२० नोव्हेंबर बुधवार | Sushil Kulkarni | Analyser | Vidhan Sabha Election

  Рет қаралды 4,064

Analyser News

3 сағат бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
discord.gg/AGWaUEaV8E
Website - analysernews.com
Facebook - Analysernews
KZbin - kzbin.info
Instagram - analysernewsofficial
Twitter - analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
kzbin.info/door/bR8fs6maRb46cjaPoDRjYgjoin
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 85
@kalpanamorankar9264
@kalpanamorankar9264 2 сағат бұрын
सर्व हिंदूंनी एकजुटीने मतदान कराच. हिंदू धर्माचे रक्षण करणाऱ्या पक्षाला मतदान करा.अन्यथा पश्चाताप करायची वेळ येईल. सावध रहा.
@ravindranavre196
@ravindranavre196 2 сағат бұрын
सर्व सनातनी हिंदू मतदारांनी 100% मतदान करायला जरा घरातून बाहेर पडावे ही नम्र विनंती.
@shivachandrakanade5125
@shivachandrakanade5125 Сағат бұрын
कॉंग्रेस और गांधी मुक्त भारत बहुत जरुर है
@anaghasadhu489
@anaghasadhu489 2 сағат бұрын
हिंदू एकता दाखवून मतदान झाले पाहिजे
@eknathtalele307
@eknathtalele307 2 сағат бұрын
२० नोव्हेंबर २०२४ एकच दिवस आहे जो मतदारांनो तुमच्या भविष्यासाठी महत्वाचा आहे जाऊन मतदान करा भाजपला.
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 Сағат бұрын
✅✅
@sushamanaik9997
@sushamanaik9997 2 сағат бұрын
आपल्या सुरक्षित भविष्यासाठी समस्त हिंदू बंधु-भगिनींनी हिंदुत्ववादी पक्षाला भरघोस मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करावे अशी विनंती आहे !! 🙏
@prathamesh73
@prathamesh73 2 сағат бұрын
Audio khup ghan aahe. Dakshata ghya
@M7m77m7m
@M7m77m7m 2 сағат бұрын
दुर्दैव आहे हिंदू बाहेर पडावे म्हणुन बुधवार निवडावा लागतो नाहीतर जातील पिकनिकला ते मात्र मतदान कधीही ठेवा एकजुटीने मतदान करणार 😞😞
@vijaypatil4105
@vijaypatil4105 2 сағат бұрын
सर्व हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो आताच्या पिढीसाठी आणि आपल्या पुढील पिढी चे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी जात पात वंश सर्व भेद विसरून २०/११/२०२४ बुधवार रोजी मतदान करावे. सुशील जी जे पोटतिडकीने बोलत आहेत त्यांचा सन्मान करुन मतदान करावे हि विनंती सुशील जी खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद 🌹✋🌹
@rajarammahajan9052
@rajarammahajan9052 2 сағат бұрын
खरच कळकळीची विनंती आहे सर्व राष्ट्रप्रेम आणि हिंदुत्व जणांना E
@RushikeshPawar-f7s
@RushikeshPawar-f7s 2 сағат бұрын
प्रत्येक हिंदुने किमान दहा हिंदूंना मतदानासाठी जागृत करावे आवडल्यास पुढे सांगा
@DattuBhabad
@DattuBhabad 2 сағат бұрын
हि संधी उपलब्ध आहे कोणी मतदान चूक करू नका व
@ajaysalunke3266
@ajaysalunke3266 2 сағат бұрын
सर्व हिंदू बांधव यांनी 100% मत देणे सध्या गरज आहे तेव्हा मतदान करा ही विनंती
@Ps..India2024
@Ps..India2024 2 сағат бұрын
मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार.. तद्वतच.... आपणच आहोत आपल्या भविष्यातल्या भल्या बुऱ्याचे शिल्पकार.. त्यामुळे आता तरी राष्ट्राभिमानी आणि हिंदू विचारसरणीच्या लोकांनी १०० टक्के उपस्थिती मतदान साठी लावली पाहिजे..
@shrikantvaze1454
@shrikantvaze1454 2 сағат бұрын
मतदार याद्या अद्ययावत झालेल्या आहेत कि नाहीत हे सुद्धा बघणे आवश्यक आहे. मृत व्यक्तींच्या नावां पुढे योग्य ती नोंद व्हावी.
