मी आज तु दाखवल्या प्रमाणे तिळाचे लाडू केले,खुपच छान झाले,दातांचा प्राॅब्लेम असलेल्यानी असे लाडू करावेत,भरपूर खाता येतात, सरिता खुप खुप आभारी आहे, तुझ्या ब-याच रेसिपी ट्राय केल्या आहेत, आता पर्यंत सगळ्या छानच झाल्या आहेत.
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासून आभार🙏
@seemamanjrekar272810 күн бұрын
ताई जसे तुम्ही सांगितलात मी अगदी त्याच प्रकारे लाडू बनवले खूप खूप छान झाले. धन्यवाद ताई अशीच रेसिपी दाखवत रहा. स्वामींची कृपा तुमच्यावर अशीच राहो
@purnendabhanat Жыл бұрын
नमस्कार, नवीन वर्षाच्या सुंदरतेत आणि सुरक्षित जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!! ❤❤❤आणि धन्यवाद 🙂 गावरान तेल मकर संक्रांतसाठी माहिती असते वापरायचे संरिता म्याडम आणि गुळाचे प्रमाण आणि योग्य व रेसिपी सांगायचं एक सारखं केले तर टिप्स दिल्याबद्दल सर्वांना एखाद्या पूर्वीचं तिळ तिळ गुळ देणं केलेत्याबाबत खुप गोड, गोड शुभ शुभेच्छांचा!!
@avi372712 күн бұрын
ताई मी 72 वर्षांचा तरुण आह़े. आत्ताच तुझ्या रेसिपी प्रमाणे मी लाडू तयार केले आणि दोघांच्याही दातांना इजा न होता दोघांनी खाल्ले. तुला धन्यवाद आणि आशिर्वाद.
@manjulapatil400613 күн бұрын
ताई मी तुमच्या पद्धतीने तिळगुळ काल बनवले, सेम soft लाडू झाले खूप चविस्ट ty 🙏
@anushreegore43313 күн бұрын
आपण दाखवल्या प्रमाणे लाडू केले खूप छान झालेत. धन्यवाद. तुम्ही दिलेली टिप्स हाताला पाणी लावल्यावर चटके लागत नाही हे खरं आहे. आणि लाडू पण पटापट होतात. 🙏🙏
@prajaktabhagat3515 Жыл бұрын
Khup chan recipi taiii... Khup chan samjun sangta... Me pahilandya bagitali tumchi recipi.. Pan mst vatte tnx😍
@ldm8725 Жыл бұрын
सांगायची पद्धत खूप सुंदर,उच्चार एकदम स्पष्ट,त्यामुळे ऐकतच रहावेसे वाटते.. टिप्स पण छान असतात.सुंदर... रेसिपि लगेच करून बघाविशी वाटते...😊
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏👍🙂
@arunalade44914 күн бұрын
माझी आई ओबड धोबड भरडे वाटून घे .... अशी बोलायची 😊 खूपच छान आणि सुंदर झाले आहेत...लाडु मी आज बनवले तुमची recipe baghun 😊...love u ♥️ सरिता
@mohinisavarkar8548 Жыл бұрын
तुमच्या रेसिपी छान असतात तुम्ही छान समजावून सांगता खूप खूप धन्यवाद
@saritaskitchen Жыл бұрын
Thanks
@ratnabagwe9028 Жыл бұрын
मी.ही याच पध्दतीने लाडू करते छान खुशखुशीत होतात .छान सोप्या पध्दतीने सागितले.
