२ गुंठ्यांत , २ लाख रुपये उत्पन्न कमावून देणार झाड | GreenValley -

  Рет қаралды 876,161

hRishabh todankar

hRishabh todankar

Күн бұрын

Contact:- 9309797917
२ गुंठ्यांत , २ लाख रुपये उत्पन्न कमावून देणार झाड | GreenValley Agro farming | #konkan #homestay
Contact:- 9309797917
Email id:- greenvalleyagrofarming@gmail.com
Follow us on:-
Instagram:- ...
Facebook:- www.facebook.c...
Address - GreenValley Agrofarming Near Nirool Ringichiwadi, Chandor, Pawas, Ratnagiri Maharashtra 415616
Music by -
/ @samirulali
Thank you ♥️

Пікірлер: 422
@poojasenjit9960
@poojasenjit9960 5 ай бұрын
आज मोठ मोठे इंजिनियर 200वर्षाची झाडे तोडून डेव्हलपमेंट करत आहेत त्यांनी तुमच्या कडून काही गोष्टी शिकाव्यात 🙏
@madhavraorambhad3279
@madhavraorambhad3279 4 ай бұрын
Very good infarmetion.
@harshadaparab1842
@harshadaparab1842 Жыл бұрын
झाडे लावा झाडे जगवा आपला कोकण हिरवागार ठेवा 🙏 कोकणी माणसाने कृपा करून आपल्या जमिनी विकू नका 🙏
@kishorbhosale943
@kishorbhosale943 7 ай бұрын
अगदीं बरोबर आहे
@ChayaHapse
@ChayaHapse 7 ай бұрын
😊😊खुप छान 👌👌👌👌
@surendragawas3183
@surendragawas3183 6 ай бұрын
भांडवल कोणती बॅंक देईल, माझी १ एकर जमीन आहे . दोडामार्ग येथे , मी ती विकायची विचार करत आहे. कृपया सल्ला हवाय
@vishaldhakne3895
@vishaldhakne3895 6 ай бұрын
Bhav kai aahe jaminicha ​@@surendragawas3183
@sachinnikam4951
@sachinnikam4951 5 ай бұрын
All maharastra Viku naka
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 5 ай бұрын
रिषभ हा विडिओ खुप छान होता. बने साहेबांना ही सलाम. त्यांच्या पुढील वाटचाली साठी खुप खुप..... !! हार्दिक शुभेच्छा !! 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@dattatrayathakur242
@dattatrayathakur242 7 ай бұрын
सुंदर तुमच्याकडे माकड आहेत का बहुतेक नसणार त्यामुळे तुम्ही पपई आणि इतर पीक घेवू शकता
@ranchogaming6427
@ranchogaming6427 Жыл бұрын
कोकण संपवून स्वतःला CONTRACTS साठी रिफायनरी हवी असलेला उदय सामंत नकोय तर लोकांना रत्नागिरीतील पर्यटनाचा विकास करून रोजगार निर्माण करणारे उदय बने हवे आहेत... # भावी आमदार उदयजी बने च
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 Жыл бұрын
मुंबई पुणे नाशिक नागपूर ठाणे जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा व अर्धा महाराष्ट्र मराठीच लोकानीच विकून टाकला सुद्धा,, आहात कुठे राव? 10/ 15 वर्षांनी bombalayche ""महाराष्ट्र कोणाचा? आमच्या बापाचा.""
@siddheshwarang2502
@siddheshwarang2502 Жыл бұрын
@@sakharamtukaram5932 Hech khare ahe konkani manusach baherchya lokana jamin vikato ani maag bomba marat firtat... Konkan madhye paryatan mhanje fakta Devbaug Tarkarli ani baaki kahi nahi
@narendrasurve2720
@narendrasurve2720 6 ай бұрын
Atishay sundar
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 5 ай бұрын
कोकणात राहुन कोकण विरोधी धोरण राबवणारे (वैयक्तिक स्वार्थ बाळगणारे) लोकप्रतिनिधी हयापुढे निवडुन येता कामा नयेत हयाचही भानही स्थानिक नागरिकांनी हया पुढे बाळगायलाच हव.
