आपले मसाले व पीठ ऑर्डर करण्यासाठी Chat: wa.me/917304712119
@SudarshaVankhede2 күн бұрын
नेहमी प्रमाणे झक्कास लाडू सांगण्याची पद्धत अप्रतीम आहे लगेच लक्षात येते बिघडत नाही करून बघितल्यावर हे विशेष 👏
@SanviKhamkar2 күн бұрын
किती छान टीप्स फारच उपयुक्त माहिती मी तुमच्याच पद्धतीने करून बघणार आहे ❤❤
@rohinimane43672 күн бұрын
खुप खुप परफेक्ट माहिती दिली आहे तुम्ही, उत्तम झालेत तीळ लाडू, धन्यवाद शेअर केल्या बद्दल 👌👌👌👍🙏💐💐💐
@RadhikaPurohi2 күн бұрын
तुम्ही सुगरण आहात मसाले पण खुप टेस्टी बनवता ❤❤
@MrudulaDharmadhikari-wm9on2 күн бұрын
ज्या पद्धतीने रेसिपी सांगता ऐकत राहावंसं वाटतं आम्ही तुमच्या रेसिपी दिवस दिवसभर बघतो मी आणि माझी आई घरी करूनही बघत असतो, फार सुंदर होतात वाटी कपाचा प्रमाण दिल्यामुळे पदार्थ चुकत नाही स्वामींचा तुमच्यावर आशीर्वाद आहे असाच कायम असू द्या तथास्तु 😊🙏🌹