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 Сағат бұрын
त्यासाठी सुजाण लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे🙏
@artikumbhar9801
@artikumbhar9801 2 сағат бұрын
सुशिलजी...अतिशय महत्त्वपूर्ण विवेचन 👌🙏
@sharadpatil8384
@sharadpatil8384 58 минут бұрын
760👍 अतिशय छान सुंदर नम्र विनंती 👌👍
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 2 сағат бұрын
आमचं यादीत नाव नाही हे कारण सूज्ञ मतदारांनी करू नये. अजून महिनाभर अवधी आहे मतदानाला, त्याआधीच यादी तपासून बघावी आणि यादीत नाव नसेल तर लवकरात लवकर नाव नोंदणी करून घेणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा धन्यवाद 👏
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 Сағат бұрын
अगदी बरोबर! आम्ही लोकसभा निवडणुकीच्या आधी इंटरनेट चा वापर करून आमच्या बदललेल्या घराचा पत्ता बदलून घेतला आणि आम्हाला बदलेल्या पत्त्याचे कार्ड घरपोच पाठविले निवडणूक आयोगाने पोस्टअॅाफिस मार्फत. तेंव्हा जर घरबसल्या सर्व सोयी असताना उगीच आळस न करता झटपट कामाला लागावे हे योग्य! लोकसभेवेळी घरोघरी म्युनिसिपालिटी शाळेतील कर्मचारी आले होते निवडणूक कार्ड अपडेट करून घ्या सांगायला 🙏🙏
@vinaykulkarni5428
@vinaykulkarni5428 2 сағат бұрын
सुशील,जरा लवकरच व्हिडिओ झालाय पण काही हरकत नाही 20 नोव्हेंबर पर्यंत सतत रिपीट करावा लागेल कारण कितीही धोका दाखवला तरीही कुंभकर्ण बिरदरीची मंडळी जागी करण्यासाठी आपल्यालाच पुढाकार घेणे गरजेचे आहे
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 Сағат бұрын
बरोबर आहे! मी सहमत आहे🙏
@milindlele7458
@milindlele7458 2 сағат бұрын
सुशील जी हे आवहान तुम्हाला मतदान होईल पर्यंत सतत मांडावे लागणार. काय करणार!?. तुम्ही, प्रभाकर,सचीन पाटील, न्यूज डंका, मराठी माणूस प्रदीप, अन्य जोगळेकर , श्रिकांत जी. अजून खूप राष्ट्रप्रेमी यु ट्यूबर यांच्या कडेच अपेक्षा व्यक्त करु शकतो. जयहिंद.
@pratapjadhav1490
@pratapjadhav1490 2 сағат бұрын
आई भवानी तुमच्या आमच्या इच्छेला पावो
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 Сағат бұрын
खरोखरच! देवी तुझे रक्षण तूच करावे अशी सध्या परिस्थिती आहे - त्यासाठी देवीने सर्व भक्तांना झोपेतून उठवावे अशी तिच्याचरणी प्रार्थना🙏🙏
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 Сағат бұрын
कृपया सर्वांनी मतदान करा🙏🙏आपल्या स्वत:च्या चांगल्या भविष्यासाठी मतदान करा🙏🙏
@mahendrabhutada122
@mahendrabhutada122 2 сағат бұрын
Nice every body should take it seriously .
@udaybabar4881
@udaybabar4881 2 сағат бұрын
👍
@chandrakantkothari4193
@chandrakantkothari4193 2 сағат бұрын
सुशिक्षित मतदाराला सुद्धा हात जोडून विनंती करावी लागते ही खरोखर शोकांतिका आहे तसेच चांगले उमेदवार bjp देवू शकत नाही ही सुद्धा शोकांतिका आहे.
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 Сағат бұрын
चांगले उमेदवार दिले तिकडे पण काही लोकांनी अंधभक्ती दाखविली लोकसभेच्या निवडणूकीत!!!🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️ आतातरी सुधरा म्हणावे!! एडव्होकेट ऊज्वल निकम यांना हरविले या अंधभक्तांनी!!! 🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️
@vijaysangole1168
@vijaysangole1168 12 минут бұрын
Sushilji I think all are with you!!! Ur our inspiration 😊 Thank u
@suchetadhamane1659
@suchetadhamane1659 8 минут бұрын
सुशीलजी, चांगला विषय निवडला आहे. मतदानाला न जाता आळशीपणा करणारे स्वतः च्या पायावर धोंडा पाडून घेत आहेत. हिंदूंनी याबाबत जागृती दाखवणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या विषयावरील विश्लेषणासाठी धन्यवाद
@maheshlohekar1768
@maheshlohekar1768 Сағат бұрын
सनातनी व राष्ट्रप्रेमी नागरिकांना कळकळीची विनंती आहे, आपण आपले हिंदू म्हणून अस्तित्व टिकविण्यासाठी विचारपुर्वक मतदानाला बाहेर पडा. नाही तर पुढची पिढी माफ करणार नाही.