@mukeshmore889
@mukeshmore889 Жыл бұрын
बने मामा, तुमचा फार्म इतका भारी आणि मनमोहक आहे की तुम्ही पर्यटकांसाठी तिकीट ठेवले तरी लोक गर्दी करतील.खूप भारी❤
@radhakrishnamhapsekar3584
@radhakrishnamhapsekar3584 Жыл бұрын
🙏नमस्कार, श्री.उदय बने यांनी हातचे न राखता, मनसोक्त गप्पा मारत सर्व झाडांची चांगली माहिती दिली, कोकण नव्हे तर कोणत्याही गावाकडे ज्यांची जमीन असून हताश झालेल्या गावच्या तरुणांनसाठी उपयुक्त सुंदर, आर्थिक मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्याचे मनापासून आभार व भविष्यात मनात असलेल्या सुंदर उपक्रमा करिता शुभेच्छा!💐 (श्री.उदय बने. यांच्या सारखी कोकणातील जैवविविधता जपल्यास रिफायनरी सारख्या मोठ्या प्रोजेक्टची खरच गरज नाही.)
@hangputin3568
@hangputin3568 Жыл бұрын
आदिवासी आहेस का
@EDUTAINMENT888
@EDUTAINMENT888 Жыл бұрын
@@hangputin3568 To manus ayahe tula kashala pahije adivashi ayahe ki anhki kon ayahe lavdya comment wach aavdli ter like kar nahiter pehli fursat mai niklne ka
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 5 ай бұрын
रिफायनरी सारखे प्रोजेक्ट कोकणात गरज नसताना लादले गेले आहेत. त्यापेक्षा टुरिझम वाढवण्यासाठी काय नियोजन करता येईल? हे पाहील तरी खुप काही रोजगार उपलब्ध होऊ शकतात कोकणात. कोकणातला निसर्ग टिकला पाहिजे ह्यासाठी प्रथमता जनजागृती होणही तेवढच गरजेच आहे.
@nitinsupekar3053
@nitinsupekar3053 Жыл бұрын
अप्रतिम आणि अपार मेहनत घेऊन हे नंदनवन फुलवले आहे यात तिळमात्र शंका नाही ...खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही लवकरच आपल्या भेटीसाठी येण्यास अधीर झालो आहोत 🙏👌🎉
@SameerRahate-g8x
@SameerRahate-g8x Жыл бұрын
श्री.उदयजी बने. यांच्या सारखी कोकणातील जैवविविधता जपल्यास रिफायनरी सारख्या मोठ्या प्रोजेक्टची खरच गरज नाही
@vidyanikam6361
@vidyanikam6361 Жыл бұрын
, आपली एकूणसर्व माहीती खुपछान वाटली आम्ही जेष्ठ नागरीक येऊ शकतो का? आम्ही सर्व पंचवटी . नाशिक येथील रहीवासी आहोत तरी तुमचा रेट पण कळवा❤ रहाण्याची सोय आहे का?
@MrunmayeeSarang-xo4vd
@MrunmayeeSarang-xo4vd Жыл бұрын
Tujha video evadha sunder hota mhanun majhe old aged parent tithe gele hote. Pan te Bane ka kon ahet tyani parat pathavla aat ghetla nahi. Tyani appointment gheun yava asa sangitla. Asha mujor lokana promot Karu naka. lokana ugich helpata hoto. Apali Marathi Mansa jara femous jhali ki lagech agau hotat..it was a really very bad experience please don't visit this fake man.
@g.k.pansarepansare1534
@g.k.pansarepansare1534 6 ай бұрын
❤पोपट प्रमाने गोड व्यक्तिमत्व... अवलिया.. लिलाएनि भेटा... आगळ वेगल❤🎉😊मानुस.... पहाच.👌🙋‍♂️🙋‍♀️
@kirankharche5618
@kirankharche5618 5 ай бұрын
बाग तर खूपच छान आहे. निरनिराळी झाडे अगदी जवळून दाखवली. कधी न पाहिलेल्या वनस्पती, फळं, फूलं बघायला मिळाली. साहेबांची विद्यार्थ्यांसाठी, पर्यटकांसाठी अत्यंत कळकळ दिसून आली. बाल गोपाळांना तर अगदी पर्वणीच आहे. अत्यंत निर्मळ, प्रेमळ, शुद्ध, निगर्वी, खूल्या मनाचे हुशार व्यक्तिमत्त्व दिसून आले. खूप खूप शुभेच्छा.
