२१ सप्टेंबर २०२४ या जिल्ह्यांत जोरदार पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

  Рет қаралды 7,437

हवामान अंदाज आणि बातम्या

हवामान अंदाज आणि बातम्या

Күн бұрын

२१ सप्टेंबर २०२४ या जिल्ह्यांत जोरदार पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
Your Queries
हवामान अंदाज
राज्यात वळीव सरी
बातमी मान्सून ची
राज्यात पाऊस येईल का
इंस्टाग्राम लिंक - ...
फेसबुक लिंक - m.facebook.com...
ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): ha...
Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
#havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

Пікірлер: 38
@BhupeshRathod-by2wy
@BhupeshRathod-by2wy 2 сағат бұрын
दादा रोज सकाळ संध्याकाळ चा अंदाज सांगितले तर बरे होईल सोयाबीन काडीला आले आहे 👌
@pallaviathawale5384
@pallaviathawale5384 2 сағат бұрын
नांदेड जोरदार पाऊस चालू आहे
@ajayc2973
@ajayc2973 2 сағат бұрын
कृपया साप्ताहिक अंदाज द्या
@purnanandnadkarni5117
@purnanandnadkarni5117 57 минут бұрын
आपला अंदाज. योग्य असतो.धन्यवाद
@JK-ji9xr
@JK-ji9xr 48 минут бұрын
मनमाड शहर व परिसरात आज दुपारी चार ते साडेपाच वाजेदरम्यान जोरदार पाऊस झाला.
@VikramSonavane-cj8uh
@VikramSonavane-cj8uh Сағат бұрын
सर वातावरण ,थंड गरम याचाही अंदाज सांगितला तर बर होईल
@rushikeshjadhav5776
@rushikeshjadhav5776 Сағат бұрын
सर परतीच्या पावसाच्या तारखा सांगा
@Shetkri123
@Shetkri123 57 минут бұрын
धन्यवाद सर 🙏
@GorakhTeli-ld4bo
@GorakhTeli-ld4bo Сағат бұрын
फलटण बारामती आसू पाऊस कधी आहे
@babantule5085
@babantule5085 33 минут бұрын
श्रीगोंदा लिंपणगाव मध्ये चांगला पाऊस झाला
@s_k_t295
@s_k_t295 2 сағат бұрын
चंद्रपूर वरोरा अजून पाणी नाही पण हलके ढग आहेत
@rajendrab.chaudhari3887
@rajendrab.chaudhari3887 2 сағат бұрын
Hi
@PrashantJadhav-ov4md
@PrashantJadhav-ov4md 2 сағат бұрын
😊😊
@dattakardale2717
@dattakardale2717 2 сағат бұрын
परभणी जिल्यात जोरदार पाऊस झाला
@madanlandge2555
@madanlandge2555 2 сағат бұрын
परभणी मध्ये कोणत्या भागात पाऊस सुरू झाला आहे
@akbar852
@akbar852 Сағат бұрын
पालम मध्ये जोरदार पाऊस झाला आहे
@marotiwagh3013
@marotiwagh3013 2 сағат бұрын
परभणी परीसर पाऊस पडला
@BhavnaBachhav-d7b
@BhavnaBachhav-d7b 2 сағат бұрын
सर काहि च्यायनल सांगते आहेत आठ दहा दिवस पाऊस एतोयनंकि आहेका
@bantyjadhanv8679
@bantyjadhanv8679 Сағат бұрын
नाशिक जिल्ह्य़ातील देवळा तालुक्यात जोरदार पाऊस केव्हा पडेल
@ganeshrupnawar9198
@ganeshrupnawar9198 Сағат бұрын
Nice information भाऊ साहेब
@santoshamrute8878
@santoshamrute8878 2 сағат бұрын
नांदेड हदगाव तालुक्यात 5 वाजता मोठा पाऊस पडला
@swapnilkakade8514
@swapnilkakade8514 Сағат бұрын
Ahmednagar parner मध्यम पाउस
@YogeshNikam-hn8dg
@YogeshNikam-hn8dg 2 сағат бұрын
करमळतालुका चाळीसगाव जिल्हा जळगावपाऊस केव्हा येईलजळगाव चा हवामान अंदाज सांगा आमच्याकडे पिके कुमावत आहेत
@dnyandeolamkhade4687
@dnyandeolamkhade4687 2 сағат бұрын
नमस्कार सर
@vijayarade9959
@vijayarade9959 44 минут бұрын
Wardha jilh samudrapurla paus chalu ahe
@mas55555
@mas55555 32 минут бұрын
आज 5 वाजता हिंगोली शहरात चांगला पाऊस झाला पण हा पाऊस शेतकऱ्यांना नुकसान कारक आहे कारण सोयाबीन काढणीला आले आहे
@nagnathmane9430
@nagnathmane9430 Сағат бұрын
उ.सोलापूरपाऊस. थोडा.झाला
@shivrajtaur888
@shivrajtaur888 16 минут бұрын
नवरात्र उत्सवात पाऊस आहे का
@hanamantjagtap2515
@hanamantjagtap2515 Сағат бұрын
Jath taluka tikundi paus kadhi
@shivajijadhav1284
@shivajijadhav1284 2 сағат бұрын
Namskar sir❤
@chaitug345
@chaitug345 2 сағат бұрын
वर्धा जिल्हा पवनार येथे आज पाऊस झाला सर
@prashantrajmalshikare6541
@prashantrajmalshikare6541 2 сағат бұрын
1st
@sujitthorbole9260
@sujitthorbole9260 2 сағат бұрын
Barshi madhe musaldhar paus zala aaj
@dnyaneshwarborade9353
@dnyaneshwarborade9353 2 сағат бұрын
बुलढाणा पच्चीम भाग पाऊसमान कधी वाढणार
@MurlidharPondhe
@MurlidharPondhe 2 сағат бұрын
रात्री कशाला आता 4.30 वातावरण. परभणी पाऊस झाला
@narayanborude3620
@narayanborude3620 2 сағат бұрын
बदनापूर तालुक्यातील गाव हिवरा राळा येथे ढगफुटी पाउस पडला आहे पोळ्या ला आता पाऊस नको
@sureshpatilbedag7759
@sureshpatilbedag7759 2 сағат бұрын
परतीचा पाऊस कधी सुरू होणार
@ViP_08-cp7cv
@ViP_08-cp7cv 2 сағат бұрын
रत्नागिरी ढगाळ आहे.पाऊस नाही.
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 39 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 6 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,7 МЛН
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 39 МЛН