तुम्ही पुरुष मंडळी खूप नशिबवान आहात. येवढ्या सोन्या सारख्या बायका तुम्हाला मिळाल्यानंतर अजून माणसाला काय पाहिजे. सर्वात श्रीमंत कुटुंब आहे तुमच अर्चना पोळ्या तुझ्यासारख्या छान आणि सुंदर खूप देखणी आहे अर्चना. 👌🙌
@sushmashete739612 сағат бұрын
अर्चना खूप सुंदर स्वयंपाक केला तुम्हाला सगळ्या परिवाराला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला
@HariGhadge-l6p9 сағат бұрын
अर्चना बाई बानाई बाई सलाम तुम्हाला कितीते कष्ट पण चेहऱ्यावर कायम हसुन जगतात❤
@AjitOak-il7tv7 сағат бұрын
सगळा स्वयंपाक अर्चनाने बनवला. लई भारी. सर्व सण परंपरा पाळत देवाला न विसरता साजरे करता. खरंच ग्रेट आहात. सागर गोड आहे. बोलतो पण छान. 👌👌👌🙏🙏🙏
@rohinipandit462112 сағат бұрын
❤🎉 अरे व्वा ,अर्चना पण अगदी बणाई सारखं मस्त पैकी बोलायला शिकली की 🎉 रेसिपी पण मस्तच ❤ दोघी जावा भलत्याच सुगरण आहेत🎉
@jayashreejadhav66526 сағат бұрын
सागर खूप लहान व हुशार मुलगा आहे प्रतिकूल परिस्थितीत पण किती मजेत राहत आहे थंडी किती जास्त आहे तरी पण तो त्यांच्याबरोबर राहतो हा स्लॅबच्या घरातील पण मुलं लवकर आंघोळ करत नाहीत 10:00 वाजल्याशिवाय तरी किती लवकर सकाळी आंघोळ करून स्वच्छ राहतो सागर खूप खूप मस्त सागर खूप छान वेळ आहे बाळा तुला
@sunitasasane5215 сағат бұрын
छान अर्चना खूप गोड पोळ्या ही आणि तुम्ही दोघी ही सागर सर्वच किती छान एकत्रित जेवण असेच कुटुंब पाहिजे
सगळे लहान मोठे उत्साही आहेत भल्या पहाटे उठून आनंदात सन साजरा करतात खुप छान परिवार आहे नेहमी मामा चा आशीर्वाद तुमच्या पाठिशी रहा ओ
@TulashiramKalamkar9 сағат бұрын
अर्चनाच्या पुरण पोळ्या खूपच सुरेख खा आता मस्तपैकी. हार्दिक शुभेच्छा.
@jyotishete31768 сағат бұрын
आर्चना ताईने पुरणपोळी चा स्वयंपाक खुपच छान केला मकर संक्रांतीच्या तुमच्या परिवाराला शुभच्छा
@shradhadhavale181311 сағат бұрын
अर्चना सुगरण तर आहेच, आणि दिसायला पण सुंदर आहे बाणाई सारखे च बोलता आहे बाणाईच बोलत आहे असे वाटते अर्चनाला आज पहिल्यांदा पाहिलं.मकरसं क्रांतीचा शुभेच्छा.
@prabhakarkshirsagar676612 сағат бұрын
तुम्हा सर्वांना ईश्वर सुखी समाधानी आनंदी ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@manjushakulkarni21818 сағат бұрын
बापरे किती मोठ्या पोळ्या करतायेत खूप सुंदर पुरणपोळ्या केल्या अर्चनाने एक नंबर स्वयंपाक चुलीवरचा आहे म्हणून अजून टेस्टी तोंडाला पाणी सुटले आज आमची बाणाई कुठे गेली
@VijayNarhe-q9z12 сағат бұрын
सागरला बटर द्या पहिले बाणाई ताई व अर्चना ताई उत्तम सुगरण आहे तुमचे कुटुंब छान आहे आनंदी आनंद गडे खूप कष्टाळू आहेत दोन्ही ताई तुम्हाला सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला जय शिवराय
@archanahamnamghar958310 сағат бұрын
मामा खूप नशीबवान आहेत तिनही सुना एकनंबर आहेत मामांच्या सगळ्या कामातच हूशार बानाईताई सुलाताई अर्चना ताईपण
@ManuPrasade11 сағат бұрын
किती किती सुंदर हे सगळ आहे.🙏
@suvarnasable672812 сағат бұрын
दादा तुम्हा सर्वांना मकर संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏 अर्चना पण खूप छान सुगरण आहे. भल्या पहाटे उटून पुरणपोळी बनवली 👌👌👍 सागर बाळाचा छान नाष्टा 😊👌👌👍 दादा व्हिडीओ खूप छान वाटला 👌👌👍
@ushamahajan721610 сағат бұрын
👌👌✨✨तिळगुळ घ्या गोड गोड बोला अर्चना 🙌🙌👍🏻🎉🎉
@ravikirangiri433112 сағат бұрын
खुप छान आमट्टी बनवली आर्चना ताईने
@sunitakamble665910 сағат бұрын
मकरसंक्रांतीच्या संपूर्ण हाके कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. शब्दरूपी गोड गोड तीळगूळ घ्या. अर्चना पुरणपोळी, भजी, आमटी खूपच छान केलेस अगदी बाणाईच्या हातावर हात मारला सुगरणपणात व स्वयंपाक करताना सहजपणे वर्णन करण्यात. मस्तच सागर कशी काय झाली भजी? सागर खूप आवडतो. लहानपणापासून रानावनात राहून मजबूत होणार पण शाळा शिकवून मोठा हो हा आशीर्वाद.