@rajeshchipte5179
@rajeshchipte5179 Жыл бұрын
दादा सुंदर उपक्रम , तुम्हाला सलाम Great Job 🙏
@pratibhavarma1174
@pratibhavarma1174 Жыл бұрын
कोकणात बहुतेक ठिकाणी माकडांनी वाट लावली आहे..
@JoyfulJourney_with_Pradesh
@JoyfulJourney_with_Pradesh Жыл бұрын
आज उदय बने साहेबांना भेटण्याचा योग आला... अतिशय हुशार, द्यानी,मेहनती आणि अतिशय प्रेमळ . माझा नशीब थोर म्हणून साहेब सोबत खूप चांगला वेळ मिळाला..
@g.k.pansarepansare1534
@g.k.pansarepansare1534 6 ай бұрын
गूढ़ रहस्य संगणारे गोड व्यक्ति मत्व
@g.k.pansarepansare1534
@g.k.pansarepansare1534 6 ай бұрын
❤😮लव यू जिन्दगी
@gorakshashelar62
@gorakshashelar62 Жыл бұрын
Paisa asel tar kahi pan karta yete
@Meerazchannel
@Meerazchannel 6 ай бұрын
खूप छान काका तुमचं कार्य सर्वांनी follow karayla pahije .
@ranchogaming6427
@ranchogaming6427 Жыл бұрын
रत्नागिरीतील लोक काय म्हणे....... भावी आमदार फक्त उदय बने उदय बने... बाळासाहेब ठाकरेंचा रत्नागिरीतील 43 वर्षांपासून असलेला एकमेव निष्ठावंत शिवसैनिक.... बने साहेब रत्नागिरीचे भावी आमदार 🙌🏻
@vasantmulik303
@vasantmulik303 6 ай бұрын
बने साहेब याना भेटण्याचा एकदा योग एकदा दादरला आला होता. दादरमध्ये ते सात आठ वर्षा पूर्वी गणेश चतुर्थीसाठी गावातील प्रत्येक घरातील गणपती साठी अगरबत्ती आणि कप धूप घेण्यासाठी एका मराठी दुकाना मध्ये आले होते. या साहेबाना काहीच घमेंडी नाही १० ते १५ मिनिटे बोलणे झाल्यावर निघताना मला माहित झाले कि हे साहेब राजकारणातील व्यक्ती आहेत.
@tukaramredkar9184
@tukaramredkar9184 Жыл бұрын
Excellent अतिशय सुरेख व सुंदर, vdo मध्ये जे गृहस्थ दुसर्‍याला आनंद देण्यासाठी जे जे बागेत करता येण्यासारखे लहान मुले, पोपटासाठी सूर्यफुल लागवड, हे तर खूपच सुरेख, धन्यवाद हेच खरे निसर्ग मित्र !!
@sagarbhau2112
@sagarbhau2112 Жыл бұрын
खूप छान बगीचा ......इतक्या कमी जागेत इतके सुंदर व्यवस्थापन केले सर .....👌👌 झाडे लावा झाडे जगवा.....🐝🌱🌴🌲🌳🌿🌵🌾🍀🌻🌼🌷
@dattalambe3940
@dattalambe3940 6 ай бұрын
शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा व्हिडिओ,,आणि शेतकरी सुधा ,दिलदार,मोठ्या मनाचा,,आम्हाला सुधा असाच बाग फुलव्याच आहे,,पण विदर्भात येते किंवा नाही,,यात शंका आहे,तरी प्रयत्न करून पाहतो,,आणि प्रथम मी स्वतः आपल्या ग्रीन व्हॅली ला भेट देतो,,, आपण जिवंत स्वर्ग बनविल,,,धन्यवाद ,दादा💙🙏💙
@laksh2396
@laksh2396 Жыл бұрын
खडकाळ जमिनीवर कोणती झाडे लावू शकतो देवगड किंजवडे
@milindbhende215
@milindbhende215 5 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ... सुंदर माहिती 👌.. धन्यवाद 🙏
@spchannel473
@spchannel473 Жыл бұрын
नमस्कार उदयसर🙏🙏🏻 सर खरंच तुमची कमाल आहे की तुम्ही अगदि योग्य अशा झाडांची लागवड केली आहे त्यासाठी सर्वप्रथम तुमचे मनापासुन अभिनंदन.सर तुमचे विचार खूपच मार्गदर्शक आहेत .मला तुमची एकदा भेट घ्यायची इच्छा आहे बघू कधी भेट होईल ते
@sayalivichare9912
@sayalivichare9912 Жыл бұрын
