20गुंठ्यात 1टण शेवंतीचा🌼 तोडा.सरपंचांनी केले कौतुक,खर्च कमी उत्पन्न जास्त.

  Рет қаралды 24,946

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Күн бұрын

Пікірлер: 54
@dhananjayrupanawar3229
@dhananjayrupanawar3229 2 жыл бұрын
खरंच खूप छान प्लॉट आहे शेवंतीचा जो शेतकरी शेवंती प्लॉट करतात त्या शेतकऱ्यांसाठी खरंच प्लॉट प्रेरणादायी असेल
@shashigupta3846
@shashigupta3846 2 жыл бұрын
फुल शेती साठी सरांचे खूप चांगले मार्गदर्शन शेतकरी बांधवांचे मनाला एक पीक झाल्यावर शेतकरी पण प्रसन्न राहतो फक्त हे एस सी टी तंत्रज्ञानामुळेच पॉसिबल आहे जय एस सी टी वैदिक
@soilchargertechnologymanga8301
@soilchargertechnologymanga8301 2 жыл бұрын
खूप छान शेवंतीचा प्लॉट फुटव्यांची संख्या जास्त फुलांची सेटिंग जबरदस्त फुलांची संख्या जास्त पानाची कॅनोपी चांगली हे सर्व sct वैदिकचे चमत्कार
@vinodonkar2636
@vinodonkar2636 2 жыл бұрын
खूप छान प्लॉट develop kela विश्वास बसत नाही एवढी फुल लागली आहे.फुलासोबत कळी निघत आहे.
@maharudralatake8440
@maharudralatake8440 2 жыл бұрын
खूप मनमोहक प्लॉट आहे सुंदर सजावट केल्यासारखं लागला आहे वैदिक ची ताकत
@yogeshgupta3898
@yogeshgupta3898 2 жыл бұрын
खुप छान प्लॉट आहे शेतकरी चा आत्मविश्वास वाढल आहे आता आणि हे सगळ फक्त sct vaidik मुळे 🌳
@subhashsudake1104
@subhashsudake1104 2 жыл бұрын
खुप छान शेवंतीचा पलाॅट आला आहे व फुलांची संख्या भरपूर प्रमाणात आहेत
@riteshnawghare1479
@riteshnawghare1479 2 жыл бұрын
खुप सुंदर प्लाट आहे सर बहोत हि अच्छा मार्गदर्शन किया राम सरजी ने 🙏🙏 जय sct वैदीक
@ammarmahadikk
@ammarmahadikk 2 жыл бұрын
व्यवस्थापनासाठी शेतकरयांनचे अभिनंदन आणि मार्गदर्शकांचे मोलाचं अनुभव यासाठी मनापासून आभार ☺️👍
@pankajdeote5099
@pankajdeote5099 2 жыл бұрын
फुलं फुलं फुलाची शेती अप्रतिम कितीही निगेटिव्ह असणाऱ्या शेतकऱ्याला राम सरांनी दाखवली प्रगतीची दिशा
@prakashwagh7546
@prakashwagh7546 2 жыл бұрын
खूप जबरदस्त पलाॅट आहे शेवंती फुलांचा!
@aishwarylande6922
@aishwarylande6922 2 жыл бұрын
एकदम सुंदर प्लॉट आहे सर 👌👌 SCT वैदीक हे सोन आहे सर आणि केमिकल हे लोखंड आहे लोखंड हे शेवटी जांगणारच
@ravikiranwankhade1909
@ravikiranwankhade1909 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद
@MohitGupta-vy7uc
@MohitGupta-vy7uc Жыл бұрын
एक फुल बघून असे वाटत आहे जनु जसे स्विझरलँड मध्ये आलेला आहे खूपच सुंदर
@Nikhilgurjar-gu9kz
@Nikhilgurjar-gu9kz 2 жыл бұрын
खूप सुंदर प्लॉट आहे सर..... Sct वैदिक ची ताकत 💪🏻....
@krishnatkhalate7024
@krishnatkhalate7024 2 жыл бұрын
शेवंती प्लॉट खूप छान, भरपूर फुले,
@nileshkarad7630
@nileshkarad7630 2 жыл бұрын
Plot ekdam jorat... margdarshan pn ekdam chan 👌👌
@pritamande2674
@pritamande2674 2 жыл бұрын
सर्व शेतकऱ्यांनी एस सिटी वैदिक सोबतत खांद्याला खांदा लावून जर शेती केली तर शेतकरी लवकरच प्रगत होईल
@vishalchabukswar8572
@vishalchabukswar8572 2 жыл бұрын
SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏
@djbrotherssp6975
@djbrotherssp6975 Жыл бұрын
,खूप छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद
@jitendrakhaire5700
@jitendrakhaire5700 Жыл бұрын
Sct वैदिक मुळे शेतकऱ्याचे दिवस आले आहेत
@dhanrajchoudhary4472
@dhanrajchoudhary4472 10 күн бұрын
पाॅलिहाऊस ज्यावर पाऊस ऊन पडत नाही त्या शेतीला नासकी शेती म्हणतात.
