ताई तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता रोजच्या जगण्यातील विषय असतात पण तुम्ही ते योग्य पद्धतीने सांगता छान वाटत ऐकल्यावर
@PratibhaKulkarni-q3f Жыл бұрын
मॅडम, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे,आपण खूप संकुचीत वृत्तीने जगत असतो.....पण जेव्हा आपण समुदायात मिसळतो तेव्हा आपल्या विचारांची कक्षा रुंदावते...... आपल्या सुखदुःखाच्या कल्पना बदलतात.....बदलते जग बघून, त्याप्रमाणे आपल्यात बदल केल्याने आपले जीवन प्रवाही व समृद्ध होत जाते...... समाजात मिसळल्याने जीवन एकसुरी, कंटाळवाणे न रहाता,जीवन भरभरून जगण्याची प्रेरणा मिळते.......जे ठरावीक वयानंतर प्रत्येकासाठी आवश्यक आहे..... धन्यवाद...🙏😊
@riahirlekar8690 Жыл бұрын
Wonderful thoughts mam thank you
@minakshikamble4473 Жыл бұрын
ताई खूप छान मी तुमच्या विचाराशी सहमत आहे, आणि खरोखरचं तुमचे विचार ऐकून माझ्या सारख्या कितीतरी बायका आनंदी, आणि उत्साही समाधानी राहतील, तुमचे मनापासून आभार,❤❤
@arunakadam76099 ай бұрын
मॅम मी पण मॉर्डन नी काही जुन्या विचार सरणीतून जाणारी आहे पण माझंच घरात कोणाला आवडत नाही पण मी माझ्या आवडी प्रमाणे च राहण्याचा पर्यंत करते कोणाला आवडो की नको 👍👍👍🙏🙏🙏😄
@sushmakulkarni8171 Жыл бұрын
जगण्या साठी लागणारी ऊर्जा तुमच्या बोलण्यातन मिळते खुप धन्यवाद...
@AnjaliRajadhyaksha Жыл бұрын
छानच विचार. मीही सर्व उत्सव तुमच्या बरोबर enjoy केले. आयुष्य वाहतं व खळखळतं आपणच ठेवायचंय...आपल्याच साठी 100% सहमत.
@mamtachaudhari1593 Жыл бұрын
आनंद प्रत्येक गोष्टीत असतो. तो शोधला पाहिजे. मडम तुम्ही खुप छान बोलतात.
@sureshkhaire8584 Жыл бұрын
कुठे राहता मॅडम .खूप छान सांगता आपण .
@sunitadasalkar676 Жыл бұрын
Tumi chan जगता असेच रहा तुम्हाला बघून ahmala energy milte
@jyotibhadane9349 Жыл бұрын
माझही असच झाल होत ....तुमचे vdo पाहून खूप motivation मिळाले खरच आनंदात रहायचे असेल तर जगाप्रमाणे बदलायलाच हव..😊😊
@RajashriAdhav-w5n Жыл бұрын
Madam tuhmi khoop chaan Bolta... Tumche vichar mala khoop aavadatat...
आयुष्यात शेवटपर्यंत औदासीन्य येऊ न देणं हेच खरे. आणि करिअर करण्यापेक्षा गृहिणी असणे केंव्हा ही चांगले. तब्येत आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा!!! पण स्वातंत्र्याच्या नावाखाली सगळच घालवून बसलो. घर, संसार दुर्लक्षिले जाते
@vasantisudame9687 Жыл бұрын
माझाही हाच अनुभव,
@rajashreebora3493 Жыл бұрын
, खोट्या दागिन्याची एलर्जी आहे त्यामुळे वापरता येत नाही उपाय काय आहे