बने सर नमस्कार. 🙏 अतिशय उत्कृष्ट माहिती देत आहात परंतु माकडे आणि साप याच्यासाठी काय उपाय योजना तेही सांगावे.. प्लीज
@sujitkhaire5848
@sujitkhaire5848 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत साहेब भरपूर अभ्यास प्रत्येक झाडाची माहिती साद्या सरळ शब्दात असच सर्वांनी निसर्गावर प्रेम करा ... आम्ही रायगड पेणकर
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 Жыл бұрын
खूप सुंदर
@value-addition
@value-addition Жыл бұрын
टायटल नुसार मूळ मुद्दा कुठल्या मिनिटांवर व्हिडिओत सांगितला आहे ते अगोदरच नमूद केले असते तर बरं झालं असतं!! 😃
@prakashkatkar501
@prakashkatkar501 Жыл бұрын
सुंदर होम stay आपण दाखवला आणि श्री बने सर यांनी तो खूपच खुलवून सांगितला आम्ही कोकणातले आहोत पण माहीत नव्हता. हॉटेल मध्ये राहण्यापेक्षा येथे 2 दिवस राहावे असे वाटतेय. आभार
@richardtravels2160
@richardtravels2160 Жыл бұрын
फार छान माहिती बने साहेब सर्व शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा व्हीडिओ.. एग्रो टुरिझम, Educational Tour साठी खूप चांगली माहिती दिलीत.. धन्यवाद..
@Rajeshkokankar4655
@Rajeshkokankar4655 Жыл бұрын
भावा तुझ्या वाडीत आलो होतो ७ मे ला तु, कुटे बाहेर गेलो होतो... मी मुंबई वरळी ते पाटील वाडीत 1 दिवसासाठी होतो...
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
खरंच अतिशय आणि अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडीओ. सध्याच्या बारसूतल्या तापलेल्या वातावरणात हा व्हिडीओ तरुण आणि चाकरमान्यांना एक आव्हान आहे. जे गावात असलेल्या वडिलोपार्जित जागा जमिनी विकून शहराकडे नोकरी वं उद्योगधंद्यासाठी धाव घेतात त्यांच्यासाठी तर नक्कीच प्रेरणादायी आहे. फक्त श्रद्धा आणि सबुरी पाहिजे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हे या साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तंतोतंत खरं आहे.. 👍
@govindchikalekar9112
@govindchikalekar9112 Жыл бұрын
6
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
@@govindchikalekar9112 उत्तर अंक गणितात नाही तर भाषा गणितात दिलंत तर... 🤔😄
@surendraparab3149
@surendraparab3149 Жыл бұрын
बने सर एकदम अप्रतिम
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 5 ай бұрын
अगदी बरोबर आहे.
@abdulsamadbarmare2436
@abdulsamadbarmare2436 Жыл бұрын
Kaai Tari fekamfaak keru Nako bhaus Kon ikat ghetat koknat hyanka 😂 2 guntyat 2 lakh rupye dishabhul Nako keru kokni mansanchi
@Standupmaniac-t5p
@Standupmaniac-t5p Жыл бұрын
Khar ahe कोकणात कोणी विकत नाही घेणार पण ह्याला जर पर्यटनाची जोड दिली तर नक्की ह्या गोष्टी ते विकत घेतात आवडीने तर उत्तपंन पण नक्की मिळणार ना.
@fortuneteller2717
@fortuneteller2717 Жыл бұрын
आम्हाला काम करायला सांगणार कोणी जन्माला आलेला नाही.आम्ही शेती केली तर, आंदोलन, चक्का जाम, प्रकल्पाना विरोध आणि सभाना गर्दी कोण करणार. कोकणात आंबा नेपाळी उतरवतो आणि शहरांत भय्या विकतो, आम्ही " चाकर पण मानी " आहोत.