@vasudhadeshpande23914 күн бұрын
मी आज तुम्ही दाखवल्या प्रमाणे तिळाचे लाडू केले, खूपच छान झाले. धन्यवाद
@jayshreeingole2080 Жыл бұрын
सरीता खुप छान टिप्स सांगते आणि रेसीपी खूप सोपी करुन सांगतेस खूप धन्यवाद आणि संक्रातीच्या शुभेच्छा🤗🤗 👌👌
@ajitmane69545 күн бұрын
Mi बनवले हे तिळाचे लाडू..खूप छान बनले ..धन्यवाद सरिता ❤
@shwetabhusare9989 Жыл бұрын
संक्रांतीच्या तयारीला सुरुवात झाली 😊 खूप सोपी आणि मस्त रेसिपी आहे लाडू ची सरिता मी नक्की करणार या वेळी thank you so so so much Sarita ❤❤
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏🙂🩵💚💛
@anitasakpal5788 Жыл бұрын
😢
@vaishaliparulekar9873 Жыл бұрын
Your all dishes are tasty and nice explanation also good. Thanks🎉❤😢
@saritaskitchen Жыл бұрын
Thanks
@ashagawade21210 күн бұрын
मी पण तुम्ही सांगितले प्रमाने करुन बघितले लाडु खुप छान खुप चविष्ट झाले धन्यवाद ताई
तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा लाडू फार छान पद्धतीने सांगितले
@tejalferreira5815 Жыл бұрын
Hi, सरिता तीळगुळ रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने सांगितली👍मला तीळगुळ फार आवडतात 😋❤️
@saritaskitchen Жыл бұрын
मस्त.. करून पहा आणि मजेत खा
@asmitabandkar8407 Жыл бұрын
छान तिळाचे लाडू. 👌👌🎉❤😊
@sushilakanthe478 Жыл бұрын
खूपच छान रेसिपी सांगितली सरिता तुम्ही,मी पण आजच करून बघते
@saritaskitchen Жыл бұрын
Thanks.
@prachiraut5996 Жыл бұрын
आज मी केले तिळगुळ तुमची व्हिडिओ पाहून खरच खूप छान मऊ झालेत खूप धन्यवाद नाही तर पाहिले खूप कडक नाही तर कोरडे व्हायचे पण आता खूप भारी झालेत
@SonalVekhande13 күн бұрын
Hii.. tumhi sangitlya pramane ladu banvle, perfect zalet. Pani hatavr use krun ladu banvle, chatke kami lagtat.. khupch chhan zalet . Saglyana avdle.. me first time banvle nd 2 kg che banvle.... Tnk u so much tai❤❤
@savitajadhav590 Жыл бұрын
सरिता तुम्ही खूप सोपी आणि सुटसुटीत पद्धत एकदम सोप्या भाषेत सांगितली आणि त्यामुळे आपल्याला पण जमेल असा विश्वास निर्माण झाला😅मी नक्की करून पाहणार. आणि लाडू जर इतके छान होणार असतील तर तीन महिने नाही तर 3 दिवस पण टिकणार नाहीत आमच्या घरात😋 खाऊन फस्त होतील😂
@saritaskitchen Жыл бұрын
हे मात्र ख़रं!! अगदी लगेच संपतात मनापासुन धन्यवाद
@shubhadatamboli961212 күн бұрын
मी काल पासून तुमच्या व्हिडीओ ची वाट पहात होते. नेहमी उत्कृष्ट रेसिपी ❤
@nikitanaralkar693 Жыл бұрын
वेलची जायफळ सुखे खोबरे डाळे टाकून बनवा अजून छान लागतात
@archanasawant6588 Жыл бұрын
Thank you so much Tai....gharatil praman gheun suddha recipe dakhavalya baddal ....🙏
@priteekale4427 Жыл бұрын
Hey Sarita ji .. Your recipe is soo much simple and perfect..tumchya recipe mule mala cooking cha confidence aalay😅😅
Chan and parfect recipe..maze ladies kup Chan zale
@Shaikfatima-iq6wr Жыл бұрын
Super duper tasty laddu. Well prepared with perfect Ingredients.I like your recipes.