@vijaygamre13259 сағат бұрын
अतिशय सुंदर आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा ❤❤❤
@deepmalashinde33326 сағат бұрын
Sagar bala barobar 😂adi potoba mag vithoba 😊Archana mast swayampaak kela agadi chan bolat 👍vedeio👌👌👍👍
@sujatakanse86308 сағат бұрын
खूपच छान अर्चना जेवण पुरणपोळीचे🎉
@sulbhapradhan492812 сағат бұрын
सगळा स्वयंपाक छानच तयार केला अर्चना ने आगदी बोलत बोलत
@ManishaGaikwad-j5i6 сағат бұрын
खूप छान आहे सगळेच आणि जेवण पण छानच अर्चना तु पण सुंदर आहेसच ❤❤
@aparnaamriite81557 сағат бұрын
Mastach bet. Shri swami samarth.
@vandanakudmate80045 сағат бұрын
पुरणपोळी लई भारी केली ग अर्चना 👌👌👌
@kalanair47735 сағат бұрын
Happy family.God bless u all.Sagar is sooper👌👌
@mulanimumtaj412112 сағат бұрын
हाके परिवारातील सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आर्चनाने खूप छान पुरणपोळी बनविली आमटी तर एक नंबर ❤❤🎉🎉
@latakamble49775 сағат бұрын
Aaj archana Waheenini makarsankratichya chhan puranpolicha swayapak kela chhan jevan banavle video khup chaha vatala baghayala maja aali
@SushilaRandhir12 сағат бұрын
आज बाणाई नाही का अर्चना चा पण फार छान स्वयंपाक 👌👌👍👍 अर्चना करता 💐💐
@anuradhakulkarni791211 сағат бұрын
तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा🎉❤
@sandyadabhade63117 сағат бұрын
खुपच छान पुरणपोळी बनवली
@vandanakudmate80045 сағат бұрын
आजचा पूर्ण विडिओ अर्चनाचा खूप छान वाटलं. छान बोलते अर्चना... दोन्ही जावा लई भारी..,❤❤❤
@PrajaktaHaldavnekar6 сағат бұрын
Khup chhan🌹🌹
@vdhande20138 сағат бұрын
बानाई आणि अर्चना दोघीही खरेच सुगरण आहेत आहे त्या उपलब्ध वस्तूत प्रत्येक सण साजरा करतात दादा तुम्ही खरेच निसर्ग मित्र आहात निसर्गाचा आनंद घेत आहेत
@ashokbandale495211 сағат бұрын
तिळगुळ घ्या गोड गोड बोला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा पुरणपोळी वर ताव आहे म्हणायचं आज🎉🎉
@rahulnimase802312 сағат бұрын
एक no पोळी आणि आमटी ताई 👌
@vandanakudmate80046 сағат бұрын
एवढ्या सकाळी सागर उठला कौतुकास्पद आहे ❤❤❤
@Vaishali_N13 сағат бұрын
Khup chhan pahun khavi vatte poli 👌👌👍
@sampatraodange628112 сағат бұрын
सुंदर संक्रात... सुंदर परिवार... तिळ गुळ घ्या गोड बोला.....
आतूरतेने निगूतेने पुरणपोळी ची रेसिपी पाहण्यासाठी वाटच पाहत होतो अर्चना बाणाई सारखेच छान बोलायला लागली आहे तुम्हा सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ❤
@latabhalerao75919 сағат бұрын
Happy Maker Sankranti to you all, little Sagar v cute, ❤️ you sagar, Archana make v.tasty and yummy puranpoli, aamti, bata bhaji ,Archana you are also sugran,like Banai.