@sudhirlotankar6940
@sudhirlotankar6940 Жыл бұрын
मी हा ऍग्रो फार्म बघितला आहे खूप मस्त आहे
@shrimantgopalghare858
@shrimantgopalghare858 Жыл бұрын
मला अड्रेस सेंड करा
@vishwaspatange1930
@vishwaspatange1930 Жыл бұрын
सर ऑलस्पायस वनस्पतीची रोपे पुण्यात भेटतील का आणि कोठे मिळतील
@RajuMeher-el5so
@RajuMeher-el5so Жыл бұрын
आदरणीय सर, नमस्कार. आपल्या या झाडांची रोपे/बिया मला अशा उपलब्ध होईल?
@RajuMeher-el5so
@RajuMeher-el5so Жыл бұрын
राजू काशिनाथ मेहेर खांडगाव संगमनेर अहमदनगर
@dilipshivgan716
@dilipshivgan716 Жыл бұрын
First farmer politician of kokan other are contractor
@harshadanaik-mz2xx
@harshadanaik-mz2xx Жыл бұрын
पडीक जमिनीवर झाडे लावून टाका विकू नका कोणालाच झाडे लावा झाडे जगवा आपला कोकण हिरवागार ठेवा
@sanjayparab2681
@sanjayparab2681 Жыл бұрын
Very good video Ratnagiri Che aamdar Uday bane Saheb Honar Jay Maharashtra
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 7 ай бұрын
दादा खूपच सुंदर छान माहिती दिलीत धन्यवाद
@TheTimes-xm4zy
@TheTimes-xm4zy 6 ай бұрын
Sarv prakar che zade kshi lawli Kamal ahe, sir tumhi kharach great ahat. pratyek zad la mati ch PH wgere wegla lagte, parat environment thand/garam lagte. Pn tarihi Naral, khajur pasun sadhi fal & Masale padarth chya zadachi lagwad khupch chan ahe sarv. 🙏🙏
@nimbajilakhade8880
@nimbajilakhade8880 6 ай бұрын
योग जुळून आला तर आम्ही १४ मित्र गेट टू टुगेदर साठी नक्की येणार 🙏🙏
@shailadeshmukh6767
@shailadeshmukh6767 3 ай бұрын
मला या झाडाचे रोप हवे आहे कदंबाचे झाड तर वाई जिल्हा सातारा
@charudattavishwasrao3617
@charudattavishwasrao3617 Жыл бұрын
तुमचे ऑग्रोफार्मिंग फारच आवडले, खूप छान माहिती मिळाली नक्कीच भेट देऊ. फार चांगल्या रीतीने तुम्ही उभे केले आहे.
@vijayrane8141
@vijayrane8141 Жыл бұрын
हे सर्व होतील पण कोकणात एव्हडी माकडे कोकणी भाषेत केंडली म्हणतात काही फ्लझाडे ठेवत नाही नारळ तर बोट घालून पाणी पितात आणि फेकतात यांनी बाग चांगली केली आहेत मला वाटते माकडे नसावी किव्हा त्याचा काहीतरी बंदोबस्त केला असेल. असेल तर काय केले तें कोकणी माणसाला सांगावे. सुंदर बाग केली. धन्यवाद 🙏
@prat_12
@prat_12 Жыл бұрын
खरं आहे. आपल्याकडे वांदरांचा त्रास खूप आहे. फुलझाडे, फळझाडे काहीही शिल्लक राहत नाही.
@Standupmaniac-t5p
@Standupmaniac-t5p Жыл бұрын
आम्ही उपाय म्हणून दोन कुत्रे पाळले आहेत special breed नाही आपले गवाठीच कुत्रे आहेत . जे आमच्या झाडांचे वानरांपासून रक्षण करतात आता वानर आमच्या बागेत येणं खूप कमी आहे म्हणजे जवळपास नाहीच येत.
@murlidharmahajan4501
@murlidharmahajan4501 Жыл бұрын
सर नमस्कार आपल्याकडे चारोळी-खिरणीयांची,पण झाडे आहेत काplzzकळवा,
@anaghaparkar-9812
@anaghaparkar-9812 Жыл бұрын
खूपच छान बाग आहे. आमच्या आंबोळगड गावात माकडांचा खूप उपद्रव होतो.त्यावर काही उपाय आहे का?