@saritaskitchen Жыл бұрын
Glad you liked it
@sntambe5017 Жыл бұрын
Sarita tu kitti chan ahes.tuzhya saglya recipe sunder asatat.khup sunder.dhanyawad
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार ❤️💛💚🩵🙏
@ChhayaAvghade Жыл бұрын
Ata mi madhura recipe nahi baghat tumchi recipe ch baghte
@arunkanagalekar8393Ай бұрын
असे कृपया लिहायचे टाळण्यासाठी प्रयत्न करा
@ratanwagh191914 күн бұрын
@@arunkanagalekar8393😅बरोबर madhura recipes पन काय कमी नाय 😊
@SuperGTAMythhunter113 күн бұрын
Tumhi gaddar ahet
@Shanti_1008 Жыл бұрын
खूप छान ताई. असे टिप्स सांगत असता त्यामुळे ज्या रेसिपी येत नाहीत त्या , तुमच्याच व्हिडिओ व्हिडिओ सर्च करुन करते. लगेच जमतात. पहिल्याच प्रयत्नात 😊🙏
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 💛🙏
@shubhangichawandke335723 күн бұрын
गुळ साधा की चिक्कीचा घ्यायचा
@sayalichandane40912 күн бұрын
चिक्कीचा
@irenerodrigues711311 күн бұрын
Nice vlog dear recipe also to good yummy god bless you and your family
@sntambe5017 Жыл бұрын
सरिता aaj mi mau गूळाचे tu सांगितल्याप्रमाणे ladu kele .saglya टिप्स व्यवस्थित kelya ladu mast zale ye khayala आईकडे. Tu mazhya muliavadhi ahes.mi 70 वर्षाची ahe .udya vadya karen v parva गूळपोळ्या. Mr cha birthday 15 Jan la asato.tuzhyamule karanyachi maka उमेद yete.dhanyawad
खुप छान सांगितलेस,गरम ठेवण्याची पध्दत छान आहे.उपयोगी.मी करून बघेन.
@saritaskitchen Жыл бұрын
thanks
@yogeshwaribhonde670Ай бұрын
अरड बोबडे म्हणायची माझी आई शेंगदाणे असे कुटले की😊
@deepalisalunkhe701Ай бұрын
Motha kut, barik nhi mothi bharad karaychi mixer salag chalu thevaycha nhi mixer chalu karun lagech band karaycha ase 3/4 vela kele ki arad bobade hotat
@madhurishidhaye941719 күн бұрын
अर्ध बोबडे म्हणतात
@ashishsolkar3755Күн бұрын
Khup chan tai , tumhi khup chan samjaun sangata
@dilipmavlankar3566 Жыл бұрын
आम्ही यात सुके खोबरं किसून
@SaheerMehtaofficial1266 Жыл бұрын
पुढे काय??
@saritaskitchen Жыл бұрын
हो तसे पण चालेल
@Vijayashirsat02 Жыл бұрын
खुप छान ताई आणि तुम्ही ट्रीप छान सांगितल्या धन्य वाद. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@saritaskitchen Жыл бұрын
Dhanyawad..तुम्हाला ही मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
@laxmipanjage106712 күн бұрын
Khup chaan ani tumchi समजण्याची पद्दत khup मस्त ❤😊
@varadarajjorapur6848 Жыл бұрын
I like your all recipes, very easily explained
@snehabhoir637513 күн бұрын
ताई तू सांगितलेले सगळेच पदार्थ खूप छान होतात तुझी सांगण्याची पद्धत खुच छान आहे कोणालाही समजेल अस
@vidyagadgil943810 күн бұрын
Sarta maze ladu tuzya praman gelyavar khupach mast zale..tu khup cchan sangtes tyamule ladu bighdnyachi bhiti naste.. thank u Sarita dear,tu mazya mulichya age ahes.waiting for another interesting recipe from u.tula tilgul ghe ani God bol...❤
@yogitamain270013 күн бұрын
Tai 1 dam perfect zhale ahe maze tilgul tumhi je shikvale tyabddal khup khup dhanyawad Ani me tilgul 1 st time kele khupch chan zhale tips khup upyogi ahet 🙏🙏
@lalitapagdhare905313 күн бұрын
धन्यवाद. तुम्ही सांगितले त्याप्रमाणे केले.मस्त झाले❤
@REFLEX-s6fАй бұрын
खूप छान पद्धतीने सांगितलं ताई आणि लाडू देखील खूप छान झालेत 🥰
@RekhaAhire-e1n Жыл бұрын
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान लाडू ची पद्धत दाखवली
@shibupillai674413 күн бұрын
Thanks for this informetion ! 🙏🙏🙏🙏👍👍👍👍
@jayshreedorge94937 күн бұрын
Chan tips and receipe ❤
@pravinkhopkar6100 Жыл бұрын
ताई तुमची रेसिपी खूप छान आहे मला खूप आवडली आहे आणि साधी आणि सोपी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
@swatiparab3773 Жыл бұрын
Whatever tips you have given , it's very useful . I will try and the I will give the reply. Thanks .
