लग्न जमणे आणि टिकवने हल्ली च्या काळात खूप कठीण झाले आहे. खरच ही समस्या आहे यावर समाजातील लोकांनी तोडगा काढला पाहिजे नाही तर लग्न संस्था मोडकळीला येईल विषय आणि मार्गदर्शन छान. धन्यवाद 🙏
@SK-ge3vi Жыл бұрын
Phar barobar aahe.
@sulabhashelar5017 Жыл бұрын
You talk look artificial.
@prakashdusing307 Жыл бұрын
मॅम,, आपण खूप छान बोलतात,, आणि आवाज पण खूप सुंदर,, ऐकून मन प्रस्सन होते,,and u,, r,looking so beautiful,,
@tilottamakshirsagar362 Жыл бұрын
मुलाखत घेतलेल्या मुलीची अवस्था मी आज घरात अनुभवते आहे,जर सासरचे लोक त्रास देत असतील तर आपल्या मुलीला किती त्रास होतो तिची मानसिकता एक आईच समजू शकते,फार छान विषय मंडलात याचा नक्कीच उपयोग होईल ,धन्यवाद मॅडम🙏🙏🙏
@sonfire1 Жыл бұрын
मानसी नाईक आहे ती
@sunitatendulkar1925 Жыл бұрын
खरेच आहे आपण म्हणतो अंतर धर्मीय विवाह पण आचारविचार संस्कृती येकदरीत कुटुंबीयांची वागणूक यात खुप फरक असेल खुप त्रासदायक ठरते मुलगा असो किवा मुलगी म्हणून लग्न करताना खुप विचार करून करावे नाहीतर आयुष्य उध्वस्त होते मनाने खंबीर असणारी व्यक्तीच यातून सावरू शकते
@ushadeshmukh6781 Жыл бұрын
खरय.खूप स्ट्रगल करावा लागतो.याचा अनुभव मी घेतला आहे.जाती त लग्न केव्हाही योग्यच आहे.
@vibhalingayat3849 Жыл бұрын
नमस्कार,खूप छान उद्बोधन केलं आहे डॉक्टर, धन्यवाद
@amk2309 Жыл бұрын
मॅडम मानसिक आरोग्य या विषयावर व्हिडीओ बनवा plz, खूप छान आजचा विषय होता, धन्यवाद!👍
@sushmam642010 ай бұрын
कुटुंबातील समस्या चांगल्या पद्धतीने मांडता तुम्ही.तुमची साडी मस्त आहे मैडम 👌🙏🌹🌹
@faridamulani1540 Жыл бұрын
Madam khup chhan vishay mandalat tumhi
@pushpapatange671510 ай бұрын
विषय निवड खूप उत्तम आहे
@varanbhat2313 Жыл бұрын
आधीपासून रिलेशनशीप असते तेव्हां सासरच्या माणसांबद्दल समजत नाही का?
@ganpatnagupillay4887 Жыл бұрын
Very nice. Mam. But matrimonial problems are vice-versa. In young age as well as in old age. Thanks
@amrutaathawale9419 Жыл бұрын
Your guidance is very good.
@suparnagirgune7366 Жыл бұрын
मुलाखत देणारी आणि मुलाखत घेणारी दोघींचाही घटस्फोट झाला आहे,एकीचा तर जातीत ठरवून विवाह झाला होता. मराठी मुलींनी शक्यतो मराठीच मुलांशी विवाह करायला हवा, सुरक्षेच्या दृष्टीने.
@SK-ge3vi Жыл бұрын
Aajkal na konachyahi charitryachi khatri dene avghad zale aahe.
@SK-ge3vi Жыл бұрын
2nd case konachi?
@sonfire1 Жыл бұрын
मानसी नाईक
@suparnagirgune7366 Жыл бұрын
@@sonfire1 आणि?
@harshapathare438 Жыл бұрын
Bhargavi Chirmule
@anujabal4797 Жыл бұрын
खरच आहे हे लग्न जमवणे आणि ते टिकणे अवघड होऊन बसले आहे आज काल मुलाला पगार किती आहे वार्षिक उत्पन्न किती आहे घरात dustbin किती आहेत स्वतःच्या नावावर ब्लॉक आहे का हे मुलीचे पालक विचारतात त्यामुळे अवघड जाते
@kavishwarmokal124 Жыл бұрын
Same questions should be asked to girls/women as well; what the girl/woman bringing on the table of marriage is also must be integral part of the matchmaking process.
@kavitagade Жыл бұрын
Madam it's very easy to say that if their is a breakdown of marriage better to get separated but it's difficult to get a divorce from court as well even if she wanted to get separated
@SK-ge3vi Жыл бұрын
Khoop chhan bolalat madam.
@pushpasonawane597 Жыл бұрын
फारच छान विषय मांडला मॅडम
@sunilsawant2179 Жыл бұрын
Coman कुटुंबातील ह्या समस्यां कमी आहेत.शिकल्याले आणि भकलेले अशी व्यवस्था.