@sanjivanigaikwad83166 сағат бұрын
खूप छान स्वयपाक केला अर्चना नी मकरसंक्रांतीच्या पोळ्याच्या❤❤
काय असेल भल्या पहाटेचे वातावरण सुंदर वातावरण तिळगूळ सारखे घट्ट रहा
@shruthinaik3911 сағат бұрын
तुह्मा सगल्याण मकर संक्रांती च्य ा हार्दिक सुभेच्या पोल्या एक नंबर सागरला देव देव पा❤❤❤❤
@sandiplavate341313 сағат бұрын
अंघोळीच बघू नंतर आधी बटर आणले का ते सांगा...सागर
@dhangarijivan13 сағат бұрын
@rajjadhav409712 сағат бұрын
😂
@rameshpatil539312 сағат бұрын
😂
@rohinipandit462112 сағат бұрын
🎉❤ सगळ्यात भारी आमचा सागर गडी 🎉
@pritampokharna912911 сағат бұрын
हा माझ्या मुलाचा नंबर आहे तुमचे व्हिडीओ मी रोज बघते यु ट्युबवरचे एक नंबर व्हिडीओ तुमचे आहेत 👌👌अर्चनाने छान पुरणपोळी बनवली अर्चना छान दिसते 👌👌
@pubgnoob373810 сағат бұрын
Kjup chan arvhna testi
@vandanakudmate80046 сағат бұрын
बांगड्या भारी भरल्यात अर्चना ❤❤❤
@ashoktalekar232611 сағат бұрын
खूप छान💓💓
@anitajadhav751311 сағат бұрын
सागर किती गोड आहे. happy sankrati.🎉
@ujwalaraje72509 сағат бұрын
मस्त पुरणपोळीचे जेवण बनवले .अर्चना लय भारी ❤❤😊
@akshayborse73517 сағат бұрын
Archana tai puranpoli chhan banvali
@vanitakadlak680110 сағат бұрын
या भागात अर्चना ताई खूप छान बोलल्या .
@prakashvasatkar4886 сағат бұрын
तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा🙏
@ananttambade8 сағат бұрын
Khoop Sunder Jivan.
@smitapatil33938 сағат бұрын
अर्चना पण सुगरण आहे.. खुप छान स्वयंपाक बनवला.।
@suchitrajadhav68878 сағат бұрын
Archana masta aani chan Jevan banavle aani devala naivadya pan khoop chan prakare dakhavla.chan video ahe
@srk.priyarvi36912 сағат бұрын
तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा दादा.... मस्त व्हिडिओ दादा.....मला जाम मज्जा येते तुम्हाला बघताना... आकाशाच्या छताची आणि मोकळ्या भिंतीची गंमत मोठ - मोठाल्या घरांना पण नाही हो दादा... अस वाटत 2 दिवस येऊन तुमच्या बरोबर या निसर्गाचा पाहुणचार घ्यावा...❤❤
@vandanaghodake471013 сағат бұрын
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला बानू ताई आणि अर्चना
@snehlatathaware100812 сағат бұрын
छान आमटी, भजे आणि पुरणपोळी बनवली अर्चानानी 😊
@sandeshnarkar64112 сағат бұрын
मस्त पुरणपोळी 👌👌👌
@Maharashtra14376 сағат бұрын
मकरसंक्रांत च्या हार्दिक शुभेच्छा 💐
@alkaborate71286 сағат бұрын
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
@samruddhikhule12885 сағат бұрын
अर्चना तुम्ही पण बाणाई ताई सारख्या खूप हुशार आहात
@NehaRaorane-197411 сағат бұрын
एकदम मस्त बेत आखला दादा 🎉
@DhanshriKemadarne-tl6yq6 сағат бұрын
👌👌👌👌👌
@UlhasBhagit-ls1ev6 сағат бұрын
मकर सक्रांतीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
@AshaBorude-e6w12 сағат бұрын
खूप छान सिद्धू दादा संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा🎉
@narayan19737 сағат бұрын
तुम्हाला मकर संक्रांती हार्दिक शुभेच्छा...खूप खडतर जीवन आहे ..पण .. आनंद हा कशात पण मिळते... बंगल्याची गरज नसते ...आनंदात आणि मिळून मिसळून रहातात ना भांडणे ना तक्रार ...खूप छान व्हिडिओ बनवता ...
@pratibharawat52596 сағат бұрын
🙏🙏मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@sangitashinde133613 сағат бұрын
पहिली कमेंट संगिता खुप खुप वाट पहात होते व्हीडीओची तुम्हा सगळ्यांना मकर संक्रातीच्या खुप खुप शुभेच्छा तीळ गुळ घ्या गोड गोड बोला वा अर्चना आज तुझा व्हीडीओ १च नंबर बानाई तुला सुद्धा १ च नंबर बरका👍👌👍👌👍👌👍👌