@nsurabhiassociate
@nsurabhiassociate 3 сағат бұрын
जय श्रीराम 🚩🚩
@Di_Ajit
@Di_Ajit 2 сағат бұрын
मी शपथ घेतो की... नाही उबाठावाली शपथ नाही... मी शपथ घेतो की २० नवंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात होणार्या विधान सभेच्या निवडणुकीत मतदान करणारच. कोणाला ते स्वाभावीक आहे.. हिन्दू हित जपणर्यांना.. जय श्रीराम!!!
@maheshshedsale3088
@maheshshedsale3088 Сағат бұрын
उबाठावाली 🤣🤣
@pandurangkulkarni4960
@pandurangkulkarni4960 2 сағат бұрын
धार्मिक किंवा इतरही सहली ठरल्या असतील तर आणि जरी बुकिंग झाले असेल तरी कृपया पुढे ढकलण्यात याव्यात.
@technologyguide4625
@technologyguide4625 Сағат бұрын
अगदी खर बोललात तुम्ही
@pandurangchavan7119
@pandurangchavan7119 Сағат бұрын
Yes veri good
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 2 сағат бұрын
यावेळेस निवडणुकीची तारीख सुट्ट्या सोबत नसल्यामुळे तरी हिंदू कुठे पिकनिकला पळनार नाही हे निश्चित. तरी हिंदूनी हिंदूसाठी मतदान करावे नसता नमाज पढण्याची तयारी करावी.
@baldevsuryawanshi9240
@baldevsuryawanshi9240 2 сағат бұрын
Far mhtvache kary karat aahat aapan . Dhanyawad Sir .
@ashakamath8654
@ashakamath8654 2 сағат бұрын
My family is waiting.
@vasantmane8179
@vasantmane8179 2 сағат бұрын
Jai Shriram
@anaghakulkarni1422
@anaghakulkarni1422 2 сағат бұрын
Jai Shri Ram
@ashwinibaravkar5585
@ashwinibaravkar5585 22 минут бұрын
सर्व हिन्दू नी मतदान करायचेच आपल्या ही लेकरा बाळाच्या उज्वल आणी सुरक्षित भविष्या साठी
@sonawanebhalchandra1086
@sonawanebhalchandra1086 Сағат бұрын
१९४७ साली अशीच एक निवडणूक एका शहरासाठी झाली होती, हे शहर पाकिस्तानात जाणार की, भारतात राहणार यासाठी होती निवडणूक. या शहरात ९५ % हिंदू होते. निवडणूक फक्त ५००० मतांनी हिंदू हरले आणि हे शहर पाकिस्तानात गेलं. कारण हिंदूंनी मतदान केलच नाही.
@marutigavnang9921
@marutigavnang9921 2 сағат бұрын
जय श्रीराम
@moreshd
@moreshd 2 сағат бұрын
बाधिया सुशील जी. मी मतदान केले आणि करणार पण आहे. 👍
@vijaysangole1168
@vijaysangole1168 16 минут бұрын
Sushilji 🙏🙏🙏
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 2 сағат бұрын
थेंबे थेंबे तळे साचे, तसेच मते मते बहुमत मिळे!
@SandeepDandage-mc6js
@SandeepDandage-mc6js Сағат бұрын
Batoge तो katoge
@dilipherlekar1019
@dilipherlekar1019 21 минут бұрын
NOTA मतदारांनी वापर करू नये असेही समजावून सांगितले पाहिजे.
@adityavardekar7169
@adityavardekar7169 2 сағат бұрын
Aamhi fkt mahayutilach matdaan krnar
@jiniesmirror4086
@jiniesmirror4086 2 сағат бұрын
सनातनी हिंदू बांधवांनी हिंदू हीताच्या उमेदवाराला मत द्या.
@nitinjain1974
@nitinjain1974 55 минут бұрын
Perfect Analysis... 100% voting Must... Ha Vichaar konich Karu naye...Mazya Eka Matane Kay Hoil... Pahale .Matdaan... phir Khanpaan... Upto 65% to 70% Zale tar...kon Yenar And Above 75% Zale tar Kon yenaar he pan Tumhala mahiti aahe...
@asitmody4308
@asitmody4308 16 минут бұрын
Who ever is happy with Metro, Coastal road, Atal Setu, Laadki Yojna etc will have to pay their duties this election.