@malamalini1 Жыл бұрын
Chan topic need some solutions on this please .. thanks
@nishantrokade6256 Жыл бұрын
जाणकार योग्य मार्गदर्शन करतील
@SurSargamBhajan Жыл бұрын
Chan vishay madam
@samruddhidesai3516 Жыл бұрын
मी तुमच्याशी सहमत आहे....
@aartikingi2924 Жыл бұрын
पुरुष स्वतःच्या आजारपणामुळे एकत्र राहूं इच्छितात.
@lucytiwade4598 Жыл бұрын
Excellent.
@sunandabobade-cv9jm8 ай бұрын
अगदी खरं आहे हे.
@mangeshpalav4067 Жыл бұрын
पुर्वी मुला मुलींना सामाजिक बंधना मुळे चाॅईस नव्हता. मुकाट्याने पालकांनी लग्न करुन दिलेल्या पुरुष किंवा स्री बरोबर रहावं लागत होतं. आता वयात येताच बरेच मित्र मैत्रिण असतात. मजा चालु असते. त्या मुळे कुटुंब संस्था संपत चालली आहे.
पुरूषांनी खरचं बदललं पाहिजे नोकरी करणारी बायको असेल तर तिच्याही मनाचा विचार करणे खूप गरजेच आहे नाहीतर लग्न टिकून ठेवण कठीण आहे
@Mr.SantoshPatil-rg4ru Жыл бұрын
मला तरी वाटतं या सेलब्रिटींचा पोरकट पणा आहे आणि अनेक सेलिबरेटींनी एका व्याकिसोबत पटलं नाही तर दुसऱ्या व्याकिसोबत आपले नाते जोडून संसार केला पण मॅडम आता लग्न संस्था व नाती तुटत चालली आहेत आणि आपण असा direct सल्ला देऊ नका की ही नाती टिकणार नाहीत ..
@kavishwarmokal124 Жыл бұрын
सेलिब्रिटींच्या डिवोर्सच्या गोष्टी करण्या पेक्षा सामान्य लोकांच्या गोष्टी करावयास पाहिजे होत्या;
@bhushanmhatre2660 Жыл бұрын
Intraday karat asel tar share market bad aahe jugar aahe samja pan short term, long term investment karun paisa kamvat asel tar share market khup changle aahe ugichch share market la badnaam karu naka kahik lokanchi share market mule jivan badlale dividend mule ghar kharchal paisa milat aahe varshala 5 lakh ₹
@SushNeedleCraftNMore108 Жыл бұрын
मॅडम माझ्या ओळखीत सगळ्यात कमी वेळात divoce झालेला .. December end week मध्ये लग्न झालं आणि जानेवारी ची पहिली संक्रांत सुधा celebrate नाही झाली मुलगी परत आली माहेरी आणि नंतर एक वर्षात divoce. माझ्या एका relative आहेत दोघे IT eng. Stayed २ years in US आणि lockdown मध्ये इंडिया त परत आले parentssathi आणि १year मध्ये divoce .
@panash6 Жыл бұрын
माझे लग्न फेब महिन्यात झाले. सासू सासरे सोबत राहीले मी कारण पती परदेशी गेले म्हणून. माझा पासपोर्ट व्हिसा एप्रिल मध्ये आला. मग मला 24 एप्रिल ला परदेशी जाता आलं. एकटीच गेले. त्यानंतर 7 दिवसात तो निघून जा म्हटला. त्यावर तिथल्या त्याच्या फ्रेंडस नी समजावून त्याला नीट राहायला सांगितलं. तरी पुन्हा 15 मे ला माझा वाढदिवस तेवढा केक आणूव साजर करेन पुन्हा दोन दिवसानी त्याने स्वताच तोच विषय काढून " निघून जा" हेच सांगून बोलायचे बंद केले. मी तिथे राहूच नये असे वातावरण बनवले. मग मला घेऊन मुंब ई ला आला आणि तिथूनच माहेरी कायमचे पठवून दिले. माझे वडील आले होते समजून काढायला पण त्या लोकांनी आधीच planning करून ठेवून काढलेच
@kumarbhor8680 Жыл бұрын
नमस्ते मॅडम 🙏 अक्षरश वैताग आलाय बायकोचा परंतु काय करणार धरल तर चावतय सोडले तर पळतय पाच गेले पन्नास राहीले 😘आता काय करणार
@rutikjagtap2683 Жыл бұрын
😂😂😂
@kumarbhor8680 Жыл бұрын
@@rutikjagtap2683 rutik 😊
@SK-ge3vi Жыл бұрын
Kharach problems astil tar aata vegle raha,courtachi madat ghya,pratyekala jeevan shantpane jagnyacha haqq aahe.
@kumarbhor8680 Жыл бұрын
@@SK-ge3vi Tumche Khare Aahe Parantu Pannashi 53 Zaali Aata Kaya Jag Hasal Doosre Kaya 😊
@kavishwarmokal124 Жыл бұрын
@@kumarbhor8680जग हसायलाच बसलयं, म्हणुन काय आपण जगणेच सोडून द्यायचे?
@sulabhashelar5017 Жыл бұрын
I thinks that girl is Msnasi Naik.
