыл бұрын
Go Sankarshan go .........we demand episodes with all his co stars and if possible some backstage team also.
@pramodkulkarni40302 жыл бұрын
खुपच सुंदर उपक्रम आहे हा. नाटकाच्या पलीकडचा विषय सर्वसामान्य जनतेला माहीतच नसतात. हे सगळे अगदी ओघवत्या भाषेत विचारून तितक्याच सहजपणे काही ऐकायला मिळणे ही खरी मेजवानी आहे. एक विनंती की ह्या कार्यक्रमाचे कमीत कमी दोनशे प्रयोग व्हावे.
@Geometrical-patterns2 жыл бұрын
मस्त होत आहेत एपिसोड 👌 गेला माधव कुणीकडे बघायला पुन्हा आवडेल.
Mukta बर्वे ना पहायची içcha आहे... कार्यक्रम खूप सुंदर!!
@sanjayrohinkar15742 жыл бұрын
मस्त च आहे. पुढच कविता ताई बघून खूप आनंद झाला
@SantoshGaikwad-gc1oh2 жыл бұрын
मराठी संस्कृती चे शिलेदार आहेत , अशा उच्च दर्जाच्या कलाकारां , साहित्यिक यांमुळेच मराठी भाषा श्रीमंती डौलाने वृद्धिंगत होते आहे 👌🙏👌....
@iam99200311 ай бұрын
संकर्षण काय भारी मुलाखत घेतोस रे !! १ मिनिट पण मिस करता येत नाही एवढं एन्गेजिंग संभाषण. आणि प्रशांत दामले ,विनय येडेकर म्हणजे तर कमालच आहेत , लै भारी.. मजा आली
वाट बघतोय गेला माधव कुणीकडे, विनय , संकर्षण आणि प्रशांत साहेब सर्वाना खूपच धन्यवाद.. मजा येतेय
@thEAshayThipse Жыл бұрын
Manapasun chi iccha aahe sir Gela Madhav kunikade parat yava pratyakshat ekdach baghitla aahe parat pahnyachi khup iccha aahe 🙏🙏☺️☺️
@AshishPhadake2 жыл бұрын
कृपया ही मालिका बंद करू नका. प्रशांतजींचे सगळे भाग झाल्यानंतर दुसऱ्या कलाकारावरती अशीच एक मालिका करा. संकर्षण कऱ्हाडे यांचे सूत्रसंचालन खूप छान आहे. आणि मुलाखती अगदी मोजक्या शब्दांत परंतु मनोरंजनात्मक पद्धतीने व समोरच्या कलाकाराला बोलतं करणाऱ्या किंबहुना समोरच्यालाच जास्त बोलायला देणाऱ्या आहेत. आणि हेच महत्वाचे आहे जे आताच्या मुलाखतींमध्ये पहायला मिळत नाही. खुपते तिथे गुप्ते, आणि विक्रम गोखले होस्ट करत असलेली दूरदर्शन वरील दुसरी बाजू या कार्यक्रमानंतर इतका छान मुलाखतीचा कार्यक्रम 1x 3 च्या निमित्ताने बघायला मिळाला. Specially thanks to स्मृतीगंध.
@spp47082 жыл бұрын
प्रशांतजींच्या इतर सर्व सहकलाकाराच्यासोबत पण अशाच गप्पा बघायला आवडतील ... आत्तापर्यंतच्या सर्व बघितल्या आहेत
@yogitasawant33992 жыл бұрын
Great ek apratim jodi amhala mahit naslele prashant damale ya programme madhun aankhin ulgata jatat mast
सगळे भाग ही उत्तम मेजवानी च आहे...मस्त मस्त मस्त मस्त
@kirandatey41872 жыл бұрын
Prashant Damle’s personality is extremely lovable and his exuberance is contagious. One can never get tired of watching him on stage. I had the good fortune of saying ‘hello’ to PD personally earlier this year at the BMM Convention. I don’t expect him to remember that, of course! 😬😉
@jaywant77772 жыл бұрын
खुप छान वाटते सर्व मराठी अप्रतिम हीरे दिलखुलास बोलताना. प्रशांत सर, खरच तब्येत सांभाळा, तुम्ही माझे सर्वात आवडते कलाकार आहत, सर्व हॉलीवूड, बॉलीवूड पेक्षा ही.
@sunitakekre52302 жыл бұрын
संकर्षण सगळेच एपीसोड फारच छान आहेत मजा येतेय बघायला असेच अनेक एपीसोड व्हावे हाच आशिर्वाद
@varshag.83982 жыл бұрын
तीन मित्र कट्ट्यावर बसून मस्त गप्पा मारत, हसत खिदळत आहेत असच वाटतं 1/3 बघताना. पण त्याच बरोबर हे मोठे कलाकार माणूस म्हणून कसे आहेत हे ही लक्षात येतं..
@mandakinideshmukh-en1pf Жыл бұрын
🎉 😮😅😮🎉🎉😂❤😮😊😊
@aalaapnaigaonkar75372 жыл бұрын
सगळे भाग फार छान आहेत... अशोक सराफ यांना बघायला खूप आवडेल
@aparnaphatak5062 жыл бұрын
अरुण नलावडे यांचीसुद्धा मुलाखत ऐकायला आवडेल.