@saritaskitchen Жыл бұрын
So nice of you. Thanks
@ManglaManjrekar Жыл бұрын
मस्त मला करायचे आहेत संक्रांतीला खूप धन्यवाद ताई ❤
@saritaskitchen Жыл бұрын
Thank u so much
@anilkumarumathe8929Ай бұрын
तुमची सांगण्याची पध्दत खुप च छान आहे.अगदि बारकाईने सांगता.गुळपोळी केली सर्वांना आवडली . धन्यवाद ताई.
@swapna5794 Жыл бұрын
हाय सरिता! तुझी आलेपाक (फक्त गुळाचा) रेसिपीची वाट बघून थकले पण ह्याप्रकारे पाक करून आलेपाक केला आणि अपेक्षित असा खुसखुशीत आलेपाक झाला and now excited to try your this recipe. लाडू मस्त खुसखुशीत होतील यात शंका "तीळमात्र" नाही 😊 Thanks a lot Sarita!
@saritaskitchen Жыл бұрын
sorry या वर्षी नाही जमले , आता संक्रांति नंतर ठंडी कमी होइल पण पुढ़िल वर्षी न चुकता dakhven ❤️
@swapna5794 Жыл бұрын
No problem😊 तुझ्या ह्या टीप्स वापरून आलेपाक खुसखुशीत झाला.😊
@ANKITAAYARE Жыл бұрын
खूपच छान रेसिपी खूप साऱ्या टिप्स सोबत दिलेय ताई तुम्ही thanks.. मी नक्की करणार या वेळेस. मकर संक्रांतिच्या तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा...
Happy makarsankrant tai khup easy receipe aahe me try karte
@Curious81-b4k Жыл бұрын
Sarita I am outside India , इथे चिक्कीचा गूळ मिळत नाही म्हणून मी वडी करत होते.. अता regular गूळ वापरून तुमच्या recipe ne करून बघीन.. सगळ्या recipes साठी खूप thanks 🙏👌❤️
@saritaskitchen Жыл бұрын
खरं सांगायच तर चिक्की गूळ पेक्षा साधा गुळ वापरुन छान होतात Do try :) Hope you Enjoy
@sanvimasane329912 күн бұрын
खूप chan tai recipe
@nutanjadhav111 Жыл бұрын
Me pahiyndach ladu bnvle ani khup mast zale Ekdam perfect praman ahe tai tuz❤
@mugdharane442214 күн бұрын
Mi aaj Tumhi sangitla premane tilgul banavle khup khup Chan zale thank you so much ❤agdi easy method ni sangitale
@VaishaliPawar-l6d11 күн бұрын
Chan sangitle tumhi
@dipikanimbalkar5099 Жыл бұрын
Thank you ताई खूप सोप्या टिप्स सांगितल्या आहे मी पण याच प्रमाणें करून बघेल तुमच्या सर्व परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@shrutichandna9056 Жыл бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अगदी पूर्णपणे तेच माप घेऊन लाडू केले आणि इतके सुरेख झाले लाडू माझ्या घरी आवडले ❤..thank you 🙏
@saritaskitchen Жыл бұрын
Thank u so much. खूप खूप धन्यवाद
@vaishalipandit2181 Жыл бұрын
खूप सुंदर तिळाचे लाडू धन्यवाद ताई
@saritaskitchen Жыл бұрын
Dhanyawad