@Standupmaniac-t5p
@Standupmaniac-t5p Жыл бұрын
आम्ही उपाय म्हणून कुत्रे पाळले आहेत ते पण गावठी जे आमच्या बागांची वानरांपासून रक्षण करतात
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Жыл бұрын
तुम्ही गावात राहता म्हणून तुमचं अभिनंदन. आमच्याकडे गावे ओस पडत आहेत. माकडे वाढत आहेत.
@blackshadow9502
@blackshadow9502 Жыл бұрын
So sweet guy the owner,he understands how children's are in their childhood. A kid's smile makes your day beautiful ❤️
@prernachalke9192
@prernachalke9192 Жыл бұрын
दादा आपला हा उपक्रम खूपच छान वाटला. आमचं गाव पण रत्नागिरी जिल्हा, संगमेश्वर तालुका, देवरुखच्या जवळ आहे. आम्हाला तुमच्या फार्म हाऊसवर यायचे आहे. आमच्या शेतातही या झाडांची लागवड करायची आहे. मला शेतीची आवड आहे. आमच्याकडे काजू, आंबा, नारळ, चंदनची झाड लावली आहेत.
@manoherpangale-pp7hk
@manoherpangale-pp7hk Жыл бұрын
Nice video खूप सुंदर महत्वाची माहिती धन्यवाद.. manohar pangale ग्रा. प. सदस्य. Bondaye 👌👌
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 Жыл бұрын
🙏 Vvv nice Dear Rusabh.( ऋृषभ). Your name is vvv nice, divine.
@ratnaprabhachavan2601
@ratnaprabhachavan2601 9 ай бұрын
तुमचा हा व्हिडीओ पुन्हा, पुन्हा पहावासा वाटतो. ईतका सुंदर आहे.
@VishalNikamVlog
@VishalNikamVlog Жыл бұрын
Jar Makda Ali tar KY hoil Asha Time LA KY upay karnar
@bhalchandralad2898
@bhalchandralad2898 Жыл бұрын
Shree Bane yans sadar pranam. Falzadababat utkrushtha mahiti dilit. Me Ganpati Pulya javalil Nivendi gavcha. Gavi alyavar Nerilala nakki bhet deu. Dhnyavad. 👌👍🍓🍉🍊🍐🍏🍌
@bharatbhayade1046
@bharatbhayade1046 9 ай бұрын
दादा 🙏🙏आपल्या कोकणातला शेतीचा व्हिडिओ पाहून मी पण भारावून गेले आहे आता माझं मन कोकणात शेतीकडे वळले आहे धन्यवाद दादा मला काही अडचण नाही तर मी तुमच्याशी संपर्क करीन
@pratikshasurve3483
@pratikshasurve3483 Жыл бұрын
खूपच छान ब्लॉग आहे चांगली माहिती दिली आहेस धन्यवाद
@shaibazlogde
@shaibazlogde 4 ай бұрын
Nice❤ working I am visit farm
@mrunalbarve4062
@mrunalbarve4062 8 ай бұрын
Aapan sangitaleli sarv mahiti changali aahe parantu vanarancha bandobast kasa karayacha
@Kokanilifestyle-c3t
@Kokanilifestyle-c3t Жыл бұрын
खुप छान आहेत ते सर अशी माहिती देणारी माणसे खूप कमी मिळतात
@anupamakadam5758
@anupamakadam5758 6 ай бұрын
Atishay sunder v upyogi mahiti, nakki ekda visit karu🙏
@priyakadam5493
@priyakadam5493 Жыл бұрын
Maza kokan kiti Sundar aahe saglyanchi tahan bhook bhagvnara aahe saglyana happy thevnara maza kokan 👍. 👋 Thamba mazya nisargachi vat lau naka
@shivajigaikwad2852
@shivajigaikwad2852 5 ай бұрын
जय हो 😊😊😊😊
@pradeepchavan7785
@pradeepchavan7785 Жыл бұрын
धन्यवाद ह्रीशिकेष इतका अप्रतीम व्हिडिओ बनविलयाबददल, बने साहेबांकडुन देखील खूप छान माहिती मिळाली, जैव विविधता काय असते ते बने साहेबांकडुन कळलं, दोघांचेही खूप खूप आभार. 👌👌👌👌👍👍
@vandanamore9773
@vandanamore9773 7 ай бұрын
फारच सुंदर आहे हा अॅग्रोफार्म.अॅग्रोफार्म कसा असावा याचे उत्तम उदाहरण.