@varshadeshpande4297 ай бұрын
Kharay
@swatiparekhji Жыл бұрын
First example i gussed but wondering about 2nd example
@SK-ge3vi Жыл бұрын
Yes me also.
@kirtipanat3093 Жыл бұрын
आजकाल मुलांना आईवडीलांनी ठरवलेले मुलगी चालत नाही ते त्याच्या आवडी प्रमाणे मुली निवडतात ते जास्त आवडते
@anilirole82748 ай бұрын
मॅडम टाळी एका हाताने वाजत नाही मुलींच्या सुद्धा किती चुका असतात हे पण समजून घ्या
Madam your analysis is good but unfortunately now a days individualistic thinking and false concept of career matters to cultivate relationship as well as understanding lacking ! Dhanyawad ! 🙏
@shobhanakadam530811 ай бұрын
❤❤
@suvarnakulkarni8619 Жыл бұрын
Mansi naik baddal bolalat na? Aj kal aughad aahe.
@psjoshi20 Жыл бұрын
Hoy bahutek tich
@nitinjaid108 Жыл бұрын
Ho tichach ahe vattay
@SK-ge3vi Жыл бұрын
Patil Plaza Shop No-11, Parvati Swargate, Parvati, Pune - 411009 (Nr Sarasbag, Maha Laxmi Temple)
@snehalbandarkar6214 Жыл бұрын
आजकाल मुली कोणतीही तडजोड करत नाही मुलींना खूप माज आला आहे
@avanikhare6799 Жыл бұрын
Asa general statement naka Karu kahi mulinna maj ahe sagalya navhe
@rekhakilpady487 Жыл бұрын
Aapalya peksha lahan mulashi pan marriage karatat mothya lokanche baghun
@dr.umasartandcraftcreation89968 ай бұрын
How much girl adjust.... struggle... sacrifice their career for husband...how husband mentally torture....how he bit wife...do u knw...but she is with him just for kids
@anitaambavanekar71788 ай бұрын
Right
@User271337 ай бұрын
Kai tondala yeil te kai bolata. Junya pidhine adjust kel manun bakicha mulini karav asa vatat ahe ka tumala? Swatcha payavar ubha rahayala sagalyat jast guts lagtat. Shabd nit vaparyala shika.
@anjalipatil4135 Жыл бұрын
👍
@VaishaliWaghmare-gm9rs Жыл бұрын
काही sriya pan navryala khup trass detat
@SK-ge3vi Жыл бұрын
Pan te praman khoopach kami aahe, mulinach tras jast hoto.
@kavishwarmokal124 Жыл бұрын
@@SK-ge3viहा पूर्णपणे तुमचा गैरसमज आहे, DV एक्ट जेंडर न्यूट्रल करा आणि मग बघा डाटा.
@bsdeore355611 ай бұрын
मुलींचा स्वभाव बदलला पाहिजे
@sandhyagajbhiye872 Жыл бұрын
👍🏻
@beautyandthebeast1465 Жыл бұрын
Mansi naik...chi goshtya karta na tumhi...kharech tichyabarobar vait zale
@nandinidalvi16538 ай бұрын
तुम्ही ज्या विषयावर बोलताय महिलांबरोबरच पुरुषांच्या बाबतीत पण तितकाच घडणारा आहे.... हा भाग एकांगी झाला..... एक महिला तर एक पुरुषाचे उदाहरण दिले असते तर अधिक योग्य झाले असते.... मुले असताना त्यांना सोडून गेलेल्या आयांची उदा. आहेत... आणि त्या पुरुषाने पुन्हा लग्न केले नाही....
@arti0ambigar877 Жыл бұрын
🙏 मॅडम, एकुलत्या एका मुलीने मानसिक आजार असलेल्या आईला सासरी, सांभाळावे की नाही,आईला एका मुली शिवाय जगात दुसरे कोणीही नाही याचे योग्य उत्तराची अपेक्षा करते.
@outlook1006 Жыл бұрын
@arti .......mi swata Cancer patient aai sathi marriage kel Naahi ......aamchya gharat mulga naahi......Mulakadche cancer patient la accept Karat Navte ....mi chahapohe thaambvle 2 varshe.......Nantar ti geli ........pan Aai la treatment aani care dili Shevat paryant yaach Samadhan motha aahe .........aaplya aai Sathi aaplyala stand ghyayla laagto ........👍👍👍
@arti0ambigar877 Жыл бұрын
@@outlook1006 पण माझे लग्न होऊन १५ वर्षे झाले आहे आईलाही सोडता येईना व संसार ही सोडता येईना
@sampadachankar1713 Жыл бұрын
@@arti0ambigar877Aai la sobt gheun Raha n. Ani Aai la sobt thewn jamat nasel tr tumchya ghara bajula ek tichya sati special ghar ghya tithe tila thewa mnje tumch Aai wr kayam laksh rahil. Ani gharatlyana thampane sanga Ki asa decision ghet a ani to tumala accept karawa ch lagel. Karan Jo prynt striya tham rahat nai to prynt gharatle tyana tyancha hishobane ch wagwtat. Tumi tumchya matawr tham raha tya shiway tumala option nai a.