Hello, Akshay , खुप छान आहे हा वीडियो. तुला खूप खूप धन्यवाद.आज तुझ्या प्रत्येक वीडियो मुळे नेहमी प्रमाणे आम्ही सर्व कुटुंबीय भारावून गेलो तुला व तुझ्या सर्व कुटुंबीय ना लाख लाख शुभेच्छा
@malvaniviranbazar7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद काका😊🙏🙏
@pranaymanchekar24127 ай бұрын
Mast dada ❤
@malvaniviranbazar7 ай бұрын
Thanks
@dipakchavan59967 ай бұрын
Lay lay lay bhari
@malvaniviranbazar7 ай бұрын
🙏😊
@prernagite52056 ай бұрын
Ek no akshay aplya bazar peth madhe gym jhali he pan mala mahit nahi pan kharch khup chan progress ahe..wel done👍
@malvaniviranbazar5 ай бұрын
😊👍👍
@VidyaJadhav-n7e5 ай бұрын
आमचा बाजार, वडाचा पाट बौद्ध वाडी
@malvaniviranbazar5 ай бұрын
🙏😊
@anantparab45027 ай бұрын
Kandelkarachi Kanda bhaji cha hotel dakahwlas nay
@malvaniviranbazar7 ай бұрын
Next video madhe nakki dakhvin👍
@mayureshtandel02063 ай бұрын
मालोंड (थोरली मालडी) च्या मळेवाडीतील 'खारेश्वर मंदिराचा' एक video येऊ देत!!!
@malvaniviranbazar3 ай бұрын
नक्कीच येईल
@yogeshmankar15467 ай бұрын
खूप छान
@malvaniviranbazar7 ай бұрын
😊👍
@maheshjadhav87017 ай бұрын
व्हिडिओ बघून खूप आनंद झाला तुमचे मालवणी भाषेतील सवांद कानावर पडले की आपणच कोकणात फिरत आहोत असे वाटते धन्यवाद दादा
@malvaniviranbazar7 ай бұрын
😊😊 धन्यवाद दादा🙏🙏
@notebook657 ай бұрын
NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokan
@lahunerurkar70967 ай бұрын
Mast...khup divasa nanter vlog aala ..maja aali baghayala Aaple viran Gaav aani budhavar cha bazar 😍😍
@malvaniviranbazar7 ай бұрын
Thanks bro😊🙏
@sumeraanjuman74137 ай бұрын
Local station se bus daily.my wife not a joke
@pramodpatil2987 ай бұрын
अक्षय 40/50 वर्षापूर्वीच्या बाजाराची माहिती नक्कीच जुन्या जाणत्या लोका कडून जमव
@laxmikantparkar24727 ай бұрын
बाजाराचा वार ५०वर्षांपूर्वी होता तोच आहे म्हणजे बुधवार. माझे तेथे आजोळ आहे. दत्त मंदिर समोर. मला वाटते त्या भागाचे नाव पोईप असे आहे. आता थोडी गर्दी वाढली आहे. परंतु तेंव्हाही गर्दी असायचीच. कारण आजूबाजूच्या गावातून लोक खरेदी करायला यायचे. हल्ली ते धनगर लोक दिसत नाहीत.
@malvaniviranbazar7 ай бұрын
धनगर लोक आहेत येतात पण त्यांचा कॉस्च्युम चेंज झालाय त्यामुळे ओळखायला मिळणार नाहीत तुम्हाला व्हिडिओ च्या शेवटी माझ्यासोबत जे बाजूला आहेत ते सुद्धा धनगर आहेत सहदेव झोरे नाव त्यांचं🙏😊
@padmakardeshpande27397 ай бұрын
मुंबई पेक्षा गावातले व्यापारी खुश असतात. मुंबईत दुकानाची भरपूर भाडी देऊन धंदा काहीच नसतो.
@mangeshghag89167 ай бұрын
कोकणी बांधवांनो आपली माणसे दिवसभर उन्हा तान्हात रस्त्यावर छोटे छोटे व्यवसाय करतात. वाढत्या महागाईमुळे त्यांना सुद्धा परवडत नाही त्यामुळे भाव करताना घासाघीस करू नये.आपला माणुस जगला तरच आपल्याला समाधान नम्र विनंती...ऐवा कोकण आपलाच आसा❤
@malvaniviranbazar7 ай бұрын
🙏😊
@PravinmaneMane-pg4km7 ай бұрын
Dhan nirankar ji
@bhartir82267 ай бұрын
कुठला गाव
@malvaniviranbazar7 ай бұрын
मसदे, आंगणेवाडी च्या जवळचा, ता. मालवण😊 कसा वाटला??
@farooqshaikh28017 ай бұрын
खुप छान ब्लॉग झाला आहे 👌👌
@samruddhisawant31077 ай бұрын
Mast 🎉
@malvaniviranbazar7 ай бұрын
Thanks 😊🙏
@MrutyukammitraShreerati7 ай бұрын
❤❤❤ शुभेच्छा आसंत... असोच मालवणीत्सून व्हिडिओ आणि निवेदन... सुरू ठेव ... ❤❤❤ आमी मालवणी ❤❤❤ आमी नैसर्गिक मालवणी ❤❤❤
@malvaniviranbazar7 ай бұрын
🙏🙏😊😊
@MrutyukammitraShreerati7 ай бұрын
@@malvaniviranbazar ❤❤❤ उन्हाळो काय म्हणता आसा थंयसर... ह्या वर्साचो उन्हाळो भयंकर कठीण आसा...Hot n Danger ❤❤❤
@mandarredkar42367 ай бұрын
Udya bazarat bhetato Tula.
@malvaniviranbazar7 ай бұрын
👍
@deepakgurav85127 ай бұрын
👍👍
@shilpajadhav73077 ай бұрын
Hi Akshay,Bhatti madhe je kaam karat hote te Sudhir Nayar ahet ka.....tyana mi olakhte as vatatay.... please vicharun sang.....Baki tuzha video as usual awesome.... thanks 🙏
@malvaniviranbazar7 ай бұрын
हो त्यांचं नाव सुधीर नायर आहे विचारलं मी त्यांना😊 thanks🙏
@shilpajadhav73077 ай бұрын
@@malvaniviranbazar ohh thank u so much 🙏
@pramodpatil2987 ай бұрын
आमचो गाव विरण बाजार आणि बाजाराच्या आठवणी खूपच आसत सकाळी 5 वाजल्यापासून आम्सोलाचा बाजार तो रात्री 8 वाजेपर्यंत माशाची बाजार अगदी डोळ्यासमोर तरळत आसा अधिक माहिती आज 60 /70 री ओलांडलेल्या माणसाक नक्की विचारा आणि जाणून घेवा विरण बाजाराची अफलातून महती आणि श्रीमंती
@malvaniviranbazar7 ай бұрын
👍नक्कीच प्रयत्न करीन
@buntygawade9167 ай бұрын
👌👌
@krishnaparab24857 ай бұрын
❤❤❤❤❤
@krishnaparab24857 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@padmakardeshpande27397 ай бұрын
मुंबई पेक्षा गावातले व्यापारी खुश असतात. मुंबईत दुकानाची भरपूर भाडी देऊन धंदा काहीच नसतो.