जसं ग्रेट सह्याद्री.... तसेच साहेबांनी कोंबडी पालन बद्दल दिलेली माहिती सुद्धा ग्रेट...... धन्यवाद
@babasokumbhar113 Жыл бұрын
आम्ही आमच्या कोबड्याना कसलेच डोस देत नाही,तू मात्र छान नियोजन केले आहे भावा 👍👍
@vivekthakare6734 Жыл бұрын
खूपच सुंदर फार्म आणि अतिशय सुंदर नियोजन आहे.. आर्यनची मेहनत तरुणांसाठी आदर्श आहे... ग्रामीण तरुणांनी आर्यनचा आदर्श घेतला पाहिजे आणि व्यवसाय केला पाहिजे..
@ashupagare3133 Жыл бұрын
अस्सल गावरान च एक च ठिकाण मंदाकिनी ऍग्रो फार्म.. मी स्वतः घेतले पिल्लं खरचं खुप छान पिल्ले मला मिळाले 😊😊खूपच मस्त मला प्रतिसाद मिळाला आहे या मंदाकिनी फार्म मुळे 😊🙏
@abhijitraut.9 Жыл бұрын
Mobile no dya tuanche...
@vaibhavdapkepatil6701 Жыл бұрын
मोबाईल नंबर द्या
@omsairam6809 Жыл бұрын
Kitila ghetle pille
@omsairam6809 Жыл бұрын
1 pillu kitila aani kiti divsachya aahe pille tumhi ghetle te
@bhushanpatilbhushanpatil1899 Жыл бұрын
Kuthe miltat hi lhan pill mla pn pahijet
@amarjachak8017 Жыл бұрын
फार छान , धन्यवाद, मला ऐक सुचवायचे आहे कि तुम्ही जे हिरवा चारा कोबड्यान साठी आनता, पन तो चारा कोंबड्या सगळा संपवत नसनार. तरी त्या सोबत थोड्या शेळ्या, किंवा नुसते बोकड पाळलेतर ते शक्य होईलका, ते सुद्धा पडताळून पहाने. स्तुत्य उपक्रमास हार्दिक शुभेच्छा 👍👍👍👍👍
@vikaskhanolkar4827 Жыл бұрын
खरंच खुप सुंदर माहिती 🙏🏻
@ankushshelar2780 Жыл бұрын
मस्त आर्यन अंडी विकता आली पाहिजेत
@sachinminde7962 Жыл бұрын
खूप महत्व पूर्ण माहिती मिळाली मी पण मंदाकिनी ऍग्रो फार्म कडून पिल्ले घेतली आहे 100℅ original गावठी पिल्ले मिळाले आणि पाहिजेल ते मार्गदर्शन करता आणि मी 1 वर्ष पासून तेंच्या कडून पिल्ले घेत आहे.
@sidharthtakawane6295 Жыл бұрын
Prize kiti ahe pilachi
@bajipawar302 Жыл бұрын
Hi
@Soldier-drc Жыл бұрын
1 महिन्याच्या पिलाची किंमत किती आहे
@pramodpatil792 Жыл бұрын
खूप छान कलेक्शन आहे
@janapadalovermadeshakumbha9118 Жыл бұрын
कोंबड्यांसाठी शेड चे नियोजन कसे करावे यावर एक व्हिडिओ बनवा🙏🏻
@ushakadam8028 Жыл бұрын
Kupch sunder Plan takla👌👌👍
@jagganathgavhane774610 ай бұрын
खूपच छान आयर्न
@sachinnimbre8663 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत दादा,असेच नवनवीन व्हिडिओ बनवा
@adwaitwankhede2770 Жыл бұрын
Great work in young age
@sudamdevkar944 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा👍👍🙏🙏
@geetagawali9831 Жыл бұрын
Very good Aryan 👍your doing great job but I would like to advice you that while doing poultry work please don't stop your education this your learning age so complete education first
@balkrishnakalgutkar6823 Жыл бұрын
एक दिवसापासून सर्व लसीकरण प्रात्यक्षिक विडिओ करून यु ट्युब वर टाकला जावा
@9a29jadhavtejas6 Жыл бұрын
Good work...👍✨
@sadananddhuri2968 Жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन फक्त तु पिल्ले ईलेक्टिट वर बनवितात कि कोंबडी मार्फत उबवितोस ते सांगितले नाही स त्याचे नियोजित सांग
@vikisurkar6406 Жыл бұрын
Organic board, lasota, gambora vaccine, electric brooder artificial feed, he organic kase kay mhanta yeil.
@deepakmagre489 Жыл бұрын
Broiler एवढे Antibiotics, Weight Gain साठी मेडिसिन दिले जात नाही, तसेच 60/70% Natural खाद्य दिले जाते हा विचार करा
@sachinahire2403 Жыл бұрын
कोंबड्यांची विक्री कुठे करता
@laxmankhode128610 ай бұрын
आर्यन भावा तू 1 दिवसाचं पक्षी किती रुपयात देतो तू काही या व्हिडिओ मध्ये सांगितल नाही
@rutikkshirsagar6753 Жыл бұрын
मस्त आहे फार्म
@shitalmahamane1042 Жыл бұрын
Perfect choice & keep it up Aryan 👍👌👌
@UdayThorat-lu9op Жыл бұрын
Mast re bhachya tuza abhiman watato
@itscomplicated22908 ай бұрын
छान भावा
@pareshprabhu1957Ай бұрын
Aplay kaday Nar ( male ) Bird melayal ka
@beyondfarming Жыл бұрын
गावठी कोंबडीच्या पिल्लांना बल्ब कसे लागतात भाऊ?
@dalvimusic Жыл бұрын
आर्यन दादा तुमचा व्हिडिओ मस्त आहे.आम्हाला पण गावरान कोंबड्या चा व्यवसाय करावासा वाटत आहे तर तुमचा फार्म ला आम्हाला भेट देता येईल का. .. ऍड्रेस सांगा.
@prachipagare4875 Жыл бұрын
Great work⬆️💯
@minaldimbale1947 Жыл бұрын
Wa aryan. Keep it up
@samadhankoli9850 Жыл бұрын
भाऊ महिन्याला दीड लाख कसे मिळतात, याचे गणित समजवा थोड