@surendra2311
@surendra2311 Жыл бұрын
Please don't keep the camera on your face. While talking keep it in surrounding.
@mrunalharachkar2514
@mrunalharachkar2514 9 күн бұрын
दादा, मसाल्याच्या झाडाची रोपे मिळतील का तुमच्या कडे?? किंवा कुठे मिळतील चांगल्या प्रतीची रोपे, कळेल का ??
@sampathirave823
@sampathirave823 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली एक वेळेस आपला फ़ार्म हाऊस पहायला आवडेल..
@ranjanredekar5969
@ranjanredekar5969 5 ай бұрын
अतिशय छान व्हिडिओ केला आहे धन्यवाद
@shailasawant9802
@shailasawant9802 6 ай бұрын
. छान माहिती पुर्ण व्हिडिओ झालाय. भेट द्यायलाच हवी असं वाटतय. धन्यवाद.
@AVIANILKALAMANCH
@AVIANILKALAMANCH Жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ. बने साहेबांचं निसर्गावरील प्रेम व मेहनत आणी खूप शिकण्यासारखं आहे.
@pradeepgotad337
@pradeepgotad337 Жыл бұрын
अप्रतिम आणि अपार मेहनत घेऊन हे नंदनवन फुलवले आहे यात तिळमात्र शंका नाही ...खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही लवकरच आपल्या भेटीसाठी येण्यास अधीर झालो आहोत फार छान माहिती बने साहेब सर्व शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा व्हीडिओ.. एग्रो टुरिझम, Educational Tour साठी खूप चांगली माहिती दिलीत.. धन्यवाद..
@laxmanjuwatkar3484
@laxmanjuwatkar3484 Жыл бұрын
अप्रतिम थोडी ,फार जागा जमीन असणाऱ्या युवकांसाठी महत्वाची माहिती,मार्गदर्शन,धन्यवाद ! देवगड हून.
@vilaskadam4012
@vilaskadam4012 6 ай бұрын
दिलदार माणुस...
@chandrakantpanmand6717
@chandrakantpanmand6717 11 ай бұрын
Kekada palan chalu kara
@jayashriwaikar5080
@jayashriwaikar5080 Ай бұрын
खूप सुंदर प्रकल्प, सर्व प्रकारची फळ आणि औषधी वनस्पती तसेच मसाला पिके. खरंच स्तुत्य उपक्रम आहे. मला या ठिकाणी येण्यास नक्की आवडेल. खरंच मनःपूर्वक धन्यवाद !❤❤
@SanjayHegishte-x6e
@SanjayHegishte-x6e 6 ай бұрын
Khup Chan sir ❤
@IrfanP429
@IrfanP429 6 ай бұрын
तमाल पत्र वेगळं आहे आणि दालचिनी वेगळी आहे
@jayantkhalane9680
@jayantkhalane9680 Жыл бұрын
Beutiful Agro Tourism ! Plz publish small bulletin.Can you supply plants.,grafts ,seeds cocopit etc.on demand.?
@rajendrapatisrpl5911
@rajendrapatisrpl5911 Жыл бұрын
तुम्ही कोणत्या गावातुन बोलता हे पहिल्यांदा सांगत जावा . आणि सगळीकडे भौगोलिक परिस्थिती सारखीच नसते.दोन गुंठ्यांत दोन लाख गांजाची झाडे लावली तरी मिळत नाहीत.यावरून तुम्हाला शेतीचा अनुभव नाही.असे दिसते. ज्या गोष्टीची माहिती तुम्हाला चांगली ज्ञात आहे. युटयुब बनवत जावा....
@AyachitNandkumar
@AyachitNandkumar Жыл бұрын
🎉 अभिनंदन शुभेच्छा अतिशय उपयुक्त उपक्रम छान 🎉🎉
@laxmansalok1305
@laxmansalok1305 Жыл бұрын
खुप छान आहे मीआरजट येईल.व माझ्या शेतात हे करीन
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे फार उपयुक्त जय शिवराय जय महाराष्ट्र
@hemantraje387
@hemantraje387 8 ай бұрын
तुमच्या गावाचे नाव काय आहे? जवळचं शहर कोणते.... म्हणजे येताना सोईस्कर होईल..