@mukeshsinggurjar9792
@mukeshsinggurjar9792 2 жыл бұрын
जमिनीवर स्वर्ग उतरलय..... Sct वैदिक ची ताकत आहे....
@rajumandole3770
@rajumandole3770 2 ай бұрын
सरपंच चा वर दबाव आला आहे ् ते बोलून चुकले. त्या शिवाय राम सरांन समोर.stc जय हो
@tanajibodake9035
@tanajibodake9035 Жыл бұрын
खुप छान संवाद
@surajmadghe2578
@surajmadghe2578 2 жыл бұрын
माती बलवान करूया पीक पहिलव होईलच जय एस सी टी वैदिक
@SARTHI369
@SARTHI369 3 ай бұрын
मार्गदर्शन कुठे केलय फक्त प्लाॅट दाखवत बसलेट
@tusharande3958
@tusharande3958 2 жыл бұрын
सुंदर प्लॉट आहे
@rajsinhdeshmukh5346
@rajsinhdeshmukh5346 2 жыл бұрын
प्लॉट सुंदर आहे
@शामवैदिकशेती
@शामवैदिकशेती 8 ай бұрын
जय sct वैदिक
@javedchaus8731
@javedchaus8731 Жыл бұрын
Khup Chan Sir. Tumche KZbinche vidio download karayala Kay karave.
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
Contact 8669200222-7
@pralhadmeshre3665
@pralhadmeshre3665 2 жыл бұрын
अम्रुतजल काय काम करते ते विस्तारीत सांगा साहेब
@mitalidore1892
@mitalidore1892 2 жыл бұрын
फुलशेती 🌼🌼तही SCT वेदिक च्या वापराने मिळत आहेत चमत्कारिक results 👌👌
@prasadsanas1233
@prasadsanas1233 Жыл бұрын
शेवन्तीची हि कोणती व्हरायटी आहे
@pawanalone4988
@pawanalone4988 2 жыл бұрын
असा प्लॉट SCT VEDIC नेच possible आहे...
@5050pravin
@5050pravin 8 ай бұрын
सफेद शर्ट वाला जास्तच और आहे आपल्याला जेवढं घ्यायचे तेवढे घ्या दुसऱ्यांना कमी समजू नका
@sandipankavitake9836
@sandipankavitake9836 2 жыл бұрын
SCT वैदिक वापरल्यामुळे शेतीमध्ये आता नवीन क्रांती दिसून येत आहे.
@dnyaneshwartade7802
@dnyaneshwartade7802 28 күн бұрын
नियोजन् bhetel ka sir pls
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 27 күн бұрын
कॅाल 7030772604/9
@johebsheikh8202
@johebsheikh8202 2 жыл бұрын
एका तोड़ायाला 1 टन माल निघत आहे आणि टिकाऊ माल हे फक़्त sct वैदिक नेंच हाऊ सकते।
@rajuchopade6951
@rajuchopade6951 2 жыл бұрын
एस सी टी वैदिक चे रिझल्ट बघून निगेटिव्ह माणूसही पॉझिटिव्ह होणार
@annasahebshimpukade3628
@annasahebshimpukade3628 11 ай бұрын
Sir sct veedik address patwa
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 11 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@naraharidukare2135
@naraharidukare2135 11 ай бұрын
कोठे आहे
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 11 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@rajumandole3770
@rajumandole3770 Ай бұрын
सरपंच घाबरले बोलून चुकले
@nitinghulepatil9293
@nitinghulepatil9293 5 ай бұрын
मार्गदर्शन करता आहेत की भांडण
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 5 ай бұрын
मंथन म्हनतात याला , संघर्ष तर होनारच‼️ निगेटीव्ह पॅाझीटीव एकत्र आले तर ठिनग्या तर पडनारच‼️ तुमची नजर जशी असेल तसं दिसेल तुम्हाला तुमचा प्रश्न आहे बोध घ्यायचा की टाईमपास म्हनून पहायचं ‼️
@swapnillandge3405
@swapnillandge3405 7 ай бұрын
शेतकऱ्याचा नंबर द्या
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 7 ай бұрын
Call 8669200220/1/2/3/4
@pravinpawar-fo6dm
@pravinpawar-fo6dm Жыл бұрын
ये पांढरा शर्ट वाला आडव बोलत भाऊ असले लोक परत अनु नका व्हिडिओ मध्ये नुस्त कंबरेवर हात ठेऊन हातवारे करत
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН