खूप छान पोल्ट्री फार्म खूप छान माहिती दिली तरूण मुलांनासाठी आदर्श आहे तुमच मनापासून अभिनंदन 🙏🙏
@vijayranit15402 ай бұрын
सरांचा अनुभव दांडगा आहे. नियोजनबध्द काम हेच त्यांच्या यशाचं रहस्य आहे. नविन पिढीला प्रेरणादायी विचार सरांनी मांडले. मुके तुम्हीही छान यशोगाथा सादर केली त्याबद्दल दोघांचेही मनःपूर्वक आभार ! ❤🍁💐
@yashrajservices5816Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत , व नियोजन पण खूप छान आहे ...खरंच खूप घेण्या सारखे होते
@dadasahebnikam6819Ай бұрын
छान अभ्यास चांगला आहे
@Sbankush2 ай бұрын
सर विक्री कुठे करता आणी पिलं कुठुन घेता
@vikassonune69082 ай бұрын
खूप छान मुलाखत माहिती, माहिती घेणारे आणि देणारे तुम्हा दोघांचे पणा धन्यवाद...!!
@pramodpogere92982 ай бұрын
सर खूप छान मार्गदर्शन करताय आपण, आपल्या मार्गदर्शनाने अनेक तरुण प्रेरणा घेतील, 💐
@jaikisan-fz4gsАй бұрын
Hii
@prashantkhatate51342 ай бұрын
खूप छान माहिती दिली. 👍 दुसऱ्या व्हिडीओ ची वाट पाहतोय
@Modernpoultry24242 ай бұрын
🙏
@dattatraygorule89072 ай бұрын
. खूप छान मुलाकात सराचा अनुभव भारी🎉🎉
@uttampansare4660Ай бұрын
Yehi hai right information......... keep it up........
@NagendraNikumbh26 күн бұрын
So wonderful thanks Good morning 🎉.
@aniketkonde70182 ай бұрын
Dada 1 number video zalya aahe ❤ pn ajun next video la ek prashna add kar kaveri andi sathi kasa planning karu sakto 😊baki mast video kelya aahe ❤❤
@surajchechare6412 ай бұрын
❤❤❤ chan information Pan vikari kashi kartata
@abhijitnagude2 ай бұрын
Nice sir khup Chan information Sanghitli
@shirkeshivaji81662 ай бұрын
Nice video, good knowledge given thanks.
@ajitsatpute87192 ай бұрын
1 no information sir
@SarikaDadas21 күн бұрын
नमस्कार सर तुम्ही पिल्ले कुठून आणता मार्गदर्शन खूप छान गेला आहे आणि विकता कुठे विकता कुठे
@haushiramphad48816 күн бұрын
खूप छान माहिती दिली सर पूर्ण नाव आणि पत्ता टाका
@8txj452 ай бұрын
महाराज पूर्ण शेड कोंबड्या फीड मशीन दाखवा.
@VaishaliDere-b7r2 ай бұрын
1 no
@santoshdesai89672 ай бұрын
Mast video
@VaishaliDere-b7r2 ай бұрын
👌👍
@tusharkamble9204Ай бұрын
Chhan 👌
@Sudarshan1092 ай бұрын
आणासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ चे निर्माते देवेंद्रजी फडणवीस आहेत. 🙏💐💐
@Rushikeshp1232 ай бұрын
🤣🤣🤣🤣😂😂😂😂
@sandeepsodar57022 ай бұрын
एकालाच फायदा मिळाला की त्याच्यात टीम का वाजवतात बाकीच्यांनी काय करायचं
@ajit92472 ай бұрын
Gaddar Gang che nirmate pan tech ahet
@zuberhakim48682 ай бұрын
😂😂😂😂
@Vjtlala2 ай бұрын
हो ते मान्य आहे परंतु मराठ्यांची मागणी रास्त असतानाही त्यांची मागणी पूर्ण होत नाही त्यामुळे याचा फायदा होत नाही
@mahendrarode45952 ай бұрын
Very nice information.
@रुस्तुमआपा2 ай бұрын
🎉🎉🎉
@sureshghaytadak13842 ай бұрын
Best
@rahuldagade75762 ай бұрын
सर गवरान कोंबडी नाही गावरातला 5 ते 6 महीने लागतात सर
@ajinkyalande20992 ай бұрын
विक्री कुठं करता आणि पक्षा ना लिव्हर टॉनिक कोणतं देता
@Suraj23official2 ай бұрын
Part 2 sathi waiting
@sachindidwagh616Ай бұрын
विडिओ IMP
@SagarPatil-zd7nvАй бұрын
सर आपल्या कडे पोल्ट्री फूड आहे....