@Rockstar_032 жыл бұрын
1×3 छान सिरीज आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह असा उललेख केला तर छान होईल. एकेरी उल्लेख ऐकून दुःख होत. 🙏
@arunajadeja93242 жыл бұрын
हा एपिसोड पाहायला सकाळ सकाळची कामं पण एका बाजुला ठेवावे लागतात. नमस्कार. अफलातून. धन्यवाद.
@ManishBorde2 жыл бұрын
gela madhav che tharavik 25 kinva 50 prayog kara hi namra vinanti. aapla "madhav" fan
@chhayakulkarni911911 күн бұрын
मी नुकतेच हे नाटक पाहिलं.....यु ट्यूब वर आधी पाहिले होते पण प्रत्यक्षात पाहताना अप्रतिम कलाकृती पैसे वसूल नाटक...
@vijayjoshi834511 ай бұрын
asevte sagle same naigaovkar
@anjaligadgil95242 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत झाली. विनय दादा ने इतके प्रयोग केलेत त्यांचे अनुभव अजून ऐकायला आवडले असते. पण "गेला माधव" परत पाहिला मात्र नक्की आवडेल.
@lambodargroup Жыл бұрын
वा आहेच एपिसोड होत राहो ....अप्रतिम आणि खूप मस्त एपिसोड ....👍👍🙏❣️
@vaishalishewale6012 жыл бұрын
Kharach.... Gela Madhav kunikade.... we want for Naveen Pidhi 😀😀
@anitaathawale75092 жыл бұрын
खरं आहे.माझा नवरा पण नाटक बघताना रडतो.मी पण श्रावण बाळाची गोष्ट,शिवाजी महाराजांची तहां च्या गोष्टी,बाजी प्रभू,तानाजी मालुसरे आशा गोष्टी बघताना अक्षरशः ढसाढसा रडू येत म्हणून मी बघतच नाही.
@sainathchavan40342 жыл бұрын
please Gela Madhav Punha kara... Prashant sir... Khup pratisad milel aajahi... God bless you... forever.... 😊🥰😇🙏
@deepakkumbhar98622 жыл бұрын
सर खरंच पुन्हा तुम्ही यावं . आम्हाला खुपच आवडेल बघायला.
@ajitjoshi44152 жыл бұрын
प्रशांतजी, कविता लाड, विनयजींचे या नाटकाचे प्रयोग ठाण्याला 'राम गणेश गडकरीला' बघितले होते. Full freshening comedy for 3 hours with spontaneous tuning among all the actors.. काय सुंदर प्रयोग व्हायचेत! व्वा. बहोतही बढीया. 🙏😊
@dinesh6752 жыл бұрын
संकर्षण आणि स्मृती गंध, प्लिज प्लीज प्लीज ही सिरीज सुरू ठेवा. Nostalgia आहे हा. निव्वळ महिफिल.
@yashsabne35232 жыл бұрын
Khupach chhan Sankarshan tumcha kharach manapasun kautuk Ani abhar
@ushakiran79112 жыл бұрын
Prashant Damale chya nimmittane khup Chan program bhaghayala milato aahe .. great actor 👏 Prashantji.. Abhinandan tumche .
@poonamgawde43292 жыл бұрын
विनय येडेकर, प्रशांत दामले, संकर्षण..... मस्त एपीसोड..... 👌👌
@padmadharmadhikari82812 жыл бұрын
सर्व भाग उत्तम
@befikra_zubaan2 жыл бұрын
संकर्षण 1*3 चे सर्वच भाग खूप उत्तम वाटले आणि सर्व किस्से ऐकून फार भारी वाटलं, इतकं की माझी नाटकं किंवा त्याची तालीम घ्यावी अशी इच्छा झाली. तसचं प्रशांत सर याचे जुने प्रयोग जसे की गेला माधव कुणीकडे वगैरे हे पुन्हा रंगमंचावर येणं शक्य असेल तर पाहायला नक्की आवडेल. खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙌👏
@amolmarathe11848 ай бұрын
Excellent 🎉🎉❤❤Loved this
@samirawati19752 жыл бұрын
वंदना गुप्ते यांना पण बोलवा प्लीज
@sarangag2 жыл бұрын
Ek episode sagle back stage team barobar please kara... They are unsung heroes... Khupach chaan.✌
@nigavedsuraj8 ай бұрын
Madhav Gela kuthe he natak punha ekda zaala paahije stage var ❤
@prasannaranade96892 жыл бұрын
masta zalay ha episode... 'gela madhav kuni kade' parat bahayla avdel...sankarshan tuze aabhaar... ya series madhe pudhe kavita laad yana baghayla avdel..thank you
@abhilashchaudhari-yr1ef11 ай бұрын
गरिबीतून वर आलेले कलाकार जाणीव ठेवतात, विनय दादा सलाम तुमच्या sincerity ला
@anusohoni88952 жыл бұрын
सगळेच भाग फार मस्त झाले आहेत...प्रशांत दामले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खूप सारे पैलू समजलेच पण सह कलाकारांनी सांगितलेले किस्से ऐकून धमाल हसलो सगळे...प्रशांत ना उदंड शुभेच्छा...
