अत्यन्त खोटी बातमी 8 व्या वेतन आयोग साठी समिती केंद्राने नेमली. आहे व ती प्रत्यक्ष 2028 किंवा 2029 पूर्वी लागू होईल. त्यावेली काही पेन्शनर्स राम नाम सत्य होतील
@jitendramhase67904 күн бұрын
जय श्री राम
@SantoshRathod-l9i3 күн бұрын
Jay sewalal bapu
@ramachandrapatil30423 күн бұрын
या आयोगाच्या अगोदर स्वामीनाथन आयोगाचे काय.
@ganeshawale66933 күн бұрын
👍🏽
@anjalikote53535 күн бұрын
👍
@madhurijadhav67493 күн бұрын
इथं त्यांना अंगणवाडीला तिसरं व चौथा आयोग करता येत नाही आणि दुसऱ्यांना आठवे आयोग वेतन श्रेणी लागू करतात जो काम करतो त्याला दाम देत नाही सरकार