@JitendraDeuskar
@JitendraDeuskar Сағат бұрын
It is a duty of every citizen to participate in election and cast vote...
@vijaytemkar3655
@vijaytemkar3655 2 сағат бұрын
तमाम हिंदू बांधवांनो हिंदूंत्ववादी पक्षाला च मतदान करा
@chandrahaskkulkarni-lq8gq
@chandrahaskkulkarni-lq8gq 33 минут бұрын
मला वाटते मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढला पाहिजे
@Gskmanjalkar
@Gskmanjalkar 2 сағат бұрын
Librandu kadun अपेक्षा ठेवू नये. बाकी आम्ही सगळे आहोत सोबत.
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 4 минут бұрын
मविआ कधीच नको. त्यांनी घातलेला गोंधळ व निष्क्रियता आपण अनुभवली आहे. आता काकांचाच चेहरामोहरा बदलायलाच हवा, साठ वर्ष तोच तो पाहून अगदी notia आलाय. घरात बसून काही न करणारे व अडवणूक करणारे हे दोन्ही मा मु नकोच नको ही कळकळीची प्रार्थना.
@jayashinde22
@jayashinde22 2 сағат бұрын
हिन्दू ऐकवटलाच पाहिजे
@CdnNirgude
@CdnNirgude 2 сағат бұрын
हिंदूनो तारीख तर लक्षात ठेवाच पण हिंदू देवी देवतावर जे कोणी बोलले ते चेहरे पण लक्षात ठेवा. आणि चुकूनही आसा पक्षाच्या लोकांना मतदान करू नका परत परत आसा चुका करू नका जो पक्ष हिंदूचा बाजूने बोलतो लडतो आसा पक्षाच्या उमेदवाराला मतदान करा मग मनशे आसो की बीजेपी आसो इथेच आपल मतदान झाले पाहिजे जय श्री राम
@balkrishnakulkarni1257
@balkrishnakulkarni1257 Сағат бұрын
खर आहे. खर आहे. पण....?
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 2 сағат бұрын
सर्व हिन्दु नो एकत्र या व्हिंदू विरोधी समाज कन्तकाना मतदान करु नका .राष्ट्र धर्म पाला व मतदान जरुर करा 20 नोव्हेंबर2024 बुधवार..राष्ट्र हित ज्यात जागृत आहे त्यानाच मतदान करा.आणि हो " बटण्गे तो कटेन्गे" हेलक्षत घ्या बस .जय श्री राम
@prakashjoshi910
@prakashjoshi910 2 сағат бұрын
Dear Sushilji Apan ha changala Video Banawala ahe Sarva hinduni eakatra yewun matadan karane Awashyak ahe madhyamanchya khotepane lakisha devu naye Marathi channel band thewawe Best luck to Mahauti Prakash Joshi 78😊
@vijaysangole1168
@vijaysangole1168 14 минут бұрын
Sushilji Tum saa Nahii Dekhaa😊
@Balaprasad-x7f
@Balaprasad-x7f 2 сағат бұрын
बटोगे तो कटोगे
@umeshprabhu2347
@umeshprabhu2347 2 сағат бұрын
Which party will take Hindus side and think of welfare of Sanathani will be elected!
@abhiyou0tube
@abhiyou0tube 2 сағат бұрын
MNS kimaan 5% BJP-SS chi mat khanaar.
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 2 сағат бұрын
Vote for Only NDA
@santosh5304
@santosh5304 30 минут бұрын
मत युद्ध
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 2 сағат бұрын
NDA 200+
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 2 сағат бұрын
Only NDA
@bhalchandraj4155
@bhalchandraj4155 2 сағат бұрын
Mi 13 may la punya tun karnar hote. Pan mi nehemi thkani gelo asta election card naslya mule naw sapadle nahi. Tari parat jawun baghto.
@Balaprasad-x7f
@Balaprasad-x7f 2 сағат бұрын
गे तो
@shashikantsathe3731
@shashikantsathe3731 Сағат бұрын
Ajit dadancha paksha uti madhye samavala asalyamule kuni naraj hou naye Aaj zopalat tar kayamache zopal
@SambhajiShinde-n4v
@SambhajiShinde-n4v 12 минут бұрын
सुशील कुलकर्णी साहेब ₹100 चा बोंड तहसीलदार ₹500 विक्री असलेल्या याच्यावर थोडा व्हिडिओ बनवा आणि मग सांगा हिंदू-मुस्लीम बाकी घराणे
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 2,9 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 19 МЛН
DID A VAMPIRE BECOME A DOG FOR A HUMAN? 😳😳😳
00:56
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 2,9 МЛН