@artfromromisa2346 Жыл бұрын
Khup chhan tips Naaki karun baghel
@saritaskitchen Жыл бұрын
Thanks
@jayasandanshiv3229 Жыл бұрын
खूपच छान पद्धतीने टिप्स सांगितल्या... त्याच पद्धतीने मी लाडू बनवले थँक्यू व्हेरी मच
@rekhabenahalkar60757 ай бұрын
Utensils are beautiful
@44_tanishkharat63 Жыл бұрын
Khup sunder paddat ..aahe n very easy to do. .thanx Tai
@saritaskitchen Жыл бұрын
Thanks a lot
@abhishinde1512 күн бұрын
खूप छान रेसिपी 👍
@BalikaYadav-ii7jl14 күн бұрын
खूप छान तुमच्या रेसिपी खूप छान असतात
@vinayaw264613 күн бұрын
ताई खूपच छान दाखविले तिळाचे लाडू मकर संक्रांतीच्या खूप खूप छान ताई
@suvarnasuryawanshi80713 күн бұрын
Nice recipe chan tai
@SurekhaNerkar-h1x Жыл бұрын
सरीता ताई तूम्ही अगदी समजावून सांगतात त्यामुळे त्या पदार्थाची. चव अजूनच वाढते 🎉🎉
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार
@snehagirkar3065 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि सोपी रेसिपी सांगितलीत. धन्यवाद ❤
@saritaskitchen Жыл бұрын
Thanks a lot
@ashwinishewale4199 Жыл бұрын
तुम्ही सांगितले तसे बनवले लाडू खुप छान झाले धन्यवाद ताई 🙏
@jayshreepaul738 Жыл бұрын
खूप छान samjun रेसीपी sangta tumhi Nav shikya pasun anubhavi गृहिणीला तुमच्या टिप्स upyogi येतात
@dipalipatilsawant8909 Жыл бұрын
ताई आताच तुमच्या पद्धतीने लाडू केले. खूप छान चव आणि आकार ही ! खूप खूप धन्यवाद
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 👍🙂
@LuffyZoro-hr9qk Жыл бұрын
खूपच छान तिळगुळ लाडू आणि नेहमीसारख्या तुझ्या टिप्स 😊
Thank you so much Sarita madam. I tried your recipe. It had turned out to be very delicious 'Til ka laddoos'. Once again thank you very much and GOD BLESS YOU. 🙏😇
@saritaskitchen Жыл бұрын
Most welcome 😊
@PushapkKhude13 күн бұрын
खुप छान सांगितल ताई
@vedikadhanawade964914 күн бұрын
Yapramane mi ladu banawle khup Chan jhale thank you
@madhurishidhaye941719 күн бұрын
फारच सुंदर दाखवले. माझ्या घरी यात चिवड्याचे डाळं आणि सुकं खोबरं पण सासुबाई घालत. त्यामुळे मी पण तसेच करते.
@jyotishinde82727 күн бұрын
खूप छान झाले लाडू.....thank u so much ❤
@rajshreelele91892 ай бұрын
सरीता ताई दिवाळीच्या शुभेच्छा आजच तिळाचे लाडु सांगितल्याप्रमाणें केले खुपच सुंदर झाले आता कोणताही पदार्थ करायचा म्हटला की टेंशन येत नाही तुमचे पदार्थ छानच असतात प्रमाण व्यवस्थि त असत धन्यवाद 🎉🎉