@prabhakarpethkar848
@prabhakarpethkar848 Жыл бұрын
मी प्रभाकर पेठकर..महावितरण रत्नागिरी. उदय बने साहेबांच्या या ठिकाणी भेट दिली आहे. त्यांनी खूप सुंदर पणे develop केले आहे. तेथे जेवण पण केले आहे. आपण पण अवश्य भेट द्या.
@rajarammohite9842
@rajarammohite9842 Жыл бұрын
Khup khup Abhinandan pudil vatchalis All the best ok sir
@SamirShinde-sb8xf
@SamirShinde-sb8xf Ай бұрын
मुंबईला जाऊन चाकरमानी बनायला आवडते.पण गावी कोणताही रोजगार निर्माण करावा हे आवडत नाही.
@prakashspanchal3321
@prakashspanchal3321 8 ай бұрын
गाँव व तालुका सांगा..अवश्य. भेट. होईल. कालावधी..सांगा
@sachiiennagul780
@sachiiennagul780 4 ай бұрын
सर नमस्कार मी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे राहतो या भागात मोठय़ा प्रमाणात पाऊस, थंडी व उन्हाळा असतो तर त्या साठी कोणती फळ झाडे लावली पाहिजे मार्गदर्शन करावे 🙏
@anilbotle823
@anilbotle823 Жыл бұрын
ऋषभ असेच चांगले माहिती पूर्ण ब्लॉग बघायला आवडतील
@farooquekauchali2687
@farooquekauchali2687 Жыл бұрын
Good morning sir Tumchya Mind La Aani Tumchya Mehnatila Salam
@vinayaktodkar4754
@vinayaktodkar4754 7 ай бұрын
खूपच छान अजून बरेच लिहायचे आहे पण भेट दिल्यावर thanks
@harishchandramulik3285
@harishchandramulik3285 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली आपले खूप खूप आभारी आहे आज पडेल अशी कोणीच माहिती दिली नाही कुठल्या चॅनल वर राहण्याच्या सोयी बद्दल प्लीज कळवा
@PranaliDabholkar-q8v
@PranaliDabholkar-q8v 8 ай бұрын
वो, सॉलेड सर, मी एकदिवस नक्की भेट देणार .
@latapatil8919
@latapatil8919 Жыл бұрын
Dada pan pratekani ek zad lavave he pan kele pahije
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ. कोकणी माणसाला नक्की ऊर्जा मिळेल.
@shrikantkher778
@shrikantkher778 Жыл бұрын
मी नगरचा. गंमत म्हणून आमच्या मंदिराच्या मागे ५० केशर आंब्याची झाडें लावली आहेत. मोसमात चांगली फळे धरतात. पण वादळ, गारपीट, आणि पाऊस यामुळे फळ काही हाती लागत नाही. झाडें आता ५ वर्षाची झाली आहेत. काय करावे ?
@rajeshraut9653
@rajeshraut9653 Жыл бұрын
खूप छान मला असे वाटत आहे की कधी जाऊन तिथले क्रॉप खरेदी करून घेऊन यावे व माझ्या शेतात लावावे खूप छान अशी माहिती त्या काकांनी दिली
@amittelure702
@amittelure702 Жыл бұрын
खुप सुंदर बाग सजवली आहे सर तुम्ही खूप छान वाटले पाहुण.👌👌👌
@suvarnabhosale2624
@suvarnabhosale2624 Жыл бұрын
👌👌👍👍 भाच्या.. खुप सुंदर आहे व्हिडिओ.. माणसाने डोकं चालवलं तर तो कुठेही उपाशी मरणार नाही..छान माहिती दिली आहेस.. मनात आणलं तर आपण थोड्याशा जागेत खुप काही करू शकतो.. तू असेच व्हिडिओ बनवत राहा..
@rothelpathare1805
@rothelpathare1805 Жыл бұрын
Sir Pune yethe ya sarv zade lavta yeil ka.
@manoharbane703
@manoharbane703 Жыл бұрын
नमस्कार बने साहेब . अभिनंदन.
how to graft a mango tree,#planting #fruits #tree #grafting
1:00
SL garden
Рет қаралды 91 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 25 МЛН
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,6 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 42 МЛН
A playbook for Profitable Organic Farming in 500 plus acres
1:27:50
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 25 МЛН