@prachivaidya41002 жыл бұрын
Too good sarvach episode Masta , maja yete baghayala
@TheParag182 жыл бұрын
सुंदर मुलाखत, हसून हसून पोट दुखल....खूप खूप शुभेच्छा 🙏
@jyotsnadeo70312 жыл бұрын
खूप बहारदार कार्यक्रम ,मजा आली.
@SaurabhPathak232 жыл бұрын
तुम्ही सर्व ग्रेट आहात, माझा नमस्कार ।
@SnehaVartak-r4w11 ай бұрын
खूप खूप छान सर्व भाग सर्व नाटकं मंडळी 😊 sankarshan तर *कमाल*
@tejalsamant76862 жыл бұрын
सग़ळे एपिसोड अप्रतिम…. प्रशांत दामले याना ख़ुप ख़ुप शुभेच्छा… गेला माधव नाटक प्लीज़ पुन्हा करा..
@TejaswiniKulkarni-Patil2 жыл бұрын
Beautiful chemistry between all of you Got to know the hard work behind the scenes
@rajendrabadve5289 Жыл бұрын
अतीशय सुंदर
@HarshadKocharekar2 жыл бұрын
🤩हे सगळंच अगदी भन्नाट आहे!👏🏽👏🏽👏🏽💐🙏🏽🤗
@yogeshkulkarni91749 ай бұрын
खूप छान पैलू कळाले. खूपच मस्त 👌
@shashikalajoshi13082 жыл бұрын
Prashan Damle is the amezing person khup chan karyakram
@renukabhosle73102 жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम आहे, याचे अनेक भाग बघायला आवडतील ,धन्यवाद
Ekch number ❤.. I am so happy to see Kavita Madam at the end 😁😁 too excited to see next episode..
@tejalkhanolkar20272 жыл бұрын
आजचा भाग एकदम लाजवाब.. अशीच मैत्री कायम राहो
@pradeeppatki2134 Жыл бұрын
Ekdum zakas mulakhat
@dilsefunLiveLaughbehappy2 жыл бұрын
संकर्षण, तू बोलत करतोस, प्रत्येक पाहुण्यांना, त्यांच्या पद्धतीने, खूप छान... विनय आणि प्रशांत सर मस्त, तुम्ही सगळे विथ संदीप पाठक यांना आणि शुभांगी गोखले मिळून नाटक पाहायला आवडेल, कोल्हापूर मध्ये भरपूर प्रयोग करा, 😄👍✨️🙏
@JayPatil8772 жыл бұрын
सर्व episodes छान आहेत पण तरी एक उणीव जाणवते आहे. प्रदीप पटवर्धन यांच्यासोबत episode हवा होता. अशक्य कोटीतील गोष्ट आहे पण त्यांच्या तोंडून प्रशांत दामले यांचे किस्से ऐकताना मजा आली असती...
@bhaktinagwekar71512 жыл бұрын
Masta series ahe. Pls invite vandana gupte, arun nalavde
@sharmilasoni88992 жыл бұрын
Khup chan 1x3👍👌
@prashantghaisas37502 жыл бұрын
Khup sunder suru ahe..Great
@saritamalik842 жыл бұрын
एकदम मस्त.
@mandar4friends Жыл бұрын
Very very nicely made
@bhaktivaidya8916 Жыл бұрын
करा न गेला माधव चे प्रयोग परत, आम्हाला पहाता येईल
@tanishkaganu4632 жыл бұрын
उत्तम एपिसोड्स आहेत, संकर्षण छान मुलाखत घेत आहेस...प्रशांत दामले विनोदाचे बादशहा आहेत, त्यांच्या 12500 ... हा विक्रम मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटावा असा आहे..
@anupparchure62552 жыл бұрын
Apratim show. Mastach ekdum
@sakshibendre19712 жыл бұрын
गेला माधव कुणीकडे लाईव्ह बघायला नक्की आवडेल KZbin वर बरेचदा बघितला आहे
@maheshmahatekar28852 жыл бұрын
I enjoy all of them. Great.
@a.s.6172 жыл бұрын
ग्रेट कलाकार.मनापासून शुभेच्छा 🙏
@vasantidamle94822 жыл бұрын
छान आहेत सर्व भाग.
@pragikeskar61402 жыл бұрын
अतिशय उत्तम कार्यक्रम
@sinduradixit40722 жыл бұрын
फारच सुंदर. 👍🙏
@swatikokaje71292 жыл бұрын
१x३ ची भट्टी मस्त जमली आहे. खरच गेला माधव पुन्हा करा. पुन्हा एकदा enjoy करु दे. गेला माधव मी फक्त ३ दाच बघितले. ३ नही वेळी गंर्धवला. मुंबई ची मंडळी lucky १२५०० प्रयोग बघणार.
@sunandajagdale8901 Жыл бұрын
mast episode ahe Prashant Damle is the Sachin Tendulkar of Natak industry!