@santoshsakpal462126 күн бұрын
नमस्कार सर तुमी खूपच छान माहिती दिली. त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. मला आपल्याला भेटायचे आहे भेटता येईल का
@krsclasses1639Ай бұрын
सर खूप छान माहिती दिलीत सर फिड मिलची किंमत काय आहेः व खुटून घेतली आहे
@ankush.jadhav202 ай бұрын
21:04
@ajitpatil247729 күн бұрын
Sir feed machin कुठे भेटल आणि कसे caontct नो द्या
@vivekdeolasi59492 ай бұрын
❓ शेती मालाला भाव नाही...? संकल्पी हिंसा व्यवसाय? करावा का आपली भावना. . !
@sanjaychaudhari78072 ай бұрын
Sir, Thank's khup chan mahiti dili. Aapla mob.no. Mila tar far bare hoil.
@thedreamer1130Ай бұрын
Chicks कुठून आणता? Marketing कसे करता? ह्याबद्दल थोडीशी माहिती द्यायला पाहिजे होत सर
@sahilpatil95742 ай бұрын
बाजारपेठ कोठे आहे सांगा
@kailaslahamge67922 ай бұрын
सर विक्री कुठे करतात
@thedreamer1130Ай бұрын
Siranch farm ch naav Kay ahe?
@tejrammeshram9743Ай бұрын
सर जी नमस्कार फिड मध्य कोणत्या वस्तु किवां बियानं टाकलं पाहीजे
@PriyanshuYoge-qd2ch22 күн бұрын
Farm bagayla yaych aahe adress milel ka sir😊
@TheGoldenbeige12 күн бұрын
व्हिडीओ पाहता तुमचे सर्व कुकुट शेड मधे वावरताना दिसतात , तूम्ही या पिल्लांच्या चोची कापण्या विषयी काही माहिती दिली नाही म्हणजे जे पक्षी एकमेकांना घायाळ करतात त्या संदर्भात माहिती द्यावी .
@rameshmane4576Ай бұрын
Feed information?
@vikassonune69082 ай бұрын
भाग 2 कधी येणार आहे
@KacharuShinde-u7vАй бұрын
सर खूप छान माहिती दिली
@devendrakolhe5540Ай бұрын
सर मला तुमचा व्हाट्सअँप नं मिळेल का... Mi पण माध्यमिक शिक्षक आहे आणि मला polutry farm टाकायचे नियोजन आहे तर मला योग्य मार्गदर्शन करावे
@sanjaysonawane6642 ай бұрын
साधारण एका कोंबडी ची किंमत किती आहे
@sunilmundhe243Ай бұрын
कोंबडी पालन केलेल्या ठिकाणी साप येतात का प्लीज रिप्लाय
@mayurjagtap98072 ай бұрын
Bajarpethebaddal mahiti dya
@JavedShaikh-h4b2 күн бұрын
भऊ 100% गावरान मिळतील का
@mayurjagtap98072 ай бұрын
❤lahan pilana kuthun magvata
@vaibhavjadhav6553Ай бұрын
सर आमच्या कडे जास्त मार्केट नाही विक्री कोठे करतात , आनी पिल्ले कोठे मिळतात ते सांगा
@aatishnikhade8402Ай бұрын
सरांनी विक्री कुठे करायची हेच तर सांगितलं नाही आणि त्यांना विचारलं पण नाही
@kiranindapurkar7466Ай бұрын
सर तुम्ही दिलेली माहिती सोप्या भाषेत चांगली दिली आहे
@s.msalunke288Ай бұрын
खत विकता का मिळेल का 300पोते पाहिजे
@Harshvardhan92858Ай бұрын
Main marketing karay aali pahije
@ganeshfartade9438Ай бұрын
गावरान आहे का हे काही पण लिहायच धंदा वाढवायला जानेवारी मधे टाकले आणि मार्च पहिल्या आठवड्यात विक्री
@NanaJadhav-t7c27 күн бұрын
नमस्कार
@kailaskadam-b6b2 ай бұрын
Feed machine price kiti
@mayurjagtap98072 ай бұрын
Vikri kuthe karta
@nitinsawant59852 ай бұрын
यांच्या पोल्ट्री फॉर्मचे नाव तसेच फोन नंबर काय आहे. पिल्ले कुठून घेतात?
@muzaffarjaweed93952 ай бұрын
Good but I want to phone no
@abdulraufwafashaikh9557Ай бұрын
Phone No
@NikhilZingeАй бұрын
Dada mala pan karaych aahe..jara nb bhetel ka...
@ranjandhuri4224Ай бұрын
Sr tumchya nabr bhetal ka
@hanmantpatil8452Ай бұрын
Sale problame
@ravindrakarade14242 ай бұрын
सर फिडर ड्रिंकर सिस्टीम तर manual दिसतो आहे,आणि तुम्ही सांगता की खाद्य पाणी व्यवस्था ऑटोमॅटिक आहे असे सांगतात. This is rong.